"बिग बॉस मानसिकता" समाजाला पोखरणारी भावनिक वाळवी!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
    www.instamojo....
    www.instamojo....
    For Purchase Contact Us :- 9763287708
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
    *बँक खाते तपशील :-
    नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
    बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
    शाखा : अकोली जहागीर
    IFSC code : SBIN0007371
    Account no : 11676602018
    -----------------------------------------------------------
    *Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
    / sachinpatilmaratha
    / sachinp13018014
    जय भवानी , जय शिवराय
    जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

Комментарии • 128

  • @yashpatil2793
    @yashpatil2793 Месяц назад +69

    मी तर आजपर्यंत बिग बॉस चा एक पण एपिसोड पहिला नाही दादा ते माहिती सुद्धा नाही काय असत ते 😂

    • @NitinKumbhar9311
      @NitinKumbhar9311 Месяц назад +6

      मीही मलाही माहिती नाही काय असते ते😂😂😂

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Месяц назад +4

      हो मी पण

    • @yashwantgawas8236
      @yashwantgawas8236 Месяц назад +4

      मी सुद्धा 😊

    • @NitiBiru
      @NitiBiru Месяц назад +2

      Mla tar 1,2 reels aalya te pan randomly aalyavar kalal Marathi madhe pan aala aahe🫡🫡

    • @prashantwasalwar1165
      @prashantwasalwar1165 Месяц назад +4

      मी पण असले कोणतेच फालतु प्रोग्राम बघत नाही.

  • @Indian1234P
    @Indian1234P Месяц назад +51

    हा शो कोणीच बघू नये....
    आपण बघतो म्हणून त्यांना भरपूर पैसे मिळतात...

  • @sanjayvazarkar6409
    @sanjayvazarkar6409 Месяц назад +30

    अतिशय खालच्या दर्जाचा concept, अंग प्रदर्शन व शिवराळ भाषेत भांडण.

  • @sourabhpdushi2278
    @sourabhpdushi2278 Месяц назад +34

    हे बिगबॉस सारखे भंपक कार्यक्रम मी कधीच पाहिले नाहीत

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 Месяц назад +37

    मनुवाद नको म्हणणारे सतत मनुची आठवण काढतात

  • @hanumant13
    @hanumant13 Месяц назад +9

    माझ्याकडे टी.व्ही.च नाही, आणि मोबाईल वर सचिनजी पाटील, अनयजी, भाऊ तोरसेकर, सुशीलजी, न्युज डंका इत्यादी पाहण्यात थोडाफार वेळ मिळाल्यास पाहतो.

  • @professor.....1386
    @professor.....1386 Месяц назад +31

    BIG BOSS.... हिंदी असो की मराठी दोन्ही स्क्रिप्टेड आहेत पूर्ण नाटकीय असत......

  • @manoharvdo
    @manoharvdo Месяц назад +9

    BB सारख्या फालतू कार्यक्रमांना sponsorship देणाऱ्या प्रॉडक्ट्स ला बॉयकोट केले पाहिजे.

  • @kshatriyakulavatans108
    @kshatriyakulavatans108 Месяц назад +23

    मला तर Big Boss ची किळस येते

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 Месяц назад +3

      खरंय कसे हे लोक लोकांनी ठरवलेल्या तालावर नाचतात कळत नाही.

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux Месяц назад +22

    समाजकारण राजकारण अर्थकारण एकंदरीतच महाराष्ट्रातील समाज ब्राह्मण द्वेषाने बरबटला आहे 😮😮😮😮

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 Месяц назад +5

      एकच समाज तसा बरबटला आहे आणि त्या समाजाचा बोलविता धनी पुऱ्या महाराष्ट्राला कित्येक दशके छळतो आहे.. त्यासाठी पुरोगामी समज असे नामकरण पण करून टाकले आहे

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Месяц назад +4

    ही गोष्ट मांडल्याबद्दल अभिनंदन. अनेक लोक हे उघडपणे सांगायला घाबरतात. आपण हे न घाबरता मांडता.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Месяц назад +12

    मला बिग ब्वासचा नाव जरी काढले तरीही मला प्रचंड राग चीड येते मी पहात नाही आणि घरात शक्यतो पाहू देत नाही.

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf Месяц назад +26

    सचिन भाऊ आपले vlog द्वारे मांडलेले मुद्दे आणि विचार हे नेहमीच सामान्य माणसाला विचार करायला लावतात... जागृती आणि प्रबोधन होण्यासाठी आपल्या सारख्यांना असेच प्रयत्न करावे लागतील... 🙏

  • @vinodbhor7046
    @vinodbhor7046 Месяц назад +2

    कितीही समाज प्रबोधन करा, लोक बदलायला मागत नाहीत असो.....
    आपल काम आपण आपल्या पद्धतीने करायच.....आपल्या म्हणण्यानुसार जग बदलन तस अवघड आहे.........
    पण ठिक आहे.......

  • @chaitanyanakhe5420
    @chaitanyanakhe5420 Месяц назад +8

    मी आजपर्यंत हिंदी किंवा मराठी कोणत्याही 'बिग बॉस' चा एकही एपिसोड नाही बघितला. आणि सचिन भाऊ आजपर्यंत कोणत्याही गोष्टीकडे बघताना जो विचार माझ्या डोक्यात येतोय तोच तुमच्या व्हिडिओ मधून ऐकायला बघायला मिळतोय. तेव्हा एवढं समाधान मिळतंय की आपल्यासारखा विचार करणारं च कोणीतरी जगात आहे, आणि त्याच्यामध्ये तेच विचार समोर येऊन बोलायची पण हिंमत आहे.. धन्यवाद दादा. 🙏

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj Месяц назад +6

    मराठी तरुणांना शिवाजी राजे ,संभाजी राजे यांचे चित्रपट सीरियल हे सोडून Bigboss सारख्या सीरिअल्स बघतात ही दुर्दैवाची बाब आहे

  • @machindraphadatare
    @machindraphadatare Месяц назад +1

    समाजातील विकृती गोळा करून त्यांचे उदात्तीकरण करणारे असे कार्यक्रम होताहेत आणि समाज ही पाहतोय

  • @archanabhatkulkar8820
    @archanabhatkulkar8820 Месяц назад +28

    हिंदी असो की मराठी bb आम्ही कधीच बघत नाहीं. कोण त्यात सहभागी आहेत हेही माहिती नाहीं.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Месяц назад +4

      👍👍

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +5

      आम्ही पण पहात नाही. हिंदी तर नाहीच नाही

  • @babajipawar9604
    @babajipawar9604 Месяц назад +8

    धन्यवाद पाटील साहेब खूप छान.हे सर्व मोबाईल च्या चुकीच्या वापरामुळे होत आहे. आई वडील नेते आध्यात्मिक गुरू यांनी आपल्या पद्धतीने समाजाला योग्य पद्धतीने मोबाईलचा वापर कसा करायचा ते सांगितलं पाहिजे.

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 Месяц назад +7

    आदरणीय गुरुवर्य अगदी बरोबर बोलले तुम्ही आम्हाला बिग बॉस चा नाद नाही तर आम्हाला तुमच्या व्हिडिओचा नाद आहे तुमच्या तोंडून आम्हाला सत्यात ऐकायला भेटते धर्म ऐकायला भेटतो कारण त्यातून आम्हाला काहीतरी शिकायला भेटते संस्कार भेटतात खरे संस्कृती ऐकायला मिळते आम्हाला माणसाने कसे जगले पाहिजे हे आम्हाला तुमच्याकडून शिकायला मिळते आणि धर्मासाठी किती निष्ठा असली पाहिजे हे पण आम्हाला तुमच्याकडून शिकायला भेटते आदरणीय गुरुवर्य श्री पाटील साहेब अगदी मनापासून मानाचा जय श्रीराम जय शिवराय आणि तुमच्या दूरदृष्टी विचारांना मुजरा

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Месяц назад +19

    अप्रतिम आणि मार्मिक विश्लेषण !

  • @sagaroak1852
    @sagaroak1852 Месяц назад +1

    एकमेव माणूस आहे श्री सचिन साहेब जे जात पात मानत नाही.. जे खरं आहे तेच बोलतात... 🌺🌺🙏

  • @vilaspatil1147
    @vilaspatil1147 Месяц назад +2

    लाजा वाटल्या पाहिजे असे कार्यक्रम तयार करणाऱ्यांना व बघणारे यांना.....

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 Месяц назад +18

    पैसा प्रसद्धी आणि सत्ता या साठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे
    सम लैंगिक विवाह विवाह न करता जोडीनं राहणे अशा युगात मनू वाद कसा आठवतो?

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 Месяц назад +11

    जय श्रीराम , हर हर महादेव,
    दरिद्री ला हे लोक गरिबी म्हणत असतील तर हे लोक हरलेले व पळून गेलेले लोक आहेत.

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 Месяц назад +4

    मी सुरवातीला 2/3 भाग बघितले. अत्यंत किळसवाणा प्रकार. बघणं बंद केले

  • @sagaroak1852
    @sagaroak1852 Месяц назад +5

    श्री सचिन साहेब अगदी खरं बोलतात.. नेहमी जे खरं आहे ते खरं आहे.. 🙏

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Месяц назад +5

    बिग बॉस चा एकही भाग मी बघितला नाही व पुढे बघणार ही नाही!

  • @harshadnimse4292
    @harshadnimse4292 Месяц назад +1

    राम कृष्ण हरी

  • @bhartiya777
    @bhartiya777 Месяц назад +3

    तुमचे सर्वच विडिओ समाज प्रबोधन असतात त्यातला हा खूप छान 🚩🚩🚩🚩🙏

  • @Carl_Johnson89
    @Carl_Johnson89 Месяц назад +4

    मी जीवावर उदार होऊन चार एपिसोड बघितले, त्यात दोन लफडे चालू आहे, कोणी कोणालाही शिव्या देतात, एक 28 वर्षाची पोरगी वर्षा उसगावकर चा फुल अपमान करते, पंढरीनाथ कांबळे उर्फ नयनराव चा फुल अपमान होतोय, आणि छोट्या पुढाऱ्यानी हाताने इज्जत घालून घेतली😂 कोणी येऊन त्याची इज्जत घेऊन जातात, त्याला कोणीच गिणत नाही. आणि इकडे फुल भांडण चालू असतात आणि तो सुरज चव्हाण एका कोपऱ्यात बसलेला असतो कारण त्याला काहीच कळत नाही, काय चालू आहे.😂

  • @pralhadmahale1215
    @pralhadmahale1215 Месяц назад +1

    हिंदी आणि मराठी दोन्हीही बिग बॉस कधीही पहिला नाही, आणि कधी बघायला ही वाटलं नाही.

  • @ashishlawate2738
    @ashishlawate2738 Месяц назад +4

    बिग बॉस हा स्वस्तातला रानबाजार आहे

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 Месяц назад +6

    मुद्दाम समाजाला अधोगतीला कसे नेता येईल असे कार्यक्रम ठरवून ठरवून करतात

  • @lookingatcartoons
    @lookingatcartoons Месяц назад +6

    एक डाव भुताचा ह्या नंतर मराठीत एकही सर्जनशील आणि उत्कृष्ट सिनेमा झाला नाही...मराठीत सध्या कोण लिहीतो हे काय लीहतो ह्यापेक्षा अतिशय मोठी गोष्ट आहे...तुकारामांचा दर्जा सोडाच पण त्यांचे वाचन आज शहरी बडबडणाऱ्या लोकांच्यात किती होते हा प्रश्न आहे

  • @rajeshkulkarni759
    @rajeshkulkarni759 Месяц назад +5

    सचिन भाऊ या बिग बॉस वाल्यांना सक्तीने खड्डे खणायला पाठवले पाहिजे अत्यंत भंकस कार्यक्रम पैसेच मिळवायचे असतील तर एसटी स्टॅण्डवर पोत टाकून बसल तरी मिळतील

  • @KiranTalekar-n5e
    @KiranTalekar-n5e Месяц назад +3

    आपल्या देशातील लोकांचा मनोरंजनाचा दर्जा इतका थुकरट आणि फालतू आहे त्यामुळे इथे बिगबॉस सारखेच थर्डक्लास शो बनणार, ही समजमान्य फालतुगिरी आहे.

  • @gauravahire7409
    @gauravahire7409 Месяц назад +4

    सूरज चव्हाण च्या आडून संघर्षकन्या किरण ताई माने त्याचा जातीयवाद रेटून राहिला

  • @Carl_Johnson89
    @Carl_Johnson89 Месяц назад +9

    एकदम Third Class Show आहे, कोणी कोणाला शिव्या देतात, स्वाभिमान अभिमान नसणारी माणसं तिथे जातात

  • @AnshRanmale
    @AnshRanmale Месяц назад +7

    सहमत दादा...❤

  • @abhaydesle8705
    @abhaydesle8705 Месяц назад +2

    एकदम परखड आणि मार्मिक विशलेषण

  • @omkar1013
    @omkar1013 Месяц назад +2

    जय श्रीराम
    जय भवानी जय शिवराय

  • @bhartiya777
    @bhartiya777 Месяц назад +4

    मला काही वर्षांपूर्वी बिग बॉस आवडायचा पण तीन वर्षे झाली बघणे सोडले सिरियल पण सोडले बघायची देश दुनिया चि न्यूज आपल्या हिंदू पुरातन संस्कृती मंदिरे या वर खूप चांगले विडिओ असतात यू ट्यूब वर ते बघायला जास्त आवडते आता 🚩🚩🚩🚩🙏

  • @HIGH_GAIN4251-v3g
    @HIGH_GAIN4251-v3g Месяц назад +1

    SACHIN BHAU BADLAPUR CH KAY KHAR KAY KHOT PLZ AAPAN VIDEO BANVA PLZ ❤

  • @SangitaZanjurne-jr6xg
    @SangitaZanjurne-jr6xg 18 дней назад +1

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MoreSantosh
    @MoreSantosh Месяц назад +2

    हो अगदी. फालतू भाषा म्हणजे छान असे चालू आहे. किती rash बोलतो,किती वाईट राहतो हे cool झालाय

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Месяц назад +6

    खरं सांगू पहीलं मी पाहायचे तेव्हा खरच कळत नव्हतं काय पाहावं ते पण आता मी अजिबात पाहत नाही कधी कधी you tube la short video yetat pn nahi pahvat

  • @aawaazkunaacha1804
    @aawaazkunaacha1804 Месяц назад +3

    काहीही कमेंट करण्याच्या पलीकडील अतिशय चपखल विश्लेषण धन्यवाद सचिन पाटील कुठल्याही विषयावर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मुद्देसूद व परखडपणे मत मांडू शकतात अभी जिंकलो कट्टर सचिन पाटील प्रेमी धन्यवाद

  • @dr.dattatrayajoshi1618
    @dr.dattatrayajoshi1618 Месяц назад +3

    खुप छान विवेचन

  • @Vai1877
    @Vai1877 Месяц назад +7

    किळसवाणा,बिभत्स कार्यक्रम

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial Месяц назад +4

    मी तर बघतच नाही

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 Месяц назад +5

    आम्ही ही बघत नाही..... याच मुद्याच्या आधारे ... उद्धव ठाकरे अंधारे जरागे आणि इतर राऊत राहिले यांची भाषा तपासायला havi

  • @mukundjoshi2222
    @mukundjoshi2222 Месяц назад +2

    आम्ही घरातील कोणीही बिग बॉस बघत नाही.

  • @maheshgore4325
    @maheshgore4325 Месяц назад +2

    👍👍👍👏👏👏

  • @गजाननशिंदेपाटीलमराठा

    मनातलं बोललात दादा रील बद्दल

  • @sssy2308
    @sssy2308 Месяц назад +6

    अगदी बरोबर

  • @suraj9madanal
    @suraj9madanal Месяц назад +5

    जय भद्रकाली💪🚩🙏

  • @amrutamhaiskar4198
    @amrutamhaiskar4198 Месяц назад +3

    Guruji🙏🙏🙏

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 Месяц назад +1

    वेळ काढून पहावा असा कार्यक्रमाचा काहीच दर्जा नाहीये. अत्यंत दर्जाहीन कार्यक्रम म्हणजे बिग बॉस

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 Месяц назад +3

    चांगले वाईट समजण्याची बुद्धी संपली आहे

  • @tsharad5739
    @tsharad5739 Месяц назад +3

    मी तुमचा कायम चाहता आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला हा कार्यक्रम माहिती सुद्धा नाही.

  • @Mkjaihind
    @Mkjaihind Месяц назад +21

    Big boss हा प्रकारच किळसवाणा आहे.. आज पर्यंत मी एकही episod बघितलेला मला आठवत नाही... आणि आवडत ही नाही...

  • @amitnalawade1987
    @amitnalawade1987 Месяц назад +4

    काय असते ते पण मला नाही माहित

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 Месяц назад +3

    जय श्री राम

  • @meditationmusic4035
    @meditationmusic4035 Месяц назад +1

    Khup chan dada

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 Месяц назад +1

    नको तिथे मनु वाद निर्माण करुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात असे काय दिवे लावले या मालिकेत भाग घेतल्यानी आणि हे समाजावर लादल जातय याच भान कोणालाच पडल नाही अतिशय सुंदर विवेचन .

  • @sarveshkuchekar60
    @sarveshkuchekar60 Месяц назад +5

    Big boss Boycott Kela paheji

  • @jaygomata5100
    @jaygomata5100 Месяц назад +1

    ❤❤❤

  • @Abhigaming-u2u
    @Abhigaming-u2u Месяц назад +1

    Mi pn nahi baght

  • @परिप्रेक्ष्य-श8ढ

    मी 2009 मध्येच वृत्तपत्रातून बिग बॉस बद्दल 'बिग बकवास' हेडींगने एक लेख लिहिला होता... तो या कार्यक्रमाने वेळोवेळी सार्थ ठरवला आहे...

  • @dineshnaik8093
    @dineshnaik8093 Месяц назад +2

    Ha tukar show dakhvun samajala Kay shikvnyacha third class prayatna kartat. Laj vatayla pahije. Ha show tatkal band vhayla pahije.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +3

    🙏🙏🙏

  • @saurabhjoglekar8161
    @saurabhjoglekar8161 Месяц назад

    या विषयावर व्हिडीओ तयार करून शून्य उपयोग आहे. बिग बॉसचे viewers तुमचे व्हिडीओ पहात नाहीत आणि पाहण्याची शक्यता सुद्धा नाही.
    कलाकार म्हणवून घेणाऱ्या लोकांना त्यांची लायकी मुकेश अंबानी यांच्यासारखे लोकं दाखवून देतात तेवढे पुरेसे आहे.

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 Месяц назад

    फ़ार मनावर घेऊ नये.. जितके जास्त विश्लेषण तितकं त्यांचे यश.. सामान्य माणूस चांगलं वाईट ओळखतो.. किती Big Boss आले आणि गेले.. या season ची TRP वाढवायची जबाबदारी नकळत तुम्ही वहात आहात 😂😂😂

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 Месяц назад

    रितेश देशमुख हा एक कामेडी कलाकार आहे त्याची काय क्वालिटी आहे?

  • @rashmichingre8972
    @rashmichingre8972 Месяц назад

    Mi ajparyant asla panchat show cha 1hi episode pahila nahi 😂

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 Месяц назад +1

    हा शो काय आहे मला माहित नाही......

  • @dipakkhetre3158
    @dipakkhetre3158 Месяц назад +2

    कोनी चालु केल हे आसल शशो

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd Месяц назад +2

    Big Boss mhanajje gadhawacha gonndhal Ani llathancha sukaHhee serial tabadtop band Kara.

  • @pratimaagnihotri4636
    @pratimaagnihotri4636 6 дней назад

    Never ever watched any such episode.

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Месяц назад +1

    आपन तर टायटल पण नाही पाहिलं

  • @AshaPathak-w3g
    @AshaPathak-w3g Месяц назад

    Ase show tar ban kale pahijet.

  • @surendragawas3183
    @surendragawas3183 Месяц назад +1

    आम्ही बघत नाही

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Месяц назад +1

    प्रियांका गांधी नाही वाढरा😅

  • @SPvolg1
    @SPvolg1 Месяц назад

    अनि अजून येक कठु सत्य या शो मध्ये सुरज चव्हाण कितीही ट्रेनिंगला असला तरी त्याला गोलीगत धोखा भेटणार अणि karbaj ट्रॉफी घेऊन जाणार

  • @ashutoshkhojepatil
    @ashutoshkhojepatil Месяц назад +1

    हे बिग बॉस काय असते😂😂

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 Месяц назад +3

    अत्यंत फालतू कार्यक्रम असतो लोकांना का आवडतो तेच समजत नाही. एक दोनदा पाहिले की पुढे पहावेच वाटत नाही.
    कोणती हुशारी दाखवतात, समाजात काय संस्कार पसरवतात हे कोणी तरी सांगू शकेल का.
    चला हवा येवू द्या, त्यात साडी नेसून येणारे व विक्षिप्त दिसणारे पुरूष किती किळसवाणे दिसतात. कपील शर्मा शो नावाचाही असाच एक फालतू बकवास करणारा कार्यक्रम.

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Месяц назад

    मी फक्त एकदाच सुरवातीला हिंदी बिग बॉस शो पहिला होता,,,,आणि तेंव्हा पासून हिंदीच काय, पण मराठी बिग बॉस देखील आयुष्यात कधीच पाहिला नाही. एकदम बकवास शो आहे 😅.

  • @kiranghadge4282
    @kiranghadge4282 Месяц назад +1

    1.Big boss hai sagle Language made chalu ahe ani titu suda Love Jihad la pramot kela jat ahe, jasta karun Hindi big boss made Love jihad la pramot karat ahe.ata he marathi made survat keli ahe.teya arbaaz la 2 aply marathi muli sobat dakvla jat ahe. Kay faltu geri chalu ahe .
    2.Ek side la arbaaz la bharpur changla ani bhaavnik dakvat ahet.ani dusere side la Suraj chavan sarka dakvla ahe.yatu aply marathi Hindu muli made kay msge jaanar..
    Koni kaye bolu ritesh deshmukh suda yat tech kam karat ahe Love jihad la pramote karaycha.

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 Месяц назад

    I watch big boss and I watch it as entertainment

  • @anirudhakutre4920
    @anirudhakutre4920 Месяц назад +1

    बिगबॉस बकवास आहे कुणीही बघू नका...

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Месяц назад +2

    जेंडर बाबतीत तर हिंदी मधे podcast होतायत कसं जेंडर बदलनं नाँरमल आहे ते पण सांगतात

  • @sagaroak1852
    @sagaroak1852 Месяц назад

    Big boss... Kon boss aahe re tumcha?

  • @Ramesh_Patil_2311
    @Ramesh_Patil_2311 Месяц назад

    मी आपल्या धार्मिक विचारांशी सहमत आहे, पण आज आपण सूरज चव्हाण जे मुद्दे मांडलेत त्या मुद्यांशी मी सहमत नाही.... तो बिग बॉस मध्ये गेला म्हणून प्रसिद्ध झाला नाही तर तो अगोदर पासून प्रसिद्ध त्याचे लाखो फॉलोवर्स आहेत , त्यात त्यांना काहीतरी आवडत म्हणून त्याला लोक फॉलो करतात...
    आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिग बॉस हा शो यड्या लोकांचा शो आहे आणि त्या शो मध्ये सगळ्यात जास्त यडा जो आहे त्याला समर्थन करण्यात काहीही चुकीचं नाही ______😅

    • @Babyachabap
      @Babyachabap Месяц назад

      लाखो ?
      काहीही हं श्री

  • @nature_lovers6
    @nature_lovers6 Месяц назад +2

    सचिन भाऊ , आपण एक्स मुस्लिमां सोबत आपण जोडा. एक्स मूस्लिम साहिल वगैरे ।

  • @acpmahakaal
    @acpmahakaal Месяц назад +2

    Deshmukh Ani Dahake la zodla te ekdum mast Sachin bhau....dogha pan yz ahe

  • @ramakanthgarude9764
    @ramakanthgarude9764 Месяц назад

    बिग बॉस च नाव ऐकले पण मी नाही बघितलं

  • @prashu2685
    @prashu2685 Месяц назад

    Kavi cha sudha yat ulekh karava lagat kaymac rajkarn jat pat kartat