अर्चना मॅडम नमस्कार कथा फार सुंदर अप्रतिम आहे.एका भाऊ बहिणचे प्रेम उशीरा का होईना भावाला कळाले व भाऊजईजी जागा दाखवून दिली छान मांडणी केली. अप्रतिम अभिवाचन धन्यवाद गाजरे सर 👍
ताई नमस्कार कथा फार फार छान आहे हया कथेतून आपण बहिणी भावाच्या नात्याला फारच प्राधान्य दिले आहे आणि वहिनीला तीची जागा दाखवून दिली आहे हे तर कथेतून सगळ्यांना समोर प्रगट केले आहे ताई तुमचै आणि अंकुश सराचै खूप खूप धन्यवाद
खूप छान कथा आहे
खुप खुप आभार सर.... खुप खुप धन्यवाद 🙏🤗 तुमच्या सुंदर अभिवाचनामुळं कथा लिहिण्याचा उत्साह वाढतो.🙏
अर्चना मॅडम नमस्कार कथा फार सुंदर अप्रतिम आहे.एका भाऊ बहिणचे प्रेम उशीरा का होईना भावाला कळाले व भाऊजईजी जागा दाखवून दिली छान मांडणी केली. अप्रतिम अभिवाचन धन्यवाद गाजरे सर 👍
T GB
Thanks kaka😊🙏
WAHHHHH!!!! KHUP CHHAN Archana tai.
Thanks 😊🙏
अर्चनाताई अति उत्कृष्ट कथा खूप खूप धन्यवाद ताई आणि गाजरे सरांचे वाचन खूपच छान खूप खूप धन्यवाद
अगदी हुबेहुब चित्र डोळ्यासमोर आले...उत्तम अभिवादन सर जी🎉
अर्चनाताई गोष्ट खूप आवडली
💯💯 🥺
ताई नमस्कार कथा फार फार छान आहे हया कथेतून आपण बहिणी भावाच्या नात्याला फारच प्राधान्य दिले आहे आणि वहिनीला तीची जागा दाखवून दिली आहे हे तर कथेतून सगळ्यांना समोर प्रगट केले आहे ताई तुमचै आणि अंकुश सराचै खूप खूप धन्यवाद
श्री.अर्चना जी कथा खुपचं मनाला भावुन गेलीय.
Thanks 😊🙏