रसाळ वाणी म्हाळसाकोरे मुक्कामी श्रवण केली पण आज हेडफोन लाउन श्रवणाचा अवर्णनीय आनंद मिळाला भक्तीसागरात यथेच्छ डुंबलो शास्री आपली वाणी खुप छान आहे @एक महत्त्वाचे आपले आचरण खुप आवडले कि आपण सध्या परमार्थाचा जो बाजार हभप लोकांनी मांडलाय व पाकीट संस्कृती फोपावली पण आपण काहिच घेत नाहि व म्हाळसाकोरे येथून पाकिट स्वीकारलेले नाहि याचा अभिमान वाटला खरेच तुमच्यासारखी असे संतच परमार्थाचा ठेवा आहे !!खुप धन्यवाद
महाराज आपल्या कीर्तन आणी प्रवचन वाणिने भक्ती आणी भक्ती मधला भाव कळाला.प्रत्यक्षात माऊलींचा अनुभव आला. माझे भाग्य धन्य काळ संत भेटी. सांगणे पुसने आता नाही.राम कृष्णा हरी🙏
धन्यवाद माउली तुकाराम महाराजांच्या गाथ्याचे महत्व ्व ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी चे महत्व. तुमच्या वाणीतुण समजावून दिले ऐकून मन प्रसन्न झाले जय हरी माउली
माऊली गुरुनिष्ठ आहेत तुकोबाराय विठ्ठल निष्ठ आहेत तसे गुरुमाऊली माऊली तुकोबाराय निष्ठ आहेत . तुकोबाराय आपल्या अभंगाचे अर्थ गुरुमाऊलीच्या मुखातून आपल्याला सांगतात.🙏🙏🌹🌹
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प. पू. गुरूमाऊली सां. दं. 🌹🙏🌹🌛🌞🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩माऊली माझा दहा वर्षांचा नातु म्हणतो हे प्रवचने किर्तने ऐकून मी हिप्नोटाइज होतो. .
शास्त्री महाराजांसारखे अभ्यासू व्यक्तिमत्व जगात अजुन तरी नाही , लोकांचे मनोरंजन करणारे खूप महाराज आहेत पण संप्रदाय काय आहे & माऊली काय आहेत हे सांगणारे फक्त शास्त्रीच आहेत....आम्ही फक्त शास्त्री भक्त....❤️❤️❤️❤️
फारच चुकीचे बोललात शेकडो अनगीनत खुप ज्ञानी आहेत पृथ्वीराज महाराज जाधव रामभाऊ महाराज राऊत चैतन्य महाराज देगलूरकर चंद्रशेखर महाराज देगलूरकर प्रमोद महाराज जगताप शास्त्री प्रमाणेच वारकरी संप्रदायातील ज्ञानी अभ्यासु आहेत अनेक आहेत मात्र यांना पण ऐका तुम्हाला खुपचं तत्व ज्ञानाची भूक असेल तर ओशोला जरुर ऐका मात्र अभ्यासु ज्ञानी फक्त बोलणारा आणि आचरणशुद्ध निर्मळ भोळा भक्त हे विरळेच गाथा ज्ञानेश्वरी वाचा राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन मला काही शास्त्रीय भाषा बोलता येत नाही पण मला येईल तसे मी माऊलींचे वर्णन करेन माऊली आपल्या बाबतीत काय बोलू 11 सप्तपदी ने झाली पारखी लेक लाडकी रडे सारखी, गहिवरले शब्द मुखातून आई आई निघे परतुनी मागे मागे बघे 11
रसाळ वाणी म्हाळसाकोरे मुक्कामी श्रवण केली पण आज हेडफोन लाउन श्रवणाचा अवर्णनीय आनंद मिळाला भक्तीसागरात यथेच्छ डुंबलो शास्री आपली वाणी खुप छान आहे
@एक महत्त्वाचे आपले आचरण खुप आवडले कि आपण सध्या परमार्थाचा जो बाजार हभप लोकांनी मांडलाय व पाकीट संस्कृती फोपावली पण आपण काहिच घेत नाहि व म्हाळसाकोरे येथून पाकिट स्वीकारलेले नाहि याचा अभिमान वाटला खरेच तुमच्यासारखी असे संतच परमार्थाचा ठेवा आहे !!खुप धन्यवाद
Khup Chan sunder ❤
महाराज आपल्या कीर्तन आणी प्रवचन वाणिने
भक्ती आणी भक्ती मधला भाव कळाला.प्रत्यक्षात माऊलींचा अनुभव आला. माझे भाग्य धन्य काळ संत भेटी. सांगणे पुसने आता नाही.राम कृष्णा हरी🙏
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
राम कृष्णा हरी माऊली.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
सद्गुरू वाणी जय भगवान बाबा
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤
🙏 Shri Gurudev Datta 🙏
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे
धन्यवाद माउली तुकाराम महाराजांच्या गाथ्याचे महत्व ्व ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी चे महत्व. तुमच्या वाणीतुण समजावून दिले ऐकून मन प्रसन्न झाले जय हरी माउली
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन
खूप छान
जय भगवान शास्त्रीजी
म्हाराजांच्या चरनी साष्टांग नमन
माऊली गुरुनिष्ठ आहेत तुकोबाराय विठ्ठल निष्ठ आहेत तसे गुरुमाऊली माऊली तुकोबाराय निष्ठ आहेत . तुकोबाराय आपल्या अभंगाचे अर्थ गुरुमाऊलीच्या मुखातून आपल्याला सांगतात.🙏🙏🌹🌹
Khup chan 🙏🙏
अप्रतिम चिंतन.मन तृप्त झाल 🙏🙏
खुप छान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्या आल्या जन्माला भाग्यवान करनारे सद्गुरू लाभले .....
मनातून म्हणू शकतो गर्वाने बोलू शकतो आम्ही आमच्या भाग्याचा उदय झाला ❤️🙏
Namdev shasriji 🙏🙏🙏👋👋👋
सादर प्रणाम खूपच ज्ञानात भर पडली नम्र अभिवादन
🙏 Shri Vittahal 🙏
❤🎉Ram Krishna Hare ❤🎉🎉❤
राम कृष्ण हरी माऊली
Khupch sunder chintan.
🙏 Shri Hari Vithal Mauli 🙏🌺
खूप सुंदर कीर्तन भाग्या ऊदयला हो ओ संत संगती राहावी जय जय राम कृष्ण हरी🙏🌷🌷🌷🌷🙏⭐⭐⭐
जय ज्ञानोबा जय तुकोबा... 🙏
Santa Charan rajatali... ❤️🙏
proud of you Gurumauli, Dnyanacha yadny mandlay tumhi. Jivanch bdlvle aamche, aamche aayushy tumha labho guru mauli,
Ram Krishan hari mauli
आलीमुखावाटे अमृत वचने,
महाराजांमुळे अमृत सेवन करण्याची संधी मिळाली भाग्य उजळले,
अप्रतिम अभंगाचे विश्लेषण
🙏 Sadguru Shrimant Sant Shri Bhagwan BABA Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang Pranam 🙏🌺🙏
🙏 Jay Shrikrushna 🙏🌺
Kothi kothi 🙏🙏🙏🙏🙏 khup sundar Apratim kiratan
जय श्री संत भगवानबाबा
🙏 Jay bhagwan baba 🙏 Jay Hari Mauli 🙏
राम कृष्ण हरी महाराज
श्री गुरुदेव 🙏🙏
रामकृष्ण हरी ,खुपच छान किरतन
बाबा नेहमीच आतुरता असते तुमच्या कीर्तनाची 😊🙏
बाबाची वाणी 21व्या श तकातील माऊली
😮😮😮
😅
🙏 Jay Shri Vittahal 🙏
इतके प्रामाणिक विचार. कल्याणकारी शब्द हल्ली कोणी सांगत नाही. श्री संत बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.
🙏 RAM Krishna Hari 🙏
खूप छान आहे
SRI santh bhagwan baba ki Jay
जय हरी महाराज खूप दिवसांनी तुमची नवीन कीर्तन ऐकले आनंद वाटला
छानच छान किर्तन
फार आवडला कारण
रामकृष्णहरी!
जय भगवानबाबा!
आदरणीय गुरुजी,
आपले सहज बोलणे श्रोत्यांना हलवून जाते! बऱ्याच कोट्या उशिरा समजतात!
रामकृष्णहरी!
जय भगवानबाबा!
👏👏👏💐💐💐
अतिशय सुंदर कीर्तन महाराज....रामकृष्ण हरी
🙏 Sadguru Shri Sant Bhimshih Maharaj Yanchya AMRURIT Charani Koti koti Shirsashtang Pranam 🙏🌺
खरंच... किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले... जय हरी माऊली...
महाराज तुमच्या कीर्तनाच्या आम्ही नेहमीच आतुरतेने वाट बघत असतो
Ram Krishna Hari
Mauli 💚🚩
Mauli 🌹❤💫
गुरूदेव
राम कृष्ण हरी माऊली...🙏
Hari Om anand
गुरूवर्य नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार
ज्ञानोबा माउली
बालकांचे हित जाणे माऊलींचे चित्त अप्रतिम
गुरू महाराज यांच्या किर्तनांची व प्रवचानांची खूप वाट पाहावी लागते. कोणतेही कीर्तन , प्रवचन ऐकायला नशीब व पुण्य लागते.🙏🙏
ौ हे ौ वो
जय हरी माऊली
एकदम सुंदर कीर्तन आणि तत्वज्ञान 🙏
माझ भाग्य आहे मला कीर्तन इकायला मिलाले!जय गुरु माऊली
कीर्तन ऐकून ओढाळ मनाला लगाम लागते धन्यवाद
अप्रतिम ...
अतिशय सुंदर महाराज👌
माऊली...❤️
Mauli...
जय भगवान
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
🙏 रामकृष्ण हरी... ह. भ. प. शास्रीजींचे किर्तन/ प्रवचन अध्यात्मिक खूपच अर्थपूर्ण सखोल असतात... माऊलींच्या चरणी जय हरी...
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🏻🌹🌹🙏🙏🏻
जयरामक्रश्नहरी
अंबेडकर महाराज श्री गाडगे बाबा महाराजांना गुरु मानीत होते.
अमरुत वानी
राम कृष्ण हरि महाराज
श्रीहरि
खुप सुंदर 🙏
खूप छान
अप्रतिम किर्तन.
शुभ मकरोती कल्यानम
,,. 👨👨👧👦💐🙏
खरच आनंद होतो आइकुन
चांगले कर्म होतात
पाप मनात येत नाही
संत कोणाला समजावं हे समजत
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प. पू. गुरूमाऊली सां. दं. 🌹🙏🌹🌛🌞🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩माऊली माझा दहा वर्षांचा नातु म्हणतो हे प्रवचने किर्तने ऐकून मी हिप्नोटाइज होतो.
.
🚩🚩🚩ram Krishna Hari,
शास्त्री महाराजांसारखे अभ्यासू व्यक्तिमत्व जगात अजुन तरी नाही , लोकांचे मनोरंजन करणारे खूप महाराज आहेत पण संप्रदाय काय आहे & माऊली काय आहेत हे सांगणारे फक्त शास्त्रीच आहेत....आम्ही फक्त शास्त्री भक्त....❤️❤️❤️❤️
फारच चुकीचे बोललात शेकडो अनगीनत खुप ज्ञानी आहेत पृथ्वीराज महाराज जाधव रामभाऊ महाराज राऊत चैतन्य महाराज देगलूरकर चंद्रशेखर महाराज देगलूरकर प्रमोद महाराज जगताप शास्त्री प्रमाणेच वारकरी संप्रदायातील ज्ञानी अभ्यासु आहेत अनेक आहेत मात्र यांना पण ऐका तुम्हाला खुपचं तत्व ज्ञानाची भूक असेल तर ओशोला जरुर ऐका मात्र अभ्यासु ज्ञानी फक्त बोलणारा आणि आचरणशुद्ध निर्मळ भोळा भक्त हे विरळेच गाथा ज्ञानेश्वरी वाचा राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
@@sunilkharate3846 ओशो कशाला आपलीं संत काय कमी आहेत का?
जय भगवान.. 🙏🏻
रामकृष्ण हरि महाराज
राम कृष्ण हरी🚩🙏
मी हे कीर्तन समक्ष ऐकले आहे म्हाल साकोरे येथे खूप गर्दी होती
नवीन व्हिडीओ ची वाट पाहतो आम्ही, राम कृष्ण हरी..
चुकलिगे माये बाळ हुरू, हूरू पाहे अप्रतिम चिंतन
माझी माऊली माझा ज्ञानोबा माझी गुरुमाऊली🙏🙏🌹🌹
Jay bhagwan 💓🚩
जय भगवान बाबा
खुप मधुर वाणी
या कीर्तनातील पहिली चाल टाका माऊली
मस्त वाटलं खूप
एक नंबर शास्त्रीजी
तुका म्हणे सुख पराविया सूखे अमृत हे मुखे स्त्र्वतसे