जाऊन आलो बैंक मधे नाहि आले पैसे सतत हे करा ते करा हे होणारच होत आंम्हि आमच मात्र दिल सतत प्रॉब्लेम झालाय काहि येत नाहि आंम्हाला नाहि आले पिंपरिचिंचवड पुणे जिल्ह्य़ा सहकारि बैंक जुनि सांगवि सतत हेच करत बसा नाहि आले पैसे जुनि सांगवि नाहि पाठवले तुंम्हि पैसे कितीदा जा बैंक मधे
दादा मला पैसे मिळाले ते मी औषधाला वापरले😢😢😢 तुमचे खुप खुप आभार मी शमीम बशीर मुल्ला आहे मी कोल्हापूर जिल्हा आहे माझे पती व मी 5-6 मुलांचे क्लास घेतो त्यात माझे आजार पण असतात please 🙏🙏🙏 पुढं चे ही हफ्ते मला मिळावे ही इश्छा आहे प्लिज प्लीज मला मदत करा दादा प्लिज देव तुमचे भले करेल माझा हा निरोप मुख्यमंत्र्यांना सांगा प्लीज प्लीज ही विनंती आहे मला मदत करा दादा प्लिज 😢
मला 7500आले1500आलेआशा. खताळ रायगड मी खुप खुश आहे शीदे सरकार जिंदाबाद जिंदाबाद
1500 aaye thankyou dada muje bhout jarurat thi🎉🎉🎉🎉
राजीनामा द्या सर्वांनी
सर 1500 रुपये आले धन्यवाद देवा भाऊ 🙏
कोणता जिल्हा
Kadhi aalet
Sir ale 7,500 thank you so much🎉
धन्यवाद देवभाऊ पैसे आले नागपूर
धन्यवाद साहेब आले पैसे
आधार कार्ड लिंक आहे आकटिआहे केवायसी पण आहे आणि सगळे वोके आहे तरी पण पैसे आले नाही काय करावे वंदना राऊत
1500 aye sir shukriya sir🎉❤
Mla 7000rs ale Priyanka Gurav (Ratnagiri).....Nanij khup khup dhanyavad🙏 Shinde Saheb me khup khush ahe
कायदा बाबाचा पण फायदा लूच्चायचा.जयभिम.जय.संविधान.नमो.बूधदय.जय.भारत.
solapur nahi
दादा करा मैन मुद्दा वर लवकर येत जा.... वायफळ गोष्टी फार repeat करुन व्हिडिओ वाढवू नका कृपया...व्हिडिओ मधेच बंद करावासा वाटतो😮
खराय दादा
फालतु बडबड करतो
@@yogeshharne4015 😂😂
Khoti mahiti deu nka
Bhau mala paise bhetle bahut bahut dhanyabad
December che bhetle
सोलापूर जिल्ह्यामध्ये पैसे कधी भेटणार
Dhnwad
पुढचे हप्ते मिळणार
मला सहावा हापता नाही आले पुने तर राहातो
ज्या जिह्यातील आमदार strong फक्त त्या जिल्ह्यातच पैसे वाटप होत वाटत😢
आम्हाला पैसे मिळाले
कोल्हापुर मध्ये लड़की बिहीण योजण्याचे पैसे कधी मिळणार😮😮😮
वडाळीदेशमूख.कायदा बाबबचा.ता.आकोट.जि.आकोला
DEDH HAJAR RUPYA DEGA AUR 3000 HAJAR RUPYA KIJIEGA 🤔🤔
Mala pn aaj aale 1500 . Thank you shinde dada🚩
पषो नेहिआले
मला पण नाही आले दादा पैसे सहावा हप्ता मी पुण्यातून बोलते रेश्मा खपाले मी एकटीच राहते मला कुणीही नाही
1500 aagaye h
Mala aale chandrapur thank u
👍
😢😢😢
सर 1500 रुपये आले. नाही. नाशिक
मला डिसेंबर चे १५००/ मिळाले मुंबई धन्यवाद 🙏 ❤️
yes i got that my aadhar card is linked with my account
1500 aale aaj
मला नाय आले😢 पुणे
तुम्ही कधी झटपट सांगा बाकीचं काही गुराळ गावच नका नेमका मुद्दे काय ते सांगा
सर मला अजुन पैसे आले नाही
फार्म भरून ही एक ही रू आला नाही मला मला पैशाची गरज आहे
भावु मला पैशे नाही आले अकोला
जाऊन आलो बैंक मधे नाहि आले पैसे सतत हे करा ते करा हे होणारच होत आंम्हि आमच मात्र दिल सतत प्रॉब्लेम झालाय काहि येत नाहि आंम्हाला नाहि आले पिंपरिचिंचवड पुणे जिल्ह्य़ा सहकारि बैंक जुनि सांगवि सतत हेच करत बसा नाहि आले पैसे जुनि सांगवि नाहि पाठवले तुंम्हि पैसे कितीदा जा बैंक मधे
Post office madhye account open kara
शिंदे गेले...... आता बदल होतील
2100 सांगायचे 1500 टाकले
मला पण सहावा हप्ता मीळाला नाही
आम्ही तर 12 ऑक्टोंबर चा फॉर्म भरलेला आहे एकही हप्ता आलेला नाहीये सक्सेसफुल झालेला आहे आम्हाला अपलोड चा मेसेज अजूनही नाहीये
डिसेंबरचे पैसे आले नाही
Mala aktobar pasun milale nahi mumbra Thane madhn boltay
काय तर कारण काडुन बाहेर काडायच असेलतर हे नखरे करायचेच नाहीत
आम्हाला सहावा डीसेंबरचा हापता आला नाही पुणे मुळशी कासारसाई
सर 1500 रुपये आले धन्यवाद देवा भाऊ
पैसे.आले.दादा.
आम्ही ग्रामीण भागातील महिला आहोत आम्हाला काही समजत नाही त्यातलं थोडक्यात काय लागते ते सांगा बाकीचं काहीच सांगू नका
मला..ऐकहि...रूपाया....नाहि....आला...
कोल्हापूर जिल्ह्यात अजुनही आले नाहीत
Mla nhi आला 6 वा हप्ता
मला पण पैसे नाही आले डिसेंबर चे कल्याण
आम्हाला एक रुपया पण भेटला नाही
Mala disembarca haapta alela nahi sir😊
5:34
in general post office
मला अजूनही पैसे आले नाहीत
नाही मिळाला ६ वा हप्ता
Dada 7500 aaya
1500 nahi aaya mumbai
मला 1500रु आलेच नाही पहिले हस्ते मिळाले डिसेंबर चार सत्ता मिळाला नाही
पेंडिंग फॉर्म च काय
कधी येणार नवी मुंबई मध्ये पैसे
Dada paise kale nahi😮😮😮
अजून आलेच पैसे नाहीत जिल्हा पुणे
मला नाही आला 6वा हफ्ता
मिळाले ते समाधान म्हणा
माला,यकहि,हफ्ता,आला,नाहि
Approved kra 15 oct che form approved nahi aajun.
अजून आले नाही पैसे पुणे
Mala 6 Hapata Ala Nhe Nasik
Humara 1500 rs nhi aaya
माला हफ्ता आला 1500 रुपये
Mala pan ajun aale nahit
Nand gaonkadhi yenar aahe
आरे उपट्या नीट सांगत जा तीन आठवडे लावतो सांगायला
@@NarayanMadane-n9f hi bhasya mast aahe laik camet sati lachar 50 vela 1 ch vakya
Kadhi bhetil sir paise
दादा मला पैसे मिळाले ते मी औषधाला वापरले😢😢😢 तुमचे खुप खुप आभार मी शमीम बशीर मुल्ला आहे मी कोल्हापूर जिल्हा आहे माझे पती व मी 5-6 मुलांचे क्लास घेतो त्यात माझे आजार पण असतात please 🙏🙏🙏 पुढं चे ही हफ्ते मला मिळावे ही इश्छा आहे प्लिज प्लीज मला मदत करा दादा प्लिज देव तुमचे भले करेल माझा हा निरोप मुख्यमंत्र्यांना सांगा प्लीज प्लीज ही विनंती आहे मला मदत करा दादा प्लिज 😢
Paise Aale na hit Jila latoor
मतदान केल आंम्हि
मला पैसे नाही आले 6 वा हप्ता
Sar mala 6 va hafta aala nahi
मी१४ आकटोंबरला फोम भरला ३०००भेटले ७०५००कधी भेटनार
नाशिक जिल्हा मध्ये कधी भेटणार
नासिकला आले नाही
तेच ते रीपीट करू नका,मुद्दैसूदसांगा
व्हिडिओ बंद करू का एकाच शब्दात सांगाव काय असेल ते मोजकं भाकर किती टायमाला खातो रे बाबा तू
नाही आले
Each goshtt 10 vela balbalt aahe
आरे.केळू..कामाच.बोल...
दादा मला नाही अले पैसे 🙏🙏
मलापैसे .आले.मुंबई
दादा 6वा हप्ता आपला नाही
आमद नगर आले नाही
मला पैसे आले नाही ऐरोली संगीता राजाराम कांबळे
मला पैसे आले
मला पण डिसेम्बर चा हप्ता आला नाही मी पोस्ट ऑफिस पुणे वाकड येथे खाते काढले आहे
Mala ajun paise aale nhi Airoli
दोन लाख मधे घर होते का सर त्याना च मना घर बांधून द्या म्हणून मग समजनार दोन लाख मध्ये घर होते का म्हणून