धन्य ते अरण रत्नाची खाण| जन्मला निधान सांवता तो ||१ || सांवता सागर प्रेमाचे आगर | घेतला अवतार माळ्या घरी|| २ || धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता| साठविला दाता त्रेलोक्याचा|| ३ || नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला | वंश उद्धरिला माळीयाचा || ४ || खुप सुंदर चाल महाराज..🙏
🚩🚩🚩🌹🌹🌹👃👃👃 प्रेमाचे आगर
खुपच छान चाल महाराज आनंदाचे डोई आनंद तरंग..........
अतिसुंदर गायन खूप छान चाल राम कृष्ण हरी माऊली लयभारी❤❤
❤ धन्य ते संत शिरोमणी सावता माळी महाराज, कोटी कोटी नमन.❤ फार सुंदर व्हिडिओ, आवाजात दैवत्व मनापासून धन्यवाद व आभार.❤
खुप गोड माऊली धरीला अवतार माळीयाघरी राहिले
खुप छान भाऊ अभिनंदन, जयहरी.👏👏
व्हा महाराज अती सुंदर, खुप छान चाल व मधुर गायन.
धन्य ते अरण रत्नाची खाण|
जन्मला निधान सांवता तो ||१ ||
सांवता सागर प्रेमाचे आगर |
घेतला अवतार माळ्या घरी|| २ ||
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता| साठविला दाता त्रेलोक्याचा|| ३ ||
नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला | वंश उद्धरिला माळीयाचा || ४ ||
खुप सुंदर चाल महाराज..🙏
Very nice🙏
खूपच सुंदर. आत्ताच 5 वेळा ऐकली.
नोटेशन मिळाले तर?
गोडच.छानच.चाल.🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिसुंदर गायनधनेमाऊलि जयहरी
Mauli ekdum sunder awaj❤
अभंग छान आहे आवाज पण छान आहे माऊली
एकदम छान आहे. भाऊ .ईश्वरी देणगी आहे. श्री गुरुदेव.
सावता महाराज की जय🚩🚩🚩🌹🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏 अप्रतिम
❤❤
Mama aawaj khup chhan aahe
खूप खूप खूप खूप सुंदर गायन केलं माऊली
असे अभंग पाठवा खूप सुंदर गायन केलं
अभंग छान आहे आवाज पण छान आहे तसेच आपली टिम चांगली आहे माऊली
अति सुंदर
🌹🌹वा गुरुजी वा ,वा धन्य त्याची माय प्रसवली , प्रसवली तया कुळाचा ऊध्दार 🌹🌹अस रत्न तीच्या पोटी आले 🙏🙏👍👍🌺🌷🌸🏵️🌻
Mauli lay bhari shabdch nahi❤
खुपछानगाईलाअभंगसमाधावाटले
खुप खुप छान महाराज
भिम पलास लाजवाब
सुपर महाराज
🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏 सावता महाराज
खूप छान
रासकर मधुकर
वा खूप छान महाराज ❤❤❤❤❤
🚩🚩🚩🌹🌹🌹👃👃👃 सावता महाराज
अतिसुंदर आहे नोटेशन मध्ये पाठवा
खूप छान🙏🙏🙏🙏
खूप छान अत्यंत सुंदर आवाज आणि गायन 👌👌👌👌👍👍
No one sing good this bhajan rathan than my papa❤
जय संत सावता जय पांडुरंग हरी
धन्य महाराज👌👌🌹🌹🌷🌷🙏🙏
खुप गोड गुरूजी.
Ekadam advitiya Maharaj
Khup chan aahe Abng
Va kya bat hai
राम कृष्ण हरी
हार्मोनियम नोटेशन दिलेत तर छानच होईल माऊली.
🙏राम कृष्ण हरी🙏
जय सावता राम कृष्ण हरी माऊली
❤❤nice lata didi
अप्रतिम ❤
अति सुंदर .
Very Very Nice Singing
Khoob Khoob Chhan
रामकृष्ण हरी महाराज
खुप खुप खुप खुप खुप सुंदर❤
Khup sundar abhang aahe ha
खुप छान शेषराव माहाराज
गोड गोड
अतिशय सुन्दर् चाल्
खूपच गोड आवाज महाराज .
खुप छान माऊली अभिनंदन मोहना नंद स्थान नहाद तर्फे आपले हार्दिक स्वागत आहे
गोड
खुप छान आवाज आहे
🙏👌👌👌
क्या बात है 👌🙏
ऐकुनमनशातझाले
अप्रतिम
Jai Hari
BHAU. TUMLA. ISHVAR. MAHYA. RAJACHA. ITIHAS. SANGNYA. SATHI. 1000. VARSHA. AAUSHYA. DEVO
Very good 🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹
खुपच छान अप्रतिम
Ganpati pondkule
क्या बात है
Good
छान
Chan
❤❤❤❤❤
सुंदर महाराज
👌👌👍🙏
खुपच छान
खूप छान माऊली
छान अभंग
नोटेसनधा.हि.विनती
Nire na kay swar aahe
dhamua
Notiton
छान
अभंग छान आहे आवाज पण छान आहे माऊली
सावता महाराज की जय🚩🚩🚩🙏
अप्रतिम
सावता महाराज की जय🚩🚩🚩🌹🙏
अप्रतिम