मराठी माणूस प्रदीप जी तुमचं निरीक्षण आणि विश्लेषण अचूक आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे.पर प्रांतीय ची एकजूट,आणि महाराष्ट्रीयन ची घर घरातील वाद,फक्त राज कारण आहे ह्याचा योग्य तुलना केली आहे.आणि ती खरी आहे. धन्य वाद 🎉जय महाराष्ट्र 🚩
भाऊ मला माहित आहे तुमचा राज्यावर प्रेम आहे पण काय महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचं आहे काय इतर भारतीयांचा या भूमिवरती काहीच अधिकार नाही अहो ति पण लोकं भारतातील आहे चीन किंवा पाकिस्तानी नाही
@@Randomguy57-d3j महाराष्ट्र मध्ये राहणारे सगळेच मराठी आहेत.. कोणत्याही धर्म, जातींचे असोत.. इथे मराठी बोलणारे च फक्त भूमिपुत्र आहेत.. ज्यांना नाही येत त्यांना परप्रांतीय बोललं जात भले ते महाराष्ट्र मध्ये जन्माला आले..
मराठी माणूस राज करण्या साठी पैदा झाला पाणी पुरी विका साठी नाही. राजकारण, मोठे मोठे सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी, मोठे वकील आपले मराठीच लोक आहे. मोठे इंजिनिअर मोठे डॉक्टर आपले मराठीच लोक आहे.
धन्यवाद सप्रेम नमस्कार दादांना पण नमस्कार आपण मराठी माणसा बद्दल जे विचार मांडलेत ज्याचा मराठी माणसाने विचार करावा खरोखर जे चांगले विचार दादांनी ठेवले आहेत चांगला मार्ग दाखवला आहे आता तरी डोळे उघडा मराठी माणसा 🙏👍👌
परप्रांतीय.... यांला... आपले राजकारणी नेते पाठिंबा देतात.... आणि... जर.... राजकारणी नेते... बघितले तर...... मराठा समाजातून ...... जस्त...नेते आहेत ..... आणि ते नेता,.... मराठा समाजाची पण मारत आहेत... जय महाराष्ट्र
आता मराठी माणूस vayavsay करायला लागला आहे. आता आपण फक्त आपल्या चांगल्या गोष्टी संग्याला पहेजे ,त्यांना business che model, आपली स्वतः ची development kryala प्रोत्सान द्याचा, तसेच दुसऱ्याला vavsya करायला प्रोत्सान द्याला पाहेजे
आता पुढे काय करता येईल याचा विचार करावा..... प्रत्येक मराठी माणसाने कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल तर मराठी माणसाकडूनच खरेदी करावे मग त्यासाठी थोडे दूर जावे लागले तरी चालेल किंवा थोडे जास्त पैसे मोजावे लागले तरी चालेल..... शिक्षणासाठी त्याला मदत करायलाच पाहिजे.... एखादे मराठी माणसाचे hotel असेल तर त्याच्याकडेच मराठी माणसाने जावे..... अश्या बऱ्याच गोष्टी आहेत जिथे प्रत्येक मराठी माणूस आपल्याच माणसासाठी करू शकतो........ कुठले प्रॉडक्ट जर खरेदी करायचे असेल तर चितळे चे प्रॉडक्ट खरेदी करावे... इतर प्रांतातले लोक चितळे सोडून हल्दीराम, बिकाजी वगैरे सारखे प्रॉडक्ट खरेदी करतात मग आपनसुद्धा फक्त चितळे चे प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे....... मराठी लोक सुद्धा परप्रांतीयसारखे व्यवसाय करू शकतात आणि बरेच झन करतात सुद्धा...... आपण अश्या लोकांना आणखी प्रोत्साहन द्यायला पाहिजे....... यासारख्या अनेक गोष्टी आहेत जे मराठी म्हणून करू शकतो न्हवे करायलाच पाहिजे किमान मराठी माणसाच्या अस्मितेसाठी...... मराठी माणसाला पुढे येण्यास बरंच काळ लागेल परंतु त्याची सुरुवात आतापासूनच करायला पाहिजे...... आणि मी स्वतः मराठी माणसाला कसा फायदा करता येईल असा विचार करतो...
एकदम छान ❤❤❤❤❤. शेतकरी समाजाला प्लाॅटिंग लाईन चे ज्ञान नाही.शहरे वाढत आहेत. व्यापारी, भांडवलशहा कमी भावाने शहरा लगत च्या जमीनी विकत घेतात व प्लाॅटिंग पाडुन करोड़ों रुपए कमवतात। तरी कृपा करुन मराठा समाजाला प्लाॅटिंग लाईन चे ज्ञान वाढेल असे वीडियो बनवा हि विनंती।
मारवाडी व गुजराती लोकांचे महाराष्ट्रातील लोकांवर खूप खूप उपकार आहेत त्यांचे उपकार कधीच विसरण्यासारखे नाहीत मात्र हे काही नीच लोकांना कळणार नाही 😒 जय हिंद जय भारत
@@abhijitkanse3972आपला मराठी (हिंदू)माणूस आज उद्योग नाही तर नोकरीच्या माघे लागलाय त्यामुळे भाजीपाला मार्केट, फळ मार्केट, चप्पल मार्केट, छोटे-मोठे लघु उद्योग यांच्यावर आज मुसलमानांचा कब्जा झालाय मात्र गुजराती व मारवाड्यांनी(हिंदू) कापड मार्केट, सराफ मार्केट, भांडी मार्केट, आडत मार्केट अजूनही अभेद्य ठेवलय ते ही जर मराठी माणसासारखे वागू लागले तर या देशावर जिहाद्यांचा कब्जा व्हायला वेळ लागणार नाही कळल का😊
Sir, i really love watching your videos & they are very logical , whatever you present is very much true, but sir with due respect i need to share my own thought & opinion on this, Maharashtrian community is very much educated & elite community, you will find them in professions like Lawyers, Advocates, Doctors, professors, & many of them are into fine business either in service provider or goods business, Many of mine maharashtrian friends have their own Business like goods transportation agency, Studio & photography, fast food & Cafe, opticals, electronics & automobiles & in they are also in pharmaceutical business, & in many other states they run their own company & business, i know my friends who are maharashtrians they use so premium products & live a very lavish lifestyle, Maharashtrians are into both job & business
Ho dada mi 17 vay aaslela aahe mi pan itli dhosa victo station var aapan sarv marathi jar rastyavar kuthala hi ek dhanda takla tar baher che ekde yenarcha nahi aani aapan shrimant banu mhanun aapan sarvani mumbai madhe dhande karayala lajay cha nahi thanks dada
यावर एकच उपाय S A R मधून फुकट घर दिली जात आहेत ती फक्त मराठीच स्थानिक लोकांना दिली जावीत सरकारला सांगा इतर राज्यांत हि योजना नाही म्हणूनच झोपडपट्टीच जंगल उभ राहात आहे यामध्ये सर्व अमराठी लोक
आज पण मराठी साहीत्य कवी तयार केले व्यवसायाकनाही युनियनचा धंदा केले एक झेंडा पंढरपुर तर दुसरा युनियन 😢 सुंदर मराठी कोकणी सर्वाना विरोध सुंदर मांडले सिगनेचर पितो सही करतो जमीन विकली कलला नाही वलायचा नाही😢😢😢😢सुंदर मांडले fear of falure kadha 🎉🎉
So true, most of the East Indian people who are the sons n daughters of this Mumbai soil, n who write their mother tongue 'Marathi' their Gaothans/ Properties are gone n captured n in their own Mumbai it's saddens me to see their state ......
Sir maz hi shop ahe medical cha Ani mazy bajula Nepali medical vala ahe 6 varsh zale pn maze 99 takke relative Ani mitrra mandali mazykde n yeta tikdech Jatana disat ahe 10 chy jagi 15 takke discount devun hi yet nahi ..Kay karaych sanga asha mindset la 💊😔
Jevha lok utsaah ne boltat ki "mumbai hi marathi mansachi aahe" jaam hasayala yeta..... south mumbai sodhach pun marathi manus north mumbai la hi kami disto ani central line cha vichaar kela tar Thane ani kalyan cha pudhe rahtat. Gujju-Maru lokkanna shivya ghaltil pun swatachach community kivha gharat kon dhandha karu pahoto tar support karna lambach rahila adhi tyacha confidance low kartat.
मराठी माणसा विषयी काही तरी चांगल बोला भारतावर वर्चस्व गाजवणारा एक मराठी माणूस होता भारताचे संविधान लिहिणारा एक मराठी माणूस होता आणि त्यांना सहकार्य करणार मराठी माणूस होता जर तुम्हाला मराठी माणसाची एवढी चिंता असेल तर सर्वात चांगला उपाय म्हणजे UP बिहार मधून येणाऱ्या गाड्या बंद करा महाराष्ट्रात अपो आप मराठी माणसाची सुधारणा होईल तुम्हाला माहित आहे का दिवस भरातून UP बिहार मधून किती गाड्या महाराष्ट्रात येतात जरा याचा अभ्यास करा महाराष्ट्राची लोक संख्या 60% तर UP बिहार वाल्यांची संख्या 40% आहे एवढी लोक संख्या वाढण्याची त्याला पण एक कारण आहे ते म्हणजे मराठी माणसात असलेले प्रेम दया करुणा आपुलकी बंधुता जर कोणी पाहुणा घरी यायचा तर मराठी माणसांना वाटायचं की आमच्या घरी देव प्रकट झाले पण त्या भोळ्या भाबळ्या माणसाला काय माहित होते की त्यांच्या घरात येणार माणूस देव नसून एक असुर होता त्याच असुराने त्या मराठी माणसाचं घर म्हणजे महाराष्ट्र बरबाद केले म्हणून मराठी माणसाची ही अवस्था आहे तुम्ही कर्नाटक तेलंगणा केरळ पंजाब असे काही प्रदेशात एक तरी फेरी करून या तुम्हाला कळेल त्या लोकांनी त्यांच्या राज्यात परप्रांती यांना घुसू नाही दिले आणि त्यांच्या राज्यात एनाऱ्या रेल गाड्या फक्त त्यांच्या साठी मर्यादित आहे पण महाराष्ट्रात येणाऱ्या जाणाऱ्या गड्यांन मध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही भेटत जी रेल गाड्या मराठी माणसासाठी उपयोगी नाही असा गाड्यांचं महाराष्ट्र काय काम तर असा गाड्या महाराष्ट्र बंद झाल्या पाहिजे जर तुम्ही सह मत असाल तर प्रतिसाद दया एक मराठी माणूस जय महाराष्ट्र
Politician मराठी माणसांना स्वतः ची मुळणामाराठी medium शाळेत पाठवा असे सांगतात पण स्वतः ची मुले इंग्लिश मिडयम मद्ये शिकतात ह्याचा विचार करा. Politician chi मुले परदेश सेटल होतात का?.
Pramanik Marathi manus Kay swatantr vyavsay Karu lagala ki Marathi manasech pay khechatat Marathi nete Marathi police Marathi mahapalika karmachari yanche hi prabhodhan Kara jara Marathi manus maharastrat ata vyavsay kiti Karu shakel shankach ahe Karan Marathi dalal Ani Marathi manusach va varil karmchari yantrana Karu denar nahi
Marathi lok jast non veg,Machhi khatat Gujarati lokana hech avdat nahi mhanun tyani nahi mhanal nasel....tyat evdha issue karnyachi ky garaj ahe....😮😮😮
Problem paisacha ahe Marathi mansane paisa kadhi bagitla nahi ani achanak asa paisa dislyavr mg ky apnch ha oaisa gyaycha apnach maja karychi hech dokyat thevle😢
Marathi manus zopdyanmadhye nahi ahe jasta, ani asle tari buildings madhye rahnare sudha bharpur ahet, , ani north indian loka tar jastit jasta kami pagarache kama kartaat, marathi (cheap labour) marathi people are growing in business, now support everyone instead of criticizing
Sgl marathi rajkaran mumbai pune purta ch thevta tumhi. Kadhi he 2 shahar sodun Maharashtra bgha, marathi lok vyavsayat pn changle zhalet aani parpranti lokanpeksha he pudhe ahet barech thikani.
स्वतः ची क्षमता असेल तर गुजराती आणि मारवाडी सारखे उद्योग करूनं दाखव तुला कोणी नाही सांगितले आहे का. काय बोलतोय पुन्हा परप्रांतीय वगेरे फालतू विषय चे बहाणे काढू नकोस. दम आहे तर करून दाखव. Challenge घे.
Ekdum chukicha analysis ahe tumcha…Marathi manus khup samruddha ahe…kadhi gujarat la jaun bagha sagle kay dhanda karat nahi kiva paise wale nahi ahet…up bihar wale tyanchya gavala rahile aste tar bhuka mele aste…Maharashtra samruddha aslya mule apan thoda aaramshir gheto…ayush hain nusta paisa nasun ajun barech kahi ahe…dhanda nahi kela tari marathi mansa paise kamavtat ani padhat shir rahatat. Ugach kahi pan video banav naka!
mhanun congress and NCP la vote nai dila pahije...tyani marathi manus kadhich var nai aanla...tyat marathi manus jaat paat madhe adakla ya sharad pawar mula...sagle OBC, Maratha, etc. sagle Marathi aahe he lakshat ghetla pahije
मराठी माणूस प्रदीप जी तुमचं निरीक्षण आणि विश्लेषण अचूक आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे.पर प्रांतीय ची एकजूट,आणि महाराष्ट्रीयन ची घर घरातील वाद,फक्त राज कारण आहे ह्याचा योग्य तुलना केली आहे.आणि ती खरी आहे. धन्य वाद 🎉जय महाराष्ट्र 🚩
गुजराती महाराष्ट्रातून घालवली पाहिजे
मराठी माणसाची हीच खरी सत्य परिस्थिती आहे..
मराठी मुलं राजकारण्यांच्या मागे आहे आपण दहीहंडी गणपती उत्सव यामध्ये स्वतःला बोलतो स्वतःला गुंतवून घेतले आहे काम धंदा करता येईल आपली प्रगती साथ ताई
मराठी लोक त्यांच्या अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतात
माझा स्वतःचा अनुभव आहे. मराठी माणसालां मदत केल्यामुळे मीच अडचणीत आलो. अशी बरीच उदाहरणे आहेत.
तरी पण आपला माणूस तो आपलाच.
पहिलं पाऊल.. फक्त मराठी माणसंकडून वस्तू खरेदी करा..
भाऊ मला माहित आहे तुमचा राज्यावर प्रेम आहे पण काय महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचं आहे काय इतर भारतीयांचा या भूमिवरती काहीच अधिकार नाही
अहो ति पण लोकं भारतातील आहे
चीन किंवा पाकिस्तानी नाही
@@Randomguy57-d3j महाराष्ट्र मध्ये राहणारे सगळेच मराठी आहेत.. कोणत्याही धर्म, जातींचे असोत.. इथे मराठी बोलणारे च फक्त भूमिपुत्र आहेत.. ज्यांना नाही येत त्यांना परप्रांतीय बोललं जात भले ते महाराष्ट्र मध्ये जन्माला आले..
@@dhananjayyeram3124 मी पण उत्तर प्रदेश पासून आहे पण मी नाशिक मध्ये मी पण मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो
मराठी माणूस जास्त महाग विकतो
@@dhananjayyeram3124right
मराठी माणूस राज करण्या साठी पैदा झाला पाणी पुरी विका साठी नाही. राजकारण, मोठे मोठे सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी, मोठे वकील आपले मराठीच लोक आहे. मोठे इंजिनिअर मोठे डॉक्टर आपले मराठीच लोक आहे.
हे मात्र खर बोललात 😢
मराठी माणसात एकजूट नाही, याचीच खंत आहे.
Kara ki brahmin maratha shimpi jativaad
मराठी तरुणांना धर्माच्या राजकारणात गुंतवून ठेवले जाते. शिक्षणात मागे राहिले.
मारवाडी महाराष्ट्रात राहुन त्याचा व गावाकडचा विकास करतोय
बरोबर आहे दादा...मराठी लोक कामचुकार पण करतात....sincere नाहीत...हे आपल्याच लोकांनी अनुभवलय...
मराठी माणसाला मेहनत नको. 10 ते 5 आयती कारकुनी नोकरी ,दारु.राजका 7:20 रण .बस.
धन्यवाद सप्रेम नमस्कार दादांना पण नमस्कार आपण मराठी माणसा बद्दल जे विचार मांडलेत ज्याचा मराठी माणसाने विचार करावा खरोखर जे चांगले विचार दादांनी ठेवले आहेत चांगला मार्ग दाखवला आहे आता तरी डोळे उघडा मराठी माणसा 🙏👍👌
परप्रांतीय.... यांला... आपले राजकारणी नेते पाठिंबा देतात.... आणि... जर.... राजकारणी नेते... बघितले तर...... मराठा समाजातून ...... जस्त...नेते आहेत ..... आणि ते नेता,.... मराठा समाजाची पण मारत आहेत... जय महाराष्ट्र
मी मराठी मुस्लिम जय महाराष्ट्र ❤
Marathi....ka....muslim
@@abhayrunwal6928 maharashtrian muslim..bhau..
@@buddy865 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
१००% खरं आहे...
आता मराठी माणूस vayavsay करायला लागला आहे. आता आपण फक्त आपल्या चांगल्या गोष्टी संग्याला पहेजे ,त्यांना business che model, आपली स्वतः ची development kryala प्रोत्सान द्याचा, तसेच दुसऱ्याला vavsya करायला प्रोत्सान द्याला पाहेजे
खुप सुंदर विचार मांडले आहेत .
आता पुढे काय करता येईल याचा विचार करावा..... प्रत्येक मराठी माणसाने कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल तर मराठी माणसाकडूनच खरेदी करावे मग त्यासाठी थोडे दूर जावे लागले तरी चालेल किंवा थोडे जास्त पैसे मोजावे लागले तरी चालेल..... शिक्षणासाठी त्याला मदत करायलाच पाहिजे.... एखादे मराठी माणसाचे hotel असेल तर त्याच्याकडेच मराठी माणसाने जावे..... अश्या बऱ्याच गोष्टी आहेत जिथे प्रत्येक मराठी माणूस आपल्याच माणसासाठी करू शकतो........ कुठले प्रॉडक्ट जर खरेदी करायचे असेल तर चितळे चे प्रॉडक्ट खरेदी करावे... इतर प्रांतातले लोक चितळे सोडून हल्दीराम, बिकाजी वगैरे सारखे प्रॉडक्ट खरेदी करतात मग आपनसुद्धा फक्त चितळे चे प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे....... मराठी लोक सुद्धा परप्रांतीयसारखे व्यवसाय करू शकतात आणि बरेच झन करतात सुद्धा...... आपण अश्या लोकांना आणखी प्रोत्साहन द्यायला पाहिजे....... यासारख्या अनेक गोष्टी आहेत जे मराठी म्हणून करू शकतो न्हवे करायलाच पाहिजे किमान मराठी माणसाच्या अस्मितेसाठी...... मराठी माणसाला पुढे येण्यास बरंच काळ लागेल परंतु त्याची सुरुवात आतापासूनच करायला पाहिजे...... आणि मी स्वतः मराठी माणसाला कसा फायदा करता येईल असा विचार करतो...
Agdi khare aahe 👍👍👍
आता आपल्याला जागं व्हायला हव आहे,मी एक ग्रुप बनवणार आहे. मराठी उद्योजक ग्रुप म्हणून,त्यात फक्त मराठी असणार आहे.
खप छान मराठो उद्योग्पतिनी किर्लोस्कर गरेवारे चौघुले यानी एक होवुन उद्योग करबेत
एकदम छान ❤❤❤❤❤. शेतकरी समाजाला प्लाॅटिंग लाईन चे ज्ञान नाही.शहरे वाढत आहेत. व्यापारी, भांडवलशहा कमी भावाने शहरा लगत च्या
जमीनी विकत घेतात व प्लाॅटिंग पाडुन करोड़ों रुपए कमवतात। तरी कृपा करुन मराठा समाजाला प्लाॅटिंग लाईन चे ज्ञान वाढेल असे वीडियो बनवा हि विनंती।
मारवाडी व गुजराती लोकांचे महाराष्ट्रातील लोकांवर खूप खूप उपकार आहेत त्यांचे उपकार कधीच विसरण्यासारखे नाहीत मात्र हे काही नीच लोकांना कळणार नाही 😒
जय हिंद जय भारत
काय उपकार केले आहेत ते सांगावे नीच कोणाला मनाला?
@@abhijitkanse3972आपला मराठी (हिंदू)माणूस आज उद्योग नाही तर नोकरीच्या माघे लागलाय त्यामुळे भाजीपाला मार्केट, फळ मार्केट, चप्पल मार्केट, छोटे-मोठे लघु उद्योग यांच्यावर आज मुसलमानांचा कब्जा झालाय मात्र गुजराती व मारवाड्यांनी(हिंदू) कापड मार्केट, सराफ मार्केट, भांडी मार्केट, आडत मार्केट अजूनही अभेद्य ठेवलय ते ही जर मराठी माणसासारखे वागू लागले तर या देशावर जिहाद्यांचा कब्जा व्हायला वेळ लागणार नाही कळल का😊
Very Nice lnformation Saheb Tumi kiti Orda Marathi Manus jalka
Khar bola Bhau.
Nishabda Jay sadguru sachaie salute Mitra
Dada what you say is apsulately true🙏
Marathi manus kast karayla mage rahto
दादा हे सर्व काही खर आहे आपली माणस आपल्या ला साथ देत नाहीत
Shevdi paryant Nahi sath denar
Aai jhavadya. Me Gujarati marwadi la sath denar😂😂😂
Sir, i really love watching your videos & they are very logical , whatever you present is very much true, but sir with due respect i need to share my own thought & opinion on this, Maharashtrian community is very much educated & elite community, you will find them in professions like Lawyers, Advocates, Doctors, professors, & many of them are into fine business either in service provider or goods business, Many of mine maharashtrian friends have their own Business like goods transportation agency, Studio & photography, fast food & Cafe, opticals, electronics & automobiles & in they are also in pharmaceutical business, & in many other states they run their own company & business, i know my friends who are maharashtrians they use so premium products & live a very lavish lifestyle, Maharashtrians are into both job & business
Real true 😪👍
Ho dada mi 17 vay aaslela aahe mi pan itli dhosa victo station var aapan sarv marathi jar rastyavar kuthala hi ek dhanda takla tar baher che ekde yenarcha nahi aani aapan shrimant banu mhanun aapan sarvani mumbai madhe dhande karayala lajay cha nahi thanks dada
Correct 💯
Nice video
I am agreeing with you - thanks for eye washing
अतिशय अतिशय सुंदर, पण,आम्ही विचार केला, आणि अनुकरण केले तर नक्कीच विकास होऊ शकतो
यावर एकच उपाय S A R मधून फुकट घर दिली जात आहेत ती फक्त मराठीच स्थानिक लोकांना दिली जावीत सरकारला सांगा इतर राज्यांत हि योजना नाही म्हणूनच झोपडपट्टीच जंगल उभ राहात आहे यामध्ये सर्व अमराठी लोक
हा विषय लावून धरा प्रदिप साहेब
राज ठाकरेना मुख्यमंत्री करा
Jay manse Dada 💪💪🚉🚩❤️❤️
एकदा राजसाहेबांना संधी द्या ....🚩🙏
MUSALMAAN DISLAA😂😂😂KA UDTAAT......MODI POWER
आज पण मराठी साहीत्य कवी तयार केले व्यवसायाकनाही युनियनचा धंदा केले एक झेंडा पंढरपुर तर दुसरा युनियन 😢 सुंदर मराठी कोकणी सर्वाना विरोध सुंदर मांडले सिगनेचर पितो सही करतो जमीन विकली कलला नाही वलायचा नाही😢😢😢😢सुंदर मांडले fear of falure kadha 🎉🎉
Agdi barobar sangitle
शेती कनी निसर्ग हेच आपले भविष्य आहे ❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 महाराजांमुळे मिळालेली जमीन विकू नका निसर्ग जपा ❤❤❤❤❤❤❤❤
नामशेष मराठी
Agdi khre aahe bhava........zoplela marthi samaj bhrasht rajkarn jababdar aahe ya saglyala
Dada marathi buildersla Mumbai madhya jaaga milat nahi. Tithai sudha waq board ha prakar aahai ka.please video banva.
So true, most of the East Indian people who are the sons n daughters of this Mumbai soil, n who write their mother tongue 'Marathi' their Gaothans/ Properties are gone n captured n in their own Mumbai it's saddens me to see their state ......
परप्रांतीयांचे वजन काटे तपासा मग समजेल काय झोल आहे तो
ते इतकी वर्षा ज्यांना निवडून देतात त्यांच्या च एरिया मध्ये मिल कामगारच्या जागेवर टॉवर बांधलेयत 😂 गुजरात्यांसाठी
फक्त दोन प्रतिक्रिया.
Sir maz hi shop ahe medical cha Ani mazy bajula Nepali medical vala ahe 6 varsh zale pn maze 99 takke relative Ani mitrra mandali mazykde n yeta tikdech Jatana disat ahe 10 chy jagi 15 takke discount devun hi yet nahi ..Kay karaych sanga asha mindset la 💊😔
मुंबई मधून मराठी माणूस गायब झाला आहे
Khekada 😂😂😂😂❤
Jevha lok utsaah ne boltat ki "mumbai hi marathi mansachi aahe" jaam hasayala yeta..... south mumbai sodhach pun marathi manus north mumbai la hi kami disto ani central line cha vichaar kela tar Thane ani kalyan cha pudhe rahtat.
Gujju-Maru lokkanna shivya ghaltil pun swatachach community kivha gharat kon dhandha karu pahoto tar support karna lambach rahila adhi tyacha confidance low kartat.
😢😢
mehnat kar dusre aur tere pass same opportunity hai 😂 .
मराठी माणसा विषयी काही तरी चांगल बोला
भारतावर वर्चस्व गाजवणारा एक मराठी माणूस होता
भारताचे संविधान लिहिणारा एक मराठी माणूस होता
आणि त्यांना सहकार्य करणार मराठी माणूस होता
जर तुम्हाला मराठी माणसाची एवढी चिंता असेल तर
सर्वात चांगला उपाय म्हणजे UP बिहार मधून येणाऱ्या गाड्या बंद करा महाराष्ट्रात अपो आप मराठी माणसाची सुधारणा होईल
तुम्हाला माहित आहे का दिवस भरातून UP बिहार मधून किती गाड्या महाराष्ट्रात येतात जरा याचा अभ्यास करा
महाराष्ट्राची लोक संख्या 60% तर UP बिहार वाल्यांची संख्या 40% आहे
एवढी लोक संख्या वाढण्याची त्याला पण एक कारण आहे
ते म्हणजे मराठी माणसात असलेले प्रेम दया करुणा आपुलकी बंधुता
जर कोणी पाहुणा घरी यायचा तर मराठी माणसांना वाटायचं की आमच्या घरी देव प्रकट झाले
पण त्या भोळ्या भाबळ्या माणसाला काय माहित होते की त्यांच्या घरात येणार माणूस देव नसून एक असुर होता
त्याच असुराने त्या मराठी माणसाचं घर म्हणजे महाराष्ट्र बरबाद केले
म्हणून मराठी माणसाची ही अवस्था आहे
तुम्ही कर्नाटक तेलंगणा केरळ पंजाब असे काही प्रदेशात एक तरी फेरी करून या तुम्हाला कळेल त्या लोकांनी त्यांच्या राज्यात परप्रांती यांना घुसू नाही दिले
आणि त्यांच्या राज्यात एनाऱ्या रेल गाड्या फक्त त्यांच्या साठी मर्यादित आहे
पण महाराष्ट्रात येणाऱ्या जाणाऱ्या गड्यांन मध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही भेटत
जी रेल गाड्या मराठी माणसासाठी उपयोगी नाही असा गाड्यांचं महाराष्ट्र काय काम
तर असा गाड्या महाराष्ट्र बंद झाल्या पाहिजे
जर तुम्ही सह मत असाल तर प्रतिसाद दया
एक मराठी माणूस
जय महाराष्ट्र
Purna pane sahamat aahe mi tumchya vicharanshi.
..
Bhau atta sangel sample ahe vale nigun gali, aata aplay Marathi mansacha hatat kahi Mumbai langar nahi,sarv flat crodo rupayat ahe jithe apan
50L davun Mumbai ghar gau shakate nahi,kimati yavadhe vadleyet vichar karun nko vathe
Indirectly 60 varshani tyanchi Mumbai zali Ani bhadi gasayachi pan tyanchich. Gujrati Ani marwadi karun dakhavale (kevel unity is strength)
Rajani jasa suratevar chapa ghatla tech kara
Vichar badla....jag badaltya.....
Aani tyani loksankhyahi wadhwli...pn Marathi maansache(politicians)che tithe lakshch nahiye..tyanchyakdun motthhi vote bank bharli jaate na?
Politician मराठी माणसांना स्वतः ची मुळणामाराठी medium शाळेत पाठवा असे सांगतात पण स्वतः ची मुले इंग्लिश मिडयम मद्ये शिकतात ह्याचा विचार करा. Politician chi मुले परदेश सेटल होतात का?.
आणि ह्यांना जमिनी विकण्यासाठी आपलेच एजंट आहेत आणि ह्या एजंटवार काका चा हात ahe 😂😂😂😂😂
Ardhasatya. Neet analysis Kara. Marathi mansala koni kahi hi bolte tyaat tumhi pan ahet ( apan apan karat.....)
Amhala tyancha ghari dhuni bhandi karnyatach mothepana vatato...kadhi yapalikde vicharach nahi krt apali lok😢😢
Dhanda karna sodun Arakshanat adkla ahe Marathi manus
2,2 mahinyani gavala jatat ,mhanunach marathi mandala koni nokari det nahit .mulakhtit vichartat tumhi gavala kitivela janar .marathi samrajya sample te gharatlya vadane ..agdi barobar ..kasht Kami kartat ,mazhe Ghar ,mazhi manse ,mazhe gav ,Doda tar pudhe jaal .😂😂😂😂
Khar vastav Madal bhahu
Pramanik Marathi manus Kay swatantr vyavsay Karu lagala ki Marathi manasech pay khechatat Marathi nete Marathi police Marathi mahapalika karmachari yanche hi prabhodhan Kara jara Marathi manus maharastrat ata vyavsay kiti Karu shakel shankach ahe Karan Marathi dalal Ani Marathi manusach va varil karmchari yantrana Karu denar nahi
Financial management shika re babanno, ya dware tumhi sahaj karodpati whal
Marathi lok jast non veg,Machhi khatat Gujarati lokana hech avdat nahi mhanun tyani nahi mhanal nasel....tyat evdha issue karnyachi ky garaj ahe....😮😮😮
aapan kay khayche he tharavnare he kon ? marathi brahman shakahari suddha ahet
Are baba te pan bhartiy aahe baki lokanche ki tyani hat dharle hote ka
Bhaiya hajuri lagaye
Footpathvar basnare parprantiyana rokhnyachi himmat ahe ka? Rajkiypaksha madhye.
मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो
Only Business
Up Bihar Wale thik pan bordar waleyana trgte Karu naka
Parprantiya loka gaava sodun aali bichare pann apli pora gavat li fakta parat jaycha magi astat ganpati ani diwali madhye.
Problem paisacha ahe Marathi mansane paisa kadhi bagitla nahi ani achanak asa paisa dislyavr mg ky apnch ha oaisa gyaycha apnach maja karychi hech dokyat thevle😢
ORIGNAL MARATHI KON ....JAIN..JAI BHIM..GURATI..MAANG...LOHAR.........KON HY
Marathi mansala mage khechanare pn marathich manas aahet mhanun tr Marathi manas pudhe jat nahit
Marathi manus zopdyanmadhye nahi ahe jasta, ani asle tari buildings madhye rahnare sudha bharpur ahet, , ani north indian loka tar jastit jasta kami pagarache kama kartaat, marathi (cheap labour) marathi people are growing in business, now support everyone instead of criticizing
Sgl marathi rajkaran mumbai pune purta ch thevta tumhi. Kadhi he 2 shahar sodun Maharashtra bgha, marathi lok vyavsayat pn changle zhalet aani parpranti lokanpeksha he pudhe ahet barech thikani.
स्वतः ची क्षमता असेल तर गुजराती आणि मारवाडी सारखे उद्योग करूनं दाखव तुला कोणी नाही सांगितले आहे का. काय बोलतोय पुन्हा परप्रांतीय वगेरे फालतू विषय चे बहाणे काढू नकोस. दम आहे तर करून दाखव. Challenge घे.
Sab tyohar apne hi hai apne hi Bhai behan hai dukh hota hai a sab dekh kar iska galat fayada dusare lok lete hai jo hamesha hinduoko tokate hai
Market kiva pramukh mothi city madhe Marathi nahi
saglech marathi lok zopdit rahat nahi brahman ckp zopadpattit shodhun dakhva
Marathi manus risk ghet nhi nivanat apla samadhani asto 30k pagar ahe bass zala ani naukri ahe bass mg kara punjabi gujrati marwadi chya haatha khaali kaam
Ekdum chukicha analysis ahe tumcha…Marathi manus khup samruddha ahe…kadhi gujarat la jaun bagha sagle kay dhanda karat nahi kiva paise wale nahi ahet…up bihar wale tyanchya gavala rahile aste tar bhuka mele aste…Maharashtra samruddha aslya mule apan thoda aaramshir gheto…ayush hain nusta paisa nasun ajun barech kahi ahe…dhanda nahi kela tari marathi mansa paise kamavtat ani padhat shir rahatat. Ugach kahi pan video banav naka!
Marathi maanus ni kay honar ny Marathi maanus lay kanjhusi karto
I'm proud to be hindu. not Marathi
Marathi people madhe unity nahi
Are bala tula vyavsay karta yet nahi tar tyala tu jimmedar aahe he ky faltupana lavlat parprantiy ha desh savindhanane chalto aslya faltu ghotini nahi
Marathi manus jaga ho parpatiyakadun karidi karu nako.apla mansala businese karayla sika gujarati aukativar yetil tracha hana maharastra haklun lavta yeil
Bhrobar
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂EK maratha......LAKH maratha😂...Gujarati society....MODI POWER
mhanun congress and NCP la vote nai dila pahije...tyani marathi manus kadhich var nai aanla...tyat marathi manus jaat paat madhe adakla ya sharad pawar mula...sagle OBC, Maratha, etc. sagle Marathi aahe he lakshat ghetla pahije
Gujrtaya marwadyani maharshtra highjack kelay
MANSEWALE GHABERLEE gujaratiwale LA...societywale la......MODI POWER.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂FAKT MUSALMAAN DISLA..KA UDTAAT😂😂😂😂😂
Chuki aaplich aahe... aplich pora kahi karat nahi ani mag radat bastat