खरचं खूप छान आहे आहे तू आपल्या हाताने लावलेली झाडे🌲🌳🌴 खुप सुंदर आहे आनंद झाला सेहा कशी आहे तूमच्या परिवाराला आमच्या परीवाराकडून तूमच्या परिवाराला रंक्षाबधन च्या शुभेच्छा परमेशवर भरपूर आशिवाद आषिश सदैव देवो तूमच्या परिवाराला😊😊😊❤❤❤❤
खूप आवडलं आजचं हार्वेस्टिंग !! तुमच्या बरोबरीनी आम्हालाही खूप आनंद दिला तुमच्या परसबागेनी .खरोखर आपल्या हातानी लावलेली वीतभर ऊंचीची झाडं, रोज वाढत, बहरत एके दिवशी फळा फुलांनी लगडलेली बघणं, यातला आनंद अवर्णनीयच !! आजचा व्लाॅग एक नंबर ❤
Squash la kisun ghe ani tyacha zunaka karta yeto jasa aapan kakdicha karto tasach. Jara tikhat karayacha asto yevdhech mahatvache. Squash, apples and kivi che custard khoop chhan hota. Custard thanda zale ki fruits mix karayache ani freeze madhe 1 taas tari thevayache. Kanda Squash tomato che aapli saadhi fodnichi koshimbir pan uttam lagate. Try kar.❤❤
खूप छान मस्त सर्व भाजी बघून छान वाटते घरची दारातील ताजी भाजी मला खूप आवडते मी पण मिरची लावली आहे त्याला मिरची लागली खूप छान वाटते माझ्या कडे ओव्याची पण खूप झाडे झाली आहेत त्यात भजी मस्त होतात तु पण ओवा लाव तू महनेत पण घेतेस त्याचे फळ मिळते धन्यवाद सेन्हा मस्त व्ही डी ओ 👌👍❤🎊🥳
ताज्या ताज्या भाज्या छान दिसत आहेत 👍🎉🎉 आपल्या बागेतील भाज्या खाण्यासाठी खूप मजा येते. त्यांची चव ही वेगळीच असते. स्नेहल तूझा छंद खूप छान आहे. मी सुद्धा अशी झाडे लावते.😊😊
Hi sneha, Kashi ahes barech divas bhetale nahi Tula mhanje video madhe. Mala pan tuzyasarkhi awad ahe zade lavnyachi. Ek pan phul jsri ale Navi tari mala evdha Anand hoto tu mhanali tase shabdat sangnyasarkhe nahi. Tuze garden pahun mala tar khup anand zala. Sundar.
हाय स्नेहा कशी आहेस खूप दिवस झाले तुझा व्हिडिओ पाहण्यात आला नाही थोडेसे प्रॉब्लेम होते मागे म्हणून पण आता इथून पुढे तुझे व्हिडिओ एकही मिक्स करणार नाही रोज पाहणार शौर्य आणि स्नेहा बरी आहात का रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तुला 🎉🎉🎉❤❤❤🎉
मोगरा साठी मीठ नसलेला दहीभात टाक बाजूने. मी केला होता हा प्रयोग भरपूर नाही पण थोडी फुले आली होती कारण त्यावेळेस ऊन जास्त नव्हते माझ्या बाल्कनीत आणि फुलझाडांना कमीत कमी ५-६ तास ऊन लागते☺

शब्द नाहीत स्नेहा केलेल्या कष्टाला जेव्हा फळमिळते तेव्हा शब्द अपुरी पडतात आनंद व्यक्त करण्यासाठी
Amazing video n wonderful harvesting😍👌👌love ur chirpy nature😊..stay healthy happy always smiling🤗❤️lots of love n blessings
ताज्या ताज्या भाज्या बघायला खूप छान वाटत आहे मला खूप आवडतात असे व्हिडीओ आणि तूझा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता
Nice harvesting god bless you
Amezing vlog ❤❤❤ Khupch Chan...❤❤❤ vlog pahun aanad vatla...
खूप छान! तुझा आनंद पाहून मला पण छान वाटले. तुमच्या मेहनती चे फळ मिळाले.
Garden 🏡 harvesting bghun khup chan vatal❤😊
Squash la kisun ghe ani tyacha zunaka karta yeto jasa aapan kakdicha karto tasach. Jara tikhat karayacha asto yevdhech mahatvache. Squash, apples and kivi che custard khoop chhan hota. Custard thanda zale ki fruits mix karayache ani freeze madhe 1 taas tari thevayache. Kanda Squash tomato che aapli saadhi fodnichi koshimbir pan uttam lagate. Try kar.❤❤
Wow lots of colourful vegetables....nice
Today’s video very good..your garden’s harvesting is fresh , mouth is watering.. Sneha 😋😋👌👌😊
Neha tu khup chhan vegetables grow kelyat. Changalich mehenat ghetali ahe. Aaj tu khup sunder distey.❤❤❤
Sneha, your UK trip was awesome, and this video of harvesting was amazing, I really enjoyed a lot...keep going.
नमस्कार स्नेहा चेतन खुप छान पर स बागेत भाज्या आल्या खुप आनंद वाटतो मी पण मिरची भेंडी गवती चहा हळद लावली छान आलेत झाड मिरची आठवड्या ला पावशेर निघते
खूप छान मस्त सर्व भाजी बघून छान वाटते घरची दारातील ताजी भाजी मला खूप आवडते मी पण मिरची लावली आहे त्याला मिरची लागली खूप छान वाटते माझ्या कडे ओव्याची पण खूप झाडे झाली आहेत त्यात भजी मस्त होतात तु पण ओवा लाव तू महनेत पण घेतेस त्याचे फळ मिळते धन्यवाद सेन्हा मस्त व्ही डी ओ 👌👍❤🎊🥳
Enjoyed watching harvesting vlog !
ताज्या ताज्या भाज्या छान दिसत आहेत 👍🎉🎉 आपल्या बागेतील भाज्या खाण्यासाठी खूप मजा येते. त्यांची चव ही वेगळीच असते. स्नेहल तूझा छंद खूप छान आहे. मी सुद्धा अशी झाडे लावते.😊😊
Very nicr Sneha, you havr worked hard hor this achievement, enjoy fresh vegetables
Tuzya sarkhi mla hi aavdha aahe pn tuza aanand mla samjatoy garden loverla kevha aanand hoto and tuza aavaj hi khoop sundar aahe aani tu explain hi chan krteys baher rahun hi aapli aavdha jopasteys mast
Garden harvesting vlog पाहायचा आनंद काही वेगळाच असतो. ❤❤❤😊
Wahhhhh Khupach chan
छान आल्या आहेत सर्व भाज्या.
मी आज पासून काशी अयोध्या टि्प ला आहे.
त्यामुळे जसे जमेल तसे पाहणार आहे.
नाही तर आल्या वर पाहिल तुझे व्हिडिओ.
अरे व्वा... खुप छान vlog👏👏
Khup chan aajacha video di ❤❤ nice vegetable di ❤❤ tu khup khush pan disat hoti ❤❤ nice vlog di ❤❤
Khup Chan Watala Tujha Garden Baghun Khup Masta Aahe Garden ❤
वा खूप सुंदर भाज्या ताज्या ताज्या. 👌👌
Very nice vlog ...fully organic vegetables 👌👌👍
Wow ! Nice vegetables. Nice vlog.
स्नेहा तुझ्या गार्डन मधील भाज्या बघून खूप आनंद तर झालाच, पण प्रत्यक्षात तुम्हीच किती आनंदात आहेत याची प्रचिती बोलत असताना आली.शेअर केल्याबद्दल धन्यवाद
ताई खुप छान,,❤❤ मी तुमचं विडिओ बघितले आहे,,,पिच वाळे 😊😊,,माझे काका काकू आहेत,, अमेरिका मळा नेहमी फोन करतात,, खुप छान ताई,,,हे तुमचि मेहनत खुप छान आहे,
Hi sneha, Kashi ahes barech divas bhetale nahi Tula mhanje video madhe. Mala pan tuzyasarkhi awad ahe zade lavnyachi. Ek pan phul jsri ale Navi tari mala evdha Anand hoto tu mhanali tase shabdat sangnyasarkhe nahi. Tuze garden pahun mala tar khup anand zala. Sundar.
खूप छान 👌👌👌
Masttach garden.. your effort.. showed fruits.. ❤🥳🤗💕
खरंच हे सुख, अप्रतिम सुख आहे..
कौतुक करावे तेवढे थोडे. व्हिडिओ एकच नंबर झाला आणि जेव्हा तू म्हणाली ना भाजी घ्या भाजी ते मला खूप आवडलं
Nice harvesting 💜💜🖤🖤
Very very beautiful harvesting
हा डायलॉग भाजी ग्या भाजी 👌😅😅
First comment❤❤❤ love u shneha❤❤
Mast ❤
Hi Sneha gm nice harvesting
Massst falbhaji (Malva mhantat kolhapur madhe) ,khupach chhan simple video 😊
Plz aap mujhe support kijiye 🙏🙏
Khup Sundar bhajya alya ahe & tu tevadhi kalji ghete mahnun techa hay fhal❤
Hi, u can make zucchini cake ( bread) It tastes very good. & kakadchi towsale❤.
Mast enjoy it have you have tried to grow kothibir I have been in this country for 25 years still no luck so open for any tips
Delightful Harvesting ❤ 🥒 🍅 🥒 🌶️
Ak chamacha vegeger ak glass panyat mix karun tak mogaryala....jast ful yetil....acidic soil n bharpur un pahije asat ful yenarya zadanna....
Moth garden maintain karte mi mhanun advice detey
Khup chhan bhaji.mastch😊
Nice garden and harvesting..❤
Plz aap mujhe support kijiye 🙏
Video khup Chan hota ,mind blowing
खूपच छान ताजी ताजी भाजी Just Wow
Wow❤
Khup chhan tai.... Layi Bhaari❤
Plz aap mujhe support kijiye 🙏
खुप छान खुप आवड आहे तुला शेती बाग करायची
बापरे केवढ्या भाज्या आल्या आहेत ❤❤ छान ❤
खूप छान स्नेहा ❤
Very nice kitchen garden vegetable 🥒 ❤
Harvesting too gd 👍
Khup Chan vegetables
मिर्ची, टोमॅटो खूप छान लंडन ला अशी मिर्ची ची रोप मिळत नाहीत enjoy gardening 🎉
Happy
Rakshabandhan Sneha🎉🎉🎁🎁. yellow scosh mhanj Kay?? Sorry maz spelling chukl asel tar.tuzya topli madlya bhajyanche colours kiti Sundar distat.chan
खुप छान👏✊👍
Wow mastach
Khup mast
मस्त👌Yellow squash च तू काय करणार आहेस?
Mastch....❤
kharch khup chan
Khupach chan
छान
झुकणि म्हणजे,, चायनीज भाजी आहे,,,,😊😊
स्नेहा अमेरिकेची जमीन खूपच छान आहे सर्व काही येत असतं
Mogra phul
Yeun gea ki lagech ti cholti fandi tyanchi 5 cm khali kapun ghayachi mhanje navin fandi yeun parat new kali yetat
खुप छान आहे
Khoopach chhaan
Sneha kasle bhari ahe g mast bhajya alya ahet
👌👌👌👌
Khup chan
❤
Khuapach chan video
हाय स्नेहा कशी आहेस खूप दिवस झाले तुझा व्हिडिओ पाहण्यात आला नाही थोडेसे प्रॉब्लेम होते मागे म्हणून पण आता इथून पुढे तुझे व्हिडिओ एकही मिक्स करणार नाही रोज पाहणार शौर्य आणि स्नेहा बरी आहात का रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तुला 🎉🎉🎉❤❤❤🎉
Plz aap mujhe support kijiye 🙏
खूप छान भाज्या आल्या आहेत ❤😢
Nice❤️video❤️👌👌
Happy rakshaBandhan 🎉🎉❤
आहो मावशी कसे किलो. रनेहा मावशी. 😊
❤❤❤❤
माझे 'पपा तुमच्या सिटीत आले आहे माझे 'पपा शिप मध्ये आहे 🚢
❤👌👌👌🥰
मोगरा साठी मीठ नसलेला दहीभात टाक बाजूने. मी केला होता हा प्रयोग भरपूर नाही पण थोडी फुले आली होती कारण त्यावेळेस ऊन जास्त नव्हते माझ्या बाल्कनीत आणि फुलझाडांना कमीत कमी ५-६ तास ऊन लागते☺
Good harvesting
हाय माझा मुलगा आलेला आहे तिकडे M S करायला क्यालीफोरनीयाला
हाय मागे मी कमेंट केली होती की सानुसाठी काही चं आणलं नाही . पण चुकून सानु ऐवजी साधू झाले आहे.तर समजून घेणे 😢😢😢😢😢😢
Hello di....
Mag tumhi pan kara ki sheti, tumhala koni aadawalay.?
Ameriket shen khat milt ka
Tumchi Landon trip aawadli
झुकिनी म्हणजे काय
Mala bhartacya vegetable 🍆🥒 phaun khup chN vatl sneha sister
Zhukini mhnje ky dii
Plz aap mujhe support kijiye 🙏🙏
Gm diiii
Plz aap mujhe support kijiye 🙏
Yellow scoch,zukini ase word n bolta marathi nave ghe.hi nave aamhala samjat nahit