Thanks sir fadnavis mukhyamantri ji mai 30 sal se kiray ke ghar me rah rhi hu plzzz sir jo zarurt mand h unhe ghar dijiy survey kijiy aur es Yojana se labh dilwaiy😊
साहेब मला अजून ऐक पण हप्ता आला नाही मी नम्रता चाफळकर रायगड जिल्ह्यातील बोलत आहे मी गरीब आहे मला पाठवा पैसे मला अजून ऐक पण हप्ता आला नाही माझ्या घरी बघायला या साहेब मला कधी येणार पैसे मी रोज वाट पाहाते
१ आगष्टला अप्रोल झाल आहे पोष्टात खाते आहे तरीही एकही हत्ता आला नाही दुसर्या कुठल्या योजनेचा लाभही घेत नाही आणी भुमीहीन आहे तरी सरकारने लक्ष्य द्यावे हि विनंती 🙏🙏
Maine form July mai bara hai edgar ka issue tha to fir say form with edgar link with bank ka documents submit kiya hai mera form Sept mai approved hu aur Muje 4500 oct month mai mila fir dec mai 1500 mila lakin oct, nov our dec kai hafta nahi mila
ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला दादा ऑगस्टमध्ये अप्रूप पण आली पण सप्टेंबर पासनं पैसे मिळाले मला दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही ते मिळणार की नाही सोनाली नांदेकर पुणे
Sir Maza form approved jala aahe Tari Mala yek hapta nahi milala aahe soplz. Me nanthar 14.octobar la barala aahe Ani to approved jala aahe message pan aala aahe soplz tevada baga o think pending che form asatil te.pam baga sir request Kharche Mala khup garaj aahe Karan aatrhik shishanasati
Sir mla khup garaj ahe.mla mi nahi.maza mulila tb ahe 😢 28 year chi ahe.tiche lgn hot nahi.😢mi Kai kru maze ghr gahan thewle ajarasathi 😢 please help me mi nigadi puna maharashtra.maza muliche naw Nikita kamble ahe . years 28.ahe.tila riksha Ani Ghar bhetawe hi winnti Sir.😢😢😢
आहो भाऊ मी रूपाली चव्हाण मुंबई मधून बोलते मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला होता मला फक्त डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे बाकीच्या महिन्याचे हप्ते मिळतील का नाही
सर मला साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणीची मिळाली बडोदा बँकेमधून पण ती बँक घरापासून लांब होती म्हणून मी जवळच्या अहमदनगर शहर सहकारी बँकेत जाऊन चौकशी केली माझे पैसे इथे येतील का तर ते हो म्हणाले मी आधार कार्ड घेऊन प्रोसिजर केली मग बडोदा मध्ये न येता शहर सहकारी अहमदनगर येथे येथील म्हणाले पण यावेळची 1500 तर सहकारी मध्ये आले नाहीत तर आता मी काय करू मराठीत रिप्लाय द्या
एकूण सगळे माझं नाव प्राजक्ता ओमप्रकाश वस्त मला अजून पर्यंत सगळे एकूण सहावा अध्याय पर्यंत 9000 पोहोचलेत थँक्यू धन्यवाद कटोरी ताई तुमचे पण धन्यवाद आणि मला गॅस चे पैसे अजूनही नाही आले माझ्या नावावर मी करून घेता ट्रान्सफर करून घेतला आहे गॅस तरी अजून आले नाही
सर घरकुल योजना कधी येणार अमाला घर नाही लाहान मूल.म्हनतात.कि.बाबा.आपन.घर.कधी.बादूत.मला.खुप.वाईट.वाटते.कि.माझी.पत्नि.आनि.मी.बांधकाम.लेबर.काम.करतो.अम्ही.कदिहि.पक.घर.बादु.शकतो
मी मुंबईला भाड्याने राहते मला पैसे मिळतील का घर घ्यायला आम्ही कुठून आणायचे एवढे पैसे म माझी गरीब परिस्थिती आहे मला मदत करा भाऊ प्लीज मी कष्ट करून खाते माझ्या मुलांना मला शिकून मोठं करायचं कष्ट करते प्लीज काहीतरी घरासाठी योजना काढा
Mujhe pura 7500 hr, phir December ka 1500r mila thanks bhai
Thanks for this Yojana 😊😊😊 👏💰💰😂👍
सर तुम्ही खूप छान माहिती सागता धन्यवाद सावा हप्ता आला आहे मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद आदिती ताई तुमचे पण खूप खूप धन्यवाद
9000 जमा झाले गॅसचे नाही आले धन्यवाद साहेब 🙏🏼🙏🏼
Thanks sir fadnavis mukhyamantri ji mai 30 sal se kiray ke ghar me rah rhi hu plzzz sir jo zarurt mand h unhe ghar dijiy survey kijiy aur es Yojana se labh dilwaiy😊
Mala sarva hapta milalet Than you Dada asecha amachya pathi ubhe raha
मला घर द्या मला गाडी पण द्या मला महिना पण पगार द्या😅मला बिजणेस पण टाकून द्या.मला जागा पण द्या.राहण्यासाठी..सगळ द्या.मला.
😂😂
😂❤❤🎉
Nice
Bham bharuka
Abhi.tak.mujhe.sirf.1500.mile.paanch.hafte.nahi.mile.meri.maalipAristotle.kharaab.hai.sir.
Octomber la form bharkar pan approved cha msg nahi ala tar kya karaya h sir replay please
मला पण घर नाही 15years झालं भाड्यानी राहते घर खूप गरजेचं आहे मी आणि माझा मुलगा दोघांचं आयुष्य चांगल होईल
तुम्हाला खूप खूप धन्यवाद दादासाहेब
मला 1500 रुपये मिळाले माऊली खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻👍🙏🏻🙏🏻🙏🏻
HAMARA EKNATH SHINDE JI VERY GREAT👍👍🇮🇳🇮🇳
🙏 धन्यवाद सर भाऊ 🙏
Thanks dada सर्व पैसे आले
Thank you Dada
Tx Dada mala पैसे आले❤❤
साहेब मला अजून ऐक पण हप्ता आला नाही मी नम्रता चाफळकर रायगड जिल्ह्यातील बोलत आहे मी गरीब आहे मला पाठवा पैसे मला अजून ऐक पण हप्ता आला नाही माझ्या घरी बघायला या साहेब मला कधी येणार पैसे मी रोज वाट पाहाते
डिसेंबर चा हप्ता कधी मिळणार आहे
मी एक्कल महिला आहे आणि दोन मुली आहेत
माझी छोटी मुलगी तुमच्या योजनेत लेक लाडकी मध्ये बस्ती आहे त्यामुळे माझ्यासारख्या महिलांना मदत करा भावांनो 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏 मला पैसे आले दिड हजार
Sir hmko december k 1500₹ milgay❤ shukriya sahab
Mgr gas cylinder k paise nhi mile
Husband k nam ki card hai gas ka
लाडक्या बहिणीचे डिसेंबरपर्यंत 9000 जमा झाले आम्हाला 🙏🙏
धन्यवाद सर
साहेब मी ग्रामीण भागातील आहे धुणे भांडी करते गावाकडे घर नाही तेव्हा गावाकडे घर मिळावे हि विनंती मी पुण्यात राहते मला सर्व पैसे मिळाले आहे
Sir thane murbad gas transfer karanya sathi 1500 khac ka
Mala aale thanks 🙏 sir
मी विधवा आहे प्लिज मला खुप गरज आहे 2लाखाची माला मदत करा प्लिज तुमचे उपकार होतील मदत करा प्लिज 🙏
August La aproval cha message आला होता आणि 1500रू आले आहे बाकीचे येणार आहे का
माझं माझे मिस्टर आजारी आहेत पॅरलेस झालेला आहे त्यांना आम्हाला घर नाही मुलं नाहीत घरात मिळवतो कोण नाही
Sir🙏💯
Thank u so Mach 1500 Mil Gaye
1500🎉🎉 thankyou bhaiya
Mukyamatri saheb chan ahet
आगष्ट मधे फारम भरले मला 1500च आले
sir.bank.of.India.madhye.khate.kadun.aadhar.pen.mobail.no.k.y.c.sarwa.zalele.aahe.dada.tari.6.va.7.va.hafta.cilinder.che.paise.nahi.milale.dada.pliz.
ज्या महिलांना दोन मुले आहेत त्यांना सुद्धा हा दोन लाखाचा हप्ता मिळाला पाहिजे साहेब
सिंलेडर चे पैसे पाठवा
American dollars kiti miltil? Tumchya video Madhepura dakhavta.thanks.
Mala nov. December hapta ajun milala nahi tari kadhi milakar tase kadwa
सुवर्णा मंगेश शिंदे 13/7/2024 रोजी फार्म भरलेला आहेत. तरीपण मला एकही रूपाया आलेला नाही. अशी माझी विनंती आहे.....
मला ना स्वताच घर 🏡 नाही ना कुठली नोकरी ना कुठली मदत मजूरी करून उदरनिर्वाह करीत आहे.
9000 जमा झाले ❤❤❤
Mala 6 hapte ale ahe sir...👍👍
मुद्द्यावर या ना भाऊ.. एकच वाक्य कितीवेळा bolatay. मला सर्व पैसे आलेत मनापासून धन्यवाद
Maza navane gyas ahe pan piasa kadhi yenar pune hun
Sir mala 6 hafta milale Airoli Navi Mumbai December month madhe dhanyawad
घरकुल बांधण्यासाठी 5 लाख रुपये ही योजना चालू करायला पाहिजे
आम्हाला सहा सहा हप्ता पूर्ण झालेले आहे
Dhanyawad
Sir mla 6 wa hapta aala nahi ahilya ngr
मला सगळे हफ्ते मिळाले धन्यवाद सर
मलापण सगळे पयशे आले माजा भाउ जे बोलतो ते करतोच
Mi 15 August la form bhrla hota Ani 26 august Approval zala Ani DBT link 9, October la kele hote .tri mala julai te decembar paryant che 7500 fakt ale
Gas che paise ale nahi
Asha sanjeev lubal
Mala ekpan hapta aala nahi form oct madhe approved zala
१ आगष्टला अप्रोल झाल आहे पोष्टात खाते आहे तरीही एकही हत्ता आला नाही दुसर्या कुठल्या योजनेचा लाभही घेत नाही आणी भुमीहीन आहे तरी सरकारने लक्ष्य द्यावे हि विनंती 🙏🙏
Sir mi gele 20 Vshra Pasun Aektic Rahte Badayne Rahte Mi vidva Aahe Gasce pn piise Nahi please chak
Maine form July mai bara hai edgar ka issue tha to fir say form with edgar link with bank ka documents submit kiya hai mera form Sept mai approved hu aur Muje 4500 oct month mai mila fir dec mai 1500 mila lakin oct, nov our dec kai hafta nahi mila
मला साहवा हप्ता आला नाही सर
ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला दादा ऑगस्टमध्ये अप्रूप पण आली पण सप्टेंबर पासनं पैसे मिळाले मला दोन महिन्याचे पैसे मिळाले नाही ते मिळणार की नाही सोनाली नांदेकर पुणे
Mo kiti hajaracha vapratat
मी दादा फ्लॅट घेतला पण मला पंतप्रधान आवस योजना मिळाली नाही
गॅस कनक्शन आता घेतला तर मिळणार का
🙏sir 2100 rs.kadhi milnar
Sir mala jast GharAche garaj ahe
मी बेघर मातीचे घर आहे घरकुल दया दादा मी विधवा आहे
Sir Maza form approved jala aahe Tari Mala yek hapta nahi milala aahe soplz. Me nanthar 14.octobar la barala aahe Ani to approved jala aahe message pan aala aahe soplz tevada baga o think pending che form asatil te.pam baga sir request Kharche Mala khup garaj aahe Karan aatrhik shishanasati
Reply tar dya
Tumala vatal tar approved cha photo send Karate Mala khup garaj aahe
Sir Mla pn milale paise 1500rs🎉🎉
😢4500 aale fakt 😢1500 nahi aale
मला घरकुलचे पंधरा हजार रुपये आले पुढील हत्त्ता लवकरात लवकर पाठवले तर बरे होईल
सर मला पण पैशाची गरज आहे कर्ज खुप आहे आणि ट्याकस माफ करा प्लीज सर
jalmalach.mumbait.zala.mumbaitach.bhade.padhatini.rahtye.dada.maze.vay.60.varsh.ach.zali dada.aata.tari.garibanchi.dakshata.ghyawi.sarkarni.
4500+1500=6000mila
Sir mla khup garaj ahe.mla mi nahi.maza mulila tb ahe 😢 28 year chi ahe.tiche lgn hot nahi.😢mi Kai kru maze ghr gahan thewle ajarasathi 😢 please help me mi nigadi puna maharashtra.maza muliche naw Nikita kamble ahe . years 28.ahe.tila riksha Ani Ghar bhetawe hi winnti Sir.😢😢😢
सर मला सहा हप्ता आलेलं नाही
आहो भाऊ मी रूपाली चव्हाण मुंबई मधून बोलते मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला होता मला फक्त डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे बाकीच्या महिन्याचे हप्ते मिळतील का नाही
Mala pan garaj aahe 2 lakhachi karan mazha pan ghatspot zhala nhi navra sodla aahe aani tin mul aahe mazhya javal sagla kharch mala yektila kara lagto
दादा मला 900rs आलेले आहेत धन्यवाद रायगड
जोसना साळगावकर मलाही घर हवे आहे दादा मला भाडडया ने राहते नवरयाला काम नाही एक मुलगी आहे दया करा
Humne July me form bhare the 7500/- mile dec k 1500/- nahi mile
July madhe from bharla July August che paise milale aani nanter December che milale
सर मला साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणीची मिळाली बडोदा बँकेमधून पण ती बँक घरापासून लांब होती म्हणून मी जवळच्या अहमदनगर शहर सहकारी बँकेत जाऊन चौकशी केली माझे पैसे इथे येतील का तर ते हो म्हणाले मी आधार कार्ड घेऊन प्रोसिजर केली मग बडोदा मध्ये न येता शहर सहकारी अहमदनगर येथे येथील म्हणाले पण यावेळची 1500 तर सहकारी मध्ये आले नाहीत तर आता मी काय करू मराठीत रिप्लाय द्या
Nilima filip gavit at ambafali post dhanarat tel Navapur dist nandurbar माला एक हि रुपये आले नाही
😂😂दोन लाख रुपए 😂😂 मजा घ्या
Maza khata balock zala maze pise yetil ky
सर आम्हाला गॅस सिलिंडर चे पैसे आले नाही बुलढाणा जिल्हा
Mala Dedh hajar rupaye Aale December 25 tarikh la aapane Khoob Khoob aabhar🎉 Dada 🙏🙏🙏
मला सहावा हप्ता अजून नाही आला दादा
एकूण सगळे माझं नाव प्राजक्ता ओमप्रकाश वस्त मला अजून पर्यंत सगळे एकूण सहावा अध्याय पर्यंत 9000 पोहोचलेत थँक्यू धन्यवाद कटोरी ताई तुमचे पण धन्यवाद आणि मला गॅस चे पैसे अजूनही नाही आले माझ्या नावावर मी करून घेता ट्रान्सफर करून घेतला आहे गॅस तरी अजून आले नाही
सर घरकुल योजना कधी येणार अमाला घर नाही लाहान मूल.म्हनतात.कि.बाबा.आपन.घर.कधी.बादूत.मला.खुप.वाईट.वाटते.कि.माझी.पत्नि.आनि.मी.बांधकाम.लेबर.काम.करतो.अम्ही.कदिहि.पक.घर.बादु.शकतो
मी मुंबईला भाड्याने राहते मला पैसे मिळतील का घर घ्यायला आम्ही कुठून आणायचे एवढे पैसे म माझी गरीब परिस्थिती आहे मला मदत करा भाऊ प्लीज मी कष्ट करून खाते माझ्या मुलांना मला शिकून मोठं करायचं कष्ट करते प्लीज काहीतरी घरासाठी योजना काढा
आम्हाला फक्त पहिले पासून आत्तापर्यंत साडेचार हजार रुपये आलेली आहे
Main 1 August form bharli hoti Arjun ka 1 rupya banaa Lena nahin hai Punjab National Bank madhe majha khata hai
आम्हाला आज पर्यंत फक्त साडीच्या साडीच्या हजार रुपये आलेले आहे त्याच्यावर एक रुपये आलेला नाही
आणि संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना तिन महिन्यापासुन केळ 😂😂😂😂
जुलै ते डिसेंबर पर्यंत सहावा हप्ता भेटले हे 9000 जिल्हा सोलापूर धन्यवाद
Mala 1500₹aale nahi Kadi yenar.
मला.सर्वे.9000.आले.सर
मला 9000 आले मुख्यमंत्री साहेब धन्यवाद आदित्य तटकरे मॅडम धन्यवाद
आपको कौन से महीने में आया 9000
भाऊ मी 16वर्षांपासून भाड्याने राहतो घर मिळाला तर फार चांगल होईल
मला मागचे 3000 पण मिळाले नाही, आणि आताचे 1500 पण नाही आले