आई तुझ्या मुर्ती वाणी. जगात मुर्ती नाही. सौ.कोमल करण पाटोळे मेंढापुरकर. komal patole official

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 261

  • @MangalGaikwad-t4w
    @MangalGaikwad-t4w 9 месяцев назад +12

    🥺 खरच डोळ्यात पाणी आल आई बाधल काय बोलावं शब्द कमी पडतात ताई ❤❤❤❤

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 2 года назад +4

    किती सुंदर
    मराठी भाषा
    आईचं गीत
    धन्यवाद धन्यवाद
    कोमल मंजुळ कोमल
    दीदी.

  • @sds1999
    @sds1999 2 года назад +5

    ताई
    आज साक्षात आई च दर्शन झाले खूप आनंद झाला .आपण गायिलेल गाणे आनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटनार नाही हे गीत खूप सुरेल गायिले खूप छान

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 года назад +1

    एकदम छान आई वर तुम्ही गाणं गायलं कोमल ताई तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @AnjaliPatole-li5gt
    @AnjaliPatole-li5gt Год назад +2

    कोमल ताई खूपच छान गाणं गायला आईचं गाणं ऐकून खूपच छान वाटलं 👌👌

  • @sakshivethekar693
    @sakshivethekar693 2 года назад +10

    कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा ....धन्य माता पिता तयाचीया ....😘😍🤗

  • @chandrashekharamrutkar6339
    @chandrashekharamrutkar6339 2 года назад +1

    अतिशय सुंदर आवाज आहे कोमलताई तुझा खुप खुप छान एकच नंबर सगळेच गाणे तू खुपच जबरदस्त गायकी आहे ताई मी तुझे सर्वच गाणी रोज ऐकत असतो लयी लयी भारी 👌👌👌👌👌👌

  • @urmilajagadale
    @urmilajagadale 2 месяца назад +1

    देव्हाऱ्यात कधी नाही पुजले तीला तीची दुष्टी पडली ग माझ्या वरी हे अंबा माझी खेळू लागली हे गाणं आपण म्हणावे ही विनंती

  • @jayashreeshinde2103
    @jayashreeshinde2103 2 года назад +4

    Komal Tai khup avdale he gane chan gates tu 💐💐💐🙏💐💐💐

  • @mangal_varye4590
    @mangal_varye4590 2 года назад +25

    खुप नशिबवान आहे ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या माऊलीला माझा सलाम 🙏🙏🙏👍👍👍❤️❤️❤️लव यू आई

  • @shriramgadale6084
    @shriramgadale6084 2 года назад

    Khup khup chan tai dolyat Pani sale khrch khup chan aavaj ahe tumcha khup mast

  • @subhashnawgare3470
    @subhashnawgare3470 10 месяцев назад +1

    ताई खूप स्टेप बाय स्टेप आई वर गाणे गायले.खुप..खुप छान वाटले.

  • @ravikirandeshpande2447
    @ravikirandeshpande2447 4 месяца назад

    कमलताई मला शब्द सुचत नाहीत खुप छान

    • @ravikirandeshpande2447
      @ravikirandeshpande2447 4 месяца назад

      कोमलताई मला आई नाही माझ्या डोळयात पाणी आले

  • @latasalunkhe1405
    @latasalunkhe1405 Год назад +3

    ताई मी सातारा जिल्हा या ची तुमची बहिण आहे असे समजा, ताई आई वर गाणे गात असताना डोळ्यामध्ये पाणी येते, पण खरोखर ताई आजची पिढी येवढे गाणे गायले ताई तूम्ही पण ताई माझी एक विणती आहे, एक संदेश देत रहा की, बगला, नको, गाडीत, फिरऊ, नका फ्कत मोठ्या मनानं सांगा की माझी आई आहे म्हणून मी आहे, ताई तूम्ही कसे स्टेजवर आई आपली दाखवली मोठ्या मनानं प्रत्येकानं असे केलें ना तो दिवस आनंदाचा, असेल 😊❤

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Год назад +2

    अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार फिटनार नाही खुप खुप शुभेच्छा ताई तुला ओ

  • @digambardandgar9090
    @digambardandgar9090 2 года назад +13

    ताई तुमचा अवाज खूप सुंदर आहे तुमचे एक दोन गाणे ऐंकल्याशिवाय माझा दिवस जात नाही ताई मी तूम्हास सलाम करत👍👍👌👌💐💐🙏🙏

  • @pandurangdoke1403
    @pandurangdoke1403 4 месяца назад

    Very nice Tai aaple yk navin geet yach chaliwar sadar kartal ka🎉🎉❤khupch chan gayle tai

  • @rajushewale6945
    @rajushewale6945 2 года назад +1

    ताई हे गाने मी दिवसातून तीन चार वेळ बघतो व आयकतो ताई तुमास माझा सलाम

  • @InnocentFountainPen-kh7oo
    @InnocentFountainPen-kh7oo 3 месяца назад

    कोमल ता. हे गाणे बघून डोळ्यातुन पाणी येते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kavyastoycollection4031
    @kavyastoycollection4031 2 года назад

    खरंच खूप काही शिकायला मिळते कोमलताई

  • @AnjaliPatole-li5gt
    @AnjaliPatole-li5gt Год назад +1

    ताई तुमचा आवाज खूपच सुंदर आहे 👌👌👌👌

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Год назад +1

    समाजभूषण गानकोकिळा सौ.कोमलताई पाटोळे फार छान

  • @RajendraShewale-k6e
    @RajendraShewale-k6e Год назад

    राजू शेवाळे यासकडून तुम्हीस सलाम ताई

  • @instagramtrending6489
    @instagramtrending6489 2 года назад

    Komalbai tumhi kharach khup Chan gata, tumacha musical group tar ati uttam,Kay samal, Kay dholaki, wa! Fakt ek Banjomaster Tumachya partit Ashley tar baki sarv O K.

  • @ashoknehale2377
    @ashoknehale2377 2 года назад

    कोमल ताई धन्यवाद यांना आई कळली आईची माया काय असते खरंच उपकार कधीही भेटणार नाही खरंच गायन आपलं व कोमल ताई तुमच्यासाठी भावाकडून धन्यवादश्री गुरुदेव

  • @maulibangar8755
    @maulibangar8755 2 года назад +4

    खूप नशीबवान आहे ताई धन्यवाद आईला कार्यक्रमाला आल्याबद्दल

  • @rajushewale6945
    @rajushewale6945 2 года назад

    👌👌मस्त कोमलताई मला हे गाने खुप आवडते 👌👌

  • @krushnapadol2199
    @krushnapadol2199 2 года назад +2

    महाराष्ट्र भूषण आहे ताई
    माझ्या डोळ्यात आसू आले
    खूप खूप शुभेच्छा पूढील, वाटचालीसाठी
    खूप सुंदर आहे ताई

  • @nishasamadhandabade
    @nishasamadhandabade 2 года назад +6

    😘❤️❤️❤️❤️aai,, 😘❤️ खुप प्रेम आहेत तुमच्या आई..... खुप सुंदर song hota ❤️😘❤️

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 2 года назад +5

    ज्यनी गीत रचीले त्यांचे खूप खुप धन्यवाद
    तुमच्या गायनाला तर तोडच नाही.
    खूप सुंदर गायन केले. आणि रडवले.😭🥲🥲🙏🙏🙏

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 2 года назад +8

    Khup Chan gane aahe mala aai nahi he geet aikun radu aale tai tumche aavaj God aahe 👍❤️❤️❤️❤️❤️

  • @rajeshkhod4114
    @rajeshkhod4114 2 года назад

    कोमलताई खुप छान सुंदर आई चे गीत 👌👌👌👌👌👌

  • @ravikirandeshpande2447
    @ravikirandeshpande2447 4 месяца назад

    कोमलताई डोळयात पाणी आले

  • @mahilashakti9999
    @mahilashakti9999 Год назад +2

    No.1 geet gaýñ madum dolyat asru ale

  • @ramchandrananaware9494
    @ramchandrananaware9494 2 года назад +7

    आई समोर असताना जास्त हुरूप आनंद फक्त आईला जास्त होतो हे सत्य आहे की आईची आठवणील काही तरी वेगळे करायची इच्छा पूर्ण झाली असे आईला जास्त समाधान वाटते.

  • @jayadevtarase1060
    @jayadevtarase1060 7 месяцев назад

    छान गान गायीले आहे ताई . काय आवाज खूप खूप छान सुंदर

  • @rajushewale6945
    @rajushewale6945 2 года назад +1

    कोमल ताई खुप छान त्या आईला सलाम तुम्हीं त्याच्या पोटी आला त्या मावलील सलाम 👍🙏🙏👍

    • @ankushsarade3338
      @ankushsarade3338 2 года назад

      7kklz12
      qq

    • @ankushsarade3338
      @ankushsarade3338 2 года назад

      798

    • @ankushsarade3338
      @ankushsarade3338 2 года назад

      000🐞🐞🐞👿💨 😲😱😂
      👗👉 👕👕👕
      👠🚧 🚧🚧🚧
      Back to school!
      ➕➕🅰🅰🅰➕➕
      🍀🍀😊😊😊🍀🍀
      📖📖🙏🙏🙏📖📖
      👿💨 😲😱😂
      👗👉 👕👕👕
      👠🚧 🚧🚧🚧
      Back to school!
      😁🅰🅰😁😁😁😁😁
      🅰😁😁🅰😁😁🅰😁
      🅰🅰🅰🅰😁🅰🅰🅰
      🅰😁😁🅰😁😁🅰😁
      🅰😁😁🅰😁😁😁😁
      👿💨 😲😱😂
      👗👉 👕👕👕
      👠🚧 🚧🚧🚧
      Back to school!
      👿💨 😲😱😂
      👗👉 👕👕👕
      👠🚧 🚧🚧🚧
      Back to school!
      🎈 Happy Birthday!
      🔥 🔥 🔥
      📍 📍 📍
      📍 📍 📍
      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
      🎂🍓🎂🍓🎂🍓🎂🍓
      🍓🎂🍓🎂🍓🎂🍓🎂
      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
      🎈 Happy Birthday!
      🔥 🔥 🔥
      📍 📍 📍
      📍 📍 📍
      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
      🎂🍓🎂🍓🎂🍓🎂🍓
      🍓🎂🍓🎂🍓🎂🍓🎂
      🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
      🎂🎂🎂🎂🎂Good Night 💤🌙
      😊 Sweet Dream
      🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
      Good Night 💤🌙
      😊 Sweet Dream
      🌠🌠🌠🌠🌠🌠🌠
      Good Night 💤🌙
      😊 Sweet Dream
      🌠🌠🌠🌠🌠🌠🌠☁😊☁☁😊☁😁☁
      ☁😊☁☁😊☁☁☁
      ☁😊😊😊😊☁😊☁
      ☁😊☁☁😊☁😊☁
      ☁😊☁☁😊☁😊☁
      🚙💨🚦🚗🚕🚓
      🚙💨🚦🚗🚕🚓😚 Sweet Hom🤓🤓🤗e ✨
      🏠❤🏠💃💛🏃🎶🎶o
      🤓💖🤓👞🍁🍁🌷🤗🤓Klo999🎂🎂🎂🤗🤓🤓
      🎅🎅🎅🎅🎅
      👕👙👔👗🎽
      Santa is coming

  • @RajendraShewale-k6e
    @RajendraShewale-k6e Год назад

    ताई तुम्ही सुद्धर आहे तेवढेच गाणी आणि 🎉🎉❤❤🎉🎉

    • @ShreePatil-nm1sb
      @ShreePatil-nm1sb Год назад

      Gc💙💙💙💙💙💙💙🙉👀🖤🖤😋😎😎

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 5 месяцев назад

    ताई खूप भावनिक गीत गायले.एखादे वेळेस वडीलांवर्ती गीत गा.

  • @jayashrirane1714
    @jayashrirane1714 2 года назад

    tai khup chan gata renuka matechi pn gani mhana

  • @sadanandpohare1519
    @sadanandpohare1519 Год назад

    खुप खुप, सुंदर गायले कोमल ताई

  • @sindhupatil6517
    @sindhupatil6517 Год назад

    खरच डोऴे भरुन येतात ऐ गाण खुपच पेसीद्य झालय आई आईच असते

  • @BapuChavan-w5l
    @BapuChavan-w5l 4 месяца назад

    Tai tumhala janm denari thor ti aai mauli ❤❤❤❤❤❤❤

  • @ushadadar8746
    @ushadadar8746 Год назад

    खुप छान ताई 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @sunildeshmukh8140
    @sunildeshmukh8140 7 месяцев назад

    पश्चिम महाराष्ट्र सांगली जिल्हा मध्ये सेवा दयाल का

  • @ushashelar6414
    @ushashelar6414 2 года назад

    अप्रतिम गायन सुंदर सादरीकरण 👌👌👌👌👍

  • @RajendraShewale-k6e
    @RajendraShewale-k6e Год назад

    करण पाटोळे यांच्ये नसीब चागले आहे कि तुम्ही तुमच्या सारख्या साथी ताना मिळाली ताई ❤❤🎉🎉❤❤

  • @munjavavre9861
    @munjavavre9861 2 года назад +1

    वावरे पाटील आंतरवाली

  • @sangitaborade1785
    @sangitaborade1785 2 года назад +1

    आई सारखे दैवत कुठे चं नाही गाणं खूप छान आहे

  • @Kkpublicschool
    @Kkpublicschool 2 года назад

    Tai tumi khup chan gayale thank you Khar khup chan watla 🙏🙏

  • @anantgund
    @anantgund Год назад +1

    ष हर हर ‌,, आहे

  • @dipatodarmalle2027
    @dipatodarmalle2027 2 года назад

    Super star singer Maharashtrachi komal Tai 👌👌🙏🙏 Maharashtracha bulandha pahadee beautiful aavaja komal Tai 👌👌👌🙏🙏🙏 a great women iodal komal Tai Maharashtrachi 👌👌🙏🙏🙏🙏🙏 Maharashtrachi Shan beautiful queen Tai komal 👌👌👌👌 one of the great singer Maharashtrachi komal Tai 👌👌👌🙏🙏🙏 all the best Tai komal no 1 👌👌🙏🙏🙏👍👍

  • @uttamgosavi6797
    @uttamgosavi6797 2 года назад

    great In India Komal ताई अति सुदर गायन अवार्ड मिळालच पाहीजे धन्यवाद गोवा

  • @yuvrajmore7676
    @yuvrajmore7676 2 года назад +4

    खुप छान ताई आई आणी तुम्ही खुप छान मि रोज तुमचे व्हडीओ पाहते ताई मि तुमहाला फोन पण करायचा पयत केला खुप वेळा पण लागत नाही माझी खुप ईच्छा आहे तुमचा कायकम ठेवायचा पण माझी आयपत नाही ताई पण मरायच्या पहीले मि तुमचा कायकम ठेवणार ही माझी ईच्छा आहे

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 года назад

    अप्रतिम उमाप तुमचे नावात खुप काही दिले महाराष्ट्राला 🙏🙏🙏

  • @tejashridubole2332
    @tejashridubole2332 2 года назад

    माझी पहिली कमेंट आहे कोमल ताई मी तुमच्या ganachi मोटी फैन आहे

  • @sahilyelmame4532
    @sahilyelmame4532 2 года назад +7

    Khup chan 😍❤️❤️❤️💞👌🏻👌🏻

  • @bharatpawar4835
    @bharatpawar4835 Год назад

    गाणं आईकतानि ताई डोळे भरुन येतात सुंदर आवाज आहे ताई तुमचा

  • @kalpanakadam6872
    @kalpanakadam6872 2 года назад +1

    Khuo chan komaltai 🙏🌹🌹🌹👍👍👍👍👌👌👌👌

  • @bhausahebbhusari2368
    @bhausahebbhusari2368 2 года назад +11

    कोमलताई तुम्ही खुप छान गाण गायलं आहे, तुमचे आणि तुमच्या टीमचे धन्यवाद.

  • @rajeshkharade8903
    @rajeshkharade8903 2 года назад

    खरं प्रेम आईचं

  • @RajendraShewale-k6e
    @RajendraShewale-k6e Год назад

    ❤❤🎉🎉❤❤

  • @RajendraShewale-k6e
    @RajendraShewale-k6e Год назад

    ताई तुम्हीस. सलाम ❤❤🎉❤❤

  • @kalpanaraut9644
    @kalpanaraut9644 2 года назад +7

    ❤खुप सुंदर ताई तुमचा आवाज❤👌🙏

  • @laxmanpawar3101
    @laxmanpawar3101 2 года назад +4

    ताई तुम्ही खुपच महान आहात,आईचे महात्म्य तुम्ही खुप सुंदर गायले धन्यवाद!

  • @kanchangurav7466
    @kanchangurav7466 2 года назад

    Khupach chan tai 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @namdevbade4379
    @namdevbade4379 2 года назад +5

    ताई आमच्या बीड जिल्ह्यातल्या आहेत याचा अभिमान स्वाभिमान

    • @deepakkorke7599
      @deepakkorke7599 2 года назад +1

      Aho Tai Solapur madhe Pandharpur talukyatlya ahet

    • @namdevbade4379
      @namdevbade4379 2 года назад

      @@deepakkorke7599 त्यांचे जन्मगाव आमच्या बीड जिल्ह्यात आहे

  • @santoshmahadevgutte5206
    @santoshmahadevgutte5206 2 года назад

    आपल्या बिड जिल्ह्यांचे नाव रोषन केल

  • @kundliaklalgude7324
    @kundliaklalgude7324 2 года назад +1

    खूप खूप छान एक नंबर ताई 🙏

    • @ganapatipatil5713
      @ganapatipatil5713 2 года назад

      Veary and and I have been thinking about the possibility. Such sound. Like you said you don't

  • @yuvrajmagdum4626
    @yuvrajmagdum4626 2 года назад +1

    भाग्यवान आहात माऊली तुमची आई तुमच्या सारख्या माऊली भेटायला

  • @prafulgedam7997
    @prafulgedam7997 2 года назад

    Kontya gavchi mhtli komal tai

  • @ramraobhorgir8468
    @ramraobhorgir8468 2 года назад

    ताई खरोखरच तुमच्या आवाजात भारदस्तपणा आहे.

  • @bapuchavan-xi3vt
    @bapuchavan-xi3vt Год назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ tai

  • @RajendraShewale-k6e
    @RajendraShewale-k6e Год назад

    हे गाणी कितीही आयकली तरी कमीच आहे कोमलताई ❤❤❤❤🎉❤❤❤❤

  • @prakashpachpute3542
    @prakashpachpute3542 2 года назад

    Very Nice komal Tai

  • @DataPawar-o5p
    @DataPawar-o5p 8 месяцев назад

    खूप छान आहे आई खूप छान आहे आई

  • @sushmakarande8983
    @sushmakarande8983 2 года назад

    एकचं नंबर कोमलताईइ❤️🙏

  • @tanvikongale7670
    @tanvikongale7670 2 года назад

    Khup chhan gayil tai khup chhan

  • @rudhranavasare285
    @rudhranavasare285 Год назад

    👌🏻👌🏻🙏🙏

  • @santoshmahadevgutte5206
    @santoshmahadevgutte5206 2 года назад

    कोमल ताई मला तुमचा नंबर पाहीजे कार्यक्रम ठेवायचा आहे बीड जिल्ह्यातील परळी गावात

  • @prabhakartalekar6953
    @prabhakartalekar6953 2 года назад +5

    कोमल ताई खरोखरच तुमचे गायन खरोखरच अनमोल आहे धनयवाद ताई

  • @neetashinde4485
    @neetashinde4485 2 года назад

    Song khup chaan ahe aai var dolyat ashru ale

  • @supriyamanjare1373
    @supriyamanjare1373 2 года назад

    Khup chan song bollat

    • @supriyamanjare1373
      @supriyamanjare1373 2 года назад

      Majya 2 hi kidny fell ahet. Pn maji 1 echa ahe..... ki mala 1 da tumchyasobat song bolayech ahe .. Ani dance pn karayecha ahe..

  • @RahulPatil-ht5he
    @RahulPatil-ht5he 2 года назад +1

    देह देवाचे मंदीर कशाला जातात दूर घर ते पंढरपूर हा अभंग म्हणा एकवेळेस

  • @samarthsaundane1176
    @samarthsaundane1176 Год назад

    ताई तुमचा आवाज छान आहे

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 2 года назад

    खुपच सुंदर गीत गायन केले,🙏

  • @gajanankhaval5590
    @gajanankhaval5590 2 года назад +1

    खूप छान कार्यक्रम झाला जातेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड

  • @ashwiniDhobaleVLOGS.
    @ashwiniDhobaleVLOGS. 2 года назад +1

    माझं पणं माहेर बीड जिल्ह्यतचं आहे ताई आपणं बीड जिल्ह्याच्या लेकी आहोत याचा अभिमान आहे ताई तुम्ही भिमाशंकर कारखान्यावर कार्यक्रम केला ते माझं सासरं आहे मी सर्वांना आभीमानाने सांगायचे की कोमल ताई आणि मी ऐका माहेरच्या आहोत

  • @jaydipavhad4652
    @jaydipavhad4652 2 года назад +3

    😭😭😭 miss you aai😭😭

  • @sarikathigale8372
    @sarikathigale8372 2 года назад +10

    खूप छान गायले कोमल ताई👌👌

  • @chandrkantlandge1299
    @chandrkantlandge1299 2 года назад

    धन्य ती आई आणि दण्यपावली ती ताई सुद्धा 🙏🙏

  • @poojakulkarni61
    @poojakulkarni61 2 года назад +8

    कोमल ताई तुमचे गाणी ऐकून अक्षरशः डोळ्याला पाणीच येते तुमच्या गाण्याचा ठेका आणि आवाज मला खूप आवडतो

  • @laxmandhenge7092
    @laxmandhenge7092 2 года назад

    अप्रतिम ताई खूप छान

  • @MangalGaikwad-t4w
    @MangalGaikwad-t4w 9 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤

  • @mulikashok1284
    @mulikashok1284 2 года назад +1

    👌👍 super

  • @bhagyashreehumbe9959
    @bhagyashreehumbe9959 2 года назад +1

    Super 💐💐

  • @गनेशउघडे
    @गनेशउघडे Год назад

    वा
    ताईसाहैबमिगेवराईकर🙏🙏🙏🙏👌✌

  • @dagdumunde6592
    @dagdumunde6592 2 года назад

    खुप सुंदर नबर1

  • @sandeepkamble436
    @sandeepkamble436 Год назад

    खुप छान आवाज

  • @RajendraShewale-k6e
    @RajendraShewale-k6e Год назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤