ताई बरोबर बोलता तुम्ही 👌😊लोकांचा विचार करूच नका आपल्या मनाला विचारुन वागा. नेहमी चांगलेच वागाल. कारण मन बरोबर सांगते तुमच्या कृतीचे परिणाम काय होतील ते अगोदरच तुम्हाला सांगते🙏
आपल्या आवाज ऐकून खूप खूप आनंद झाला महाराज मुख्य म्हणजे काय झालंय आता लोकांना चांगली गोष्ट आवडत नाही आणि भक्ती फुकट आहे पण संसाराची गाडी चालवत असताना पैसे देऊन करावा लागतो आणि भगवंताचे चिंतन नाव फुकट आहे पण आमच्या कडे वेळ नाही हे लक्षात घेऊन त्यात साखर घालून आणखी गोड होऊ दे ❤❤❤🎉🎉
ताई मला वाटते म्हणून मी सांगते आज आपल्या धर्माचे आणि देशाचे रक्षण करते मोदीजी आणि योगीजी आहेत अस वाटत तूम्हाला काय वाटते कारण तुम्ही बाईचं दुःख वेदना जाणून आहात
Very excellent, emotional kirtan and nice explanation by HBP Rupali Tai . Well done Keep it up.Jay Jay Ram Krishna Hari, Jay Vithal Jay jay Vithal.Jay Jay Raghuveer Samarth.Om Namah Shivay, Har har Narmade, Har har Gange, Har har Mahadev, Har har Shambhu.Narmade Narmade Har har Narmade.With regards.K.B.Khandal
❤
ताई बरोबर बोलता तुम्ही 👌😊लोकांचा विचार करूच नका आपल्या मनाला विचारुन वागा. नेहमी चांगलेच वागाल. कारण मन बरोबर सांगते तुमच्या कृतीचे परिणाम काय होतील ते अगोदरच तुम्हाला सांगते🙏
Ram Krishna Hari Ram Krishna Hari
सुंदर प़वचन फारचछान
Ramkrushn Hare
खूप छान ताई
Radhe, radhe
, काय भारी कीर्तन आहेः
1000% barobar tai
जय.सद गुरू.
Radhe Radhe
Ram Krishna Hari👏🌹
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🚩🙏 जय हरी विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराज की जय हो 🙏🚩
आपल्या आवाज ऐकून खूप खूप आनंद झाला महाराज मुख्य म्हणजे काय झालंय आता लोकांना चांगली गोष्ट आवडत नाही आणि भक्ती फुकट आहे पण संसाराची गाडी चालवत असताना पैसे देऊन करावा लागतो आणि भगवंताचे चिंतन नाव फुकट आहे पण आमच्या कडे वेळ नाही हे लक्षात घेऊन त्यात साखर घालून आणखी गोड होऊ दे ❤❤❤🎉🎉
Number one
Ram Krishna Hari 🎉🎉🎉🎉🎉
Apratim kirtan mauli
🙏🙏🙏
Barobar ahe tai
ताई आपले खुप चागंले कीर्तन व्याख्यान आसतात मी आपले प्रत्येक कीर्तन मन चित्त एक करुन ऐकत आसतो आसतो खुप छान माऊली समाज प्रबोधन करत आसतात.जय हारी माऊली
खर ताई तुमचे किर्तन मी खूप मन लावून ऐकतो
Good luck
राधे राधे ताई
हा माझा विचार खरा आहे काय
अप्रतिम ♥️🙏🏻
Ram krushna hari mauli❤
Radhe krishna 🙏❤👌👌
ताई. किती अंतःकरणाने सांगता. तुमचा आभार व्यक्त करता येत नाही. या दुनियेत किती ही सांगा. काही च फरक पडत नाही. 🙏🙏🙏जय सेवालाल.🎉🎉🎉
अगदी बरोबर आहे
@meenakshikasar9880 धन्यवाद
Ma rupali taisaheb u are very great
ताई मला वाटते म्हणून मी सांगते आज आपल्या धर्माचे आणि देशाचे रक्षण करते मोदीजी आणि योगीजी आहेत अस वाटत तूम्हाला काय वाटते कारण तुम्ही बाईचं दुःख वेदना जाणून आहात
छान सांगीतलात देवाच आणी उत्तरेची कथा ताई रामकृष्ण हारी राधे राधे
🎉 श्री राधाकृष्ण कृष्ण आपणास😢 मनःपूर्वक नमस्कार ऐकताना मन भरून आले
Nice Tai😊😊❤🥹
खर आहे ताई
आपण आपल्या किर्तनात वास्तव मांडता. छान विचारधारा.
कृषणलिला.
Khup cangale khtha sangitali❤taichan
100% बरोबर आहे
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻
🙏राम कृष्ण हरी माऊली किर्तन ऐकून खूप खूप छान वाटलं ताई किर्तन खूपच छान वाटले मला
Cc zaaa
बरोबर ताई
राधे.राधे
Very nice👏
आताचे महाराज कीर्तन कमी व इतर लेक्चर जास्त वेळ सांगतात
तुम्ही एक रुमाल हातात ठेवा आणि मग हात सारखा सारखा नाकाला लावा.
❤❤❤😂😂🎉😢😢😮😊
तुम्ही कितीही भूका ईथे स्वता शिवाय कोणी कोणाचं नाही
Dhanay tai
राम कृष्ण हरी ताई 😊
Very excellent, emotional kirtan and nice explanation by HBP Rupali Tai . Well done Keep it up.Jay Jay Ram Krishna Hari, Jay Vithal Jay jay Vithal.Jay Jay Raghuveer Samarth.Om Namah Shivay, Har har Narmade, Har har Gange, Har har Mahadev, Har har Shambhu.Narmade Narmade Har har Narmade.With regards.K.B.Khandal
Tai tumhi khup chan kirtan karta
एकदम बरोबर आहे
छान किर्तन माऊली धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 🙏🌹
Ma Rupa litaisaheb u are very very great
राम कृष्ण हरी छान
🙏😢😢❤
खूपच सुंदर कीर्तन ताई m जय हरी विठ्ठल
👍 ताईं
रामकृष्ण हरी माउली तुमची देवाबद्दल भक्ती ,आणि उत्तरा माऊलीची वर्णन पद्धत खूप सुंदर सांगितली त्याबद्दल तुमचा आभारी आहे,धन्यवाद ताई.
ताई तुम्हें है कि त
Ma Rupa litaisaheb very very quiet
😢😢😢
राम कृष्ण हरी माऊली
मागिल संगीत बंद करा सांगण्याच गांभीर्य राहत नाही
रामकृष्ण हारी माऊली 🙏🙏❤❤🙏🙏
Kare hahe tuje taye
Ma rupali taisaheb very beautiful
राम कृष्ण हरी
Good
Ram krshna Hari ❤
Ram Krishna hari❤🙏
🙏🏽🙏🏽
राधे.राधे
बरोबर आहे ते तुमचं
बरोबर आहे ताई