आज जेवलवं कोकण फ्युजन हॉटेलात | Vlog No.57
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- 📍कोकण फ्युजन
गाळा नं. १६, पहिला माळा, GNP अरकेडिया,
पेंढारकर कॉलेज समोर, MIDC OFF जवळ,
डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र 421203
Kokan fusion Dombivli
09136667697
I hope enjoy this video
Dont forget to like share comments
and subscribe
sahil koyande
Devgad Sindhudurg / Dombivali
God bless you all
lots of ❤️❤️❤️
your querries
hotel
restaurant
kokan fusion
kokan fusion hotel
kokan fusion dombivli
kokani food
kokan
kokani
कोकणी
कोकण
malvani bhasha
मालवणी भाषा
फिश
fish
seafood
मासे
मासोळी
सरंगा
dombivalikar
kokan vlog
malvani vlog
कोकण आपलोच असा
kokan aaploch asa
मी कोकणी
me kokani
Thank you for watching 😊🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ झाला आहे. असेच नेहमी हसत खेळत रहा देव तुमचं भलं करो. पापलेट खाण्यापेक्षा सरंगा खा खूप छान टेस्टी लागतो. पापलेटला चव नाही. हलवा, सुरमई हे खायला मज्जा येते. ❤🎉
टाळ चिपळी👯 खूप गोड आहे.सुंदर फँमिली छान मधुर प्रेमळ मालवणी भाषा 🌴🌴🌴
खुप खुप शुभेच्छा लवकरच १लाख सबस्क्राईबर होवदे.मानशीवयल्याक काळजी.जय मानसीश्वर.
RUclips कडून पेमेंट इल्यावर आमी येतंलावं तुमच्या डोंबिवलीच्या कोकण फ्युजन हॉटेलात जेवूकं. त्याआधी RUclipsr होतंव, रील स्टार होतंव 😄 आयेक हो व्हिडीओ दाखवच्या आधी मिठाई आणि पैशे धाडलंस की नाय 🤔 आता पन्नास हजार subscribers झाले की, get together ( स्नेह मिलन ) ठेवा. पाटकर, खर्डेकर कॉलेज आमच्या वेंगुर्ल्यात असतं. रेडकराची खानावळ. बंदरावरचे माशे 1 नंबर 👌 खेकडे फोडूकं दिल्यानी तो सुपारी फोडूचो अडकीत्तो 😂♥️👍
खुप छान रोज रात्री झोपण्यापूर्वी बघतो तुमचे व्हिडिओ
खूप छान व्हिडीओ, आणि टाळ चिपळी ला लवकरच 50k ची पार्टी मिळो ही सदिच्छा 🙏
ABHINANDAN, Thanyath Hodi Restaurant sudha Malwani saathi chaan jaga aahe💐
Let's go का मालवणीत चल बेगीन म्हनतत असा वाटता, बाकी आमी लवकरच 50k ची वाट बगीत असाव, जय शिवराय
शिरा पडली तुमच्या तोंडावर.... संकष्टी दिवशी व्हिडिओ अपलोड कित्या केलात.. 😀😀😀
खरोखरच तुमच्या छान संभाषण ऐकून खूप मजा येते
Bhari bhavtas video mi pan MALVANI vlog bhanavtay
Dada tumi khup god ahe . Tumcha bolana ❤❤❤❤ agdi tention free karun takte.
Masta cha ....bhari...khekdo...tondak pani sutla😋😋
तोंडक पाणी सुटताहा ह्या सर्व बघून बघून 😂😂😂😂😂😂 , मी तर खूप मिस करत असय ❤❤❤❤❤❤❤ ,
दादा
तुमची पिव्वर मालवणी आणि कोकणातल्या सगळ्या वस्तूंची माशांची माहीती अमवास्येचे कुर्ले पौर्णिमेचे कुर्ले सगळीच माहीती आमका लय आवाडता आणि व्हिडिओ बघताना असा वाटता आम्ही तुमच्याच घरात आसव कींवा तुम्ही आमच्याच घरात आसास अशी एक रूप होवन व्हिडिओ बघतव दादा तुमची चेडवा आमका लय आवाडतत आणि वहीणी तर येवढी आवाडता माझी सख्खी वहीणीच आसा, दादा वहीणीच्या चेहर्यावर बगला तर वहीणी कीती तरी साध्या स्वभावाची आसा माका भाव म्हणून तुम्ही आणि तुमचा बोलणा आवाडताच पण वहीणी आणि वहीणीन केल्लले सगळे माशांचे प्रकार लय आवाडतत 👌👌👍👍🙏🙏🙏
Let's go च्या ऐवजी "गो चला बेगीन" म्हटलंस तरी चलात.
Shevtla mhana - kalji gheva, swayn rawa
Bharich aasa kokan fusion bhava 👌👌😋😋
Mst video asech vlog टाकत जा आणि भराभर subscribr वाढत जाऊ दे🎉🎉🎉🎉
आम्ही डोंबिवलीत राहतो
आमचं आवडतं हॉटेल आहे 😊
तुमची फॅमिली खूप सुंदर आहे 😊
Let's go. चला तर जावया...
Chaan Vdo ❤❤❤ Best Wishes tumhala aani Tumchya pariwarala 👍👍👍
Let's go.....begin javya,haha
खूप सुंदर व्हिडिओ
1 no jevan 😋👌👌
Congratulations 🎉❤sweet family 🎉
Sweet family aamala tumche vedios khup aawadatat .... All the very best for future 🎉
@@gaurikudtarkar3678 thank you 😊
Mi ratanagiri chi ahe pan ratnagiri madech Aadivare gav ahe maz &tumachi malvani bhasha khup aavdte mala
Kharach sweet family ha
मालवणी माणसा माशार तावच मारतत माशे असले तर दोन घास जास्तच जातत बरोबर ना आभिनंदन
Let's go..../ चला बेगीना 😅😅
Dada mi tumhala suggest kela hota...let's go la malvani paryaay dya mhanun
पाटकर स्कुल आहे डोंबिवली ला
Very Sweet People ❤
Saheb तुमचे व्हिडिओ सुंदर प्लीज एक काम करा ज्या हॉटेल मध्ये जेवण करता त्या हॉटेल च पत्ता प्लिज सांगा आणि शक्य झाले तर दजेवणाचे दर पण सांगा दुसरे मासे जेवण करताना माश्याच्या आमटीत सोलकढी मिक्स करा आणि चव घ्या
चला गाववाल्यानु चला.....
Eak no video bhai❤❤❤
Mini kokan bhandup mde kokan mohatsav chalu zala aahe tr tu yeoun video banav plzz 🙏🙏🙏
पूर्ण मालवणी भाषेत बोलत जा, मस्त वाटत ऐकायला 👌👌
हि मालवणी भाषा नाही ही देवगडची भाषा आहे.मालवणी. वेगळी आहे.
मालवणी भाषा माका तुका असते
वा मस्त. खेकड्याचो डेको केवढो मोठो हा
Let's go चा मालवणी अर्थ झोळून येतव कारण लहानपणापणी मालवणाक गेलव कि आजी म्हणायची खय गो झोळूक चललास
Chala, satkuya ata mhana..😂😂😂... Love from Goa...
Pure malvani Bhasha ❤
GD ❤
मस्तच vlog आसा...
Let,s go -चल्लाव पटकन
लवकर होतले....
मस्त 😊
Nice video
राजापूर चे भेटले❤😊
Let's go .. मालवणी... चला जावाया.. 😉
I think it's begin chala
सुंगटा,तंदुरी 1नंबर
अभिनंदन👏💐
Begin begin chala
अभिनंदन 🎉💐🎉🎊💐
Congratulations
चला तर आता लगेच जाऊ.हाशब्द.
युट्यूबवर आम्ही लाईक केल्यावर तुम्हीच खातव आम्ही एढझव्यासारखो लाईक करताव पण आमच्या लाईकमुळे तुमची मज्जा हा
Mast
अभिनंदन
Chala mage mandlinu ( let's go )
Very sweet family. Congratulation.,👍👍👌👌
फिरूक चाललव असा म्हणतत भावाशी
Let's go malvani meaning चला बेगीन
लेट्स गो मालवणी मध्ये लवकर भायरे व्हा😂😅
मी सावंतवाडीचो असय..
कोकण fusion ला नक्की भेट देतलंय.
मिलिंद सावंत
आपलो मोबाईल नंबर देतलास. 👌
इंस्टाग्राम ला DM करा
🎉
Enjoy your day .sweet family
वाटेक लागाया आता
Let's go च्या जागेर मालवणी
Pucha jaukcha ha let's go
Aata maza pan nav gheuk hoya
😊😊 least go yacho arth malvani bhashet cla nighaya
Khup chan ❤😂🎉😊
1No bhava
Dada let's go cha aplay kokani malvani bhashet shabda mhanje maza andajan CHALA FIRAK asa hota.
Me pan koknatlo kudal cho. Ani maza mama cho gaon mahpan.
अभिनंदन अभिनंदन
Congratulations bro
Bazu cha table wale maja ghet aahet😂
Congratulations 👏🎉👏🎉
Congratulations thank you for sharing video ❤ take care ❤
भाऊ कोकणची चेडवा म्हणजे काय चेडवाचा मराठी अर्थ काय आहे सांगा 🐤🐥🐤🐥🐤🐥🐟🐠🦐🦀🐓
❤ Love you family dada
Bill kiti zala te sang plz aamhala pan jaych aahe palz
Lets go mhanje Chala !!!! Javya !!!!
चालतो व्हा... लेट्स go
Dada roj roj vlog ka yet nahi
👌👍👏
Lets go वाटेक लागा
सुपारी फोडुचा आडीकता आहे तो
Chan
Love you from Goa
Lets go :---चला आता वाटेक लागोया......
चला जावया.
Chala झोळुक asa म्हणा
Chala go
आमच्या शेजारच्या वाहिनी बोलायच्या 'वाटेक लागो'😂😂😂
येतव म्हरे
दिपाली न्यु इंग्लिश स्कूल केव्हाची बॅच?मी २००४दहावी.अलका मॅडमचो प्रसाद गावलो कि चुकलो.जेंका चुकलो ते खरे भाग्यवान.
Abhinandan.....❤