The Caves Of Panhalekaji Dapoli | Pahalekaji Leni Ratnagiri | Panhalekaji Dapoli | Dapoli Tourisum

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • The Caves Of Panhalekaji Dapoli | Pahalekaji Leni Ratnagiri | Panhalekaji Dapoli | Dapoli Tourisum
    #somnathnagawade #panhalekajicaves #dapolitourism
    Google Map Link : --goo.gl/maps/mQ...
    कोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळेकाजी येथे २९ लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतकं आपले गतवैभव सांभाळत उभा आहे. दापोली तालुक्यात डोंगराळ भागांतून २० कि.मी. प्रवास केल्यावर दापोली- दाभोळ रस्त्यावर नानटे गावाजवळ पन्हाळेकाजी या लेण्यांचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळतो. हा लेणी समूह खोदण्याची सुरुवात दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात झाली असून ती पुढे अनेक शतकं चालू असावी असे मानले जाते. पन्हाळेकाजी ही प्राचीन लेणी १९७० साली दाभोळचे इतिहासप्रेमी श्री. अण्णा शिरगांवकर यांच्यामुळे प्रकाशझोतात आली. पन्हाळेकाजी गावांत त्यांना १२ व्या शतकातील ताम्रपट सापडला ज्याच्या अनुषंगाने हे ठिकाण शोधण्यात आले. आता हे ठिकाण पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असून एकूण २९ गुंफा असलेली ही लेणी व त्यातील अप्रतिम शिल्पकलेचा नमुना पाहाण्यासाठी हातात भरपूर अवधी हवा. एकूण 29 लेणी या पन्हाळेकाजी येथे आहेत त्यातील 28 एकाच ठिकाणजवळ तर एक गावात दुसऱ्या ठिकाणी आहे. बाजूला संथ नदी वाहते आहे, गर्द आमराई मधून आम्ही लेणी पहिल्या आणि त्यांचा इतिहास समजून घेतला. या लेण्यांमधे इतिहास दडलेला आहे. इथे दापोली फिरायला आलेले पर्यटक खास करुन भेट देतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही पन्हाळेकाजी लेणी दाखवली तुम्हाला व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    ▬▬▬▬Social Media▬▬▬
    follow me on --
    Instagram- / somnath.nag. .
    Facebook- / somnathnagaw. .
    ▬▬▬▬Equipment▬▬▬▬
    Equipments Used During Video :
    Sony DSLR Camera : amzn.to/2Tnordq
    Gimbal : amzn.to/2ZAcmWf
    Camera Lense : amzn.to/36mwxs2
    DJI Pocket Camera : amzn.to/2HYwsmd
    iphone : amzn.to/2XecPKR
    Drone : amzn.to/2WMYmX7
    Audio Recorder : amzn.to/3e6mHNr
    Mic : amzn.to/36fFvXY
    Action Cam : amzn.to/3cSrxh3
    Editing Machine : amzn.to/2zh5Fxl
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    © All of the content in this video is made by the creator Somnath Nagawade
    Content displayed is subjected tocopyright. None of the above content from my any video
    should not used without my prior permission .

Комментарии • 60

  • @pramodmohite4960
    @pramodmohite4960 Год назад +2

    नमो बुद्धाय

  • @PadmaJadhav-ub8lo
    @PadmaJadhav-ub8lo 8 месяцев назад +3

    🙏☸️ NAMO 👌 BUDDHA ☸️🙏 only in the world 🌎🇮🇳 True

  • @panthastathetraveller
    @panthastathetraveller Год назад +3

    पहिल्या प्रथम तर तुमचे आभार सोमनाथ जी कारण "लेणी" असे संबोधित केल्याबद्दल, अनेक युट्यूबवर आणि "ज्ञानी" मंडळी लेणी न म्हणता गुहा/गुंफा असे संबोधन वापरतात जे की चुकीचे आहे.
    पन्हाळेकाजी ही लेणी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण की बुध्द धम्म नाथ संप्रदायात परावर्तित झाल्याचे पुरावे या लेणीतून आपल्याला पाहायला मिळतात, स्थवीरवाद महायान ते नाथ संप्रदाय असा सर्व सांस्कृतिक आणि धार्मिक स्थित्यंतर या लेणीतून दृष्टीपथास पडतो, देशपांडे सरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण काम लेणीवर केले आहे.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад +1

      सर आभार 😊

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 месяца назад

      ​@@SomnathNagawade Show all Veepasana Centers of INDIA U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩😅😎📚💙🌹

  • @krishnar1992
    @krishnar1992 7 месяцев назад +2

    Just last weekend I visited this place...

  • @abhijitsakhare3393
    @abhijitsakhare3393 Год назад +2

    Nice information

  • @amitjoshi5011
    @amitjoshi5011 Год назад +2

    खुप छान आहे सर मी जाऊन आलो सर

  • @aaplaprassad
    @aaplaprassad Год назад +2

    पण रविवार...फक्त सोमनाथ सर चे व्हिडिओ पाहणयचा दिवस❤

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 Год назад +5

    आजपर्यत मी भरपूर लोकांनी सांगीतलेली माहिती पाहिली पण सर तुमचा एक वेगळेपणा आहे .तो म्हणजे त्या ठिकाणाचा अभ्यास करुन योग्य माहिती देणे शब्दाची योग्य गुफण भाषेवर प्रभुत्व शब्दातील एवढा गोडवा कोठून शिकलात सर

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  Год назад +1

      Thank you 🙏🏻

    • @sushantkashte
      @sushantkashte Год назад

      ruclips.net/video/C3D5OBobYXo/видео.html

    • @sachinshirke8232
      @sachinshirke8232 Год назад

      खुप छान माहिती देता तुम्ही

  • @shahajinagare5162
    @shahajinagare5162 Год назад +2

    संशोधक महोदय ....... सर्वोत्तम निवेदन माहिती...

  • @sudhakarshukla2035
    @sudhakarshukla2035 Год назад +2

    🙏🌹 जय सिया राम 🌹🙏
    🙏🌹 हर हर महादेव 🌹🙏

  • @kavitakolte886
    @kavitakolte886 Год назад +2

    तूमचे सगळे vlog अप्रतिम असतात

  • @chandrakantdusane7425
    @chandrakantdusane7425 Год назад +2

    सर ऑक्टोबर.. नोव्हेंबरमध्ये मी रत्नागिरी, दापोली प्लॅन करणार आहे आणि आता नक्कीच या लेण्या बघणार म्हणजे बघणार .... Thanks for information ❤️❤️

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Год назад +2

    अप्रतीम प्रवास वर्णन दादा... खूप छान वाटत तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर 😊😊😊

  • @suvarnakadam3905
    @suvarnakadam3905 Год назад +2

    खुप सुंदर आहे हे सगळं.

  • @omkarpatil3708
    @omkarpatil3708 Год назад +2

    Masta aahe sagla ...tumchya kadun mahit nasleylya gostii kaltat...

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 Год назад +1

    सोमनाथ मस्तच बऱ्याच वर्षांपूर्वी या लेणी बघितली आहेत खरोखरच सुंदर आहेत छतावरील पाण्याचं नियोजन सुद्धा छानच आहे छतावर नक्षी करताना पायाड करून त्यावर झोपून कारागीर नक्षी कोरत असत असे पुरातत्त्व शास्त्रज्ञांचे अनुमान आहे धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @sachinshirke8232
    @sachinshirke8232 Год назад +2

    खुप छान माहिती दिली आहे सर तुम्ही

  • @mandakininaik1113
    @mandakininaik1113 3 месяца назад +1

    Namo Buddhay

  • @shrutibelekar5803
    @shrutibelekar5803 Год назад +2

    खूप महत्त्वाची माहिती छान विश्लेषण केले आहे तुम्ही.....🙏🙏

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 Год назад +2

    Aprateem Video 😍🤩😘❤

  • @maltimuley1777
    @maltimuley1777 Год назад +3

    Khup chan sir🎉🎉🎉🎉🙏🙏

  • @deepakadhiraaijog7387
    @deepakadhiraaijog7387 Год назад +2

    Video, editing , voice over, drone shots everything is beautiful. Will try to visit after rainy season
    Love from Hubli, Karnataka

  • @sushantkashte
    @sushantkashte Год назад +2

    खूप सुंदर

  • @sunitalakhpati6502
    @sunitalakhpati6502 Год назад +1

    Maharashtra chya baher janyachi garaj nahi ithech sagal dada ahe khup chhan

  • @aparnajadhav9039
    @aparnajadhav9039 Год назад +1

    Thank you dada aamchya gavala gelya badal Thankyou

  • @ramdasgarud2008
    @ramdasgarud2008 Год назад +2

    Very nice!!! Great experience!!!

  • @vinaykhare2537
    @vinaykhare2537 Год назад +2

    छान

  • @happyroaming
    @happyroaming Год назад +1

    Again a wonderful video as always!! 👍

  • @rajanibk
    @rajanibk Год назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ खुप वाट बघत होतो कोणत्या महिन्यांमध्ये कुठली स्थानक जाण्यासाठी योग्य आहे याची एक कृपया प्लेलिस्ट बनवावी ही विनंती

  • @krushnalisuralkar7065
    @krushnalisuralkar7065 Год назад +1

    Nice information shared ☺️

  • @BapuKate-gu7qu
    @BapuKate-gu7qu Год назад +1

    सुंदर सर तुमचे आभार

  • @kaminisakpal3413
    @kaminisakpal3413 Год назад +1

    Amhala kumbharli, kaluste, golkot gavache vlogs shoot kara

  • @SHAFIDALVI-nu8bt
    @SHAFIDALVI-nu8bt Год назад +1

    Extremely beautiful place , must watch.

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 4 месяца назад +1

    सर लेणी मध्ये बुद्ध मूर्ती कोरली आहे का?....

  • @kaminisakpal3413
    @kaminisakpal3413 Год назад +1

    ❤❤❤❤

  • @FoodNTravelXP
    @FoodNTravelXP Год назад

    डोळे कमी मीचकवा sir

  • @dalvif.a.8920
    @dalvif.a.8920 Год назад +1

    माझा गाव..

  • @rajeshridhamane5958
    @rajeshridhamane5958 Год назад +1

    आमी जाऊन आलोय खूप छान आहे पण तिथल्या नदीत खूप मगरी आहेत आमी गेलो तेव्हा पाणी खूप कमी होत तेव्हा दिसत होत्या ..कोणी नदी कडे जाऊ नका 🙏

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 Год назад +2

    खूप सुंदर

  • @mukunds1098
    @mukunds1098 Год назад +1

    खूप छान