भावा जरा लवकर लवकर बोलत जा ना नुसती फालतू बडबड काय करत राहतो सारखे सारखे एकच गोष्ट का बोलत राहतो मुद्द्याचं बोलता येत नाही का 🙏 जास्त बोलली असेल तर माफ कर पण मुद्द्याचं बोलत जा
तुम्ही गेस कनेक्शन लाडकी बहीण चे नावा वर करायला सांगताय पण ज्या च्या नावाने गॅस कनेक्शन आहे तो माणूस जीवंत असेल तर दूसर्या चे नावावर ट्रांसफर होत नही मह्णुन
मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावे
भावा जरा लवकर लवकर बोलत जा ना नुसती फालतू बडबड काय करत राहतो सारखे सारखे एकच गोष्ट का बोलत राहतो मुद्द्याचं बोलता येत नाही का 🙏 जास्त बोलली असेल तर माफ कर पण मुद्द्याचं बोलत जा
Ho ya faltu badbad mule important kam visrun jato
योग्य ते मुद्दे थोडक्यात सांगावे , बाकी किर्तन बंद करावे , फालतू बडबड करू नकोस.
नियम दोन मिनिटात सांगून होतील, परंतु आठ ते दहा मिनिटे लोकांचा वेळ वाया घालवू नकोस.
लवकर बोलत नाही ...मुद्याचे
अहो तेच तेच कशाला बोलतात सगळं तेच कशाला बोलता डबल डबल बोलून उभं टाईमपास करता 4:35
विडीयों वाढविनयासाठी तेच तेच सांगुण लोकांना त्रास का देता आहात तुमचा विडयो कोन पहणार ़
बडबड करायची पैसे मिळत असतील म्हणून लोकांना वेड्यात काढलं जातं आहे
विडिओ किती लांब करता हो, नियम लवकर का सांगत नाही. Urgent हा शब्द किती वेळेस बोलता. नुसतं time pass करता
सारखे सारखे तेच तेच काय बोलतात पटापट सांगून टाका ना दाखवत नाही
नियम लवकर सांग ना? किती वेळा तेच तेच बोलतोस
किती वायफळ आणि तेच तेच बरळता.
आऊ भाऊ सागा लवकर
लवकर बोला साहेब
वाफर बडबड बंद करा डोक्यात फरक आहे का त्तेच तेच बोलताय
2 मिनिटाच्या नियमाची माहिती देण्यासाठी 10 मिनिटे वाया घालवता आहेत.
आम्हाला नुसती बडबड ऐकायची नाही तर त्याच्यात काय समजत नाही काय नाही डबल डबल आवाज येतो जाऊ द्या मी यूट्यूब वर बघत नाही
लवकर बोला
भाऊसाहेब लवकर सांगा
सारखे तेच तेच बोलतायेत मुद्याचे बोलून मोकळे होयचे 🙏🏻
🙏🏻
ई-केवायसी केलेली आहे चालेल का
यू ट्यूब करणे बंद कर असली बडबड ऐकायला वेळ नही.
साहेब महत्वाचे विषय बोला विनाकारण वेळ घालू नाही टाईमपास करत आहात
मोजक बोला
❤ मुद्याचे बोला एक च बडबड सारखी नको
भाडुभाऊ लवकर सांग
चांगल्या शाळेत शिक एकदा
लवकर मुद्याच बोमला ना फालतू बडबड करताय
एका मिनिटात सांगा आता ते दिलं सोडून जमीन डबल डबल डबल डबल डबल डबल तेच सांगतोय
गॅस नविन मिळेल का
लवकर लवकर बोलून व्हिडिओ संपत जावा भावा
तुम्ही गेस कनेक्शन लाडकी बहीण चे नावा वर करायला सांगताय पण ज्या च्या नावाने गॅस कनेक्शन आहे तो माणूस जीवंत असेल तर दूसर्या चे नावावर ट्रांसफर होत नही मह्णुन
काय करायचे सांगत का नाही.
अरे भाऊ सारख सारख तेच सांगण्या पेक्षा पुढचं सांगत जा उगीच टाईम पास नको
मुद्द्याचे बोला ना भाऊ
तेच ते तेच ते शब्द 100 वेळा बोलायचे मुद्द्याचं बोलणं बाजूला ठेवायचं बोरिंग व्हिडिओ
तेच तेच सारखे बोलू नका मुद्याचेबोला
बायको सुद्धा पळून जाईल याची
अजून लांब विडिओ कर भाऊ सर्वांना विडिओ पाहन सोडल पायजे
सांगायचे ते सांगत नाही लवकर बाकीची बडबड जास्त
Saral saral main mudda sanga na 😠
Je imp ahe te bola,, plz don't weat time
नुस्ती बंड बड बड लावलीय काय सांगायचे सांग न जलदी पुन्हा पुन्हा तेच तेच काय नुस्ती बड बड लावलीय
आमच्याकडे लाडकी । मला लाडकी बहिण योजना नाही मग मला ही योजना नाही का?
Are baba adhi video editing shikun ghe Anni mhh RUclips la channel kadh .
Time pass chalu ahe nusta 🔔🔔🔔
एका शब्दात उत्तर द्या
अरे बाबा सांगीतलेल कीती वेला सागतोस
काय करायचंय सांग न जलदी बंड बंड करू नकोस
आयेक ऐकताच लांबाड लावली तर
अरे आम्हाला दुसती कामं आहेत
मुध्दाच बोला
मी एकटी राहते😢 माझं वय 72 आहे सिलेंडर माझ्या नावावर आहे पण मी लाडके बहीण मध्ये बसले नाही मला मिळणार का
मोदी स्वस्त देणारा माणूस वाटतोय का .
Aapa tyah tyah gosti sangata aani vishay nanat aahat vinakaran falatu bankas vatate
Kahitari bolun lambawa manje aaplyala tyacha fayda hoil. Aani tech tech ratal batmi sangawe.
मुद्याच बोलल तर बर
मुद्याचं बोल ना!
Niyam?
वायफळ बंद करा
खुप लांबन लावतो यार थोडक्यात बोला.
वायफळ बडबड.
मी.रेशनिंग.कारडाची.के.वाय.सी.केली.आहे.तरी.मला.गॅसचे.पैसे.मिळाले.नाहीत
Baground cha aavaj agodar band kra.
Aadil nem saga
लवकर नियम सांगा
कपडे काडुन तयार आहे बोला नियम
Lavkar.sanga
एक शब्द दोन दोन वेळा बोलता पटपटसांगा
जेवढ्या वेळात दहा वेळेस सांगता येईल.
मी.गॅसची.के.वाय.केली.आहे.तरी.मला.गॅसचे.पैसे.मिळाले.नाहीत
दोन दोन आवाज येत आहेत विडिओ मधे
Dokawar padla ka bhu
खूप टाईमपास करून बोलतात तुम्ही एकच गोष्ट सारखं सारखं मुद्याच बोला ना डायरेक्ट
Kayraja khoop husari dakhavta kiti bolta
फालतू बडबड करू नका जे काही बोलायच आहे ते बोलून तो सांगा
काय बोलतो समजतं नाही
हा जरासा अवली आहे आणि हा मेंटली गेलेला आहे काही बोब्लते जस गव्हर्मेंट याचा बापाचं आहे
कधी सांगतो
Kontay niyam kalel ka
मुद्देसूद बोला हो...
व्हिडिओ मोठा करायच्या नादात चांगल्या विषयाची वाट लावून टाकली तुम्ही.😢
बस कर क रे यार
Lambad kashala lavli पटकन सांगता पण येते की
View साठी काय पण बडबड
विनाकारण बडबड करु नका जे सागण्याचे आहे ते पठकन सांगा
भाऊ नाही भेटला तर उपाशी राहु
पण एवढा घाबरून देऊ नको भाऊ
तुमच्या डोक्यात काय फरक आहे का वायफाय बडबड बडबड बडबड करत राहता माणसाला काय वेळ नाही का
दादा
लवकर बोल ना मुद्द्याचं
मला एकही हप्ता मिळाला नाही ग्यास सिलेंडर
🙏🙏
फालतू बडबड करण्यापेक्षा दोन मिनिटात सांगू टाक
Bad bad kami kar....point var ye
Florida to Spain
ठेवा काही सांगायची गरज नाही
फालतू बडबड न करता मुद्द्याच बोला
ही वेडे बनवायची कामे आहेत
किती टपास करतो आडा
अरे किती मोठी कॅसेट लावली नियमाची. एकदाचे लवकर बोल ना सारखं सारखं 3 नियमाची कॅसेट लावून बोर करतो. भंकस भाषण 😮
जे काय सांगायचं ते थोडक्यात सांगत जा.
Kiti vedyat kadhta
Avidyarthayancha repeation
Nakhi kay bolayche aahe te saag