यशने सांगितल्या लग्नात राहून गेलेल्या 'या' दोन गोष्टी | Mazhi Tuzhi Reshimgath | Shreyas Talpade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июн 2022
  • सध्या कलाकारांच्या ख-या आयुष्यात लग्नाचं वारं वाहत आहे, तसंच रिल लाईफमध्ये सुद्धा छोट्या पडद्यावर लगीनघाई पाहायला मिळतं आहे. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या लोकप्रिय मालिकेत लवकरच 'नेहा-यश'ची 'रेशीमगाठ' बांधली जाणार आहे. यानिमित्त यश म्हणजेच अभिनेता श्रेयस तळपदे यांच्याशी मारलेल्या गप्पा!
    #mazhituzhireshimgath | #shreyastalpade | #zeemarathi
    Connect with us on
    Website: kalakrutimedia.com/
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 9

  • @IndianMominBangkokThailand
    @IndianMominBangkokThailand 2 года назад +5

    खरंच zमराठि. चै खूप खूप आभार माझ्या मनात हौत तसंच लग्न होतं आहे यश सरi love you,नैहा तूला परीला love you

  • @swatisakte5157
    @swatisakte5157 2 года назад +4

    All the best yash and neha love you

  • @prarthanagharat7835
    @prarthanagharat7835 2 года назад +5

    Shreyas Sir bhari

  • @shailalokhande7840
    @shailalokhande7840 2 года назад +3

    दोघेही खुप खुप छान दिसत आहेत.

  • @kavitajadhav6527
    @kavitajadhav6527 2 года назад +2

    खूपच छान यश ' नेहा मजा करा

    • @bhartishelar9976
      @bhartishelar9976 2 года назад

      खूपच छान यश नेहा आनंद घ्या

  • @vaishalikothari7745
    @vaishalikothari7745 2 года назад +1

    खूप छान disatay .God bless you

  • @Lalitamarathe64
    @Lalitamarathe64 Год назад

    Silvasaa ला कुठं