दुसऱ्याच्या दुःखात आनंदी कधीच होऊ नये?शास्त्रशुद्ध झालेलं संपूर्ण कीर्तन/ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2023

Комментарии • 101

  • @user-gb5rg3bx2c

    वाघ महाराज तुम्ही जे बोलले एकदम सत्य आहे हे लोकांना पटत नाही

  • @marotichintale8613

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👃👃

  • @user-nc1hp9jd5h

    राम कृष्ण हरी जय हरी माऊली धन्यवाद

  • @jagannathkhadke4545

    मी आपले कीर्तन पाहत असतो

  • @babasahebpathade8911

    महाराज आपले किर्तन खुपच मार्मिक असतात किर्तन ऐकतच रहावे असे वाटते

  • @shankargurav5228

    आतिशय सुमधूर माऊली

  • @sanjaydheringe7364

    🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 21 час назад +1

    देव तुम्हाला दोनशे वर्षे असेच कीर्तन करुन आम्हाला आनंद दावा

  • @user-iq4mq4nt7k

    खूप छान विवेचन आहे तुमचं.

  • @prasadmulik325

    मला तुमचे किर्तन खुप आवडते

  • @sharadborate7165

    मला तुमचे कीर्तन खुप आवडते

  • @user-ti2om5ue4u

    एक नंबर बोलता आपन महाराज ❤

  • @pamanatkar5186
    @pamanatkar5186 14 дней назад +4

    जय हरी माहाराज

  • @santoshshinde8166

    महाराज ज्यांच्या मनात पुण्य....

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co 21 час назад

    याला म्हणतात अभ्यासु माणूस वा वा रे वा हे लोकांन पर्यंत खरे पोहोचेल

  • @vitthalkalumali3410

    Very very Good kirtan.

  • @kiranautade686

    Ram Krishna Hari

  • @gitanjalidalvi4242

    Tumchya mule aamhala khup ddyan milat aahe ram krushn hari

  • @BalashebRaut-mj4ts

    जय श्री राम🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akashwagh8001

    आपलं किर्तन फार भारी.