समाजासाठी खुपचं सुन्दर विवेचन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
भावानो मतदानावर बहिष्कार टाकण्यापेक्षा आपला मराठा नावाने नवीन पक्ष स्थापन करुन या सर्व चोरांना धडा शिकवला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख × करोड मराठा
महाराज अध्यात्म आणि समाजकारण व राजकारण याची सरमिसळ करू नका अध्यात्मिक संप्रदाय सर्व जाती धर्म रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संताच्या शिकवणी प्रमाणे वारकरी संप्रदायाची जागा खूप उंचीची आहे तुम्ही ते महत्व कमी करू नका.
महाराज पठाडे स्पष्ट बोलता अगदी योग्य बोलता आज तुमच्यासारखा स्पष्ट वक्ता नाही माऊली महाराज धन्यवाद
महाराज आपल्यासारख्यी ज्ञानी देवदूत मराठी बांधवांसाठी आधार देत आहात हेच आमचे खरे भाग्य आहे.
जय हरी माऊली
महाराज तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन, तुमच्या वाणीला कोटी कोटी प्रणाम दंडवत,
महाराज समाज कार्य चांगले आहे जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज तूम्हाला माझा मनापासुन परणाम जय हिंद
समाजासाठी खुपचं सुन्दर विवेचन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे कोण पुण्य यांचा होईन सेवक हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
तुम्ही जे योगदान दिले मन भरून आले ❤🎉
याला म्हणतात खानदानी मराठा आरक्षणावर बोलले महाराज फार चांगले आहेत
महाराज खुप छान महाराज समाजाला तुमच्या सारख्या लोकांची खुप गरज आहे
महाराज मी तुमची खूप मोठ्ठी FAN आहे................
तुमचं कीर्तन मला खूप खूप खूपच आवडत ऐकायला
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
गरजवंत मराठा आंदोलन मध्ये माऊली महाराज यांची जोरदार किर्तन सेवा 🙏🚩
महाराज नमन तुम्हाला ही काळाची गरज...समाजाला समजून सांगण्याची
Tyuhhy'!--"/@+ygh😊tbhy
महाराज तुमचा पोवाडा खूप खूप भारी आहे १ नंबर पोवाडा केला .......👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏⛳⛳⛳⛳⛳
🚩🌺🚩जय हरी राम कृष्ण हरी माऊली 🚩🌺🚩👌👌
महाराज समाज कार्य चांगले आहे; जय शिवराय;♨ जय हरी माऊली
महाराज आपली क ते ज पर्यंताचा अभ्यास फारच आवडला.आपण फारच अभ्यासू आहात.
माऊली महाराज एक नंबर कीर्तन केले
अगदी बरोबर बोलतात महाराज तुम्ही..
खूप खूप छान.. एक मराठा कोटी मराठा🚩🚩✌✌ क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील🚩🚩 🎯✌✌
नाद करायचा नाय मराठ्यांचा😘👑🙏
भाजप वाल्यांचा अंतरगत विरोध असावा.यानांच पाडा.आरक्षण मिळालेच पाहिजे.🚩🚩🚩🚩🚩
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
Great Maharaj.
1 Maratha koti koti Maratha
मी नगर जिल्ह्यातील आहे.मला तुमच्या बद्दल खूप खूप अभिमान वाटला.स्पष्टवक्तेपणा बद्दल खूप खूप धन्यवाद.
एक मराठा कोटी मराठा
महाराज खरे मराठी आहेत तुम्ही
एक मराठा लाख मराठा 🙏🚩
🧡🧡🧡🗡️⚔️🚩एक मराठा लाख मराठा🧡🧡🗡️⚔️🚩
खूप खूप धनेवाद महाराज
महाराज तुम्हाला मना पासून sastang dandavat
जयशिग सावंत बावडा कोल्हापूर जिल्हा 🌹 आनंद झाला आहे
वा महाराज वा काय पोवाडा गायला आहे तूम्ही. धन्य झालो अम्ही.
tgùiuùhjtťyy766ýuyyyyyyuhyýgýýyģyyyýģgk
किरतनकरा समाज समजून घेत आहे
Khrch
अप्रतिम खूपच सुंदर विचार मांडले एक मराठा लाख मराठा❤❤
धन्य वाद महाराज ऐख मराठा लाख मराठा ❤
महाराज तुम्हाला मानाचा मुजरा एक मराठा लाख मराठा
राम कृष्ण हरी जय शिवराय जय शंभुराजे
महाराज लय भारी मराठी असल्यास अभिमान
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे jay jarange
जरांगे साहेब आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही 💪💪💪💪💪
जयशिवराय, रामकृष्णहरि
अतिशय सुंदर किर्तन
महाराज, तूम्ही खूप छान बोललात. आता वेळ आली आहे. क्रांती सिंह नाना पाटील पत्री सरकार निर्माण झाले पाहिजे.
Ram Krishna hari mauli jai shivrya dada ek Martha lakha Martha
पहीले मराठा आरक्षण नंतर इलेक्शन
🙏Jay hari 🙏khup chan 👏👏💐💐
Khup chyan apratim kiratn .Ramkrishn Hari
Yana kon maharaj banvato... I mean seriously..
जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा
राम कृष्णा हरी विठ्ठल ❤🌺
खूप छान महाराज 100%
Great 🎉mharaj
जय हरी महाराज तूम्ही खुप छान किर्तन सांगितले आहे तुम्ही येणार आहे आमच्या तालुक्यात ०१/०१/२०२४ ला येवता येथे
एक मराठा लाख मराठा
रिसोड तालुक्यातील येवता येथे
एक मराठा लाख मराठा
Great maharaj tumchi garaj ahe rajkaranat
जय जिजाऊ जय शिवराय
🚩 रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल😎 एकटाच् बास्⚔️
आत्ता कस्.... पाटिल सांगतील तस्✌✌
माझ्या शिक्षकांनी जि बाराखडी शिकवीली नाही ती शकायला मिळाली धन्यवाद महाराज 🎉❤❤❤❤❤
Yala mhantay maharaj🙏
मस्त
🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
नाद खुळा कीर्तन महाराज
Jay Shivray
लयभारी किर्तन
अंतरावाली सराटी हे मराठी समाजाचे एक केंद्र बनणार आहे.
Jai lahuji maharaj arakshan milale pahije
भारि
लय भारी कीर्तन 👍👌🙏🙏
महाराज, सलाम,तुमचे, कारयाला
Ek maratha koti maratha
Ak Marathakunbi AK koti Maratha kunbi
रामकृष्ण हरी
महाराज पोवाडा म्हणाना एकदा😂😂😂😂😂😂
आपले समाज प्रबोधन हे मराठा आरक्षणासाठी एक महत्त्वाची वाटचाल ठरेल.
❤वा?महाराज, पोवाडा खूप छान.
🚩जय हरी महाराज 🚩ऐक मराठा कोटी मराठा 🚩
।।धन्यवाद।।
खूपच छान महाराज एक मराठा लाख मराठा ❤
वा महाराज मस्त
🙏🙏💯
बरोबर आहे महाराज
माऊलीचा अभ्यास केलाय का जांग्या पाटलाचा अभ्यास केलाय
Tu tuz bag gaybanya
भावानो मतदानावर बहिष्कार टाकण्यापेक्षा आपला मराठा नावाने नवीन पक्ष स्थापन करुन या सर्व चोरांना धडा शिकवला पाहिजे
जय जिजाऊ जय शिवराय
एक मराठा लाख × करोड मराठा
❤ekdam bhari
👌👌🚩🚩
महाराज अध्यात्म आणि समाजकारण व राजकारण याची सरमिसळ करू नका अध्यात्मिक संप्रदाय सर्व जाती धर्म रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संताच्या शिकवणी प्रमाणे वारकरी संप्रदायाची जागा खूप उंचीची आहे तुम्ही ते महत्व कमी करू नका.
😊
👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
अंतरवली ला सलाम हॅट्स ऑफ
Om Sairam maharaj🙏
महाराज तुम्ही किर्तनकार आहे नारदाची गादी आहे जरा विचार करा
🚩🚩
लाज वाटली पाहिजे.. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अभंग बदलला... द्या रे सोडून कीर्तन
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Mharajsncha contact no milel ka? Maza gavat kirtan ghyayla mla nkki aavdel
🙏🙏🔥
नंबर सेंड
छगन तुझ्या नावात गण आहे पण अंगात सगळे अवगुण
खूप छान महाराज