ह्या सर्व गाण्याचा/अभंग/गवळण चा मूळ गायक संगीतकात तुकाराम बुवा गोसावी हे आहेत।।। बुवांच्या अगदी जवळ बसून ऐकली आहेत माझ्या घरच्या कार्यक्रमात । अतिशय साधी राहणी आणि मधुर वाणी ह्यांची
खूप खूप छान मन अगदी प्रसन्न होऊन जाते सुरेश वाडकर जी सर सांप्रदायिक काय मधाळ वाणीत गातायत खूप सुंदर वाणी दिली आहे परमेश्वराने मन अगदी तल्लीन होते सुरेश वाडकर जी सर स्वरांचे राजे अभंग असो अथवा गीत सुमधुर वाणीत गातायत👌👌👌👌💓💓🙏 🙏🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी
Suresh wadkarji yanchi jevhdi bhakkati geete aahet ti atishay shrawniy w manala kayam aanad denari aahet.tyannchya god galhyachi ti kimaya far mahan aahe.shubh ratri dhammratri.
गोसावी बुवा आपला भजन यापूर्वी मी ऐकलं होतं आणि आपला आवाज ही सुंदर होते आज आपण आपला संगीताचा नादावर वाडकर बुवा नाही गायला लावलं. आताची कॅसेट एकदम उत्तम आहे खूपच छान खूपच छान खूपच छान
खूप मंत्र मुग्ध आवाज वाडकर सरांचा. त्यात भजन सम्राट तुकाराम गोसावी बुवांचे संगीत अमृत जायापुढे फिके अप्रतिम, मी अगदी तन्मयतेने ऐकतो. धन्यवाद गायनमृत पाजलेबद्दल. 🙏🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी.
वाह सुरेशजी तुमच्या गायकीने आम्ही प्रभावीपणे म्हणण्याचा प्रयत्न करतोय ही आमच्या साठी खुप खूप मोठी गोष्ट आहे माऊली जय हरी माऊली🙏🚩🚩🚩🚩
दैवी अनुभुती झाल्यासारखा भास होतो सुरेशजी च्या स्वर्गीय आवाजात असल्यामुळे..
ह्या सर्व गाण्याचा/अभंग/गवळण चा मूळ गायक संगीतकात तुकाराम बुवा गोसावी हे आहेत।।।
बुवांच्या अगदी जवळ बसून ऐकली आहेत माझ्या घरच्या कार्यक्रमात ।
अतिशय साधी राहणी आणि मधुर वाणी ह्यांची
ruclips.net/video/dbrDPa3OcM0/видео.html
अतिशय सुंदर भजन हे ऐकून मनाला आनंद वाटला जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏
Pandit Suresh Wadkar ji.......
Legend singer......!
Khoooooop chhaaaaaan.......!
खूप खूप छान मन अगदी प्रसन्न होऊन जाते सुरेश वाडकर जी सर सांप्रदायिक काय मधाळ वाणीत गातायत खूप सुंदर वाणी दिली आहे परमेश्वराने मन अगदी तल्लीन होते सुरेश वाडकर जी सर स्वरांचे राजे अभंग असो अथवा गीत सुमधुर वाणीत गातायत👌👌👌👌💓💓🙏 🙏🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी
सत्य! अतिशय सुंदर 🙏♥😘
"मुरलीवर माझा जीव जडे!"हे गीत तर पुनःपुना ऐकत रहावेसे वाटते ♥🙏
सुरेशजी.हे.कॅशेट.वडशिंगे. येथे. विठ्ठल. मंदिरात.आम्ही दररोज.पहाटे. लावत.असतो
ह भ प सुरेशवाडकर सरानां भजन गायलया बदल
एक 🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌺👍लाईक
अप्रतिम वाडकरांना शास्त्रीय संगीत गायचा आग्रह धरा काय बहार येईल
खरच मनाला लागणार छंद आहे लय भारी सुरेशजी 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 आम्ही जतकर 1 4 3,,,,,,,,,,,,,,,,,,,,🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Atishay goad Shabd ani aavaj khuuuuuuuup apratim....
भजन सम्राट तुकाराम बुवा गोसावी यांच्या अप्रतिम बांधणी आहेत सर्व चाली त्यात सुरेश वाडकर यांचा स्वर दुधात साखर
खूपच चांगली अभंगवाणी आहे. मन अगदी प्रफुल्लीत झाले.
X
Lpldmp0f tktyudwbutnrllll lii LG 👟💄🏡😂💄🌹🏢in zo
मस्त
👌🏿👌🏿👌🏿👌🏿
सुरेश वाडकरांच्या स्वरातील हे अभंग ऐकताना मन प्रसन्न होते 🙏आणी ऐकतच रहावे असे वाटते. अतीशय सुंदर! हृदय खूश होते. धन्यवाद सुरेशजी 🙏🙏🌹🌹♥
kanda mula bhaji👍👌
राम कृष्ण हरी माऊली
Murali wr mjha jiv jade.... Sundar bhavarth...... Aani suresh ji ncha awaj apratim sangam
संपूर्ण अभंग सुंदर...संगीत आणि गायन अतिशय अप्रतिम....वाडकर सरजी ग्रेट....
Janmasi yeuni paha re pandhari must khup chan
खूपच सुंदर ❤❤
खुप छान अभंग वाणी वाडकर गुरुजी च्या आवाजा तर🙏🚩
Super gaulan & super awaj 😘🥰🙏fev gaulan 🥰😘
मधाळ... गोड आवाज...... अप्रतिम
Ram Krishna Hari 🌼🙏🚩
Suresh wadkarji yanchi jevhdi bhakkati geete aahet ti atishay shrawniy w manala kayam aanad denari aahet.tyannchya god galhyachi ti kimaya far mahan aahe.shubh ratri dhammratri.
एक नंबर अभंग
Khupach chan.... Ram krushna hari🙏
गोसावी बुवा आपला भजन यापूर्वी मी ऐकलं होतं आणि आपला आवाज ही सुंदर होते आज आपण आपला संगीताचा नादावर वाडकर बुवा नाही गायला लावलं. आताची कॅसेट एकदम उत्तम आहे खूपच छान खूपच छान खूपच छान
🙏🙏मन प्रसन्न झाले 🙏🙏
मंत्रमुग्ध🙏🙏❤️❤️
वाडकर सरांची सर्व अभंग वाणी मी दररोज पहाटे ऐकतो आणि मला प्रसन्न वाटते अप्रतीम अभंग वाणी
जय राम कृष्ण हरि 🙏🙏
खूप छान आहे अभंगवाणी मन मंत्र मुग्ध झाले
wadkarji vaa atishay sundar kititari vela eikale tari punha punha eikavesech vatate 👍
!!!!!! Ram Krishna Hari. !!!!!
राम कृष्ण हरी ❤❤🎉🎉
Kay baat he....waa waa
kanda mula bhaji nice
👌👌👌👌👌👌👌👌👌
मज उघड तुझी आवडी ❤
Kanda Mula Bhaji 👌👌
हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा
👌👍👍
मुरलीवर माझा जीव जडे😍😍😚😭💖💘💝👍
Prachi Kumthekar mast
नक्की...
संगीत सम्राट मी तुमच्या भजनाची मला फार आवड आहे मी नेहमी भजनात तुमचे राग गाते तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वरा पार्थना.
@@ahilyathombare6016 murlivr maza jeev jade konta raag ahe
The world of the best singer........
噢🍏
Tukaram Gosavi yani sangeetbadda keleli bhajane aapratim.
अप्रतिम सुरेषजी
❤❤❤❤❤
मुरली वाजलीशा🎤🎧💯🙏👌👍☝
अतिशय सुंदर आवाज खूपच छान
तुकाराम बुवा मुळ गायक एक न गायन त्यात सुरेश वाडकर दुधात साकर अप्रतिम
साथसंगत देखील अप्रतिम....
❤❤
Sree guru mauli
Ram Krishna Hari 🙏🙏
खूप छान आवाज
रामकृष्णहरि जय राम कृष्ण हरी
i fell happy after listening to suresh wadkar
🙏🙏🙏
सुंदर अभंग
राम क्रुष्ण हरि
suresh wadkar is great singer. .
,,
=
अप्रतिम
Khup chhan abhang aahe mazya khup avdicha abhang aahe
छान !
खूप मंत्र मुग्ध आवाज वाडकर सरांचा. त्यात भजन सम्राट तुकाराम गोसावी बुवांचे संगीत अमृत जायापुढे फिके अप्रतिम, मी अगदी तन्मयतेने ऐकतो. धन्यवाद गायनमृत पाजलेबद्दल. 🙏🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी.
🤬😌⛷️🏋️🧚🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼🧑🦼
Hi I like this type of song 🎉
Mazya mana lago chhand so super
जन्मासी येऊनी पहा रे पंढरी
Nice..
अप्रतिम,,,,,
Favourite
Bhari gaulan
Mann Prasanna zale sunder Gani aikun;
लहानपण देगा देवा
Good
khup Chuan
kaddddddddk
विनायकवि❤गोसावि
🙏🖕👌☝
सांगड बांधा रे भक्तिची
माझ्या मना लागो छंद
Mana lago chhand
Very beautiful
Zabardast sir,...........:) Love u sir....:)
Man prasann karnare best song
1n
Suresh,wadkar
पं सुरेश वाडेकर तंत़्ज्ञनयानराजे
Download video taka please 🙏
Can somebody post lyrics with English Meaning? It will help to enjoy thus even more
महेश सोपान खुडे सासक सातारा फलटण
Namaskar
Ya madhle shevtche bhajan konya ragat ahe sangal ka
Bhairavi
Raag konta ahe
Murli var majhya
Ram Krishna Hari 🙏🙏
These bhakti songs of Suresh ji r my favourit.🙏💐🎶👍🙏
Mala sudhha khup khup aavdtat
Namaste urmila madam
@@sadeepshinde753 qq
खरंच....
खुप सुंदर
khup Chan my great singer
Khup chan
खूप सुंदर आवाज
माझ्या मना लागो छंद
वा छान
Ram Krishna Hari 🙏🙏