Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अप्रतिमविद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळायला पाहिजेविशेष करून लाल ओडणी वाला सेंटर वाला मुलगा एकच नंबर डान्स केला
छान पण 26 जानेवारीला कारण चुकीचा आहे देशा भक्तीवर खुप जनी होती.नाही आवडल
खुप गानी होती
ऐक नंबर मुलांनो सेंटर लाल दुपट्टा वाला नाद खुळा डान्स सगळ्यांनीच खूप छान डान्स केला
हे सर्व पाहून आम्हाला शाळेतील आठवणी आली आपली गावचीच शाळा खरी
youtube.com/@Mahakpatreofficial2020?si=DCWrxRgRGvVy5aG8
खेळ कवशल्य दाखवणे पण गरजेचेडान्स मात्र छान👌👌
मुलांनो छान डान्स केलाय.ग्रामीण भागातील मुलांच्याकडे पण खूप चांगले talent आहे.अगदी न लाजता सर्व मुलं डान्स करतायत.
लाल गमजा वाला भारी नाचतोय 😂😂😂❤❤❤
एकच नंबर bhavano❤ 🎉😂
लाल दुपट्टा वाला मस्त नाचला राव😂😂❤
हे फक्त आपल्या ग्रामीण भागातील शाळा व कॉलेजमध्ये पाहायला मिळते. या सर्व मुलांनी आमच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. बाकी डान्स अप्रतिम झाला आहे
अप्रतिम व्हिडिओ श्री जितोबा विद्यालय जिंती सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन अतिशय उत्तम डान्स केला
🤘🤘नादच खुळा आहे राव मराठी पोरांचा🤞🤞🤞
Hahaha ho ho Kay bhari dance kelay bava ne 😘😘😘😂😂😂😂😂😂😂
भरघोस कमाई गेली असेल या रिमिसक्सने मस्त भावांनो👌👌👌
नाद केला पण वाया नाही गेला एक नंबर डान्स 😂😂😂❤❤
कलाकार हा जन्मतः घडत असतो १ नंबर भावांनो 🔥🔥🔥🎧🎉🎉
चांगले चांगले कलाकारांना लाजवेल असं एकच नंबर डान्स
नाद खुळा डान्स केला भावांनी👌👌 कडकं एकदम 👍
खूप मस्त सादरीकरणसर्वांनी चांगला performance केला
अप्रतिम खूप खूप छान ..superb
To lal rumala wala khup chan kartoy❤❤❤❤❤
जय कर्मवीर सर्वांगीण विकास करणारी एकच संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था अभिमान आहे की ही मुले या संस्थेत शिकतात
1no Super see uper Bole to zakaaasss
खूप सुंदर झाला डान्स😅😅
शासन आपल्या दारी ...गौतमी बनली पाहिजे ...प्रत्येक घरी❤
खुपच भारी लाल ओढ़नी वाला मस्त डांसकरतो मी दोन दा वीडियो बघितला
खूप छन् आपल्या महाराष्ट्रिय मुलांना प्रोसाहन द्या .....❤
खूप छान डान्स केला खुप खूप अभिनंदन जुन्या आठवणी जाग्या झाल्या आय लव्ह यु माय स्कूल 🎉🎉❤
अजून असतील तर टाका विडिओ एक नंबर विडिओ होता हा❤❤
एक नंबर डान्स भावांचा
छान आहे. २६ जानेवारी ला न करता वार्षिक स्नेहसंमेलनात डांस झाला असता आणखीन छान वाटले असते. २६ जानेवारी ला देशपर गाणी वाजवली पाहिजेत
Yes
Ho na
Pan dance 1no🎉
बऱ्याच शाळांमध्ये स्नेहसंमेलन हे 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट..च्या आसपास घेतलं जात.
👍
संस्कृती व संस्कार यांचा र्हास दर्शन करणारे विक्रुत डांस😂
खुप छान 👌👌शाळेतील आठवणी जाग्या झाल्या
खुप छान आहे डांस 😊😊😊
Dance bghun college chi atavan zali😂 mast bhari
Ekach number bhavanno ❤
अप्रतिम एकच नंबर नादखुळा
Yek nber bhava no👌👌👌👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏
काय बी म्हणा गावाकडची शाळा आन गावाकडची मजाच येगळी
Khup bhari vatal bhavano...mood fresh zala tumacha dance pahun 😅
101 टक्के खरं बोललात ताई जाळ आणि धूर सोबतच 1 no ताई
What is fantastic performance,... congratulations guys you are really born to act 👏👏
Side cha mandir khup sundar ahe
Wow Kay mhanav doesn't know anything❤❤
🤘नाद खुळा✌️
Khup chan gavatil mulanch performance thod hatke aste with comedy
❤❤😅😅🤩🤩🥰 kay bat hai nice pafomance ❤❤❤❤I like it❤❤
लई भारी राव गावाच्या शाळा
Superb bhai 👌
Bhareecha mast😅😅
khupch chan kel dance..
हिच खरी डान्स करण्याची पद्धत
Mast dance bhavanoo laii kadakkk ek no dance❤❤❤❤
गौतमी पाटील फिकी या डांस पुढं
🤪🤪
right 😂
Suru kara mag hyancha ek fad
Jay karmavir bhaurao Patil... swavlambi shikshan hech amche brid
Khup chan Mitranno 👌🏻✨
Kadkkkk 🎉❤
खतरनाक परफॉर्मन्स❤❤❤
Pandhari shet on 🔥🔥
Lai bhai bhawanno ❤
Khup bhari rao😂😂😂🔥🔥🔥, Hawa ani Dhur sobatch🔥🔥🔥😅😅
खूप छान डान्स ऐंजोय लाईफ
Khup cha dance khup enjoy kel yar khupch bhari re bhavano 👍👍
खुप छान सुंदर अप्रतिम
लाल गमजा १०० तोफांची सलामी 💥🔥
Mp3 description box madhye dya..
कौतुक करावं तितकं कमीच पडतय तुमचं❤❤❤❤😂😂😂😮😮😅😅😊😊🎉🎉🎉🎉❤❤
Radaa✌️
आमच्या गावतील पोर❤
जगात भारी❤
प्रत्येक स्टेप वेगळी 👌🏻
Ek ch no 👌👌👌😊
खूपच छान 🎉🎉
Khupach superb performance kelay mulani
खूप खूप छान होता डान्स ❤❤❤
लाल वाला भारीच आहे
एकदम भारीच
खुपचं सुंदर डान्स
Nad khula dance😂😂😂
सच में मार डाला❤❤❤❤
खूपच छान सादरीकरण
अप्रतिम 👌👌👌
Bhari nacho por ek no.
लाखो रूपये डोनेशन देऊन ॲडमिशन घेतलेल्या शाळेत असा अविस्मरणीय असीम आनंद मिळणार नाही.वीसवर्षांनंतरही हा व्हिडिओ या मुलांनी बघितला तर त्यांना तेवढाच स्फूर्तिदायक आनंद मिळेल.
🙏
आई शपथ एकच नं
नादच खुळा
खूप छान मिक्सिंग मला पुन्हा एकदा जुने दिवस आठवले जिंती चे 🎉
खूप छान डान्स केला मुलांनी 👌👌👌👌
खूपच छान डान्स केला आहे
Pandhari sheth फडके एक no kel
खूप झकास performance केला आहे तुम्हा सर्व टीम चे mh update या यूट्यूब चॅनेल तर्फे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
एकदम चाबुक डान्स.
😂 गौतमी पाटील गेली या डान्स च्या पुढे उडत
अगोदर ची आठवण आली भावा खूप छान वाटला विडीओ ❤❤
Only सातारकर❤ kdk re bhavano
पंढरी शेठ फडके 😂😂
😍..Mastch..Chan nachlat re porano....
Very nice...❤❤🔥🔥👌
मराठी शाळेचा नाद खुळा
👌एकच नंबर 👌👌
छान वाटलं शाळेतल्या जुन्या आठवणी 🎉🎉
अप्रतिम
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळायला पाहिजे
विशेष करून लाल ओडणी वाला सेंटर वाला मुलगा
एकच नंबर डान्स केला
छान पण 26 जानेवारीला कारण चुकीचा आहे देशा भक्तीवर खुप जनी होती.नाही आवडल
खुप गानी होती
ऐक नंबर मुलांनो सेंटर लाल दुपट्टा वाला नाद खुळा डान्स सगळ्यांनीच खूप छान डान्स केला
हे सर्व पाहून आम्हाला शाळेतील आठवणी आली आपली गावचीच शाळा खरी
youtube.com/@Mahakpatreofficial2020?si=DCWrxRgRGvVy5aG8
खेळ कवशल्य दाखवणे पण गरजेचे
डान्स मात्र छान👌👌
मुलांनो छान डान्स केलाय.ग्रामीण भागातील मुलांच्याकडे पण खूप चांगले talent आहे.अगदी न लाजता सर्व मुलं डान्स करतायत.
youtube.com/@Mahakpatreofficial2020?si=DCWrxRgRGvVy5aG8
लाल गमजा वाला भारी नाचतोय 😂😂😂❤❤❤
एकच नंबर bhavano❤ 🎉😂
लाल दुपट्टा वाला मस्त नाचला राव😂😂❤
हे फक्त आपल्या ग्रामीण भागातील शाळा व कॉलेजमध्ये पाहायला मिळते. या सर्व मुलांनी आमच्या जुन्या आठवणी जाग्या केल्या. बाकी डान्स अप्रतिम झाला आहे
अप्रतिम व्हिडिओ श्री जितोबा विद्यालय जिंती सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन अतिशय उत्तम डान्स केला
🤘🤘नादच खुळा आहे राव मराठी पोरांचा🤞🤞🤞
Hahaha ho ho Kay bhari dance kelay bava ne 😘😘😘😂😂😂😂😂😂😂
भरघोस कमाई गेली असेल या रिमिसक्सने मस्त भावांनो👌👌👌
नाद केला पण वाया नाही गेला एक नंबर डान्स 😂😂😂❤❤
कलाकार हा जन्मतः घडत असतो १ नंबर भावांनो 🔥🔥🔥🎧🎉🎉
चांगले चांगले कलाकारांना लाजवेल असं एकच नंबर डान्स
नाद खुळा डान्स केला भावांनी👌👌 कडकं एकदम 👍
खूप मस्त सादरीकरण
सर्वांनी चांगला performance केला
अप्रतिम खूप खूप छान ..superb
To lal rumala wala khup chan kartoy❤❤❤❤❤
जय कर्मवीर सर्वांगीण विकास करणारी एकच संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था अभिमान आहे की ही मुले या संस्थेत शिकतात
1no Super see uper Bole to zakaaasss
खूप सुंदर झाला डान्स😅😅
शासन आपल्या दारी ...
गौतमी बनली पाहिजे ...प्रत्येक घरी❤
खुपच भारी लाल ओढ़नी वाला मस्त डांस
करतो मी दोन दा वीडियो बघितला
खूप छन् आपल्या महाराष्ट्रिय मुलांना प्रोसाहन द्या .....❤
खूप छान डान्स केला खुप खूप अभिनंदन जुन्या आठवणी जाग्या झाल्या आय लव्ह यु माय स्कूल 🎉🎉❤
अजून असतील तर टाका विडिओ एक नंबर विडिओ होता हा❤❤
एक नंबर डान्स भावांचा
छान आहे. २६ जानेवारी ला न करता वार्षिक स्नेहसंमेलनात डांस झाला असता आणखीन छान वाटले असते. २६ जानेवारी ला देशपर गाणी वाजवली पाहिजेत
Yes
Ho na
Pan dance 1no🎉
बऱ्याच शाळांमध्ये स्नेहसंमेलन हे 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट..च्या आसपास घेतलं जात.
👍
संस्कृती व संस्कार यांचा र्हास दर्शन करणारे विक्रुत डांस😂
खुप छान 👌👌शाळेतील आठवणी जाग्या झाल्या
खुप छान आहे डांस 😊😊😊
Dance bghun college chi atavan zali😂 mast bhari
Ekach number bhavanno ❤
अप्रतिम एकच नंबर नादखुळा
Yek nber bhava no👌👌👌👍👍👍👏👏👏👏👏👏👏👏
काय बी म्हणा गावाकडची शाळा आन गावाकडची मजाच येगळी
Khup bhari vatal bhavano...mood fresh zala tumacha dance pahun 😅
101 टक्के खरं बोललात ताई जाळ आणि धूर सोबतच 1 no ताई
What is fantastic performance,... congratulations guys you are really born to act 👏👏
Side cha mandir khup sundar ahe
Wow Kay mhanav doesn't know anything❤❤
🤘नाद खुळा✌️
Khup chan gavatil mulanch performance thod hatke aste with comedy
❤❤😅😅🤩🤩🥰 kay bat hai nice pafomance ❤❤❤❤I like it❤❤
लई भारी राव गावाच्या शाळा
Superb bhai 👌
Bhareecha mast😅😅
khupch chan kel dance..
हिच खरी डान्स करण्याची पद्धत
Mast dance bhavanoo laii kadakkk ek no dance❤❤❤❤
गौतमी पाटील फिकी या डांस पुढं
🤪🤪
right 😂
Suru kara mag hyancha ek fad
Jay karmavir bhaurao Patil... swavlambi shikshan hech amche brid
Khup chan Mitranno 👌🏻✨
Kadkkkk 🎉❤
खतरनाक परफॉर्मन्स❤❤❤
Pandhari shet on 🔥🔥
Lai bhai bhawanno ❤
Khup bhari rao😂😂😂🔥🔥🔥, Hawa ani Dhur sobatch🔥🔥🔥😅😅
खूप छान डान्स ऐंजोय लाईफ
Khup cha dance khup enjoy kel yar khupch bhari re bhavano 👍👍
खुप छान सुंदर अप्रतिम
लाल गमजा १०० तोफांची सलामी 💥🔥
Mp3 description box madhye dya..
कौतुक करावं तितकं कमीच पडतय तुमचं❤❤❤❤😂😂😂😮😮😅😅😊😊🎉🎉🎉🎉❤❤
Radaa✌️
आमच्या गावतील पोर❤
जगात भारी❤
प्रत्येक स्टेप वेगळी 👌🏻
Ek ch no 👌👌👌😊
खूपच छान 🎉🎉
Khupach superb performance kelay mulani
खूप खूप छान होता डान्स ❤❤❤
लाल वाला भारीच आहे
एकदम भारीच
खुपचं सुंदर डान्स
Nad khula dance😂😂😂
सच में मार डाला❤❤❤❤
खूपच छान सादरीकरण
अप्रतिम 👌👌👌
Bhari nacho por ek no.
लाखो रूपये डोनेशन देऊन ॲडमिशन घेतलेल्या शाळेत असा अविस्मरणीय असीम आनंद मिळणार नाही.वीसवर्षांनंतरही हा व्हिडिओ या मुलांनी बघितला तर त्यांना तेवढाच स्फूर्तिदायक आनंद मिळेल.
🙏
आई शपथ एकच नं
नादच खुळा
खूप छान मिक्सिंग
मला पुन्हा एकदा जुने दिवस आठवले जिंती चे 🎉