रवींद्र साठे यांचा आवाज अगदी चपखल झाला आहे.खूप छान गाणी आहेत.जय जय रघुवीर समर्थ.पूर्वी आमच्या गिरगावात सकाळी नऊ वाजता एक शिखरे गुरुजी म्हणून येत असतं.ते सर्व रामदासांची स्तोत्रे म्हणत म्हणत माधुकरी घेत घेत फिरत असत.मग आम्ही लहान मुलांनी त्यांच्या झोळीत काही दिले की ते आम्हाला साखर किंवा तांदूळ हातावर देत असत.
गाण्याची काय गरज होती?? दासबोधातील श्लोक शांतपणे दाखवले असते तर सयुक्तिक ठरलं असतं!!! समर्थांचेच साहित्य इतकं असताना इतर कोणाच्या शब्दांची गरज नाही! आणि संगीत तरी आत्ताचे?? वाद्ये ही आत्ताची???😂😂😂😂😂
रवींद्र साठे यांचा आवाज अगदी चपखल झाला आहे.खूप छान गाणी आहेत.जय जय रघुवीर समर्थ.पूर्वी आमच्या गिरगावात सकाळी नऊ वाजता एक शिखरे गुरुजी म्हणून येत असतं.ते सर्व रामदासांची स्तोत्रे म्हणत म्हणत माधुकरी घेत घेत फिरत असत.मग आम्ही लहान मुलांनी त्यांच्या झोळीत काही दिले की ते आम्हाला साखर किंवा तांदूळ हातावर देत असत.
Jay Jay raghuveer Samarth, khup छान 🎉
रवींद्र साठे मस्तच आवाज
|| श्री राम समर्थ ||
|| जय जय रघुवीर समर्थ ||
अप्रतिम 🥰🥰🥰🥰
❤🙏👌😍 2:28 2:30
जय जय रघुवीर समर्थ
Waiting for Next Song, of film Raghuveer.
This is extraordinary Mind blowing Song.
Ravindra sathe sir ani musicians sathi❤
जय जय रघुवीर समर्थ | 🙏
जय श्रीराम💐
Music 1 number.....Parab is in Full form❤
सुंदर
Jay sadguru 🙏🙏💐💐
Jai Sadguru 🙏
💕💕💕💕
मुंबईत कोणत्या चित्रपट गृहात रिलीज झाला आहे कोणी सांगू शकेल का.
|| Shri Ram Samarth ||
Mahhodaya,
Tumhi BOOKMYSHOW varun Booking karu Shakto | BOOKMYSHOW madhe Location select karun, Theatres baghu Shakto |
|| Shri Ram Samarth ||
गाण्याची काय गरज होती??
दासबोधातील श्लोक शांतपणे दाखवले असते तर सयुक्तिक ठरलं असतं!!! समर्थांचेच साहित्य इतकं असताना इतर कोणाच्या शब्दांची गरज नाही! आणि संगीत तरी आत्ताचे?? वाद्ये ही आत्ताची???😂😂😂😂😂
जय जय रघुवीर समर्थ