बाळासाहेब खरंच आपले मनापासून अभिनंदन आपण एक उत्तम अभिनेते तर अहाच पण त्याही पलीकडे एक कट्टर वारकरी परंपरेचा वारसा आहात तुम्हाला सलाम आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा 🙏
माणसाचं जीवन हे नाटकात प्रमाणेच आहे नाटकातील पात्रासाठी भरत महाराज तुम्ही जे काम कार्य केवळ तुम्ही सर्व काही व्यापून कार्य तुम्हाला माझा शेताच्या जय हिंद
बाळासाहेब खरंच आपले मनापासून अभिनंदन आपण एक उत्तम अभिनेते तर अहाच पण त्याही पलीकडे एक कट्टर वारकरी परंपरेचा वारसा आहात तुम्हाला सलाम आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा 🙏
महाराजांचा नंबर पाठवा
00ap
😊0000000001😊
@sandipkamble529
011010😊pqpq000pq
बाळासाहेब अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सलाम करतो तुमच्या कार्याला 🙏🌹🌹 राम कृष्ण हरी
बाळासाहेब महाराज आपले मनापासून अभिनंदन आपण खूप चांगले खूप चांगले कीर्तन करत आहात तुम्हाला माझा जय हरी
माणसाचं जीवन हे नाटकात प्रमाणेच आहे नाटकातील पात्रासाठी भरत महाराज तुम्ही जे काम कार्य केवळ तुम्ही सर्व काही व्यापून कार्य तुम्हाला माझा शेताच्या जय हिंद
Khup chan ahi kirtan maharaj balashaibe tumi khup Chan aahite
खूप छान कीर्तन बाळासाहेब
राम कृष्ण हरी भरत महाराज शिंदे अतिशय सुंदर किर्तन व भजन 🎉🎉
छान महाराज किर्तन तुमचे
छान आहे बाळासाहेब साहेब महाराज
राम कृष्ण हरी माऊली
छान आहे बाळा साहेब महाराज
Aagch balasaheb
अव्वल आणि हुरहुन्नरी कलाकार भरत महाराज शिंदे बाळासाहेब म्सणून नावलौकीकास आले त्यांच्या अभिनयाला मानाचा मुजरा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌
अप्रतिम किर्तनाचे चिंतन व चांडाळ चौकडीची कला खूप खूप छान आहे 🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
अभिनंदन बाळासाहेब तुम्ही फार मोठे वारकरी संप्रदायाचे kalakar aahe Jay Hari
बाळा साहेबाचा विषय खोल आहे राव शिव भोलेनाथ आपणास उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
बाळासाहेब तुमचं कर्तृत्व महान आहे. महान कलाकार आहात
Mastch balasaheb mala kup aavadle kirtan
राम कृष्ण हरी महाराज
ह भ प बाळासाहेबांच किर्तन बघून आनंद झाला
बाळासाहेब ग्रेट प्रभोदनकार
कीर्तनासाठी नंबर पाहिजे होता बाळासाहेबांचा
जय जय राम कृष्ण हरी
खूप छान आहे महाराज
महाराज सोप्या पद्धतीने अभंग चांगला सोडविला राम कृष्ण हरी
ऐकून जरा आश्चर्यच वाटलं बाळासाहेब धन्यवाद 👌👌💐💐🙏
बाळासाहेब जय हरी माऊली
रामकृष्ण हरी महाराज धन्यवाद
बाळासाहेब तुम्ही खरोखरच ग्रेट आई तुम्ही कसं करू शकता हे आम्ही तुमचा चांडाळ चौकडी चा कार्यक्रम पूर्ण बघतो तुमचे दोन रूप आहे
जय हरी माऊली 🚩
Chan Bhrat shinde maharaj 🙏🙏🙏
Kharch klavnt aahe Jay hari mauli
Ram krusn hari
राम कुष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी बाळासाहेब
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐🚩
खूपच छान
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी 🙏🙏 महाराज राम पण तुम्ही आहे आणि कृष्ण पण
"असावे तिथे जातीचे येरे गबाळ्याचे काम नव्हे" ही म्हण बाळासाहेब(माऊली भरत शिंदे )यांच्या बाबतीत 100% लागू पडते. धन्य आहात तुम्ही
Varyi nice balasaheb maharaj
खुप खुप धन्यवाद बाळासाहेब खुप छान वाटले तुमचे किर्तन ऐकून माझे सर्वात आवडते कलाकार आहात तुम्ही
असेच प्रेम rahudya सर
महाराज खरंच तुमचा आवाज फार सुंदर आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎉
रामकृष्ण हारी
जय हरी बाळासाहेब
🚩राम कृष्ण हरी 🙏🚩
भरत शिंदे खरेच कला वंत आहेत आपले किर्तन पन छान आहे
राम कृष्ण हरी माऊली
शुभ सकाळ.... 🙏🙏
Ram krushna hari
खुप खुप छान राम कृष्ण हरी महाराज
ग्रेट
एकच नंबर बाळासाहेब ❤️❤️❤️🎉👍
बाळासाहेब सारखा माणूस परत होणार नाही
Kupach chan balasaheb 1 no
👌👌👏👏🐅जय हरी माऊली बाळासाहेब 🌹
खूप सुंदर साहेब
बाळासाहेब.तुम्ही.सलमान.खान.अहात.संत.शिरोमनी.पन.अहात.❤❤😊😊😊सलाम.करतो.
Chan
Mast balasaheb maharaj
जय हरी विठ्ठल 🚩🚩
जय हारी माऊली
राम कृष्ण हरी जय शिवराय
छान माऊली
वारकरी संप्रदायाची परंपरा अशीच पुढे चालू राहू द्या.
खूप छान
आमचा आवडता कलाकार म्हणजेच बाळासाहेब ( भरत शिंदे ) 👍👍👍👍👍👍
भरत महाराज आपणास सप्रेम राम कृष्ण हरी आणि बाळासाहेब राम राम
Balasaheb
जय जय रामकृष्ण हरी माऊली
मस्त आहे, असेच कीर्तन टाकीत जा
आभारी आहे
जय हरी बाबा बाळासाहेब उत्कृष्ट किर्तन करता
मस्त बाळासाहेब
ऐकच नबर बाळासाहेब
राम कृष्ण हरी माहाराज
जय हारी
1 नंबर बाळासाहेब. 🙏🏻👌🏻
Ek number balasaheba💗💖👌
अप्रतिम खूप छान महाराज💐
राम कृष्ण हरी भरत माऊली
जय हरीमाऊली छानमहाराज
Ram Krishna Hari 🙏🏻❤️
जय हरी खुप छान
खूप छान भरत शिंदे साहेब
बाळासाहेब तेवढं दीपक रावच बघा लावा कार्यक्रम त्याचा
जय हरी महाराज
खरच खुप छान आहे भरतं शिंदे उफऀ बाळासाहेब
।।जय हरी।।महराज
Balasaheb 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯💯💯💯
कीर्तनाची वारी चांडाळ चौकडी च्या घरी
ह.भ.प
बालू.महाराज शुभेच्छा
एक नंबर महाराज
1नंबर बाळासाहेब,👌👌❤️❤️
Ram krishna hari mauli
राम कृष्ण हरी भरत महाराज
राम कृष्ण हरि 👍👍👍👍🚩🚩🚩🚩🙆🙆🙆🙆
Balasaheb .
Dhanywad
Dhanywad 👏
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय
मस्त भारत शिंदे साहेब
Ramakrishna hari
जय हरी भरत शिंदे
🙏🙏🙏🙏
छान
Jay shree hari vitthal 🙏🏻❤️
खूप छान आहे
खूप छान 🙏🙏🙏
छान आहे कीर्तन महाराज