आम्ही गेलो रानात अळंबी शोधायला Mushroom 😍 | अण्णा आणि आईला सापडल्या अळंब्या | S For Satish | Kokan
HTML-код
- Опубликовано: 7 сен 2024
- आम्ही गेलो रानात अळंबी शोधायला Mushroom 😍 | अण्णा आणि आईला सापडल्या अळंब्या | S For Satish | Kokan #MushroomInKokan #MushroomRecipe #KokanVillageMushroom #sforsatish
दरवर्षी पावसाळ्यात रानात जाऊन अळंबी आणायची मजा वेगळीच असते. आम्ही तुम्हाला अळंबी कशी सापडली जाते ते दाखवतो. अलंबीची भाजी खूपच छान लागते. कोकणात अतिशय लोकप्रिय असलेली ही अळंबी शोधायला बरेच जण पहाटे लवकर जातात. आम्हाला अळंबी शोधायला गेलो तेव्हा अळंबी सापडली नाही परंतु अण्णा आणि आई आदल्या दिवशी रानात अळंबी शोधायला गेले होते तेव्हा त्यांना खूप सारी अळंबी सापडली होती. तुम्हाला ती बघायला मिळणार आहे. आईच्या हातची अळंबी रेसिपी सुद्धा तुम्ही बघणार आहोत. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात ते जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RUclips channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
बेटा आई मस्त प्रसन्न असते नेहमी । कधीच थकवा चिडचिड नसते । तुझ्यासारखा मुलगा सून नातवंड शेती मस्त आहे सगळे । कधीच कोणाच्याही बोलण्यात शिवी नाही एकत्र असता सर्व । असेच राहा
तुम्ही एकाचवेळी शहरी जीवन आणि गावच जीवनाचं आनंद घेता खूप छान
❤️🙏होय हे खरं आहे
मीतर या व्हीडिओची खुप आतुरतेने वाट बघत होते.फायनली हा व्हीडिओ आला.थैंक्यू दादा.
खूप आभार❤️🙏😊
मस्त मशरुम शोधून भाजी अफलातून मला ही भाजी खूप आवडते शहरात काही बघायला पण मिळत नाही मस्त व्हिडिओ अफलातून
मलापण खूप आवडते ही रानातील अळंबी आमच्याकडे याना सयरी म्हणतात.
तुमचे गावाकडचे ब्लॉग खूपच सुंदर असतात खास करुन पावसाळ्यातला👌👌
खूप आभार🙏❤️
व्हिडिओ खूप छान आहे, लकी आण्णा आई👌👌👌
आभारी आहे🙏😊
Nice video enjoyed forest view waterfall & mashroom searching
Anna pan chan banavto👌👌 video alambi mastt 👌👌🤤
विडिओ न बघताच like comments करणाऱ्यांनी 𝗟𝗜𝗞𝗘 ❤️करा रे पटापट.. 🚩🚩
खूप आभार❤️🙏😊
Satish I am enjoying watching your monsoon videos from Mumbai. Great. FRESH FISH, CRABS, SHELLS AND VEGETABLES. LOVELY HEALTHY VILLAGE LIFE
It's my favorite now there is no luck to eat. I have eaten when i was small. very nice video i love ur videos.
🙏🙏🌧️
खूपच सुंदर निसर्ग ❤
Wah khup sunder vlog Ani alambi bhaji tr msttch Ann suddha mstt boltoy atta vlog madhye....
सतीश अंणाने छान व्हिडिओ केला अळंबीची भाजी छान केली
आईने व्हिडिओ खुप छान आहे
खुप छान आळंबीची भाजी मला खुप आवडते .❤❤❤❤❤
खूप आभार❤️🙏😊
Khupach chaan alambi bhetli aai anna mast banavli baji aai Dada thank you
खूप छान मस्त
Satish bhau video 1 no..Aai ne Alambi khup mastch banvli..
खुप छान निसर्ग आहे
आओ भाऊ आण़ाला चांगले बोलता पन येतं आजच्या भागात पाहू शकतो
Ek dum mast video
खुप छान आळ॔बी खायला खुप छान लागते
अण्णांनी ब्लॉगिंग करायला पाहिजेत आवाज पण छान आहे
Hoy आभारी आहे🙏😊
खूप सुंदर व्हिडिओ... हिरवीगार निसर्ग खूप खूप सुंदर
Tumche gav naisargik sampatine malamal aahe..kaaju,fanas,kairi,aambe,karvanda,bor,mashrum,taaje maase, khekade,,khupach bhari vatate.tumche gav baghayala..aamhi sarv family tumche video baghato.khupach chan kokan aahe.aamhala ghari basalya basalya baghayala milto..😊
Aunty bahot sweet silent type hain ❤aunty ke recipe bhi ek number hote hain😍👌
खूप आभारी आहे🙏🌷
अण्णा ते खूप छान विडियो बनवला
मला गावचे विडिओ खूप आवडतात व तुमचे विडिओ पण सुंदर आहेत
खूप आभार❤️🙏😊
Anna pn khup chan video banawto 😊
आभारी आहे🙏😊
Khupach chhaan vdo........alambee saapdat hoti tevha majjaa vaatat hoti malaa......paus pan mast padtoy😊👌🙌👍🙏🚩
Mast zkas kokan
Nice waterfall.beautiful kokan
Mast
अण्णा चा voice tone Mast ahe
Mast mast ek number bhai mere
❤Anna kiti khush zala alambi bghun
मस्त आहे अलबी छान व्हीडिओ सतीश दादा आईची काळजी घ्या 😮😮आणि अशच नवीन व्हीडिओ घेऊन येत रहा धन्यवाद 🙏😍❤️🌊🌧️
आभारी आहे🙏😊
Mast mushroom 🍄 nice nature's organic
खूप छान ब्लॉग
👌👍
Khup vhaan masta ❤
Ek number video hota dada😊😊
Maje 3mote bhau pan mala aana boltat 6 putne ahet 😂 KY samjat nahi mi mota ahe ki te, but I really love my brother's ❤
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
Mast, zabardast
khup bhari lagate alambi bhaji 🍄
भारी आहे आमच्या कडे पण आहे
Aamhachya kde yaala Tekoye mntat😂
Very nice alambi shish n enjoy eating
❤❤❤❤❤❤
Anna ch awaz khup chan aahe
खुप सुंदर आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
आभारी आहे🙏😊
Khoop Chan bahu 👌👍
Aanna❤❤❤❤
खुप सुंदर व्हिडिओ❤
Khubchand Satish Bhau❤❤❤❤you.
Khup bhari Alambi 👌👌
Very good👌👌😊
Beautiful nisrg
Khub sundor
Tumcha Vlog Setup Kay Ahe , Iphone madhun karta ka...?
Khup chhan video dada 🤗👌👍🤩
मी लहान पणी खूप खाल्ली आहेत सुंदर लागतात आगीत भाजुन पण आता राहिल्या त्या आठवणी
खूप आभार❤️🙏😊
Very nice
खुप छान दादा. मस्त भेटली
खूप आभार❤️🙏😊
Khup chan Vlog!❤
Mast mast
Nice video
Har har Mahadev 🚩🚩🚩🚩🙏
😍❣️
आमच्या गावाकडं आलंबीला टेकूळे असं म्हणतात
❤🎉 जिऊ एकच नंबर.... तू पण चॅनल सुरू कर खूप पुढे जाशील
खूप आभारी आहे🙏🌷
Alnbichi bhaji dhakhav dada aaichi hathachi
👌👌👍👍
मागचा वर्षी वर्षा आणि दादा ने अळंबी शोधली होती तो व्हिडिओ पण छान होता
आभारी आहे🙏😊
एक नंबर ❤❤❤❤
खूप आभार❤️🙏😊
Aapke vahan ka Mausam ek number hai bhai
❤️❤️
Aai na panvel la geun ja....Aram krtil😊
Khubyachi recipy dakav
sagal firuyat aapan
dada tu yenar aahes ka satara la mast video hotil bagh
खूप आभार❤️🙏😊 जरूर बेत करूया... इंस्ता ला मेसेज kar
❤❤❤❤❤❤😊
sunder kokan
Vishari astat na fulalelya alambi
यश सारख येतो आता
Alambi khup chan pan swatachi kalji ghevun kam kara dada safety fast safety sathi TT injection must ghe
Hoy घेतले आभारी आहे🙏😊
Namaste aunty ji 🙏
नमस्ते😊🙏
दादा आईला शुज ,बुट घेऊन दे आई जंगलात चप्पल नकोस घालु देऊ खुप रान आहे😮
खूप आभारी आहे🙏🌷
आईचे वय काय आहे
Tumchi aai sugarn aye
bhai.jani.bai.la.dakwa.
दादा तुम्ही
सध्या तुम्ही कुठे राहता? तुमचं गाव कोणतं?
Panvel- Gavi दोन्ही
साप विंचू यांची भीती नाही का वाटत सर
वाटते
अरे सतीशराव कधी आईच्या हातची पोपलेट खायला बोलवा कि
Hoy ya
Dada tumhla Mumbai la karmat nhi watate
गावाला जास्त आवडत😊
Raja bhaiya bhi hai aapki video mein taj bhaiya ji
Aajkal Raja bhaiya video na banaa rahe kya baat hai
Jan Janavara pasun kalji ghe safety first nantar baki sagla