@@मेमाणेकृषीदीप चालते सर, तुमचं काम चांगलं आहे... खरंतर माल निघत नाही म्हणून आमच्या भागात निशिगंध 80टक्के काढून टाकली तरीही भाव 100 च्या आसपासच अडकतोय... म्हणून निशिगंध परवडतच नाही. माझ्या गावापासून मंठा फक्त 150 km. आहे, परभणी पर्यंत तर नेहमीच येतो.... तिथून तर 60.70 km. असेल बघूया तरी नेमकं केलंय तरी भावाने काय? दादाचं नियोजन बघूया... माझा उद्देश चुकीचा नाही.. धन्यवाद... 🙏
खुप छान प्लांट आहे.👍👌
Khup Chan sir aasch pudh jat raha
Jabardast setting 🎉
मेमाणे सरांचा मो.नंबर आहे का कोणाकडे
👍👍
Gulchdi che ful kale padun sadet ahe
5 गुंठ्यात 42 किलो
शक्य वाटत नाही मेमाणे साहेब...
कोणतेही खतं वापरू द्या...
आज दररोज 10 किलो पण शक्य नाही
1 किलो पासून 42 किलोपर्यंत माल निघाला
प्लॉट सांगतोय ना
phone no. Send
@@मेमाणेकृषीदीप
चालते सर, तुमचं काम चांगलं आहे...
खरंतर माल निघत नाही म्हणून आमच्या भागात निशिगंध 80टक्के काढून टाकली तरीही भाव 100 च्या आसपासच अडकतोय... म्हणून निशिगंध परवडतच नाही.
माझ्या गावापासून मंठा फक्त 150 km. आहे,
परभणी पर्यंत तर नेहमीच येतो.... तिथून तर 60.70 km. असेल बघूया तरी नेमकं केलंय तरी भावाने काय? दादाचं नियोजन बघूया... माझा उद्देश चुकीचा नाही.. धन्यवाद... 🙏
व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे
@@मेमाणेकृषीदीप sir tumcha number dya