विलासबापू भूमरेंना तिकीट मिळालं ? तर ते आपल्या वडीलांचा गड राखणार का ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #sandipanbhumre #vilasbapubhumre #dattagorde
    विलासबापू भूमरेंना तिकीट मिळालं ? तर ते आपल्या वडीलांचा गड राखणार का ? #vilasbapubhumre
    पैठणला मिळणार नवा आमदार..
    मंडळी, विधानसभा निवडणुका जाहीर होताच, तिकीट मिळविण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये आता चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आपण निर्माण केलेला राजकीय वारसा, हा आपल्या कुटुंबातूनच पुढे नेण्यासाठी आपल्या मुलांना, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी अनेक बड्या नेत्यांकडून केली जात आहे. मग यामध्ये अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण, आमदार बबन शिंदे यांचे पुत्र आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे असो, की बारामतीतून युगेंद्र पवार असो, या सगळ्या नव्या चेहऱ्यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मागच्या निवडणुकीतंही अनेक युवा चेहरे आपल्या घराण्याचा राजकीय वारसा घेऊन मैदानात उतरलेले आपल्याला बघायला मिळाले. यात आदित्य ठाकरे, रोहित पवार, अदिती तटकरे, हे मैदानात उतरलेही आणि यांनी विधानसभा गाठली ही. आता यंदाच्या विधानसभेत अनेक राजकीय नेत्यांच्या मुलांच्या नावांची चर्चा असतानाच, नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना देखील विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी, सध्या पैठण मतदारसंघातून सुरू आहे. मात्र ही चर्चा जशी सुरू झाली, तसं पुन्हा एकदा मद्यविक्री प्रकरण या मतरदारसंघात बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे. म्हणूनच ज्या पद्धतीने संभाजीनगरच्या लोकसभेत दारूवाला की मंदिरवाला असा प्रचार रंगला, त्याप्रकारे पैठणच्या रिंगणातही हाच मुद्दा गाजणार का? विलासबापू भूमरेंना तिकीट मिळालं तर ते आपल्या वडीलांचा गड राखणार का? या सगळ्या प्रश्नांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट!
    sandipan bhumre,sandeepan bhumre,sandipan bhumre speech,sandipan bhumre live,sandipan bhumre bhashan,sandipan bhumre audio clip,sandipan bhumre today news,sandipan bhumre latest news,sandipan bhumre entry,sandipanrao bhumre,sandipan bhumare,sandipan bhumre comedy,minister sandipan bhumre,sandipan bhumre recording,sandipan bhumre ajit pawar,sandipan bhumre call recording,sandipan bhumre viral audio clip,sandeepan bhumre angry,sandipan bhumres abdul sattar
    त्याच काय ना! महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, बातम्या, राजकारण याची इत्यंभूत माहिती आमच्या पोर्टल वर अगदी सोप्या आणि सहजतेने सगण्यात येईल. राजकीय विश्लेषण तसेच तुमच्या शहरात तुमच्या शेजारच्या शहरात मुंबईत पुण्यात काय सुरू आहे अगदी तुमच्या हातात असलेल्या मोबाईल अर्थात स्मार्ट फोनवर समजेल...आता तुम्हाला याला त्याला विचारण्याची गरज नाही..अरे ते त्याचं काय? आम्ही तुम्हाला सांगू आता त्याचं काय...कारण बातमीच्या मागची बातमी आणि चालू घडामोडी बद्दल तुम्ही आम्हाला विचारा 'त्याचं काय?
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. youtube.com/@t... नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    जर तुम्हाला काही सुचवायच असेल :
    tyachkay@gmail.com या मेलआयडीवर कळवू शकता.
    जाहिरातीसाठी : 9860412277

Комментарии • 43

  • @yashdeshpande6762
    @yashdeshpande6762 2 месяца назад +6

    मागच्या वेळेस दत्ता भाऊ चा पराभव हा फार कमी मताधिक्क्याने झाला होता. पाच वर्षापासून दत्ता भाऊ गोरडे अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी आहेत. यावेळेस 50,000 च्या मताधिक्क्याने विजय नक्की होणार 🚩

    • @ChiefOfJustice
      @ChiefOfJustice 2 месяца назад

      Te mat tyala ncp chya navavar bhetel hote re. Tyala paithan sodun ek kutra bhi nhi olkhat.

  • @amoltupe513
    @amoltupe513 2 месяца назад +4

    तरुण, तडफदार, पैठण विधानसभेचे होणारे दमदार आमदार मा.श्री.दत्ताभाऊ गोर्डे पाटील❤

  • @utkarshkulkarni5066
    @utkarshkulkarni5066 2 месяца назад +4

    विलास बाप्पू भुमरे आमदार तर होणार व मंत्री पण होणार 🚩🚩🚩🚩

  • @vishalthorat801
    @vishalthorat801 2 месяца назад +10

    पैठण ही संतांची भूमी आहे. पैठणकर याला दारूची भूमी कधी होऊ देणार नाही.
    आम्ही दत्ता भाऊ सोबत आहोत,!

  • @akhtarpathan4855
    @akhtarpathan4855 2 месяца назад +3

    महाविकास आघाड़ी चा आमदार होणार पैठण

  • @vinodbhaugaikwad3766
    @vinodbhaugaikwad3766 2 месяца назад +3

    मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने विलास बापू भुमरे निवडून येतील record break leed..100%

  • @maheshthote2669
    @maheshthote2669 2 месяца назад +4

    फायनल आमदार विलास बापू

  • @महादेवखेडकर
    @महादेवखेडकर 2 месяца назад +4

    फक्त विलास बापू भुमरे फिक्स आमदार

  • @vips.n3601
    @vips.n3601 Месяц назад +2

    फिक्स आमदार विलास बापूसाहेब भुमरे

  • @महादेवखेडकर
    @महादेवखेडकर 2 месяца назад +3

    फक्त विलास बापू भुमरे फिक्स आमदार होणार

  • @tushargorde6424
    @tushargorde6424 2 месяца назад +2

    Datta bhau gorde 💪👍🏻

  • @rameshwarsawle6169
    @rameshwarsawle6169 2 месяца назад +3

    आताच काही सांगता येणार नाही ...

  • @yogeshlembhe1795
    @yogeshlembhe1795 Месяц назад

    विलास बापू भुमरे फिक्स आमदार ❤

  • @akashshelkeofficial8790
    @akashshelkeofficial8790 14 дней назад

    महाविकास आघाडी मध्ये पैठण विधानसभा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ला सुटणार आहे आणि माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे साहेब यांना तिकीट भेटल

  • @ravirajkhadke1505
    @ravirajkhadke1505 2 месяца назад +2

    भावीआमदार विलास बापू च होणार

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад +6

    😂वारे वारसा दारू वाला 😢 100% दारूचे पैसे हिस्कातून घ्या 😢 पडणार😅

  • @dnyaneshwarmapare-u2p
    @dnyaneshwarmapare-u2p 29 дней назад

    विलास बाप्पू भुमरे फिक्स आमदार

  • @Harshvardhanjadhav18
    @Harshvardhanjadhav18 Месяц назад

    Vilas bappu bhumre 𝗙𝗜𝗫 𝗠𝗟𝗔 🔥

  • @balucavan1515
    @balucavan1515 5 дней назад

    Only datta bhau

  • @krushnagadhe6759
    @krushnagadhe6759 2 месяца назад +3

    पैठण तालुक्याचे भावी आमदार दत्ता भाऊ गोर्डे पाटील

  • @NavnathBhojne
    @NavnathBhojne 22 дня назад

    😊 मीढं

  • @YashSwant
    @YashSwant 2 месяца назад +4

    संभाजीनगर मध्ये इम्तियाज जलील ला पाडायचं होतं म्हणून दुसरा पर्याय लोकांकडे खैरे किंवा भुमरे होते.
    खैरे का लोक कंटाळले होते.
    पण पैठण मध्ये परिस्थिती वेगळी आहे पैठण मध्ये फक्त दत्ता भाऊ आता आपण गावागावात सामान्य माणसाला विचारून बघा कोणालाही हे दारू वाले नको सगळ्यांना सुशिक्षित नेता पाहिजे.

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 2 месяца назад +3

    विलास भुमरे हे गरीबांना मदत करणारे नेते आहेत शंभर टक्के निवडून येणार जय श्री राम 🙏🙏

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 2 месяца назад

      दारु विकणारे आणि दारु विकणार्याच समर्थन करणार्यांकडुण भगवान श्रीरामाच नाव शोभत नाही

  • @fluentaspokenenglishacadem4884
    @fluentaspokenenglishacadem4884 2 месяца назад +1

    👏👏👏

  • @ashutoshmogalpatilnilajgao6346
    @ashutoshmogalpatilnilajgao6346 24 дня назад

    Bappu Fix aahe Maz Matdan aani Aajun 10 Matadan aaananar Baki Kahi Aso Kam Hot Lagech ...One Call Fkt Vilas Bappu Bhumre...

  • @ChiefOfJustice
    @ChiefOfJustice 2 месяца назад +1

    Datta Gorde haa NCP chya vote var 2nd aala hota. Hya dambarla Sandipan la padta aale nhi. Aata Sharad Pawar chya party cha manus mla banaar.

  • @अबूजरशेख
    @अबूजरशेख 2 месяца назад

    पैठण मधुन काले ना आघाडी आहे

  • @LaykatPatel
    @LaykatPatel 2 месяца назад

    1 लि 1 विलास भूमरे शासन

  • @royal_patil_bhagwat.6073
    @royal_patil_bhagwat.6073 2 месяца назад +1

    ओन्ली बापू

  • @Ganesh-be3gz
    @Ganesh-be3gz 2 месяца назад +2

    आमदार तर बापुच होणार ✌️✌️

  • @bhagwanabc
    @bhagwanabc 2 месяца назад

    Datta gorde

  • @saurabhaute143
    @saurabhaute143 2 месяца назад +1

    फिक्स आमदार विलास बापु भुमरे साहेब ✌️🏹🚨💯

  • @sunnymapari6979
    @sunnymapari6979 2 месяца назад +1

    पैठण तालुक्यात विलास बापु फिक्स राज्य मंत्री

  • @sanjeevkorde8124
    @sanjeevkorde8124 2 месяца назад +1

    किती दुर्दैव आहे मित्रानो तालुक्यातील अत्यंत ज्वलंत प्रश्न जैसे थे तसेच आहे पैठण चे संत ज्ञानेश्वर उद्यान नाथा मंदिर परिसर सिंचनाचा प्रश्न तालुक्यातील शेतकरी विमा विज
    शहराची लावलेली वाट हि कुणाच्या काळात झाले याचाही अभ्यास करा की नुसताच फिक्स
    आमदार
    तालुक्यातील सर्व जनतेच्या मनातील जिगरबाज माणूस श्री दत्ताभाऊ पा गोर्डे

  • @laxmankhedkar6656
    @laxmankhedkar6656 2 месяца назад +1

    किंग ऑफ ओबीसी

  • @महादेवखेडकर
    @महादेवखेडकर 2 месяца назад +1

    फक्त विलास बापू भुमरे फिक्स आमदार

  • @sohelpathan8560
    @sohelpathan8560 2 месяца назад +3

    फिक्स आमदार विलास बापू भुमरे