Balsagar Bharat hovo... Sudhirji Phadke

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 104

  • @user-sv4kh9od2w
    @user-sv4kh9od2w Год назад +5

    अप्रतिम व्यक्तिमत्व साने गुरुजी व अविस्मरणीय क्षण बाबुजी Sudhira फडके.

  • @sudhirsutavani8040
    @sudhirsutavani8040 6 дней назад +1

    एक बुलंद आवाज. आणि एक अजरामर गित. स्व. बाबुजींना विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏 वंदेमातरम 🚩🚩🚩

  • @neelimasontakke9910
    @neelimasontakke9910 Год назад +8

    प्रत्येक शाळेतील मुलांना हे गाणे शिकविले पाहिजे.

  • @akashgavade5946
    @akashgavade5946 4 года назад +25

    बाबूजी म्हणजे स्वरांचे जादूगार आहेत..त्यांच्या गाण्यातील स्पष्ट शब्दोच्चार, योग्य स्वराघात, शब्दातील अर्थाचा भाव, गायणशैली इत्यादी त्यांच्या गाण्यातल्या गुणांमुळे त्यांचे गाणे ऐकण्यात वेगळीच मजा येते...

    • @jyotsnahardikar833
      @jyotsnahardikar833 Год назад

      अगदी खरं आहे.गाणं कसं गावं,याचा आदर्श वस्तुपाठ!❤

  • @krishnakulkarni617
    @krishnakulkarni617 3 года назад +17

    बाबूजींचे हे गाणे म्हणजे जसे शब्द तसाच आवाज व संगीत शब्दात काय ताकत आहे का नाही लोक मरणास तयार होणार, असा आवाज पुन्हा होणे नाही, आपण खरेच खूप भाग्यवान आहोत.

  • @aniltambe9873
    @aniltambe9873 5 месяцев назад +1

    आज हे गाणे
    स्वर्गीय साने गुरुजी लिखित व बाबुजीच्या आवाजात
    धन्य हि मातृ भुमी आणि आपण सर्व भाग्यवान कि लहानपणापसुन एकतोय .🙏
    हे गीत लाल किल्यावर एकयाला खुप आवडेल व राष्ट्रभक्ती चा परत एकदा नव्यानं आध्यय सुरू होयिल.
    जय हिंद जय भारत

  • @gehabhushankhadilkar2671
    @gehabhushankhadilkar2671 3 года назад +14

    शुध्द अति शुध्द साजूक तूप, ति मी र शब्दोच्चार किती वेळा ऐकू किती ऐकू ,किती अवर्तने ऐकण्याची करू,तृप्तता होतच नाही.
    बाबूजींच्या मूर्ती चे पावित्र्य "अजोड्ड च" आहे. काय pauses , काय उच्चारण ,परमेश्वराचा साक्षात्कार.👌💫✒️✒️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gaurisahasrabudhe7193
    @gaurisahasrabudhe7193 2 года назад +11

    प्रत्येक सूर आणि शब्द मनात घर करून राहतात ह्या गाण्याचे...शत शत नमन साने गुरुजी आणि बाबुजीना 🙏🙏🙏🙏

  • @prathameshgodse8994
    @prathameshgodse8994 9 месяцев назад +8

    बलसागर भारत होवो
    विश्वात शोभुनी राहो॥
    हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
    राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिध्द मरायाला हो॥१॥
    वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
    हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहाय्याला हो॥२॥
    हातात हात घालून ह्रदयास ह्रदय जोडून
    ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥
    करि दिव्य पताका घेऊ प्रियभारतगीते गाऊं
    विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥
    या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
    हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥
    ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
    जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥

    • @sharada2010
      @sharada2010 5 месяцев назад

      Thank you for posting lyrics !

  • @vinayakdamle8127
    @vinayakdamle8127 3 года назад +5

    मी सिद्ध मराया लाहो. महान प्रतिभावान गीत, अप्रतिम संगीत व देशभक्तीत चिंब भिजलेली गायकी. सारेच दैवी मंतरलेले रसायन. ना भूतो न भविष्यती. सर्व क्रांतिकारी देशभक्तांना शतशः विनम्र अभिवादन.
    श्रीपादराजं शरणं प्रपद्यै ll

  • @babulalbilewar9472
    @babulalbilewar9472 3 года назад +3

    बाबुजी महणजे भारतात नव्हे जगात एक नंबरचे गायक आहेत अतीशोकती नव्हे खरोखरच असतील अशे मला वाटते रामकृष्णहरि माऊली मी सुद्धा त्यांचे गायीलेले गाणे गात असतो

  • @HimanshooVNBhat
    @HimanshooVNBhat 2 года назад +3

    भारताचे एव्हढे गुणगान व सदिच्छा व्यक्त करणारा दुसरा गायक पुन्हा होणे शक्य नाही.

  • @prasadbhat824
    @prasadbhat824 6 месяцев назад +1

    बाबूजींच्या सर्व गाणी ऐकणे अमृतासारखे आहे सरस्वतीची देणगी बाबूजींच्या गळ्यात आहे बाबूजींनी नमस्कार

  • @tendol3
    @tendol3 4 года назад +10

    शब्द अपुरे पडतात साने गुरुजी आणि बाबूजी अप्रतिम मिलाप उर भरून येतो

  • @singingmusic007
    @singingmusic007 5 месяцев назад +1

    बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
    हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
    राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
    वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
    तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
    हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
    ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
    करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
    विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
    या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
    हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
    ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
    जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
    कवी : साने गुरुजी

  • @sharada2010
    @sharada2010 5 месяцев назад

    Such beautiful meaning ! Naman to Sane Guruji and Sudhir Phadke ji 🙏

  • @vijaydeshpande7971
    @vijaydeshpande7971 5 лет назад +41

    गाणे कशाप्रकारे गावे याचा अभ्यास करायचा असेल तर बाबुजींची गाणी ऐकावीत. त्यांची गाणी ऐकताना गाण्यांतील शब्दांचा अर्थसुध्दा कळत जातो.

  • @nilkanthdeshpande6049
    @nilkanthdeshpande6049 6 лет назад +17

    Million thanks for uploading this gem , pranam to Pujya Sane Guruji and Babuji

  • @madhu1960
    @madhu1960 4 месяца назад

    अतिशय सुंदर आणि सोज्वळ असे गीत आणि संगीत.

  • @npmunna
    @npmunna 2 года назад +1

    साने गुरुजींची ही रचना मरेपर्यंत मराठी मनामनात गुंजत राहील

  • @bhalchandrasamudre8445
    @bhalchandrasamudre8445 2 года назад +1

    केवळ अप्रतिम, साने गुरुजी यांच्या समर्थ शब्दांना अत्यंत ताकदीने प्रकट करण्याची ताकद केवळ बाबूजींच्या कडेच होती.

  • @dinkardeshmukh4942
    @dinkardeshmukh4942 3 месяца назад

    देहभान हरपून मन भारवलेल्या स्थितीत तल्लीन होते.🎉

  • @laxmanbharambe3799
    @laxmanbharambe3799 2 года назад +3

    It’s a top class song and presentation of late Babuji. Words are short to appreciate. It’s beyond words

  • @SarangJoshi-z9w
    @SarangJoshi-z9w Месяц назад

    अप्रतिम बाबूजी धन्य अजरामर गीत

  • @vaibhavisapate9782
    @vaibhavisapate9782 4 года назад +10

    काय छान वाटते हे गाणे ऐकताना 👌👌👌👌👌!!!
    Please like kara

  • @aartipotdar222
    @aartipotdar222 6 месяцев назад

    Babuji thumala 🙏🙏🙏🌹vandan tumchi gani ikath aasathe tumala koni visaruch shkath nahi❤

  • @balasahebgaikwad4925
    @balasahebgaikwad4925 3 года назад +2

    परम पुज्य साने गुरूजी व गायक सुधीर फडके यांना अभिवादन !

  • @shilpanemawarkar3316
    @shilpanemawarkar3316 4 года назад +3

    साने गुरुजींचे काव्य आणि बापुजी चे गाणे एक अमोल ठेवा

  • @vinayakdamle8127
    @vinayakdamle8127 3 года назад +2

    राष्ट्रभक्ती म्हणजे काय याचे यथार्थ स्वरचित्र रेखाटणारे समर्थ गायक आणि संगीतकार कै. सुधीर फडके उर्फ बाबूजी आणि तेवढ्याच ताकतीचे हळुवार पण शब्दाला खड्गाची धार असणारे कवी व कथाकार कै. सानेगुरुजी
    म्हणजे जुळून आलेला दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. सांप्रत काळामध्ये याची पारायणे घडून आल्यासच अखंड व सुवर्ण भारताचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते. विनाविलंब ते प्रत्यक्षात येवो ही त्या परमात्म चरणीं विनम्र प्रार्थना.
    श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।।

  • @devashreenargund8331
    @devashreenargund8331 2 года назад +1

    खूप सुंदर भावपूर्ण मनाला भिडणारा आवाज आणि चिरंतन देशप्रेमी गीत

  • @priyamvadakolhatkar2589
    @priyamvadakolhatkar2589 Год назад +2

    साने गुरुजींचं हे गीत बाबूजीं च्या आवाजात प्रथमच ऐकलं. स्वदेश भक्तिने भारावून गेले.
    अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.

  • @Mrugank427
    @Mrugank427 Год назад +1

    खुप सुंदर आणि अगदी महत्वपूर्ण आहे

  • @avinashkhanwalkar2796
    @avinashkhanwalkar2796 4 года назад +4

    Remarkable lyrics and equally remarkable Babuji.

  • @prabhakarsurve9525
    @prabhakarsurve9525 2 года назад

    साने गुरुजींना कोटी कोटी प्रणाम.असे गुरुजी होणे नाही

  • @jyotsnahardikar833
    @jyotsnahardikar833 Год назад

    पूज्य साने गुरुजींना शतशः वंदन!

  • @satishramgirwar3302
    @satishramgirwar3302 3 года назад +2

    आज सकाळी आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर साने गुरुजी लिखित व सुधीर फडके बापूजी यांचे स्वरातील हे गीत कानी पडले. बापूजीचे स्वरातील गीत आज मी पहिल्यांदा ऐकले. हे गीत ऐकणे म्हणजे अद्वितीय अनुभव. शब्द अपुरे पडतात साने गुरुजी व बापूजी अप्रतिम मिलाप. हे गीत upload करणेसाठी रोहितजी धन्यवाद

  • @nitinadhikari8531
    @nitinadhikari8531 2 года назад +1

    असा गायक वादक संगीतकार होणे नाही. साने गुरुजीं आणि ग दी मा सारखे होणे नाही. दैवी देणगी होती.👍👋

  • @purushottamdanekar8846
    @purushottamdanekar8846 9 месяцев назад

    Atishy aarttene mhtle गीत, बाबुजिनि❤

  • @pundlikmali4263
    @pundlikmali4263 Год назад

    Really great..."जयहिंद"...🙏

  • @3282sunil
    @3282sunil 5 лет назад +6

    Awesome lyrics by Sane-guruji .......sung with due passion & fervour by Sudhir Phadke!!!

  • @jayshreejoshi6499
    @jayshreejoshi6499 8 месяцев назад

    Babuji म्हणजे Great

  • @pbhave
    @pbhave 5 лет назад +4

    Thanks for this wonderful upload !! One of my favourites

  • @priyadasawant3344
    @priyadasawant3344 3 года назад +1

    साने गुरुजींचे स्वप्न म्हणजे हे गाणे. आणि कुठे चालला आहे भारत. प्रगती होतेय पण माणुसकी,संस्कृती आणि देशप्रेम यांचे काय

  • @suhasbanodkar8103
    @suhasbanodkar8103 2 года назад +1

    This song has made both Saneguruji n Babu ji immortal

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 Год назад

    Very nice to listen this great song in babuji 's voice great voice

  • @bhushandongre611
    @bhushandongre611 Месяц назад

    बाबूजी अर्थातच श्री.सुधीर फडके यांच्या अजरामर गाण्यांपैकी एक

  • @vishwanathjoshi4538
    @vishwanathjoshi4538 7 дней назад

    Jivan samarpit karave ase geet

  • @achaathaaus-7234
    @achaathaaus-7234 Год назад

    mazya vadilanche khoop awadate gane🙏

  • @renuchitale9770
    @renuchitale9770 6 лет назад +3

    Rohit ji many thanks to you for uploading this song ..

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 9 месяцев назад

    साने गुरुजी 😊

  • @dilipphadke1950
    @dilipphadke1950 4 года назад

    हे गीत ऐकणे म्हणजे केवळ अद्भुत अनुभव ..

  • @kunaal14
    @kunaal14 7 месяцев назад

    हें गाणं एकट्या बाबूजींनीं गायला हवं होतं
    असं मला वाटतं.

  • @bhaktinipanikar4408
    @bhaktinipanikar4408 5 лет назад +1

    Thanks Rohit Sir I was searching this song from many days.

  • @shobhapatil6192
    @shobhapatil6192 5 месяцев назад

    Aprtim awaj

  • @mukundjoshi9216
    @mukundjoshi9216 3 года назад

    बाबूजी, गदिमा व साने गुरूजी अजरामर होवोत!

    • @adides1
      @adides1 6 месяцев назад

      Gadima amar ahet nakkich. Pan ya ganyacha tyanchyashi kahi sambandh nahi.

  • @amarjitkumbhar
    @amarjitkumbhar Месяц назад

    Shalechya prath nechi aathvan aali🥲

  • @kishorachaval3146
    @kishorachaval3146 Год назад

    Yacha track banavata aala tar bagha koras theun,I am bhakt of babuji and sawarkar

  • @meditationandmeditation293
    @meditationandmeditation293 4 года назад

    wow ---------------- Sane Guruji ------------ :)

  • @dinumangrulkar
    @dinumangrulkar 4 года назад +1

    खुप खुप दा ऐकले तरी मन नाही भरले अजुन माझे

  • @yeshwantbam9836
    @yeshwantbam9836 Год назад

    परमपूज्य साने गुरुजी
    व बाबूजींनी ना शत शत प्रणाम,,
    बाबूजी कडून शिकले पाहिजे गाण कस गाव ,शब्धाच उच्चारण कसे करावे हे त्याचं गाणं ऐकलंय तर कळेल

  • @revativirulkar9157
    @revativirulkar9157 5 месяцев назад

    आज शाळेत हि गीते शिकवायला हवे

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 4 года назад +1

    जय भारत वंदे मातरम

  • @ganeshsonsurkar2488
    @ganeshsonsurkar2488 6 лет назад +2

    Thanks to Rohit bhai for uploads this incomparable song

  • @saralasabare6103
    @saralasabare6103 Год назад

    मंत्रमुग्ध.....

  • @vijaymetkar242
    @vijaymetkar242 3 года назад

    Apratim 👌🏻

  • @ishwarchandraic9418
    @ishwarchandraic9418 Год назад

    Great , lyrics , composition and singing but name of lyricist ? Veer sawarkar ??

  • @moreshwarpatil-kf4ek
    @moreshwarpatil-kf4ek 7 месяцев назад

    मोरेश्वर.पाटील.आवडमाझी.

  • @dgkokane
    @dgkokane 6 лет назад +2

    great song, great singer

  • @jayshreejoshi6499
    @jayshreejoshi6499 8 месяцев назад

    आता gurujinche swapn sakar hotey Modiji मुळेच, अजून बरेच करतील ते कारण Rastrabhakti aahe

  • @shriramnanal439
    @shriramnanal439 5 лет назад +1

    Immortal song

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 года назад

    खुप छान

  • @rajeshthorat3087
    @rajeshthorat3087 5 лет назад +1

    खूपच सुंदर

  • @vilaskhisti4738
    @vilaskhisti4738 Год назад

    Apan Saravjan Akach Nara Bhartiy Aahot.Phakat Mate he Suputa Houya.

  • @kingshivba365
    @kingshivba365 6 лет назад +3

    Savarkaranchi Athvan vhavi ashya ghatna divasratra ghadtayet

  • @shriramnanal439
    @shriramnanal439 5 лет назад +2

    Jai Hind

  • @shyamchibasari
    @shyamchibasari 3 года назад

    अप्रतिम, सुंदर

  • @satishpatil896
    @satishpatil896 3 года назад

    जय हिंद जय भारत

  • @shriramnanal439
    @shriramnanal439 2 года назад

    Bharat Mata Ki Jay.

  • @vp4423
    @vp4423 4 года назад +1

    अप्रतिम

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 2 года назад

    मुळ ध्वनीमुद्रण आकाशवाणी कडेच उपलब्ध आहे.

  • @janhavirane6332
    @janhavirane6332 5 лет назад +5

    Hya ganyala hich chal lagu shakte baki kuthli nahi

  • @madhavisardeshmukh5976
    @madhavisardeshmukh5976 3 года назад

    Aprtim

  • @veenajathar6131
    @veenajathar6131 4 года назад +1

    🙏🙏🙏

  • @shriramnanal439
    @shriramnanal439 3 года назад

    Bharat Mata ki Jay

  • @sunildurgade7467
    @sunildurgade7467 2 года назад

    Atishay Bhavsparsi geet aani gayan

  • @GanapatiBaapaMorya_1234
    @GanapatiBaapaMorya_1234 4 года назад

    Very GOOD SONG

  • @veerendradhupkar7129
    @veerendradhupkar7129 3 года назад

    This sounds like recording from a live concert.. any idea konta ani kadhicha karyakram hota?

    • @lmjoshi3709
      @lmjoshi3709 3 года назад

      Probably Nakshtrache Dene

  • @meditationandmeditation293
    @meditationandmeditation293 4 года назад

    Great

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 3 года назад

    ❤👍

  • @madhukarkardile5027
    @madhukarkardile5027 3 года назад

    Voice low

  • @BhushanChandorkar
    @BhushanChandorkar Год назад

    potfuda sha ani banatla na ha suddha vegala kalto jevha bapujinchi awaj aste

  • @manishadange4518
    @manishadange4518 3 года назад

    खूपच छान