Fadanvis, Pawar आणि Thackeray यांची कुंडली काय सांगतेय? World famous Astrologer Rk Sharma

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 1,7 тыс.

  • @BhaskarMogal-f6w
    @BhaskarMogal-f6w 5 месяцев назад +12

    महाराष्ट्राची वाट लावली

  • @M.VAwershettiwar-n9d
    @M.VAwershettiwar-n9d 3 месяца назад +56

    महाराष्ट्रातील ही जी भुकंपाची स्थिती आहे ती तुमच्या ज्योतिष ‌व प्रसार माध्यमे यांच्या मुळेच होत आहे.

  • @NandkishorBansod-w5v
    @NandkishorBansod-w5v Год назад +7

    जबरदस्त ❤

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 8 дней назад +31

    अगदी बरोबर आहे तुमचे मुख्य मंत्री शिंदे साहेब यांनी खुप चांगले काम केले आहे🙏🙏🙏 तेच मुख्य मंत्री पुन्हां एकदा मुख्य मंत्री होतील का, महाराज 🙏🙏🙏🙏

  • @BramhadeoMohokar
    @BramhadeoMohokar Год назад +25

    प्रथम आपला पक्ष कोणता हे सांगा

  • @atl59971
    @atl59971 7 дней назад +2

    गुरुजी...
    सादर प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple7961 Год назад +39

    महाराज इनका भवीष्य इडी ठहराती है।

  • @sidheshwarkamble
    @sidheshwarkamble Год назад +29

    देव करो महाराष्ट्रात असे घडो महाराष्ट्राची अस्मिता तेजाळत जावो या ठाकरे बंधुमुळे जय महाराष्ट्र!

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 Год назад +1

      Thakrye bandhu nahi FAKT RAAJ Thakrye ...UDHAV bilkul nako ..karona kalat jantyechye haal haal kele ...tyana ghari basaun KARJBAJARI banavle. ..wadhiv light Bill bharatla lavle ....shiv bhojan fakt shiv Sainika purtyech Rahile ...baki
      Jantyechi lut zali ....yach udhavsahyebani matdaranshi GADHARYI karun swatachya swartha sathi CM padasathi janteni dilela JANADESH PAYDALYI TUDAVLA....swatachya swartha sathi ....

    • @nisha280
      @nisha280 9 дней назад

      जिवंत आहेस आज तो तू घरी बसल्यामुळे नाहीतर हर हर गंगे म्हणायची पाळी असली असती, उगीच माणसाने खोटे बोलू नये. बिजेपीचा भोपू.

  • @kailaskaldoke64
    @kailaskaldoke64 9 месяцев назад +23

    आपलं भविष्य आपल्या च कर्मा वर निर्भर असते...👏

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 Год назад +4

    देशावर परदेशी लोकाचे राज्य नको ते पंधरा दिवसाला लंडन ला पळतं .

  • @भगवानगोसावी
    @भगवानगोसावी Год назад +31

    पावसाळ्यात "भूछत्र, " ज्याला ग्रामीण भागात कुतरमुत छत्र्या म्हणतात ते उगवतात, तसच हे कुडमुडे राजकीय उलथापालथ होतच प्रगट होतात.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Год назад +28

    महाराष्टातील मतदार जनता अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री करणार नाहीत जोतिष शर्मा साहेब बेडुक फुगला तरीही बोला एवढा होत नाही असेच अजित पवारने बाबतीत आहे

  • @diliphadap3071
    @diliphadap3071 4 месяца назад +3

    Apke ĵòtishya vidhya ko pranam guruji....pandit.rajkumar ji sharma...ajj 20.6 .24 ko asafalta ka gambhirta ho.

  • @SandipBandagale
    @SandipBandagale Месяц назад

    Right panditgi

  • @sureshmohite6197
    @sureshmohite6197 10 месяцев назад +17

    ज्योतिष पंडीत मला फक्त हेच विचारायचे आहे की शिव सेना बाळासाहेब ठाकरे यानी स्थापन केली आणि उद्धव साहेब त्यांचे पुत्र आहेत मग शिवसेना सिंदेची कसी

    • @BalagondaPatil-h7z
      @BalagondaPatil-h7z 7 месяцев назад +1

    • @rajendrajoshi983
      @rajendrajoshi983 7 месяцев назад

      राजकीय पक्षसंघटना आणि दुकान / शेती यात हाच फरक आहे. दुकान / हाॅटेल / शेती ही वडिलांच्या पश्चात मुलाकडे येते. दुकानातील नोकरांनी गल्ल्यातील पैसे आणि स्टाॅक नेला तर तो गुन्हा ठरतो. "आम्हीं यांना काय कमी दिले होते?" असे विचारता येते. नोकरांना पगाराशिवाय दिवाळी बोनस आणि ड्रायफ्रूट बाॅक्स दिला, मेडिकल इन्शुरन्स दिला, त्यांच्या मुलांना युनिफाॅर्म / पुस्तके दिली - की नोकरांनी इमानेइतबारे सेवा करावी अशी अपेक्षा करता येते. दुकानाची मालकी मुलाकडून नातवाकडे येणार हे साहजिक असते. किंवा दुसऱ्या दुकानदारांशी भागिदारी करताना / विकताना नोकरांना वाटा देणे अपेक्षित नसते.
      पण राजकीय पक्षसंघटनेचे तसे नसते. त्यातील दुसऱ्या-तिसऱ्या पातळीवरील नेत्यांनी आपआपल्या क्षेत्रात संघटन केले - वाढवलेले असते. त्यांच्याही अपेक्षा असतात. पक्षाच्या "अर्थव्यवस्थेत"ही त्यांचा थेट हातभार असतो. पक्ष ही एका माणसाची / कुटुंबाची प्राॅपर्टी होऊ शकत नाही - निष्ठेबद्दल बोलले जाते, गंडे बांधले जातात - ते व्यक्तीची मालकी दर्शवण्यासाठी नसते.

    • @vidyaghodinde7866
      @vidyaghodinde7866 6 месяцев назад

      Aho sope aahe.. Uddhav congress che paychepale gele mhanun... Shivsena hi ektuachi nahi tar ti sarv shivsainikanchi hoti.... Udhhav ni shen khalo mhanun saglyani khall pahije ka.... Shivsena bhajap uti varshanuvarsh hoti...

  • @SUNILGUNJAL-x1u
    @SUNILGUNJAL-x1u 7 месяцев назад +9

    शेतकऱ्यांना कधी चांगले दिवस येतील. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कधी मिळेल.

  • @GaneshDhanava
    @GaneshDhanava 8 месяцев назад +3

    Barobar

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 2 месяца назад +1

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय भीम जय हिंद 🚩🇪🇺🇮🇳🙏🇮🇳🇪🇺🚩🧿

  • @sahebraokobarne5273
    @sahebraokobarne5273 Год назад +20

    पंत ,महाराज हे श्री फडणवीस यांचे कर्याकर्ते असले सारखे भविष्य सांगतात

    • @ayodhyakhade1202
      @ayodhyakhade1202 10 месяцев назад +1

      फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh8078 Год назад +3

    जयहरी माऊली

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase4669 Год назад +14

    दादा की राजनीती खत्म हो गई है.

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 9 месяцев назад +17

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र झिंदाबाद

  • @manoharmore3151
    @manoharmore3151 Год назад +33

    मला वाटते की दोघांनी.एक पोपट घेऊन भविष्य सांगत बसा . सगळ्यांच्या कुडल्या जाग्यावर व्यवस्थित आहेत...
    .

    • @yogeshbaravkar4645
      @yogeshbaravkar4645 Год назад +1

      म्हणून तर सर्व एकत्र आलेत

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade1509 Год назад +21

    सर्वचजणाच भविष्य गोड गोड आहे.
    काहीही निष्पन्न झाले नाही.

  • @csb7007
    @csb7007 Год назад +50

    एकदम बरोबर बोलतो हा.. भाजप सोबत जातील त्यांच भाग्य फळफळत....

  • @maheshwadikar3857
    @maheshwadikar3857 Месяц назад

    Apka sahi hai

  • @chhaganlaloza278
    @chhaganlaloza278 Год назад +51

    प्रणाम, गुरुजी भारत देश पर अनेक विदेशी शासको ने राज किया क्या ऊनके कुंडली मे भारत पे राज करने का योग था या भारत की कुंडली खराब थी

    • @sadanandchavan3344
      @sadanandchavan3344 11 месяцев назад +2

      बहुतही उचित सवाल !👌

    • @DiwakarKambli
      @DiwakarKambli 10 месяцев назад

      Q1 hu in ll​@@sadanandchavan3344

  • @raosahebgaikwad2283
    @raosahebgaikwad2283 7 месяцев назад

    Thanks

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale7671 Год назад +14

    आपले भविष्य आपले हातात असते

  • @amandaskataktalware2710
    @amandaskataktalware2710 6 месяцев назад +16

    खोटी भावीस वाणी

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Год назад +7

    मी खात्रीने सांगतो आदित्य अमित आणि तेजस एकत्र आले तरीही आजची तरुण फिडी हुषार आहे महाराष्ट्र राज्यातील तरुणांना तरुणी या तीन तरुणांना ठाकरेंना फार यश मिळवून देणार नाहीत खारत हे तीन तरुणांना ठाकरेंची मुलीचे बाबत वागणुक चांगली राहिलेली नाही आजचे महाराष्टातील तरुण तरुणी संवेदनशील आणा भावनिक झालेले आहेत त्यांना व्यभिचारी माणसे आवडत नाहीत दिशा सानिया खुनाचे नंतर ठाकरे चर्चेवर तरुण तरुणी खुपच ठाकरे घराण्यावर नाराज आहे आजचेतरुणांनना तरुणींना हे आवडत नाही

    • @anantjadhav9228
      @anantjadhav9228 Год назад

      चुत्या मराठी व्यवस्थित लिही.

    • @SUNITAJOSHI-yf1eb
      @SUNITAJOSHI-yf1eb 3 месяца назад

      हो ना दिशा केस बाबत काहीच सांगितले नाही.

  • @panditraoborse6336
    @panditraoborse6336 5 дней назад +1

    पंडितजी कोणाया पक्षाचे आहे ते सांगा

  • @amoladhav8673
    @amoladhav8673 Год назад +37

    यांचे स्वतःचे भविष्य यांना माहीत नाही हे काय दुसऱ्याची कुंडली सांगणार.

  • @vsmanemane2346
    @vsmanemane2346 8 месяцев назад +2

    पंडीत शर्माची भविष्य वाणी खोटी होणार !
    महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष निवडून येणार
    मुख्य मंत्री पद उध्दव बाळासाहेब ठाकरे सांगतील तेच होतील.
    हे सांगणे शर्माजी लपवतात कारण त्यांचं भा .ज.प.वर प्रेम जास्त आहे.

  • @shraddhagaikwad2715
    @shraddhagaikwad2715 Год назад +41

    कीतनी फी दक्षिणा मीला है हम भी दुगना देनगे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉

  • @ShivpuriGosavi
    @ShivpuriGosavi Год назад +5

    👍अगदी बरोबर

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 Год назад +31

    पंडित जी एक साल मे कुछ भी नही हुआ सिर्फ घोषणा हुई है, ये सब अपने खुद्द के समस्या निपटाने मे पूरे व्यस्त है तो जनता के पास ध्यान देने के लिये इनके पास वक्त नही है

  • @satvik7589
    @satvik7589 9 месяцев назад +2

    शेतकऱ्यांचं भविष्य तरुणांचं भविष्य काय आहे ते सांगा बेकरी महागाई यांचं भविष्य काय याच्वर चर्चा व भाकीत करा का समाजाला वेड्यात काढतात.

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil Год назад +9

    सध्या महाराष्ट्र व देशात हेच शेंडी व जाणव्यावाले सरकार चालवितात / कष्टकरी व बलिदानावाले ऊन्हातान्हांत हिंडतात 😂

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 3 месяца назад

    पंडित राजकुमार शर्मा आणि पत्रकार राजू कोचरेकर धन्यवाद.

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx Месяц назад +4

    सर्वसामान्य महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री मनोज जरांगे पाटील 🎉🎉

    • @PravinBaikar
      @PravinBaikar Месяц назад

      Layki aahe ka bhdvya chi dusryaca jivavar udya marato swatca jivavar udya marlya tar tyala panpati wala pan vicarnar ny

    • @udhavkendre7522
      @udhavkendre7522 10 дней назад

      करून दाखवाच.

  • @nandkumarsoshte1420
    @nandkumarsoshte1420 Год назад

    फाल्गुन ज्योतिषी व तुमचं चैनल.

  • @bhimrajdushing7258
    @bhimrajdushing7258 Год назад +12

    आम्ही तुम्हाला यापूर्वी कधीही ऐकलेले नाही आता अचानक तुम्ही कसे पुढे आलेत.

  • @suhastawde-b3v
    @suhastawde-b3v 9 месяцев назад +13

    फक्त श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे भवितव्य उज्ज्वल आहे यात शंका नाही.

    • @RamShinde-o1x
      @RamShinde-o1x 9 месяцев назад

      Tyacya. I. Ci. Ga

    • @RamShinde-o1x
      @RamShinde-o1x 9 месяцев назад

      Zhataci. Rajniti. Samjat. Nahi... Balasahebani. Ghadvlelya. Sene. Ci. Vat. Lavli..

    • @RamShinde-o1x
      @RamShinde-o1x 9 месяцев назад

      Sadhya. 2. Nalayk. Manse. Aahet, 1. Rashmi. &. Dusra. Sanjay. Raut

    • @RamShinde-o1x
      @RamShinde-o1x 9 месяцев назад

      Tya. Doghanac. U.ba. ta. Madhe. Theun. Sarwani. Bala. Sahebanci. Eknatn. Ne. Thevleli. Sena. Tithe. Jave...

    • @RamShinde-o1x
      @RamShinde-o1x 9 месяцев назад

      Dewendra. Fadanvis. Nakkic. Hushar, Namra. Budhibal. Ghelnyat. Nakkic. Hushar. Asave. Kashi. Kulala. Cekmet. Dyave he. Samajte.

  • @shubhashpundkar1087
    @shubhashpundkar1087 Год назад +9

    देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणात खरा शनी कोण आहे हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही. ह्या इंद्रांनिच देशाची व राज्याची वाट लावली.

  • @Rekhanikam-b2r
    @Rekhanikam-b2r День назад

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 9 месяцев назад +24

    फक्त आता ऊद्धव साहेब यांची च शिवसेना आणि महाराष्ट्र हि संता चि भुमी शिवाजी महाराज यांची आहे ते सगळ्यांची कुंडली आता लोकशाही ठरवतील जय भिम जय संविधान

    • @varadenterprises1423
      @varadenterprises1423 9 месяцев назад

      ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp
      ppp

    • @chandrakantjadhav2736
      @chandrakantjadhav2736 9 месяцев назад +2

      मला लाईक केल्याबद्दल अभिनंदन जय भिम जय शिवराय

    • @deepakdere274
      @deepakdere274 8 месяцев назад +2

    • @NamdevPatil-oy4tg
      @NamdevPatil-oy4tg 8 месяцев назад

      (?m 37:37 37:38 k​@@chandrakantjadhav2736kkkmkmmkkmkkmmmmmmkk mn kok no kss 30:39 (mnwkmk more o mk? Mom o?mo'k30:40

  • @kazihouse6188
    @kazihouse6188 6 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @shivajibagul7740
    @shivajibagul7740 7 месяцев назад +4

    श्री. राजेश कोचरेकर सर आपण श्री. पंडित राजकुमार शर्मा यांच्याशी कृपया हिंदी भाषा मध्ये संवाद साधला तर बरे होईल.

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 7 месяцев назад

      मराठीत संवाद साधला तर काय त्रास आहे रे मराठी भैय्या

  • @sunilkatore3407
    @sunilkatore3407 8 месяцев назад +3

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Год назад +22

    महाराष्ट्र द्रोहि भाजप ला महाराष्ट्र मधून हाकलून द्यायचे आहे ते बघा जरा? कारण माझ्या महाराष्ट्र मध्ये परप्रांतीय लोकांची मुजोरी वाढली आहे शहा सोमय्या लोढा कुंभोज?

  • @vaishalisawant5283
    @vaishalisawant5283 7 месяцев назад +1

    सर मला एक वेळा आमदार होयच आहे....तर होणार का

  • @PundlikSalve-ut6lj
    @PundlikSalve-ut6lj 9 месяцев назад +3

    Yes only Udhav Thakre Pundlik salve Pimpalnare Nashik Jaibhim

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 8 дней назад

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होनार आहे

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 7 месяцев назад +2

    छगन भुजबळ चे राजकीय भविष्य सांगा

  • @subhashpadwal5428
    @subhashpadwal5428 Год назад +5

    महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोघांनी एकत्र यावं उद्धव आणि राजने एकत्र यावा महाराष्ट्राच्या भल्यासाठी जय जनता जनार्दन

    • @shrirangbhagat9144
      @shrirangbhagat9144 Год назад

      Udhav aani Raaj yanchye kadhich
      Ekmekanshi paru shaknar nahi Hye 💯% kharye aahye ...karan dighancgye swabhav ek meka virudh aahyet ...udhav Hye kotya manachye tar Raaj Hye khulya Delachye ....Udhav yanchyat ...mananiya BALASAHYEB yancha konta hi Gun disun yet nahi ..tyanchya vichara virudh ( BALASAHYEB ) udhav yanchye vichar aahyet ...tar Raaj Thakrye yanchyat BALASAHYEBANCHYE
      Anyek gun disun yetat ....tya mule Hye Eakatra aalye tari yanchye patnar nahi ...udhav sahyebani matdarancha APMAN aani VISHWASGHAT karun tyanchyashi GADHARYI keli Hye 💯% Satya aahye ...matdarana fasavle swatachya CM padachya swartha sathi...

  • @ramsomvanshi5811
    @ramsomvanshi5811 Год назад +5

    य तो मोदी भक्त है pandit udhav ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @KrishnaliGhuge
    @KrishnaliGhuge 14 дней назад

    पुढे काय होते ते तर नक्की पाहु !

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 Год назад +9

    माझा महाराष्ट्र मुख्यमंत्रीपद होणयाचा योग आहे

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Год назад +1

      MAZA PAN...😂

    • @YCD...1265
      @YCD...1265 Год назад +2

      शुभेच्छा🎉🎉🎉

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 3 месяца назад

      अरे वा! चांगल आहे पण मुख्यमंत्री पद मिळाल की आधी त्या जरांगेचा निकाल लावा.

  • @GorkhRenge
    @GorkhRenge 3 месяца назад +2

    जरागे पाटील सोबत कारण ,दोन Cm- मुस्लिम आणि मराठा महिला ,dypt Cm- वाचीत आणि धन्गर

  • @csb7007
    @csb7007 Год назад +23

    फडतूस मुख्यमंत्री होईल असं बोलला होतं १९ च्या आधी हा.... त्याच काय झालं...

    • @subhashmane8982
      @subhashmane8982 Год назад

      लबाड आहे हा ज्योतीष

    • @guru30
      @guru30 Год назад +2

      झाला होता की फडतूस मुख्यमंत्री उबाठा

  • @AshokSomvanshi-h6x
    @AshokSomvanshi-h6x 8 дней назад

    जय हिंद जय श्रीराम जय देवेंद्र जी👍👍🪷🇮🇳🪷🎉🙏🙏

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik1296 Год назад +30

    पंडित जी कुंडली देखणेकी दक्षिणा कितनी लेते हैं.

  • @rajendradeshpande6204
    @rajendradeshpande6204 11 месяцев назад

    Right jotish

  • @rajugaikwad1068
    @rajugaikwad1068 Год назад +24

    पावसाळ्यामध्ये येणाऱ्या आपत्ती विषयी भविष्य विचारा म्हणजे आपल्याला त्यावर उपाययोजना करता येतील

  • @Aditya_Harde_9096
    @Aditya_Harde_9096 6 месяцев назад

    सही है

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 10 месяцев назад +20

    *एवढी जर भविष्य सांगता आहात तर लोकांची मते का ग्राह्य धरत नाही!*

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 7 месяцев назад +2

      Only Thakare in Maharashtra

    • @JijabhauHinge
      @JijabhauHinge 6 месяцев назад

      ​@@patilbagomase9711😅😅😅😅

    • @subhashkashid1093
      @subhashkashid1093 6 месяцев назад

      😢😢 ye😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢​@@patilbagomase9711

    • @meenabhandari4689
      @meenabhandari4689 5 месяцев назад

      यघ

    • @MAHAKAL...400
      @MAHAKAL...400 2 месяца назад

      ❤❤à1111qqq1q11111q1111q1àqààqàa3yyyyyyyyyyyyyyyy33yyee3dey😂eeyyyyy3​@@meenabhandari4689

  • @RameshwarMaske-nh4ig
    @RameshwarMaske-nh4ig 6 месяцев назад

    अगले मुख्यमंत्री महाराष्ट्र की लेडिस होने वाली है

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 10 месяцев назад +31

    प्रवते तुम्ही कमी बोला, आणि भविष्यात काय होणार ते आम्हाला समजेल😮😊

  • @jayshreeshingte7676
    @jayshreeshingte7676 Год назад +2

    11.49 पडीजी आम्हाला कुठे आणि कसे भेटतील

  • @meenadesai7020
    @meenadesai7020 Год назад +6

    महाराष्ट्र राज्यातील लोकांना परप्रांतीय लोकांच्या नावाने ओरडतात, पण आपले महाराष्ट्रातील लोक पण दुसऱ्या राज्यात राहातात. त्यांचे काय. सगळे आपण भारतीय च आहोना मग हे वाद कशाला. महाराष्ट्रातील लोकांनी आपले हृदय विशाल ठेवले पाहिजे. कुपमंडु वृत्ती नको.

    • @jaihind887
      @jaihind887 7 месяцев назад

      सरकारी नोकऱ्या मध्ये कोणत्या प्रांताचा टक्का किती आहे ते बघा....मग असले सल्ले देवू नका.... महाराष्ट्र कधीच कुपमंडूक
      नव्हता... म्हणून परप्रांतीयां ची मुजोरी वाढली.... हा सल्ला देशाच्या पी एम ना द्या.. फक्त गुजरातचा विचार करतात...

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 6 месяцев назад +1

    पंडित शास्त्री ,
    भविष्य थोडक्यात सांगावे ,
    घागर मे सागर
    अशी वाक्यरचना असावी,
    आपली वाक्यरचना
    सागर मे घागर वाटतेय

  • @ramakantkadave911
    @ramakantkadave911 Год назад +29

    आरे हा कुठला भ़ोंदू म्हाराज आहे हातर सुप्रीम कोर्टाचे नीकाल सांंगतोय

  • @tukarampatil730
    @tukarampatil730 Год назад

    मुलाखत घेणारे हे भारतीय जनतापक्शाचा,दिसतोय पंडीत जिंका भविष्य,फेलहोणार,आकरा,आऑगस्ट,दोनहजार तेवीस आऑगस्टलाच

  • @ajaychavan7261
    @ajaychavan7261 Год назад +6

    कुणाचं पण विचारा मुख्यमंत्री होणारं..? किती होणारं...world record नक्की करणार..😊😊😅😅

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 9 месяцев назад +2

    very good very naic speech

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Год назад +20

    पंडित जी विधानसभा निवडणुकीत काय होणार आहे हे जनतेने ठरवले आहे
    तुम्ही काय ही सांगू शकता.
    आम्ही जनता योग्य उमेदवार निवडून देणार

  • @L.bPatil
    @L.bPatil 9 дней назад

    किसी का खायेंगे,उन के लिये अच्छा बोलते रहेंगे.

  • @DigambarNimhan-vy3wr
    @DigambarNimhan-vy3wr Год назад +16

    कसबा पेठ पुणे ईधर भाजपाकी हार क्यो हुई

    • @dagaduwalunj2040
      @dagaduwalunj2040 Год назад +2

      इडी बाबत तुमचे भविष्य काय मंत्र्याच्या कुंडलीतील सांगा

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 Год назад

      Karona cha kafan chor chi gand ed keva marnar saga

    • @ManoramaAbhang
      @ManoramaAbhang 3 месяца назад

      Kasba par bolo

    • @dattawaghmare639
      @dattawaghmare639 2 месяца назад

      Bhaltach kamchukar umedvar ubha kelyamule bjpchi seet gely ​@@ManoramaAbhang

  • @laxmankadam8122
    @laxmankadam8122 8 месяцев назад +3

    दुसऱ्या वेळेस याची मुलाखत घेऊ हा बीजेपीचा माणूस आहे

  • @RajendraGaikwad-v1h
    @RajendraGaikwad-v1h 10 месяцев назад +9

    महाराष्ट्र राज्याचा राहू केतू शनिऐकच आहे तो दूर वाव्हा महाराष्ट्राचं कल्याण होहील हीच साईचरणी प्रार्थना

  • @RamraoDhole
    @RamraoDhole 11 месяцев назад

    2014 से भारत को शनी लगा हुआ है

  • @vishnuashtaputre584
    @vishnuashtaputre584 5 дней назад

    पंडितजी बऱ्याच वेळा नुसती रास आणि लग्न, आणि चलित ग्रह, किंवा दशा यावरून भविष्य कथन करतात खरं तर वर्ग कुंडलीचा सूक्ष्म विचार झाला पाहिजे

  • @dilipparab3570
    @dilipparab3570 Год назад +39

    हे महाराज बिजेपीतळी उचलून बोलत आहेत.

  • @dattatraylate3613
    @dattatraylate3613 Год назад +1

    जय श्री राम सर खूप छान माहिती दिली जाते. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच जय श्री राम.

  • @suhasshalu960
    @suhasshalu960 Год назад +26

    अब सब चोर घोटळे बाज बिजेपी मे शामील हो चुके

  • @HimmatDeore-e2n
    @HimmatDeore-e2n 8 дней назад

    पंडित जी आपकी भविष्यवाणी सीएम शिंदेशाही होना चाहिए

  • @alokkirad6690
    @alokkirad6690 Год назад +12

    Where is Rk Sharma office ? Any contact of him plz guide

  • @RamraoDhole
    @RamraoDhole 11 месяцев назад

    स्वतःचे भविष्य माहित आहेका?

  • @udaykumarrakate3612
    @udaykumarrakate3612 Год назад +7

    असल्या भविष्यावर कोण विश्वास ठेवणार.

  • @RatnaChoudhari-w8x
    @RatnaChoudhari-w8x 4 месяца назад

    मुलाखत कारांनी शार्ट मध्ये प्रश्न विचारावे पंडीतजींना जास्त बोलु द्यावे

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar6963 Год назад +22

    सगळ्या नेत्यांची कुंडली उत्तम आहे पण एव्हढे मंत्रीपद अस्तित्वात आहेत कां

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Год назад +1

      भरपुरपैसाघेतलावाटतपडितजीसगळेभवीषजणतेलासूदाकळतयवाटत

    • @duryodhanpatil3538
      @duryodhanpatil3538 Год назад

      हा भाजपचा प्रवक्ता आहे

  • @nisargsangitagrotourismtar2812
    @nisargsangitagrotourismtar2812 2 месяца назад

    ठाकरे सरकारचा विजय असो

  • @shamjadhav7990
    @shamjadhav7990 Год назад +12

    यांची फक्त भविष्य वाणी आहे काही बदल नाही होत एकदा यांनीच सांगितले होते की एकनाथ खडसे राजीनामा दिल्यानंतर परत सरकार मध्ये येतील आणि गृहमंत्री होतील पण त्यांनी तर पक्षच सोडला

  • @BhausahebRaykar-b7p
    @BhausahebRaykar-b7p 9 дней назад

    श्रीजायधेनंवाद

  • @sanjaypawar2166
    @sanjaypawar2166 Год назад +6

    Ask him when Brijbhushan will go to jail? And note that day. We will check his predictions 😊😊😊

  • @arjunkhandvikar2805
    @arjunkhandvikar2805 2 месяца назад

    अशोक चव्हाण भारतीय जनता पक्ष मध्ये जाणार नाही म्हणे 😅😅😅

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar5579 Год назад +5

    माझा योग आहे का महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचा ??

    • @maheshvelkar8359
      @maheshvelkar8359 Год назад

      भावा मुख्यमंत्री होणया साठी लाख लाख शुभेच्छा.

  • @deshbhushanvibhute1878
    @deshbhushanvibhute1878 Год назад +1

    तुला तुझ कळेना देशाच भविष्य सांगतोय

  • @balasahebkharate4354
    @balasahebkharate4354 Год назад +17

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकर्याना खुप फायदा झाला . हे सत्य आहे .