#नवनाथ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • नवनाथ शाबर मंत्र .
    ओम नमो आदेश | गुरूजी को आदेश |पहिला गण गणपती |
    चौदा विद्यांचा सारथी | जती सती कैलासपती |
    बलभीम मारुती | आले विघ्न निवारी | साई गोरखनाथ की द्वाही |
    गुरू की शक्ती मेरी भक्ती चले मंत्र ईश्वरी वाचा | पिण्ड कच्चा गुरु
    गोरखनाथ का शब्द सच्चा ||

Комментарии • 368

  • @anilpatil7845
    @anilpatil7845 6 месяцев назад +4

    ओम नवनाथाय नमः.

  • @SanjayGodse-xq7ly
    @SanjayGodse-xq7ly Год назад +43

    ।। ओम सिध्द गोरक्षनाथाय नमः ।। हा मंत्र म्हणा सर्व विघं दुर होणार .

  • @AkashayKale-zs6qd
    @AkashayKale-zs6qd 6 месяцев назад +5

    ओम नमआदेश🙏

  • @seemabora3723
    @seemabora3723 7 месяцев назад +4

    ॐ नमो आदेश ऊश्री चैतन्य गोरक्षा य नमः

  • @GopalWalulkar
    @GopalWalulkar 7 месяцев назад +3

    गोरक्षनाथ आय नमः ओम श्री गोरक्षनाथ नाथाय नमः

  • @paranm.shunyataa
    @paranm.shunyataa Месяц назад +2

    नमः शिवाय धन्यवाद जय गुरुदेव दत्तात्रेय जय गुरुदेव नव नाथ

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 8 месяцев назад +3

    ओम‌ नमो सिध्द गोरक्षनाथाय नमः

  • @somnathudmale9268
    @somnathudmale9268 6 месяцев назад +4

    आदेश आदेश बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय

  • @uddhavover
    @uddhavover 2 месяца назад +2

    ओम् श्री चैतन्य गुरू गोरक्षनाथाय नमः

  • @sachinchaudhari6758
    @sachinchaudhari6758 2 месяца назад +3

    ओम श्री गोरक्षनाथ नमः

  • @shekharkhedkar4998
    @shekharkhedkar4998 14 дней назад

    Jai Sadguru
    Muze Mere Sadguru Yane Shri Dattatrayaji unone Sukshma Body Ka Anubhav Karvaya Hai
    With Out Practice
    Jai Sadguru

  • @derpamore1399
    @derpamore1399 Год назад +5

    ॐ नमः शिवाय
    श्री गुरूदेव दत्त
    🙏🌹🙏

  • @PratapKedare
    @PratapKedare 7 месяцев назад +3

    आदेश आदेश आदेश गोरखनाथको

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 Месяц назад

    ओम नमो आदेश श्री मच्छिंद्रनाथ नम्. ओम नमो आदेश श्री चैतन्य कानिफनाथ नम.

  • @ArchanaMundhe-k2n
    @ArchanaMundhe-k2n 11 месяцев назад +3

    Om श्री गुरु नव नाथ

  • @RahulSonawmusic
    @RahulSonawmusic 2 месяца назад +1

    ओम सिद्ध गोरक्षनाथ नमः

  • @balunivdunge454
    @balunivdunge454 8 месяцев назад +4

    ओम नमो भगवते नवनाथ नमो नमः,🌹🙏🌹🙏🌹🙏

    • @VaibhavD-yr4or
      @VaibhavD-yr4or 4 месяца назад +1

      शोभाताई युवराज दळवी

  • @buntyaher4814
    @buntyaher4814 6 месяцев назад +2

    नमो आदेश 🙏🙏

  • @ganeshgajre9765
    @ganeshgajre9765 Год назад +3

    गुरु देव दत्त गुरु मचिंद्र नाथ गुरु गोरक्ष नाथ की जय

  • @balunivdunge454
    @balunivdunge454 8 месяцев назад +4

    जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम सीता राम जय श्री राम 🌹🙏🌹🙏🌹🌹प्रणाम गुरूजी 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @BajiraoKadale
    @BajiraoKadale 8 месяцев назад +4

    ओम नवनाथ आय नमः

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад

      सर्व व्हाट्स अप ग्रुपला हा व्हिडीओ शेअर करा 🙏🙏.

  • @pradeepdpaawaskar2
    @pradeepdpaawaskar2 10 месяцев назад +2

    🙏🏻🧡ॐजयशिवमहादेव जयजयहनुमान ॐ🧡🙏🏻

  • @sushkale693
    @sushkale693 18 дней назад +1

    Om sidh goraksha kanifnathay namha

  • @nitinkharat6677
    @nitinkharat6677 8 месяцев назад +4

    ॐ नमो श्री दत्त श्रीपाद नरसिंह स्वामी समर्थ नमः 🌺🌺🙏🙏 ॐ नमो श्री नवनाथ महाराज नमः 🌺🌺🙏🙏 आज नवनाथ शाबरी मंत्र की पवित्र महीमा सच हो इस पल मेरे सब दुःख दरिद्रता गरीबी कर्ज कष्ट संकट क्लेश और सब शत्रू हमेशा के लिये दूर हो और आज गुरुवार के दोपर तक इस मंत्र की पवित्र महीमा से जो सोचा उसे कही अधिक धन दौलत ऐश्वर्य सब सुख वैवाहिक सुख आनंद समाधान यश किर्ती मान सन्मान मिले

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад

      सर्व व्हाट्स अप ग्रुपला शेअर करा 🙏🙏

  • @Shubhangisamare
    @Shubhangisamare 9 месяцев назад +4

    खूप खूप मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद 🎉

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  9 месяцев назад +1

      Please share video on whats app group

  • @kamalkamane7133
    @kamalkamane7133 15 дней назад

    Thank you

  • @shivajiwayal7930
    @shivajiwayal7930 7 месяцев назад +3

    जय नवनाथ बाबा 🙏🙏🙏

  • @Ashokgadhe-h2q
    @Ashokgadhe-h2q 9 месяцев назад +1

    ओम.नमो.गुरु.गोरक्षनाथ.जय.गुरूदेव.मला.आपन.दिलेला.अभ्यास.फार.आवडला.अपन.गुरु.गोरक्षनाथांचा.काही.ध्यानाचा.कृपाकरून.सांगावा.हि.विनंती

  • @jayashrimahale6767
    @jayashrimahale6767 6 месяцев назад

    Shree swami samarth🙏🙏

  • @ManishPatil-x6s
    @ManishPatil-x6s 6 месяцев назад +1

    Aadesh alakh niranjan🙏🙏 🛕🛕🕉🕉🌸🌸📿📿🔱🔱

  • @kirantalwar9094
    @kirantalwar9094 2 месяца назад

    ओम सिद्ध गोरक्षनाथ नम

  • @ShubangiLohar-rg4nd
    @ShubangiLohar-rg4nd 17 дней назад

    खूप.सुंदर.

  • @VishnuHragude-v9t
    @VishnuHragude-v9t 25 дней назад

    Shree swami samrath 🌺🌹🙏

  • @DagbuJagtap-of3tu
    @DagbuJagtap-of3tu 9 месяцев назад +4

    जय गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ नवनाथ बाबा जाधव से मुझे लोगो से जादू से

  • @AbhimanyuSuryawanshi-8158
    @AbhimanyuSuryawanshi-8158 Месяц назад

    || ओम् मच्छिंद्रनाथाय नम : ||

  • @babuugale4757
    @babuugale4757 7 месяцев назад +4

    साहेब मला आज 2महिने झाले खुप त्रास होत आहे रात्रीचे 12 वाजेल कि मला त्रास होतो ऍसिडिटी, श्वास घेता न येणे bp वाढणे असा सतत होत राहत असा वाटत कि जीव जातोय कि काय माझा आता हॉस्पिटल ला ऍडमित्त होऊन आलो तरी त्रास काही कामी होईना काय मार्ग असेल तर कोणीतरी सांगा प्लिज करण खुप वैताग आला आहे माझ्यामुळे माझ्या घरच्याना सुद्धा रात्री जगावं लागत झोप होत नाही

    • @vaibhavshedge121
      @vaibhavshedge121 6 месяцев назад

      Kadu liba ca pala kha roj kami hoel mla pn khup tras hota

    • @cynb8338
      @cynb8338 5 месяцев назад

      नवनाथ मंत्र म्हणत जा रोज एक माळ जप करा मलापण नाथांची प्रचीती आली

    • @NareshPawar-m9j
      @NareshPawar-m9j 5 месяцев назад +1

      मच्छिंद्रनाथ गडावर जावा 40 दिवस तिथेच राहावा ग्रंथ वाचा

    • @i_satosh9757
      @i_satosh9757 14 дней назад

      जय गुरुदेव
      तुम्ही gasentrologist ला दाखवून बघा.
      पित्ताषय बाबत काही प्रॉब्लेम असू शकतो.
      जास्त मेजर नाही राहणार.

    • @babuugale4757
      @babuugale4757 12 дней назад

      Actually सगळे टेस्ट केले रिपोर्ट सगळे नॉर्मल यायचे endoscopy केली ती पण नॉर्मल आली पण काहीच त्रास कमी होत नव्हता घरात नवनाथ पारायण केल ग्रंथ नेहमी वाचतो मी सगळी पीडा गेली घरातील माझ्या त्यामुळे मी नॉनव्हेज कायमच band केल आहे आणि आता काहीच त्रास होत नाही खरं आहे हे नाथामध्ये एवढी शक्ती आहेना कि त्यांच्या पुढे सगळ्या घाण शक्ती घाबरतात

  • @dipaktumbade22
    @dipaktumbade22 8 месяцев назад +6

    ही भक्ति मार्गा ची वाटचाल आहे तरी आपन आपली नाथसेवा करत रहा गुरुंच्या कृपेनेच आपले हे सर्व त्रास जातिल
    दोम दोम शाह दावल मालिक सरकार।।
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आदेश माऊली 🙏🙏🙏

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад +1

      सर्व व्हाट्स अप ग्रुपला शेअर करा 🙏🙏

    • @VaibhavD-yr4or
      @VaibhavD-yr4or 4 месяца назад

      शोभाताई युवराज दळवी

    • @VaibhavD-yr4or
      @VaibhavD-yr4or 4 месяца назад

      ​@@MarathiBhakti4:59

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 8 месяцев назад +2

    🙏🙏🌻🍁जय श्री नवनाथ महाराज की जय 🍁🌻🙏🙏

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад

      सर्व व्हाट्स अप ग्रुपला हा व्हिडीओ शेअर करा 🙏🙏.

  • @karanmore7714
    @karanmore7714 Месяц назад

    ओम नमो आदेश गुरु की 🙏🙏

  • @SaurabhDhage-lz3ei
    @SaurabhDhage-lz3ei 6 месяцев назад

    ऊं नमों आदेश

  • @balasahebbhagwat1677
    @balasahebbhagwat1677 8 месяцев назад +3

    Adesh alakniranjan avadhut chintan sri gurudev datta jay sri navanath maharaj ki jay

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад

      सर्व व्हाट्स अप ग्रुपला हा व्हिडीओ शेअर करा 🙏🙏.

  • @tejashrijadhav574
    @tejashrijadhav574 9 дней назад

    माझा भाऊ घरात ड्रिंक करतो, आणि वाद घालतो. वेड्या सारखा रात्रीचा उशीर पर्यंत घरातून बाहेरच फिरत असतो. त्याची बुद्धी भरकटली आहे. उपाय सांगावा किंवा एखादा मंत्र सांगा ज्याने लवकरात लवकर काहीतरी चांगला असा फरक त्याच्या वगण्यातून जाणवेल

  • @udayjadhav2240
    @udayjadhav2240 10 месяцев назад +1

    ॐ नमो:आदैश।।

  • @MachindraDabhade-y6v
    @MachindraDabhade-y6v 27 дней назад

    Om namo sivay

  • @Wable111
    @Wable111 20 дней назад

    Om namo aadesh

  • @RahulThorat-rc3zs
    @RahulThorat-rc3zs Месяц назад

    ❤❤❤ओम नवनाथाय नम ❤❤❤

  • @sharadkeni8938
    @sharadkeni8938 Месяц назад +1

    1000 वेला किती दिवसात पूर्ण करायचा आहे
    कृपा करून व्यवस्थित सांगा
    ओम नमो आदेश

  • @vandanadevane6339
    @vandanadevane6339 2 месяца назад

    Om Namo GorKsh Nathay Namha

  • @sandeepgangolli9673
    @sandeepgangolli9673 6 месяцев назад +1

    Om Name Adesh

  • @illiterate313
    @illiterate313 12 дней назад

    मी शक्यतोच माझी माहिती दुसऱ्यांना सांगतो किंवा बोलतो, तसा मी खूप बोलका आहे पण बोलल्यामुळे अडचणी तयार होतात म्हणून मी बोलत नाही.
    एक बाई माझ्या स्वप्नात येते, माझ्या भविष्यात चांगल्या घडणाऱ्या गोष्टीबद्दल मला सखोल स्वप्नात विचारते (पेपर, कामे, वयक्तिक, etc) आणि मग मला success भेटत नाही थोड्याच कालावधीत ती गोष्ट ' ना ' होते ' .... त्या बाई न माज आयुश्याच वाटूळ वाटूल करून टाकलंय, मी काय होतो नी काय झालोय हेच मी विचार करतो तर आत्मा तळतळते आत्म्याला सुधा नको नको झालंय आता, तरी मी उठतो आणि मार्ग शोधण्यासाठी धडपडतो पण अस वाईट अनेक मार्ग येतात, मी तर तिचं काही करूच शकत नाही, (मी लोकांचं ०.०१% सुध्धा अती विश्वासाने वाईट नाही केलल तरी माझ्यासोबत अस .... )खूप वाईट वेळ येतात व आणलीय. मी माझ्या unscusses ला वैतागलो आहे, कस कस मांडू माझे म्हणणे. ...
    काही एका झटक्यात अंतरमनाने कायमस्वरूपी उपाय?
    एवढ्यातच मी एका बाबा कडे गेलो होतो तात्पुरते थोड फार बंद होते, पण वाईट गोष्टी बंद झाल्या नव्हत्या, आज नवरात्र च पाहिलं दिवस, दुपारी झोपलो होतो तर पुन्हा तेच स्वप्नांचे पाढे.... खूप वाईट वाटत नी काय काय करू, किती धडपड करू जीवन सुधारण्यासाठी समजत नाही, एक तरी त्यांच्या हातातून मला पैसे/चांगल जीवन जगण्याचा मार्ग भेटलं या आशेवर....
    (नोकरी) पेपरला गेल्यावर माझी बुध्दी साथ सोडते आपोआप किंवा अडचणी येतात....
    एकच झटक्यात उपाय सांगा ना डायरेक्ट तोडगा, पुन्हा पुन्हा अजीबात नको कटकट.

  • @VijayaVairagkar-s7i
    @VijayaVairagkar-s7i Месяц назад

    Om Shri nvnathay nmo namaha.

  • @bhagwankamble4661
    @bhagwankamble4661 9 месяцев назад +5

    आदेश.अलख.निरंजन.नवनाथ.महाराज.कि.जय.

  • @sarikapawar-tg3zs
    @sarikapawar-tg3zs 4 месяца назад

    घरातील बाधेवर कोणता मंत्र आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏💐💐💐💐💐

  • @radhepm7243
    @radhepm7243 Месяц назад

    जय नवनाथ भगवान

  • @bhumikachaudhari4469
    @bhumikachaudhari4469 27 дней назад +2

    स्त्रीया पण करू शकतात का नाथ भक्ती आणि मंत्र उच्चार नाथांचे ... कृपया reply द्या 🙏

  • @avinashpawar2142
    @avinashpawar2142 9 месяцев назад +4

    ओम नमो आदेश सिद्ध गोरक्षनाथाय नं

  • @saudagarchavan6578
    @saudagarchavan6578 6 месяцев назад +1

    आदेश आदेश

  • @sachinchaudhari6758
    @sachinchaudhari6758 2 месяца назад

    ओम श्री गोरक्षनाथ

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 23 дня назад

    आदेश अलख निरंजन

  • @Kshirsagarrushali
    @Kshirsagarrushali Месяц назад

    नवनाथ कथासार वाचन करा...

  • @MeghashyamTarawade
    @MeghashyamTarawade 6 месяцев назад

    Dhanyawad

  • @dhanajimore2502
    @dhanajimore2502 10 месяцев назад +2

    Om namah shivay sree gurudev datta

  • @dipakchavhan3639
    @dipakchavhan3639 Год назад +2

    🔱ॐ नमो आदेश 🔱

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  Год назад

      व्हिडीओ शेअर करत रहा व्हाट्स अप वर 🕉🕉🙏🙏

  • @SSEDUCATION99
    @SSEDUCATION99 4 месяца назад +1

    Can we do for our children. please reply.

  • @rajshrijaybhay4905
    @rajshrijaybhay4905 7 месяцев назад

    ओम आदेश आलक निरंजन🙏🌺🙏🌺🌺

  • @anilpatil5192
    @anilpatil5192 3 месяца назад

    अलख निरंजन गुरुदेव दत्त

  • @AshwiniJawale-t1y
    @AshwiniJawale-t1y 2 месяца назад

    Maze dhoke kup dukhat ahe tya sati konta मंत्र असेल तर saga

  • @avinashshinde9223
    @avinashshinde9223 Месяц назад

    Mg tumi Karoli sarkar jayo youtob vr video ahet tyach bga kanpur la astat

  • @balarammhatre2753
    @balarammhatre2753 3 месяца назад +3

    Navnatha Av chuvrya aaishi shidhh guruko Aadesh.. Aadesh....,

  • @Mr.JJ..4488
    @Mr.JJ..4488 6 месяцев назад

    Ha mantra vachlysnntr daaru kiwa nonveg khane band karave lagel ka

  • @navnathkarhale6771
    @navnathkarhale6771 9 месяцев назад +2

    जय श्री कानिफनाथा:न:मा हा ❤❤

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад

      सर्व व्हाट्स अप ग्रुपला हा व्हिडीओ शेअर करा 🙏🙏.

  • @PravinBhadange-cy1pm
    @PravinBhadange-cy1pm 14 дней назад

    Ho

  • @rekhasawane2729
    @rekhasawane2729 3 месяца назад

    Mala khoop traas hoto Manasik Amavsya पौर्णिमेला नक्की सांगा

  • @ramdasbotle9205
    @ramdasbotle9205 3 месяца назад

    आदेश बाबा आदेश नमो आदेश 🌹🙏🚩

  • @sheelabhagat3056
    @sheelabhagat3056 8 месяцев назад +1

    मला माझा नवराची दारु कशी सुटेल याचावर काहीतरी उपाय सांगा

  • @ajitpatil2085
    @ajitpatil2085 19 дней назад

    Tumcha no mikel ka🙏

  • @pandurangdalvi5791
    @pandurangdalvi5791 7 месяцев назад

    शाबरी मंञ कधि शिध करावे

  • @arjunchoudhary-re2yr
    @arjunchoudhary-re2yr 7 месяцев назад

    मला पण खुप त्रास देता मला पण मंत्र सांगा

  • @balarammhatre2753
    @balarammhatre2753 Год назад +1

    Shabdda sancha pind kancha pure mantra iswari vancya. Navnatha av chuvrya aaishi shidhh guruko Aadesh aadesh... Guruaadesh.

  • @दादासाहेबआहेर-ग3च
    @दादासाहेबआहेर-ग3च 8 месяцев назад +1

    आदेश आदेश आदेश

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад

      सर्व व्हाट्स अप ग्रुपला हा व्हिडीओ शेअर करा 🙏🙏.

  • @Ganeshnanekar1976
    @Ganeshnanekar1976 8 месяцев назад +1

    गुरुजी आम्हाला आर्थिक अडचणी खूप येतात, मुलाला शिक्षणात लक्ष लागत नाही

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад

      मार्ग नक्किच निघेल
      नवनाथ श्लोक रोज म्हणावा🙏🙏

  • @artimokale8843
    @artimokale8843 3 месяца назад

    मला गर्भ राहतो पण त्याला हृदयाचे टोके येत नाही संगळे रिपोर्ट पण नॉर्मल आहे मला याच्या वर उपाय सांगा असे पाच वेळेस झाले आहे

  • @dipakpatil6242
    @dipakpatil6242 Год назад +1

    Sabar mantra jagrut hoiyla kiti divas lagta te kase karta video banva

  • @vishnupalve994
    @vishnupalve994 3 месяца назад

    आदेश

  • @supriyaabhyankar219
    @supriyaabhyankar219 3 месяца назад

    Discription Box madhe mantra lihun pathva

  • @anuthorat3393
    @anuthorat3393 8 месяцев назад +1

    हा मंत्र मुली म्हणू शकता त का?

  • @chetankatekar4926
    @chetankatekar4926 8 месяцев назад +2

    Guru dev datt

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад

      सर्व व्हाट्स अप ग्रुपला हा व्हिडीओ शेअर करा 🙏🙏.

  • @bhagyashreepagare4989
    @bhagyashreepagare4989 4 месяца назад +1

    Mla khup trass hoto amavashya, pornila astana maj dok khup dukhat... Mla samor khi bghaychi iccha hi hot nhi... Ka hot khi kalt nahi...

  • @mayuriakhade554
    @mayuriakhade554 3 месяца назад

    गुरू देव दत्तात्रय

  • @kamlakarnatekar9315
    @kamlakarnatekar9315 27 дней назад

    Tumcha no. Bhetel ka?

  • @shubhamchechare7806
    @shubhamchechare7806 Год назад +4

    मंत्र सिद्ध कसा करावा 🙏

  • @RPawar-v9j
    @RPawar-v9j 4 месяца назад

    Adesh Baba 🙏🙏

  • @RakeshGavale-t1r
    @RakeshGavale-t1r Год назад +3

    जय गोरख नाथ

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  Год назад

      सर्व व्हिडीओ पहात रहा.🕉🕉🙏🙏

  • @PravinPatil-th8mc
    @PravinPatil-th8mc 7 месяцев назад

    Gurudev dat

  • @sonalkolap1926
    @sonalkolap1926 Год назад +1

    Sri Swami Samarth 🌺🌹 jay gurudev datta 🌹✨🏵️💐⭐😍👌💕💖🤩🌹🙏🙏🙏

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  Год назад

      Shri Swami Samarth 🕉🕉🙏🙏

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  Год назад

      सर्व व्हिडीओ पहात रहा.🕉🕉🙏🙏

  • @smitaghorpade6871
    @smitaghorpade6871 10 месяцев назад +1

    सर माझा घर चा ची तब्बेत कायम चांगली राहावी यासाठी नवनाथ भक्तिसार मधील कोनता अध्याय वाचायचा ? त्यासाठी कोणता शाबरी मंत्र आहे ? please reply

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  10 месяцев назад +1

      नवनाथ अध्याय वाचत रहावेत ?
      आदेश 🙏🙏

    • @smitaghorpade6871
      @smitaghorpade6871 10 месяцев назад

      कोणता अध्याय कितवा अध्याय?

    • @vishalsawant3449
      @vishalsawant3449 6 дней назад

      5va 6 va vacava

  • @HarieshchandrKamathe
    @HarieshchandrKamathe 4 месяца назад

    I'm Namo Aadesh

  • @santoshdighe1973
    @santoshdighe1973 8 месяцев назад +1

    मंत्र सिध्द कसा करायचा

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад

      सर्व व्हाट्स अप ग्रुपला हा व्हिडीओ शेअर करा 🙏🙏.

  • @chinmaygade4452
    @chinmaygade4452 8 месяцев назад +1

    मंत्र सिद्ध कसा करायचा

    • @MarathiBhakti
      @MarathiBhakti  8 месяцев назад

      सर्व व्हाट्स अप ग्रुपला हा व्हिडीओ शेअर करा 🙏🙏.

  • @DagbuJagtap-of3tu
    @DagbuJagtap-of3tu 9 месяцев назад

    बाबा जादू करने काटा यापासून मला वचवा