औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळे | Aurangabad Top Tourist Places | Top Tourist Places in Aurangabad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    Welcome to our RUclips channel -
    भ्रमण महाराष्ट्राचे ह्या यूट्यूब चॅनल मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत.
    ह्या चॅनेलवर आपल्याला ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, पर्यटन स्थळांची माहिती देणार आहोत.
    आजच्या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळे यांची माहिती बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपले भ्रमण महाराष्ट्राचे हे यूट्यूब चॅनल जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि माहिती आवडल्यास जरूर लाईक व शेअर करा.
    ह्या व्हिडिओमध्ये आपण औरंगाबाद शहरातील पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे.
    खंडोबा मंदिर,बिबी का मकबरा,पाणचक्की,सलीम अली सरोवर,सिद्धार्थ उद्यान,साई बाबा टेकडी,मराठवाडा विद्यापीठ,छत्रपती शिवाजी वस्तसंग्रहालय,गजानन महाराज मंदीर,गोगा बाबा टेकडी,कर्णपुरा देवी मंदीर.
    Welcome once again to this RUclips channel of Bhraman Maharashtrache.
    On this channel we are going to give information about historical, religious, natural and tourist places.
    In today's video, we are going to see the information about tourist places in Aurangabad City, before that, if you have not subscribed to this RUclips channel of Bhraman Maharashtrache, then make sure to subscribe and if you like the information, please like and share.
    ____________________________________________
    In this video we have given information about tourist places in Aurangabad city.
    Khandoba Temple, Bibi Ka Tomb, Water Mill, Salim Ali Lake, Siddharth Udyan, Sai Baba Hill, Marathwada University, Chhatrapati Shivaji Museum, Gajanan Maharaj Temple, Goga Baba Hill, Karnapura Devi Temple.
    ____________________________________________
    #भ्रमण_महाराष्ट्राचे #Bhraman_Maharashtrache
    ____________________________________________
    आमचे अपरिचित स्थळांचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी "भटकंती सह्याद्री समूह" चॅनल सबस्क्राइब करा.
    #भटकंतीसहयाद्रीसमुह
    / @bhatkanti_sahyadri_samuh
    धन्यवाद!!
    _________________________________________
    आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ:-
    पर्यटकांच्या पसंतीचे १० किल्ले
    • पर्यटकांच्या पसंतीचे १...
    महाराष्ट्रातील दहा उंच किल्ले
    • Video
    जळगाव जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • जळगाव जिल्ह्यातील सर्व...
    जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जळगाव जिल्ह्यातील पर्य...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व किल्ले
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व लेण्यांची माहिती
    • औरंगाबाद जिल्ह्यातील स...
    औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • औरंगाबाद जिल्ह्यातील प...
    जालना जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
    • जालना जिल्ह्यातील पर्य...
    जगातील विचित्र झाडे
    • Video
    ___________________________________________
    Music By Video:-
    Breking Copyright Music:-
    / breakingcopyright
    __________________________________________
    #aurangabad #औरंगाबाद #maharashtratourism #maharashtra #tourism #पर्यटन #महाराष्ट्र #TouristPalace #panchakki #bibikamaqbara #aurangabadcity #बिबीकामकबरा
    ___________________________________________
    टीप क्रमांक १ : व्हिडिओमध्ये दाखविलेल्या सर्व प्रतिमा/छायाचित्रे या संबंधित मालकांच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कोणत्याही चित्राचे आम्ही मालक नाही फक्त माहितीसाठी त्यांचा वापर करण्यात आलेला आहे.
    टीप क्रमांक 2 : हा व्हिडिओ फक्त इंटरनेट संशोधनावरील माहितीवर आधारित आहे, तो पूर्णपणे बरोबर असू शकत नाही.
    धन्यवाद!!

Комментарии • 5

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад +1

    Khoop..sundar..

  • @poojakharate4632
    @poojakharate4632 2 года назад +1

    👌👌

  • @Shivshri-Digital
    @Shivshri-Digital 2 года назад +1

    खुप chhan माहिती आहे

  • @narendrababunarendrababura6943
    @narendrababunarendrababura6943 Год назад +2

    Pranjali मला खूप छान आवडला हा व्हिडिओ हा व्हिडिओ खूपच छान आहे या व्हिडिओमध्ये खूप काही पर्यटन विषयी माहिती सांगितलेली आहे 🥰😍🤩🙏🙏

    • @Bhraman_Maharashtrache
      @Bhraman_Maharashtrache  Год назад

      धन्यवाद 🙏
      आपली प्रतिक्रिया वाचून आनंद झाला