sant savata maharaj / Savta Mali सावतोबांच गाव माहितीपट /संत सावता महाराज सावता माळी / अरण Aran

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 349

  • @sdenterprises4099
    @sdenterprises4099 4 года назад +63

    जात नाही ती जात, पण कर्म कार्याने, कष्टाने जो मळा फुलवितो तो माळी अशी सावता माळी अशी ओळख निर्माण करणारे श्री संत सावता माळी महाराज यांना सविनय प्रणाम. त्यांचे कार्याचा आम्हास अभिमान आहेच.

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 3 года назад +6

    जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीसंतशिरोमणीसावता
    महाराजकिजय।।। धन्यत्यांचीमाताधन्य
    त्यांचापिता।।। साठविलादातात्रलोकाचा

  • @gopalbochare4416
    @gopalbochare4416 4 года назад +57

    कर्म श्रेष्ठ मानणारे श्री संत शिरोमणी सावता महाराज की जय अतिशय सुंदर अशी डॉक्युमेंटरी रे बनवणारे सर्व टीमचे मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏

    • @swaraliproduction8101
      @swaraliproduction8101  4 года назад +9

      धन्यवाद जय सावता...

    • @yashwantaher1263
      @yashwantaher1263 2 года назад +3

    • @yashwantaher1263
      @yashwantaher1263 2 года назад +1

      यशवंत

    • @tukaramgore5747
      @tukaramgore5747 2 года назад +2

      मना पासुन धन्यवाद गोरे उमरीकर

    • @nandlalyoutube5867
      @nandlalyoutube5867 2 года назад +1

      स्पोर्ट्स करा ताई साहेब दादा साहेब 🙏🙏

  • @pratibhagajbhiye2
    @pratibhagajbhiye2 5 месяцев назад +3

    महात्मा फुले यांनी केलेल्या कार्य हेच महान आहे. नाही दैव्व वादी नहीं चमत्कारी. मानसाला मानूस मनुन समझने हेच खरे जीवन आहे.

  • @balasahebjadhav5321
    @balasahebjadhav5321 2 года назад +7

    खुप सुंदर सावता महाराजांच्या गावाच आणि सावता बाबाच वर्णन ऐकून जीव सुखावला
    सावताने केला मळा | विठ्ठल देखिला डोळा II
    जय सावता

  • @Gowin97
    @Gowin97 3 года назад +3

    जय सावता माळी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @anandtupe5085
    @anandtupe5085 2 года назад +7

    ह भ प आनंद म तुपे अंधानेर ता कन्नड यांच्या कडून संत सावता महाराज चरणी साष्टाग दंडवत 💐💐💐जय सावता

  • @shrikantbhople4748
    @shrikantbhople4748 3 года назад +5

    खूपच छान माहिती दिली मनापासून धन्यवाद... जय सावता माळी

  • @sudhirraut8133
    @sudhirraut8133 2 года назад +3

    अतिशय उत्तम माहितीपट तयार करून कर्मयोगी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अन् समाधी स्थळ , विविध प्रकारच्या उपक्रमा बद्दल विस्तृत माहिती दिली . शतशः धन्यवाद ! सर्वांचे मनापासून आभार .

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 Год назад +3

    अरण येथे सावता महाराज यांच्या समाधी दर्शन घेण्यासाठी आलों होतो माऊली 22/1/2023 रोजी भेट दिली तेव्हा सतीश घाडगे यांची भेट घेऊन पुढे पंढरपूर येथे आलो

  • @gyandevdesai7145
    @gyandevdesai7145 2 года назад +1

    छेगन भुजबळ यांचे आभार

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 2 года назад +13

    संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत आणि मनपुर्वक कोटी कोटी प्रणाम !! जय जय रामकृष्ण हरी!!हा छोटासा लघुपट तयार करून आपण महाराजांच्या तीर्थक्षेत्राची माहिती सर्वांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपणांस सर्वांना खूप खूप धन्यवाद,

  • @surekhagaikwad942
    @surekhagaikwad942 2 года назад +2

    आज मन भरुन आले.

  • @shivajimalihmpvgvidhyabhaw6932
    @shivajimalihmpvgvidhyabhaw6932 2 года назад +7

    श्री संत ह्रदयश्रीमंत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी , श्री आरणक्षेत्र
    जय सावता * जय सावता *

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 2 года назад +7

    कर्म श्रेष्ठ मानून सावता महाराजांनी अतिशय भक्तीभावाने विठ्ठलाची सेवा ही केली म्हणून पांडुरंग त्यांच्या भेटीला अरणला आले

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 3 года назад +15

    जय सावता माळी महाराज की जय जय ज्योती जयक्रांती महात्मा फुले समाजसुधारक जय सावित्रीबाई फुले समाजसुधारक यांच्या कार्याचा प्रसार वाढवा 🙏🙏👍

  • @Maruthi.Mali1981
    @Maruthi.Mali1981 3 года назад +4

    खूप छान 🙏 🙏 🙏👌👌

  • @lalitk7139
    @lalitk7139 3 года назад +6

    जय सावता महाराज ... ललित काठे = नाशिक

  • @balusaykar8931
    @balusaykar8931 2 года назад +1

    खुप छान व्हिडिओ 👌👌🌹🌹🌹

  • @swapnilgaikwad6803
    @swapnilgaikwad6803 2 года назад +5

    खुप छान माहिती आहे.नक्की येऊ महारांच्या दर्शनासाठी.🙏 जय सावता माळी 💐

  • @anandkulkarni2864
    @anandkulkarni2864 4 года назад +4

    खुपच छान documentary केली आहे.यामुळे सावता महाराज यांच्या विचारांचा प्रसार व श्री क्षेत्र अरणचे महत्व संपूर्ण महाराष्ट्र आणी देश,परदेशात होण्यास अत्यंत मदत होणार आहे
    धन्यवाद..अॅड. आनंद कुलकर्णी अरण

    • @sudamwagh8606
      @sudamwagh8606 4 года назад +1

      सुंदर माहिती चित्रपट श्री संत सावता महाराज यांच्या दाखवला अभिनंदन

    • @swaraliproduction8101
      @swaraliproduction8101  4 года назад

      @@sudamwagh8606 धन्यवाद

    • @vasantraskar9179
      @vasantraskar9179 4 года назад

      @@swaraliproduction8101 जय सावता महाराज

  • @chandrakantraut7106
    @chandrakantraut7106 11 месяцев назад +1

    ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती.
    धार तर सर्वांच्याच तलवारीला होती.
    परंतु.......
    छाती फाडून देवाला लपवण्याची ताकद फक्त आणि फक्त सावता महाराज यांच्या मध्येच होती.
    श्री संत सावता महाराज की जय 🙏🙏

  • @gulabmali6386
    @gulabmali6386 4 года назад +5

    खुप अभ्यासपूर्ण आणि शक्य तितकी माहिती उपलब्ध करुन दिली आहे.सर्वांचे मनापासून धन्यवाद.
    !!कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी,
    लसुण मिरी कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी !!
    !!श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज !!

  • @pravinkhairnar1614
    @pravinkhairnar1614 4 года назад +16

    🌹जय ज्योती जय क्रांति🌹जय संत सावता महाराज की जय 🙏🙏
    संत सावता माळी भजनी मंडळ पाटणे (मालेगाव)

  • @sagarmaharajboratesir
    @sagarmaharajboratesir 3 года назад +11

    धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता
    साठविला दाता त्रैलोक्याचा...😊🙏🙏🙏🙏

  • @nelsondalimbe369
    @nelsondalimbe369 2 года назад +4

    संत सावता माळी फक्त एक संत किंवा भक्त नसून एक महान समाज सुधारक महान साधक महान तपस्वी आहे.महान कर्मयोगी ,जातीभेद नाकारणारे महान कर्मयोगी आहे ते महान शीलवान तसेच समाधीचं अनुष्ठान करणारे महान गुरू आहे त्यांचे विचार आजही समाज कल्याणाचे काम करतात

  • @santoshkothimbire9892
    @santoshkothimbire9892 2 года назад +4

    स्वत पांडुरंगाने सरकारला क्षाण दिल तर पर्यटण स्थळ नक्कीच होईल (जय सावता)

  • @datta1308
    @datta1308 4 года назад +4

    खुप सुंदर निर्मिती केली आहे
    धन्यवाद अरण देवस्थान कमिटी व स्वराली प्रोडक्शन

  • @amolraskar4916
    @amolraskar4916 4 года назад +6

    धन्य त्याचे माता धन्य त्याचा पिता.साठविला धाता ञिलोक्याचा.नामा म्हणे जन्म त्याचा सफल झाला.साठविला धाता ञिलोक्याचा.जय सावता.

  • @sureshsapkal6425
    @sureshsapkal6425 4 года назад +13

    संत सावता महाराजांबद्दल खूप अभ्यासपूर्ण माहिती . धन्यवाद !

  • @hanumangore3810
    @hanumangore3810 3 года назад +6

    जय सावता माळी
    आम्ही परभणी जिल्ह्यातील

  • @suchitakhune7406
    @suchitakhune7406 4 года назад +6

    मनापासून धन्यवाद सर 👍🙏🙏🙏

  • @vishaljaiwal9960
    @vishaljaiwal9960 Год назад

    विकसले नयन स्पूर्ण आले बाही दाटले रथय करूनया भिर असे बाही जाता माळी भक्त सावता माळी आला तया जवळी पांडुरंग नाम तयार राहिले भोव रि मलिया भितर गेला देव माथा विनवतो सावता माळी बैसता पंढरीनाथा बैसताबैसरीनाथा करीत, पूजा
    जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🚩
    खूप सुंदर वाक्य आहे. सावता महाराजांच ... संत सावता माळी ....
    दररोज 🐠विठ्ठल विठ्ठ ल नामस समर्न करा जय हरी विठ्ठल रुक्मिणी 🙏*माळी यांचा वंशीय सावता जन्मला पावन तयाचा न कळे काही एक जनार्धनी सावता धन्य त्याचा महिमा न कळे काही .....**★सावता महाराज म्हणतात.. भक्तीमध्ये सर्व सुख आहे. आणि आनंद आहे, आणि तीच विश्रांती ही सुद्धा आहे ,म्हणून हे नेहमी म्हणतात..
    सावता म्हणे अौसा /जैसा भक्ती मार्ग धरा
    जेणे मुक्ती , द्वारा वंळगते.../
    जय हरी .विठ्ठल माऊली🙏
    जय जय राम कृष्ण हरी .. .

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 4 года назад +9

    कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी १ लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी २ मोट नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी ३ सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी देखीला डोळा ४ धन्य ते अरण रत्नाची ती खाण जन्मला निधान सावता तू सावता सागर प्रेमाचे आगर संत शिरोमणी सावता महाराज की जय माळवाडी पो टाकळी हाजी ता शिरुर जिल्हा पुणे महाराष्ट्र कुंडमाऊली मळगंगा माता गिनीज बुकमध्ये नोंद आहे

  • @mahendrapathade3057
    @mahendrapathade3057 4 года назад +4

    धन्यवाद !! श्री संत शिरोमणी सावता महाराज की जय हो !! जय हरी विठ्ठल !!

  • @ravindrachaudhari3482
    @ravindrachaudhari3482 Год назад +1

    Sant savata Maharaj ki Jay mahati patsundir dakvali tanche abim

  • @bhushanmali8160
    @bhushanmali8160 3 года назад +2

    खूप छान माहिती दिली आहे संत सावता महाराज ची धन्य ते अरण रतनान्य च खान जन्म ला निधान सावता महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @imbigsee8460
    @imbigsee8460 4 года назад +3

    Very nice place documentory very good job Jai sant shiromani savta Maharaj mauli ki Jai 💐 💐 💐 💐 💐

  • @madhavdoke8129
    @madhavdoke8129 2 года назад +1

    राम कृष्ण हरी

  • @rajendratribhuvan7039
    @rajendratribhuvan7039 Год назад +2

    श्री संत शिरोमणी सावता महाराज साष्टांग दंडवत

  • @sanjaynewase7313
    @sanjaynewase7313 3 года назад +5

    Jai sawta maharaj

  • @shilnathekhande4599
    @shilnathekhande4599 2 года назад +2

    खूप छान फिल्म बनवली आहे. संत शिरोमणी सावता महाराज. जय ज्योती जय क्रांती.

  • @mohansabale6760
    @mohansabale6760 4 года назад +2

    फार मोलाचे कार्य करतात धन्यवाद ..

  • @vikramkarne8943
    @vikramkarne8943 3 года назад +9

    श्री संत सावता महाराज की जय 🌺🌺🙏🙏

  • @vishalbhople9035
    @vishalbhople9035 3 года назад +5

    संत शिरोमणी सावता महाराज कि जय

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 4 года назад +4

    अलंकापुरी पुण्य भुमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र त्या आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्रीगुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सावता महाराज की जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार चोखामेळा एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई माळवाडी पो टाकळी हाजी ता शिरुर जिल्हा पुणे महाराष्ट्र कुंडमाऊली मळगंगा माता गिनीज बुकमध्ये नोंद आहे

  • @bhagvanjadhav1570
    @bhagvanjadhav1570 4 года назад +3

    श्री संताचीया माथा चरनावरी|
    साष्टांग हे करी दंडवत||

  • @balasahebmali4782
    @balasahebmali4782 4 года назад +6

    जय सावता महाराज

  • @anantasurvase7758
    @anantasurvase7758 3 года назад +6

    धन्यवाद मी या गावाचा आहे. संत सावामाळी महाराज यांची गोष्ट प्रसिद्ध केल्याबद्दल आभार.🙏🙏🙏

    • @swaraliproduction8101
      @swaraliproduction8101  3 года назад

      भाग्यवान आहात आपण महाराजांच्या गावात राहतात

    • @balujagtap4569
      @balujagtap4569 2 года назад

      पंढरपूरला जाताना आणि सलग १२-१३ वर्षे या गावी मुक्कामी राहायचं

  • @vishalwaghmare9572
    @vishalwaghmare9572 3 года назад +3

    खुप छान माहिती दिली त्या विडिओ बनवणारया टीम च मनपूर्वक आभार ,, जय सावता

    • @swaraliproduction8101
      @swaraliproduction8101  3 года назад +1

      मनापासून धन्यवाद जय सावता

  • @vanitakolhe5836
    @vanitakolhe5836 3 года назад +4

    खूपच छान माहिती 🙏🏻🙏🏻

  • @sdenterprises4099
    @sdenterprises4099 4 года назад +12

    एकदा अवश्य भेट द्यावी अशी संत भूमी.

  • @rajendrakudale4312
    @rajendrakudale4312 4 года назад +4

    Very good. Abhinanadan.

  • @sanjaybshelar9648
    @sanjaybshelar9648 Год назад

    अगदी सुंदर आणि सुबक शब्दात मांडणी केली व पूर्ण माहिती मिळाली खूप छान सादरीकरण

  • @मंगलसुतार-प1ल
    @मंगलसुतार-प1ल 5 месяцев назад

    खूप सुंदर आरण गाव सवता माळी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sureshpatil8393
    @sureshpatil8393 Год назад +1

    सावता महाराज यांच्याबद्दल छान माहितीपट 👍👍

  • @swarupghongade3555
    @swarupghongade3555 Год назад

    खूप छान माहिती दिली सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद जय सावता

  • @jitendrachaudhari1831
    @jitendrachaudhari1831 4 года назад +6

    ही माहिती प्रत्येक समाज बांधवांना पर्यंत गेले पाहिजे खूप चांगली माहिती दिली आहे आणि खूप चांगला उपक्रम आहे धन्यवाद सर्वांचे मनापासून"जय जोती जय क्रांती जय संत सावता महाराज"

  • @ramraodeomali3542
    @ramraodeomali3542 4 года назад +3

    Nissim Bhaktiche Vitthal prem same kalin santa sarkhech Maharastatil sant shiromani Aakhe Brahmand Dharan kelele sannt chitra dhnifit karnyarya Bhujbal Sahebana vinamra Dandwat Pranam

  • @AJ-ix4do
    @AJ-ix4do Год назад

    संत शिरोमनी सावता महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏

  • @jagannathkshirsagar580
    @jagannathkshirsagar580 4 года назад +2

    चांगला उपक्रम हाती घेतला आहे. नक्कीच उत्तम प्रतिसाद मिळेल. धन्यवाद.

  • @kailasmahajan985
    @kailasmahajan985 4 года назад +7

    एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर ही सुंदर डॉक्युमेंटरी बनवल्याबद्दल खूप धन्यवाद, जय सावता💐

  • @gajananp049
    @gajananp049 4 года назад +18

    खूपच सुंदर फिल्म बनवली गेली आहे । आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद ।

  • @maheshsingh9904
    @maheshsingh9904 2 года назад +4

    ***Jay Saint Savta Mali(Maharashtra),Jay saint Likhmidas Jee Maharaj (Rajasthan),Jay Kulwadi(krishak Samaj) Bhushan Chchatrapati Shiva Jee Maharaj, Jay Kranti Surya Mahatma Jyoti Rao Phule, Jay Kranti Jyoti Savitribai Phule.Jay Chchatrapati Shahoo Jee Maharaj, Jay Bharat Ratna Baba Sahib Bheem Rao Ambedkar.*** ***thanks a lot for this nice film***

  • @avinashdhobe7608
    @avinashdhobe7608 4 года назад +3

    👍👍छान माहिती, सुंदर निवेदन,जय संत सावता महाराज💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @smitajoglekar559
    @smitajoglekar559 2 года назад +6

    भरपूर कष्ट घेऊन संत शिरोमणी श्री सावता महाराज यांची जास्तीत जास्त माहिती उत्तम रितीने सर्वांसमोर मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद...राम कृष्ण हरी...

  • @vitthalshinde9208
    @vitthalshinde9208 4 года назад +4

    संतसावतामाळी प्रसन्न

  • @anilkothimbire1659
    @anilkothimbire1659 2 года назад +4

    खुप छान माहिती.... सर्व टीम चे मन:पूर्वक आभार 🙏🙏

  • @bhavlalraysing9804
    @bhavlalraysing9804 8 месяцев назад

    संत सावता महाराज यांना साष्टांग दंडवत प्रणाम रामकृष्ण हरी❤

  • @saurabhdhayrkar5172
    @saurabhdhayrkar5172 2 года назад +2

    खूप छान ✌️❤️

  • @pandurangjadhav2106
    @pandurangjadhav2106 4 года назад +6

    मना पासून धन्यवाद

  • @akashsuryawanshi1719
    @akashsuryawanshi1719 3 года назад +4

    छान माहिती

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 2 года назад +1

    Khup chhan 🙏

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 2 года назад +1

    खूपच सुंदर आहे

  • @sandiplahane721
    @sandiplahane721 2 года назад +6

    🌹🙏जय जोती जय क्रांती जय सावता माळी 🙏🌹

  • @pramodgobare
    @pramodgobare 3 года назад +2

    Vidyanvadi Sant Shri Savata Maharaj yanna shat- shat Naman

  • @anandtupe5085
    @anandtupe5085 2 года назад +1

    श्री संत सावता महाराज मंदिर मौजे अंधानेर ता कन्नड संभाजीनगर यांच्या साष्टाग दंडवत 💐💐💐

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Год назад +1

    श्रीमंत कर्मयोगी सावता महाराज यांना कोटी, कोटी प्रणाम 🙏🙏🙏जय जय पांडुरंग हरी विठ्ठल...

  • @kartikeshjadhav908
    @kartikeshjadhav908 3 года назад +3

    खूप छान व्हिडिओ👌
    जय सावता🙏🚩

  • @vishaljaiwal9960
    @vishaljaiwal9960 Год назад

    धन्य धन्य सावता माळी
    संकट मोचन महाबली हनुमान
    धन्य धन्य ते हनुमान
    ..त्यांच्या ..हृदय मध्ये विठ्ठल राम सहवास करतात ...
    जय जय राम कृष्ण हरी
    जय हरी विठ्ठल माऊली
    धन्य ते सावता धन्य .त्यांची माता धन्य त्यांची पिता ते हनुमान धन्य त्यांची माता.
    धन्यपिता
    हृदयात बसला राम विठ्ठल
    जय जय राम कृष्ण हरी
    🙇🙌🏻🙏💯✅
    *★सावता महाराज म्हणतात.. भक्तीमध्ये सर्व सुख आहे. आणि आनंद आहे, आणि तीच विश्रांती ही सुद्धा आहे ,म्हणून हे नेहमी म्हणतात..
    सावता म्हणे अौसा /जैसा भक्ती मार्ग धरा
    जेणे मुक्ती , द्वारा वंळगते.../
    जय हरी .विठ्ठल माऊली🙏
    जय जय राम कृष्ण हरी .. .
    🌷🌺💐🌹

  • @gangadharkhairnar5898
    @gangadharkhairnar5898 4 года назад +2

    खूप सुंदर,documentary

  • @vilaspathare947
    @vilaspathare947 2 года назад +6

    त्या अरन देवस्थान चा पण पूर्ण विकास आराखडा तयार करून विकास केला पाहिजे, त्या करता कमिटीने शासन दरबरी प्रयत्न करावे, त्या करता संपूर्ण माळी समाजाचे सहकार्य राहील. जय सावता महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏

  • @NarhojiGore
    @NarhojiGore 5 месяцев назад

    सावता सागर प्रेमाचे आगर
    घेतीला अवतार माळीया घरी असे महान संत
    प्रत्येकक्ष भगवंत त्यांना भेटायला गेला
    किती त्यांची थोर अंशी भक्ती त्या आमच्या
    संत सावता बाबांची

  • @hemaramhemaram7430
    @hemaramhemaram7430 3 года назад +4

    Jay shree savta mharaj Mali ki Jay jay Ho

  • @suraj10591
    @suraj10591 4 года назад +4

    खूप छान ||जय सावता||

  • @nageshshewale1687
    @nageshshewale1687 4 года назад +3

    Jai savata mauli Charni kotti kotti pranam

  • @cinemawaladevazurunge1448
    @cinemawaladevazurunge1448 4 года назад +5

    Nice work best of luck all of team

  • @samadhanthorat7580
    @samadhanthorat7580 2 года назад +3

    खुप सुंदर .

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 4 года назад +3

    राम कृष्ण हरी माऊली🙏🚩🚩

  • @dadakorde1129
    @dadakorde1129 3 года назад +4

    Jai सावता

  • @jayvantraut2630
    @jayvantraut2630 4 года назад +4

    खूपच छान आणि माहितीपूर्ण ! धन्यवाद !!

  • @imbigsee8460
    @imbigsee8460 4 года назад +11

    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे आजपर्यंत कुणीही इतके सुंदर व्हिडिओ चित्रीकरण केले नाही. आपण सर्व भक्तांना हा व्हिडीओ उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद 💐 💐 💐 💐 💐 आपल्या कार्याला सलाम जय जोती जय क्रांती जय संत शिरोमणी सावता महाराज माऊली 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻

  • @Amolborate-ky6zp
    @Amolborate-ky6zp 3 года назад +2

    Thank you for video

  • @anilmore6920
    @anilmore6920 3 года назад +4

    🚩💐🙏राम कृष्ण हरि 🙏💐🚩

  • @sanjayvarpe5762
    @sanjayvarpe5762 2 года назад +1

    Ram Krishna hari Mauli

  • @sunitachavan1075
    @sunitachavan1075 3 года назад +3

    जय जय विठ्ठल रखुमाई

  • @prashantgite2938
    @prashantgite2938 3 года назад +4

    🙏🏻 श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज की जय 🚩

  • @rajendrasawarkar3573
    @rajendrasawarkar3573 2 года назад +2

    सविस्तर माहीती बद्दल मनपुवऀक अभिनंदन☺🙂
    💕🙏🌹संत शिरोमणी सावता महाराज की जय 🌹🙏

    • @pandurangboraste5578
      @pandurangboraste5578 2 года назад

      अप्रतिम आजपर्यंत काही माहित नसलेला व्हिडिओ आपण प्रदर्शित केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हरी विठ्ठल श्री हॉटेल जय सावता

  • @pankajagore8595
    @pankajagore8595 3 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @Best_Lofi_Song_17
    @Best_Lofi_Song_17 5 месяцев назад

    खूपच छान माहिती दिली मन प्रसन्न झाले 🙏🙌🌺