लग्नानंतर पुन्हा विडिओ चालू केल्याबद्दल धन्यवाद कारण कोकणातील लोक मुंबईत आली आपल्या कोकणातील गावाला विसरले होते त्याना तू गावाची ओढ लावलीस तसेच कोकणातील सर्वच युट्यूबर नाही धन्यवाद तुझ्या आयुष्यात माता महालक्ष्मी ची कृपा अखंड राहावी हीच सुभेचछा
मास्यांचा बेत खूप मस्त होता,❤️आजी नेहमी सारखी मस्त,❤️ हसरी आजीला खूप दिवसानंतर पाहून मस्त वाटल.❤️ मी कालचा आणि आजचा vlog ektra पहिला आज, ते पण popcorn खाता खाता.
ए अनिकेत आजी ला प्रत्येक विडिओ ला घेत जा रे किती छान वाटते तू सगळ्यांना manage करतोस हे चित्र फार दुर्मिळ आहे डोळे सुखावतात आणि पाणवतात देखील love u all
Oh my God kiti diwsane Aaji 🙏barobar bolas ....just love the conversation between you and aaji So cute she is 😘😀 Shweta very sweet girl....😘 God Bless you all!!!🙌🙌🙌 Lagna,zhalay pan aahe tasach aahe... Asach raha....👍
माशांची रेसीपी मस्त खूप छान👏✊👍 आजी एवढ्या प्रेमाने जेवण बनवतात त्याची चव भारीच असणार, अनिकेत, श्वेता ला शुभेच्छा, सारखे कशाला विचारायचे कसे वाटते श्वेता ला, ती खुष आहे, एकदा लग्न झाल्यावर enjoy each moment... Stay blessed🙏
Punha ekda Harkul che vedio start zale so khoop chhan vatay.. And Shweta is so lucky coz Mumbai chi asun tila koknat settle whayla bhetay.. Mastta 👍👍👌👌👌👌
ते ठिक आहे पण आम्हाला तूझी बायको कशी दिस्ते साडीत हे बघायच होत म्हणून आणि नविन लग्न म्हणून वैहिणी ने कशी १ दिवस साडी घातलेली छान वाटल बघून बाकी छान आहे तूझी बायको
चांगल आहे ना सूनाना त्यांच्या घरचीच वागणूक मिळाली तर त्या पण खूश राहतील आणि त्या खूश तर घर खूश पण येखाद दिवशी साडी घालून वैहिणी आणि तू शेतावर जा जेवणाचा डब्बा घेऊन मग अगदी गावरान शेतकरी जोडा बघायला आम्हाला खूप आवडेल 😙😄
कोकणात खूप छान वाटत राव... जंगल आणि ते कौलारु कोकणी घरं... उन्हाळ्यातील फळ करवंद, फणस, बोंडू, आंबा, रतांबी(कोकम)...जगण्याची पद्धत, पावसाळी पडणारा धो धो पाऊस, निसर्गरम्य वातावरण... जणूकाय सर्गच कोकण... मला फार आवडत..
Vaa Aniket bala koop chhan masa chi recipe aaji ne banun dakhvla Ani tuzi prasana vicharnari aaji koop divasani disali Ani tuza friend Patya koop help karto Ani Shweta ne chhan bhandi va cupboard ghetla chhan masta hota video avadala Ek number happy married life both of you God bless you beta
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khup chan video zala ani tumcha navin sawnsarachi survat pn chan zali karedi karun chan ahe baiko khup sudar 👍
अंड्या वहिनीक सांग आपले खानदानी पातेलो भारी आहात शेती कधी करतालास चालु आमकां बगूची हा शेती असेच राहावा सगळे हसत छान वाटा बगून जय पावना देवी श्री स्वामी समर्थ🙏🙏❤️❤️
माझ्या ही मुलीचं लग्न होत म्हणून व्हिडिओ बघता येत नव्हत्या जास्त......पण परत आता जुने दिवस आठवले खुप छान वाटतंय तुझ्या व्हिडिओ बघुन...... आणि तुझं लग्न तर खूपच छान 👌👌❤️❤️ Congratulations aniket❤️❤️
तुम्ही भाग्य वान आहात की तुम्हाला आजी च्या हातच जेवण जेवायला मिळत आहे, आजीला नमस्कार, आणि आईला पणं, तुझी कारभारीण खूप सुंदर आहे, तिला कपाळावर मोठी टिकली लावायला सांगा,त्या अजून सुंदर दिसतील, सुखी रहा 👍👍👍
अनिकेत आमच्यासाठी पञ्याभाई तुझा मिञ नसून भावासारखाच आहे आज पञाभाईला व्हिडिओ मध्ये पाहून खूप छान व आनंद झाला हसरी आजीशी न चुकता आठवणीने बोलतो हे पाहून आनंद होतो श्वेता अनिकेतला हरकुळातच ठेव तू मुंबईत गेली तर आमची पूर्ण गोष्ट कोकणातील फँमिली नाराज होईल आमच्या साठी अनिकेत देवदूत आहे जो आम्हाला थोड्या वेळासाठी आनंदाचे क्षण देतो प्लिज रागवू नको आवडले नसेल तर स्वॉरी पण तू उत्तर छान दिले की आत्तातरी तुला तिथे करमते असो दोघेही खूप छान दिसत आहे पण अनिकेत लग्न झाल्यानंतर तुझे बाहेरचे खाणे कमी झाले कारण तू इतक्या वेळ उपाशी कधीच राहिला नाही असेल श्र्वेताला पाहून मन भरत असेल पञ्याभाई अनिकेतच्या संसाराची गडबड पाहून काय बोलावे हे सुचेना पण यंदा कर्तव्य नाही हो ना व अनिकेत पञ्याभाईच नाही तर आम्ही सुद्धा हसत होतो तुझी गोड संसाराची कसरत पाहून ही तर सुरवात झाली असून हसून खूप छान व सुंदर संसाराचे धडे शिकायचे असो आजी रेसिपी मस्तच व हिंदी इंग्रजी खूप सुंदर 👌👌👌चिन्नू आईवर रागावली कारण आईने लग्नगडबडीत आमच्या चिन्नूचे लाड नाही केले होना चिन्नू पण खरच आई खूप प्रेमाने तिचे लाड पुरवतात लव यू चिन्नू 😊आजीला नमस्कार 🙏🙏🙏
Aajjinchi recipe 👌👌👌 aani tai ne pan ti machhi saf karayla khup mehanat ghetli karan chhoti machhi khup vel lagto saf karayla baki video 👌👌aani Aajji na 🙏🙏
अशी आजी सगळ्यांना नाही लाभत....काळजी घ्यावी सर्वांनी आजीची....तु नशिबवान आहेस... अनिकेत...मी पल्लवी पाटील बोलत आहे आजी.... आजीला माझा सस्नेह नमस्कार.....♥️♥️♥️🫂🫂🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumchi खानदानी पातेले छान आहे....♥️♥️♥️
आम्ही येतो तरवा लावायला ,आम्हाला येत लावायला
Hehehe
@@asavarichonkar2117 .
Tumcha vlog khup natural astoh ki as vatat baghat rahav sampuch nye .. Tumchi aaji bhari ahe tichi recipe tyahun bhari hoti, God bless her..khup chan video 👍👌
Shevat ne deress ghetla tar aanakhi chhan disel ti karn gadavar top vagere ghatle te bre nay disat Mumbai la vagere thik ye pan ikde nnko
आजीची माश्याची रेसिपी छान, तूम्हा उभयतांना नवीन संसारासाठी खूप खूप शुभेच्छा,
खूप दिवसानी आजीची रेसिपी पाहून खूप छान वाटले 😋😋👌👌
दादा तू मस्त बोलतोस पण तुझे कॉमिक timing आम्हाला खूप आवडते...❤❤दादा तू लय भारी आहे
नवीन संसाराला खुप खुप शुभेच्छा..💐💐
वहिनीला म्हणावं ऊन-पावसाची सवय करून घ्या आता आणि माशाचा तिखला भारीच.
लग्नानंतर पुन्हा विडिओ चालू केल्याबद्दल धन्यवाद कारण कोकणातील लोक मुंबईत आली आपल्या कोकणातील गावाला विसरले होते त्याना तू गावाची ओढ लावलीस तसेच कोकणातील सर्वच युट्यूबर नाही धन्यवाद तुझ्या आयुष्यात माता महालक्ष्मी ची कृपा अखंड राहावी हीच सुभेचछा
Thank u
आजी ची रेसिपी खूप छान होती अनिकेत तू खरया अर्था ने संसाराला लागलास 👌🏻👌🏻
मास्यांचा बेत खूप मस्त होता,❤️आजी नेहमी सारखी मस्त,❤️ हसरी आजीला खूप दिवसानंतर पाहून मस्त वाटल.❤️ मी कालचा आणि आजचा vlog ektra पहिला आज, ते पण popcorn खाता खाता.
ए अनिकेत आजी ला प्रत्येक विडिओ ला घेत जा रे किती छान वाटते तू सगळ्यांना manage करतोस हे चित्र फार दुर्मिळ आहे डोळे सुखावतात आणि पाणवतात देखील love u all
Oh my God kiti diwsane Aaji 🙏barobar bolas ....just love the conversation between you and aaji
So cute she is 😘😀
Shweta very sweet girl....😘
God Bless you all!!!🙌🙌🙌
Lagna,zhalay pan aahe tasach aahe...
Asach raha....👍
Thank u
आजची रेसिपी मस्त आजीची मस्त खेचत असतो आजी खूप भारी आहे तुझी अनिकेत
आज्जी...माशाची रेसिपी खूप टेस्टी दिसत आहे...😋😋😋🤤🤤🤤
खुप छान रेसिपी आणि झटपट होणारी 👌👌👌👌👌
I can't explain.😄😄 So sweet. चिनू 😍
Khupch chan recipe. Mazi aaji ashich banvaychi nadiche mase.
most important this he is respecting his parents and family members.
आजीने मस्त रेसिपी बनवली.वहिनींनी छान खरेदी केली.दादा नवीन संसारासाठी शुभेच्छा.
Khup divasne chinu darling disli🥰.
Aaji ani tichya gappan sobat chi recipe 🤩 Waww👌🏻😘.
Thank u
आजी मासे खूप छान बनवले 👌👌👍आजी🤗 आमची लय भारी 💓👌👌👍
अनिकेत खूप खूप अभिनंदन दोघांना 💓
जोडी मस्तच 1 नंबर 💓👌👌👍
Khup chan hota video, Aniket ani shweta dogh pan khup cute distay, ani Aniket tu khup lucky aahes ki tula khup chan mirta aahe,ani aaji chi recipe chan hoti, Nehami ase chan chan video upload karat Raha, Shree Swami Samarth 🙏
Thank u
माशांची रेसीपी मस्त खूप छान👏✊👍 आजी एवढ्या प्रेमाने जेवण बनवतात त्याची चव भारीच असणार, अनिकेत, श्वेता ला शुभेच्छा, सारखे कशाला विचारायचे कसे वाटते श्वेता ला, ती खुष आहे, एकदा लग्न झाल्यावर enjoy each moment... Stay blessed🙏
Navin navari saree madhech chhan diste gavakade
Pratyekala swamanane jagav mala evdhach vatat ✌🏻
आजी आणि अनिकेत ची गोष्ट आम्हाला खूप आवडते दोघेही एकदम मस्त.........
Punha ekda Harkul che vedio start zale so khoop chhan vatay.. And Shweta is so lucky coz Mumbai chi asun tila koknat settle whayla bhetay.. Mastta 👍👍👌👌👌👌
तुझं गावच्या घर दाखव
मागील दार दाखव
तुमच्या किचन मध्ये मागे दरवाजा नाही का
Aji Kohinoor Hira ahe tila Chan japa Aji 😍❤️😍 khup sunder video Bappa bless you 😍
Thank u
Khup mast shopping and recipie...happy married life Aniket and Shweta...🥰
खरंच रे आजी आज थकल्यासारखी वाटते.आजीच्या हातची माशाची रेसीपी खुप छान.👌🏻😋
Happy married life both of you congratulations🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप छान व्हिडिओ आणि आजीने बनवलेली माश्यांची रेसिपी मस्त बगुन तोंडाला पाणी सुटलं मस्त 👌🏻👌🏻👌🏻
नव्या नवरीला साडीत पाहायच होत आज पहिल्यांदा व्हिडिओ आला लग्न झाल्यापासून म्हणून
Sorry but konala kay ghalayla hav he Asian ka thatvaych nahi ka?
ते ठिक आहे पण आम्हाला तूझी बायको कशी दिस्ते साडीत हे बघायच होत म्हणून आणि नविन लग्न म्हणून वैहिणी ने कशी १ दिवस साडी घातलेली छान वाटल बघून बाकी छान आहे तूझी बायको
Aata ethech aahe sanavarala honarach te sagla
Gavi suna jeans ghalayla laglya tar ky hoeil
चांगल आहे ना सूनाना त्यांच्या घरचीच वागणूक मिळाली तर त्या पण खूश राहतील आणि त्या खूश तर घर खूश पण येखाद दिवशी साडी घालून वैहिणी आणि तू शेतावर जा जेवणाचा डब्बा घेऊन मग अगदी गावरान शेतकरी जोडा बघायला आम्हाला खूप आवडेल 😙😄
खुप छान नवीन संसाराची सुरुवात आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Accenture is the best IT firm... Please don't make her quit the job... It's a lifetime achievement.. 👍
Shweta Vainee is
Software Engineer Senior Analyst at Accenture
and also Microsoft Azure Data Fundamentals- DP-900 Certified
होय, Accenture चे M. D. माझ्या परिचयाचे आहेत.
कोकणात खूप छान वाटत राव... जंगल आणि ते कौलारु कोकणी घरं... उन्हाळ्यातील फळ करवंद, फणस, बोंडू, आंबा, रतांबी(कोकम)...जगण्याची पद्धत, पावसाळी पडणारा धो धो पाऊस, निसर्गरम्य वातावरण... जणूकाय सर्गच कोकण... मला फार आवडत..
Thank u
Congratulations 🎉 Happy married life both of you..
Thank u
दोन्ही आजया.खूप cute आहेत.
थोडं वेगळं जाणवतंय अनिकेत
Kiti sunder bhasha ahe,khup goad bolta tumhi.aaji tr 1ch no. 👌👌
Thank u
व्हिडिओ लेट येतात दादा
Are samjun ghya atach lagna zaley..thoda vel dya tyala
दादाकडे वहिनी आलीय 😋😋😋
Sorry
भावा तुझ मालवणी ऐकायला खूप छान वाटत...असाच बोलत रहा...
Aaji is back .... real is gold
Thank u
कोकणातील माणसंच खूप प्रेमळ आणि गोड.... कायम स्वरूपी आवडतं ठिकाण कणकवली
Both of you congratulations. Stay blessed and happy 👍
नवीन संसाराला हार्दिक शुभेच्छा. खूप छान video
Shweta should NOT leave her job ever.
नोकरी जपून ठेवावी; मुलींसाठी गरज आहे आर्थिक स्वंतत्रपणा. युट्यूब उत्पन्न काय वर खाली असते.
शुभेच्छा!!
Yesss
Vaa Aniket bala koop chhan masa chi recipe aaji ne banun dakhvla Ani tuzi prasana vicharnari aaji koop divasani disali Ani tuza friend Patya koop help karto Ani Shweta ne chhan bhandi va cupboard ghetla chhan masta hota video avadala Ek number happy married life both of you God bless you beta
Thank u
बायको म्हणेल ते करायला सुरवात झाली
😂😂😂😂 gharasathi kontihi stree je mhanel re karayachi tayari maji nehmi asel ❤️
@@goshtakokanatli wife च्या हाताची रेसिपी बगयला आवडलं आता काही तरी नवीन डिश करायला सांगा दादा
अप्रतिम ....या विडोओतील आजीचा सहभाग वाख्खनाजोगी
बहुत अच्छा लगा आजी
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏 khup chan video zala ani tumcha navin sawnsarachi survat pn chan zali karedi karun chan ahe baiko khup sudar 👍
Aajji always rocks😎 love u Aajji
Thank u
Aniket aluminium peksha matichi bhandi vapraychi gavi. Taste pan chhan ani tabyetila pan changali
अंड्या वहिनीक सांग आपले खानदानी पातेलो भारी आहात शेती कधी करतालास चालु आमकां बगूची हा शेती असेच राहावा सगळे हसत छान वाटा बगून जय पावना देवी श्री स्वामी समर्थ🙏🙏❤️❤️
Thank u
अभिनंदन अनिकेत व श्वेता पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
1st vlog after your marriage. Sweet couple. God bless you.
Thank u
Tumhi amchya gharaa jawalach hota... Ajji ani vahini pan khup chan ahe..n congratulations 💐💐
आजी खूप गोड आहे 🙏🏼❤️
छान आहे आजी बोलते छान शूभेचा
माझ्या ही मुलीचं लग्न होत म्हणून व्हिडिओ बघता येत नव्हत्या जास्त......पण परत आता जुने दिवस आठवले खुप छान वाटतंय तुझ्या व्हिडिओ बघुन...... आणि तुझं लग्न तर खूपच छान 👌👌❤️❤️ Congratulations aniket❤️❤️
Thank u
Aniket bhavachya baykola aajichya kadun nonvage karayla shikayla lavles aani aaji mchi kartana swatachya baykola ggeun bhandi Kapat aanayla firayla gelas he bare vatte ka khushal kankavlila firat baslays
Hahaha as Nahi ti tar ethech ahe majyasobat so kevhahi karu shanken vahini jatil aata mumbila 😂😂😂
Aajji ne khup chan recipee banvli , tya badal no doubt .. Nice video
Masttt video.. Navin sunela comfort zone madhe baghun chhan vatal... 👍
तुम्ही भाग्य वान आहात की तुम्हाला आजी च्या हातच जेवण जेवायला मिळत आहे, आजीला नमस्कार, आणि आईला पणं, तुझी कारभारीण खूप सुंदर आहे, तिला कपाळावर मोठी टिकली लावायला सांगा,त्या अजून सुंदर दिसतील, सुखी रहा 👍👍👍
Thank u
First vlog after marriage, nice and sweet couple, stay blessed👍
Thank u
छान छान, नवीन संसारा साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐👍👍
Congratulations Aniket and Shweta
Happy married life 💞💞 Both of you 💖💖
Ji aaji nehmi baher basleli aste. Ti tumchyasati khoop khoop Lucky aahe .tila kadhi vishru kako
Yesss
Happy married life both of u..❤️
Khup chan watl video bagun rasam.
Aani vahini mumbai cha aasun ekdam gavakdey mix zaleya....
अभिनंदन अनिकेत दादा अाणि आमच्या लाडक्या वहिनीला...नांदा सौख्य भरे..🎉🎊🥳🎉🥰🤗
Ajichi mashachi recipe chan ajina baghun khup bare vatle .Hasri aaji khup divsani baghitale .Tumchi doghanchi jodi khup chan .Asech hasat anandi raha
दादा तुझ्या बायको ला pan एक रेसिपी बनवयला सांग
तुमची आजी खूप खूप गोड आहे 😘🙏
Congratulation Happy marriage life both of you 💐💐💐
Aaji ne kelele mashyache kalwan ek number..👌👍
अनिकेत आमच्यासाठी पञ्याभाई तुझा मिञ नसून भावासारखाच आहे आज पञाभाईला व्हिडिओ मध्ये पाहून खूप छान व आनंद झाला हसरी आजीशी न चुकता आठवणीने बोलतो हे पाहून आनंद होतो श्वेता अनिकेतला हरकुळातच ठेव तू मुंबईत गेली तर आमची पूर्ण गोष्ट कोकणातील फँमिली नाराज होईल आमच्या साठी अनिकेत देवदूत आहे जो आम्हाला थोड्या वेळासाठी आनंदाचे क्षण देतो प्लिज रागवू नको आवडले नसेल तर स्वॉरी पण तू उत्तर छान दिले की आत्तातरी तुला तिथे करमते असो दोघेही खूप छान दिसत आहे पण अनिकेत लग्न झाल्यानंतर तुझे बाहेरचे खाणे कमी झाले कारण तू इतक्या वेळ उपाशी कधीच राहिला नाही असेल श्र्वेताला पाहून मन भरत असेल पञ्याभाई अनिकेतच्या संसाराची गडबड पाहून काय बोलावे हे सुचेना पण यंदा कर्तव्य नाही हो ना व अनिकेत पञ्याभाईच नाही तर आम्ही सुद्धा हसत होतो तुझी गोड संसाराची कसरत पाहून ही तर सुरवात झाली असून हसून खूप छान व सुंदर संसाराचे धडे शिकायचे असो आजी रेसिपी मस्तच व हिंदी इंग्रजी खूप सुंदर 👌👌👌चिन्नू आईवर रागावली कारण आईने लग्नगडबडीत आमच्या चिन्नूचे लाड नाही केले होना चिन्नू पण खरच आई खूप प्रेमाने तिचे लाड पुरवतात लव यू चिन्नू 😊आजीला नमस्कार 🙏🙏🙏
Thank u tau tuj prem asach Rahu de
Ata aajichya resipi calu mast.todala Pani sutal vahini chi kup mast aahe dogana konachi najar noko lagu de
Camera konta ahe bhai..... Bhari video quality... Vlog bhari astat... 👍👍👍👍
Iphone 13
Aajjinchi recipe 👌👌👌 aani tai ne pan ti machhi saf karayla khup mehanat ghetli karan chhoti machhi khup vel lagto saf karayla baki video 👌👌aani Aajji na 🙏🙏
Patyala savat aali
Hehehe
😆😆
विडिओ छान होता आजीचे बोलणे आवडते.आणि आजीची रेसिपीछान होती.तुझ्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा. 👍
Congrats bro. New life sathi best of luck...
Thank u
Congratulations Aniket 🎉
Tumhi kase bhetlat, lagn kas tharal plz share your story
अशी आजी सगळ्यांना नाही लाभत....काळजी घ्यावी सर्वांनी आजीची....तु नशिबवान आहेस... अनिकेत...मी पल्लवी पाटील बोलत आहे आजी.... आजीला माझा सस्नेह नमस्कार.....♥️♥️♥️🫂🫂🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank u
नांदा सौख्यभरे.❤️❤️अनिकेत आणि श्वेता .आजीला नमस्कार.
@@goshtakokanatli 😃😁
Happy married life 💐👍💐
Jeetu More Chopda,Jalgaon
Congratulation bhava..🎉🎉
Stay blessed and stay happy
Thank u
Nehami pramench khup chan vlog... Keep growing. Love from Ratnagiri
Aaji sathi ❤
Thank u
Congratulations 🎉 Aniket.....Navin sunbainchi ghara badlchi dhadpad avadli....Navin vicharanchya ahet tya....tumhi pn tyana sobt detay he pahun ajun chan vatal....ashich sobt pudhe pn rahudya
Thank u
Marriage jal nantar aapan ji Puja kartoy tar 1.15 Months NonVage khat nhi
Nahi amachyat Nahi as kahi
@@goshtakokanatli okay 👍
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अजिच्या हाताचे मासे खूपच भारी
अनिकेत आजी खूप थकलेली वाटत आहे. तिची काळजी घ्या. आजी ❤️❤️🙏🙏बाकी video छान नेहमी प्रमाणेच 👍👍👌👌👌
Ho nakki
Congratulations....chan ahe Shweta....hasatmukh ahe...ashich raha...ani Aniket baryach divasani video baghun chan watal...mast...tuzi khup pragati hovo hich swamin kade prarthana... 🌹🌹🙏🏻🙏🏻
Congratulations....👍👍👍😍😍
Thank u
congrats bhai, sheti karto ber aahe....pan tujhi wadak youtuber chi..so work on that also, it's on you..
🥰💌 आजी is back....💌..... आजिये अनिकेत दादा क पण शिकय जेवण
Aaji mast bindhast hae asich rahude ajun reciiphi dakhav
Thank u
Happy married Life both of you.......and lots of love aaji
Aniket aaji barobarchi comedy majja vatate