आवटे साहेब कोणीच म्हणजे कोणीच नव्हे मोदी शहाने पण नाद करूच नये.......अजित फारच किरकोळ आहे......नांव माहीत आहे ना....शरद पवार 💪💪💪💪💪 उणिव फक्त आहे ती वयाची...
मुरब्बी व मुत्सुदेगीरी काय कशी असते हे जाणुन घ्यायचे असेल तर हे विष्लेषण खुप महत्वाचे आहे @शालजोडीतला वगैरे वगैरे तर आहेच पण पवारसाहेबांचे जेवणाचे आमंत्रण लेखी व तोंडी देणे हे सर्व जाणुन घ्या व शनिवारी बघु काय होते ते! !!!!!
संजय आवटे साहेब मी आपले विचार अगदी जवळून ऐकलेले आहे आपण जे निरीक्षण केलं हे सर्व निरीक्षण तुम्ही म्हणता त्याबद्दल बरोबर आहे याच चाणक्ष बुद्धीलाच महाराष्ट्र मध्ये एक नाव आहे ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि मी नेहमी आपल्या निखिल वागळे सर प्रत्येकाच्या मध्ये कमेंट करताना की महाराष्ट्राचे हिरो कोण तर ते आजही शरद चंद्रजी पवार साहेब आहेत आणि उद्याची पवार साहेबच हिरो असतील 🙏
आवटे साहेब... You rock... सध्या you tubers मध्ये जे तरुण पत्रकार आहेत ज्यांना मी Follow करतो आशिष जाधव, वागळे साहेब आणि तुम्ही... हेमंत देसाई सरांना पण ऐकतो पण तुम्ही कमी बोलता पण अचूक बोलता... याच विषयावर काल आशिष जाधव यांचा show पण ऐकला... Like your work and your integrity...तुमच पुस्तक वाचतो आहे सध्या
सर आम्ही आपले विचार नेहमी आईकातो सुंदर विचार ,सुंदर शैली भाषेची.बोलण्याची सुंदर शैली सगळं विशेष आहे सर.पत्राचे इतके सुंदर विश्लेषण केले की त्याला तोड नाही.समाम, salute.
कोडग्यांचा मार्ग सुध्दा कोडगाच असतो हे सर्वश्रुत आहे या तिघांच्याही उत्तर देण्यास काहीच किंमत नाही पण शरद पवार यांनी जे तीन्ही हापापल्या मंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण दिले हे फार खोचक आणि बोधक आहे शरद पवारांनी त्या नमो रोजगाराची हवाच काढून घेतली आहे
This is good its making laugh about the invitees by - " Dinner attack" as mentioned by reporter. This is really nice way by Shri.Sharad Pawarji, the letter was interesting. Initially was surprised by the news heading and listened to the news as question arose in.my mind as - why did Shri.Sharad Pawarji invite them and that too now for dinner ?? So its all this ; he brought the real nature of the opposition leaders in front of people. Senior Reporter also read and explained the letter nicely.
नमो महारोजगार मेळाव्याला मां.शरद पवार यांना निमंत्रण नाही.परंतु पवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याना भोजनाचे आमंत्रण देवून आपली तुतारीची ओळख दाखवून दिली त्यामुळे बारामती करांमध्ये तुतारीची चर्चा ही होणारच. जय महाराष्ट्र.
बिचारा संजय आणि उद्धव तोंडघशी पडले. आम्ही रोज शिव्या द्यायचा आणि हे आपले गोड. आता आमचे घरवापसीचे दरवाजे कायमचे बंद झाले. नितीश बाबू आपले शहाणे. नितिश सबके है.
अहो आवटे साहेब आपण सुप्रिया सुळे ताई यांच्या सभेत, शिबिरात आपण काय दिवे लावले आहेत ते सामन्य जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे की, आपण कुणाचे हस्तक आहेत हे कळून चुकले आहे की हो
नियत साफ नाही. चोरी करुन, वाईट कृत्य करून आलेल्या एखाद्याला विचारलं जेवायला येतो का तर तो जे उत्तर देईल. तेच उत्तर मिळणार. शेवटी चोराला पण लाज आहेच ना. 😂 त्यातही ज्याला स्वतः च्याच मुलाप्रमाणे त्यानेच चोरी केली तर?
शनिवारी नागपंचमी आहे का म्हणून कॅलेंडर पाहिलं तर काहीच नाही. मग पवार साहेबाना तीन तीन सापाना दूध का बरं पाजाव अस वाटतेय. एक घरचाच डासला आहे ते कमी झाला की काय.
लोकमतच्या दुसर्या पाँडकास्टमधे आशिष जाधव यांनी स्पष्ट केले की सुप्रिया सुळेंनाही आमंत्रित केले आहे. तुम्ही नाही म्हणता नेमकं काय? लोकमतच्याच दोन कार्यक्रमात एकवाक्यता नाही.
आवटे साहेब कोणीच म्हणजे कोणीच नव्हे मोदी शहाने पण नाद करूच नये.......अजित फारच किरकोळ आहे......नांव माहीत आहे ना....शरद पवार 💪💪💪💪💪
उणिव फक्त आहे ती वयाची...
😢
बाकी काही असो पन्नास वर्षे एकाच नावाभोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरते
Kharay
अतिशय उत्कृष्ठ विश्लेषणा बद्दल शाबासकी...... सॅल्यूट
सर आपण खूप सुंदर पद्धतीने पत्र वाचन केले आहे खरंच खूप छान
शरद पवार साहेब, जाणता राजा आहेत
राजकारण कुठे फिरवाव हे त्यांचे कडून शिकण्यासारखे आहे.
जय शिवराय, जय महाराष्ट्र
पवार साहेब अजून लय कला बघायच्या आहेत आत्ता तरी सुरवात आहे...
मा.संजय..आवटेसर..आपले..विश्लेषण
खुपच..छान. असतात. त्या बद्दल..आपले. आभारी..आहोत.
संजय आवटे साहेब तुम्हास सलाम.
सर अप्रतिम विश्लेषण. पवार साहेबांच्या प्रतिभेसोबतच आपल्या प्रतिभेला सुद्धा सलाम ❤
मुरब्बी व मुत्सुदेगीरी काय कशी असते हे जाणुन घ्यायचे असेल तर हे विष्लेषण खुप महत्वाचे आहे
@शालजोडीतला वगैरे वगैरे तर आहेच पण पवारसाहेबांचे जेवणाचे आमंत्रण लेखी व तोंडी देणे हे सर्व जाणुन घ्या व शनिवारी बघु काय होते ते! !!!!!
अजून चाटायची सवय गेली नाही
आवटे सर छान विश्लेषण केले आहे आपण. अत्यंत जबाबदारी ने.
डीनर डीप्लोमसी....पवारसाहेबांकडून शिकण्यासारखे खूप आहे.
Dinner attack नविन शब्द शिकायला भेटला
संजय आवटे साहेब मी आपले विचार अगदी जवळून ऐकलेले आहे आपण जे निरीक्षण केलं हे सर्व निरीक्षण तुम्ही म्हणता त्याबद्दल बरोबर आहे याच चाणक्ष बुद्धीलाच महाराष्ट्र मध्ये एक नाव आहे ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि मी नेहमी आपल्या निखिल वागळे सर प्रत्येकाच्या मध्ये कमेंट करताना की महाराष्ट्राचे हिरो कोण तर ते आजही शरद चंद्रजी पवार साहेब आहेत आणि उद्याची पवार साहेबच हिरो असतील 🙏
शाल जोडी मधील उत्तम उदाहरण।
शरद पवार साहेब महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते
आवटे साहेब... You rock... सध्या you tubers मध्ये जे तरुण पत्रकार आहेत ज्यांना मी Follow करतो आशिष जाधव, वागळे साहेब आणि तुम्ही... हेमंत देसाई सरांना पण ऐकतो पण तुम्ही कमी बोलता पण अचूक बोलता... याच विषयावर काल आशिष जाधव यांचा show पण ऐकला... Like your work and your integrity...तुमच पुस्तक वाचतो आहे सध्या
एकच साहेब पवार साहेब याला म्हणतात महाराष्ट्राची संस्कृती दाखवून दिली काट्याने काटा काढावा
The great pawar saheb
छान विश्लेषण सर ❤
सर आम्ही आपले विचार नेहमी आईकातो सुंदर विचार ,सुंदर शैली भाषेची.बोलण्याची सुंदर शैली सगळं विशेष आहे सर.पत्राचे इतके सुंदर विश्लेषण केले की त्याला तोड नाही.समाम, salute.
अतिशय मार्मिक विश्लेषण
तुमचे विश्लेषण खूप छान आहे
आवटे साहेब आपण अतिशय मार्मिक विश्लेषण केले आहे आणि थोरल्या पवारसाहेबांनी शालजोडीतून केलेला डिनर ला बोलावुन शह ला प्रतिशह दिलेला आहे
lok murkh nahit
खुपचं छान विश्लेषण केले आहे
म्हणून ते शरद पवार आहे
Awate rockss.....
छान फिरकी घेता साहेब
लय भारी विश्लेषण 👌👌👌👍
छान, कोपरखळ्या देणारे विवेचन!!
Khup chan vishleshan sir
कोडग्यांचा मार्ग सुध्दा कोडगाच असतो हे सर्वश्रुत आहे या तिघांच्याही उत्तर देण्यास काहीच किंमत नाही पण शरद पवार यांनी जे तीन्ही हापापल्या मंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण दिले हे फार खोचक आणि बोधक आहे शरद पवारांनी त्या नमो रोजगाराची हवाच काढून घेतली आहे
😂😂 जेवायला बोलवून घोळणारा तिघांना😊
लाळ टाकणार जेवणात
किती कुजके विचार...@@sarveshraut4891
शरदचंद्रजी पवार हे राजकीय शहाणपण आणि मुस्सद्देगीरी ह्याचे जिवंत विद्यापीठ आहे...
मी नेहमी ह्यांच्या कडुन शिकत आणि प्रेरणा घेतली आहे...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप छान 👌
सर कोणी काही म्हणो पण तुमची सांगण्याची हातोटी विलक्षण आहे त्याची सर कोणाला नाही हे मान्य करावे लागेल
Dinner attack la Fadnavis barobar handle karel.
सर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघतो, काहीच लोक शिल्लक आहेत या पत्रकारिते मध्ये जे निर्भय बनून फुले शाहू आंबेडकरांचे विचार जोपासतात...❤❤❤🙏🙏🙏
कोन काय म्हणाले याचा विचार करु नका. आपण योग्य विश्लेषण करता.
यालाच म्हणतात सौ सोनार की,एक लोहार की.
Sir, आपणास विनंती आहे की स्वतः च एक youtube channel सुरु करावे.
महाराष्ट्राच्या जनतेला आपण केलेलं विश्लेषण आवडेल
औटे साहेब विषय छान शब्दात वर्णन करतात.
This is good its making laugh about the invitees by - " Dinner attack" as mentioned by reporter. This is really nice way by Shri.Sharad Pawarji, the letter was interesting.
Initially was surprised by the news heading and listened to the news as question arose in.my mind as - why did Shri.Sharad Pawarji invite them and that too now for dinner ?? So its all this ; he brought the real nature of the opposition leaders in front of people. Senior Reporter also read and explained the letter nicely.
😊
😊😊
L o
महाविकास आघाडीतील परस्थिती, बरीच गंभीर स्थिती असावी. काहीतरी comprmise कार्यक्रम असावा
समाजात मानसन्मान मिळवून देणाऱ्या आपल्याच काकाला संपवण्यासाठी पुतण्या किती नीचगिरी करू शकतो याचं उत्तम उदाहरण !
😂🎉no challange tosharad pawar
जेवायला बोलून पाय पकडून सुप्रीला वाचव म्हणायची जबरदस्त रणनीती असावी पवार साहेबांची, ग्रेट साहेब
Purna bagha mg comment kra
जुन्या सिनेमात एक गाणं होत
खत लिखदे सवरीया के नाम बाबू,
कोरे कागज पे लिखदे सलाम बाबू।
त्याची अनुभूती।
शरद पवारांच्या जेवणाचे काहीतरी कारण असू शकते, कारण sit चालू झाली आहे का bjp मध्ये जातात की काय, शरद पवार खेळ्या माणूस आहे
जागा वाटपावरून जो गोंधळ महाविकास आघाडी मध्ये चालू आहे .तो पाहता इतर पक्षांवर दबाव आणण्यासाठी हे जेवणाचे निमंत्रण असू शकते असे मला वाटते .
जेवन हा शब्द श्लेष प्रकारात मोडतो, लंच की डिनर हे mention केलेच नाही पत्रात.
शरद पवारांना विद्या प्रतिष्ठान कार्यक्रम घेऊन आमंत्रण न देणे,हे योग्य नाही.सरकार डोक्यात हवा गेली आहे.
माननीय is the right word...Patra madhe Velaanti chukli aahe ....sagli kade -.)
अवठे सर ही सुसंस्कृत चपराक लगावली आहे एवढं नक्की
दिग्गज राजकारण्यांची सुसंस्कृत राजकारणाची कुरघोडी!
पवारांनी खूप आदरपूर्वक मानसन्मान देऊन प्रेमाने तिघांच्या कानाखाली जाळ काढला.
शिष्टाचाराचे नियम माहित नाहीत की अपमान करावयाचा आहे.?सिनीयर पवार साहेबांनी या निमित्तांने लोकांचा पाठींबा प्रचंड मिळवला.
अहो
❤❤❤🎉🎉🎉
नमो महारोजगार मेळाव्याला मां.शरद पवार यांना निमंत्रण नाही.परंतु पवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याना भोजनाचे आमंत्रण देवून आपली तुतारीची ओळख दाखवून दिली त्यामुळे बारामती करांमध्ये तुतारीची चर्चा ही होणारच. जय महाराष्ट्र.
उद्या काय होईल यावर पण एक कारण राजकारण होऊ द्या सर
बघू किती खासदार निवडून येतात . साहेबांच्या राष्ट्रवादीचे की फक्त चाणक्य च राहतात .
सुरवातीचे चार मिनीटे व्यर्थ बोललात... थेट मुद्द्यांवर बोलत चला
चहा घेऊन येतो हा किस्सा पण चोरलेला होता.
अचूक निरीक्षण,
शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघे ही पवार साहेबांचा डिनर अटॅक ओळखून काहीतरी मार्ग निश्चित काढतील 😊
शरदचंद्र पवार हे वेगळे रसायन आहे.
तीन ही नेते संभ्रमात पडले असतील
जेव्हा अशीच मुत्सद्देगिरी सावरकर आडनाव असणाऱ्यांनी केली तर त्यांच्यावर खालच्या पातळीत टीका होते हे आश्चर्य
जेवायला मिळेल पण रोजगार मिळेल याची खात्री नाही
सरकार चे भूमिका योग्य नाही.
सोडून गेल्याचं करेक्ट कार्यक्रम होणार...😂
पुण्या बाबत उगाचच पांचटपणाचे जोक कशाला..?
👍
राजकारणातला पुराना चावल! कुणी त्यांचा नाद करू नये!😂
LESSON..shahsan Applya Dari... Local representative not invited ❓🎯
सर निर्भय बनून शाहू फुले आंबेडकर यांचे विचार जोपासता खूप छान
अहो, या महाभयंकर, पाताळयंत्री माणसाचा काहीच भरवसा नाही, जर कदाचित जेवणातून काही चुकीचं खिलवलं गेलं तर काय करा.
फक्त शरद पवार. ..नाद करायचा नाय
Sharad Pawar 🚩🚩🚩
SIT माघे घ्या म्हणून विनंती करणार। ....😂😂😂😂
हा करामती सर्व खेळाची माती करेल सावध रहा.
सर, बाप बाप होता हैं.
काळजी करू नको , पत्रावळी उचलून टाकायला संपादक , पत्रकारांना बोलवले जाईल , तो पर्यंत संयम धरा
Very nicely cut to size by SP......let's see how the invites are served 😊
😮😮😮😅
😊
काटेवाडीकरांकडून काट्याने काटा काढण्याचा सुसंस्कृत प्रकार...Dinner Diplomacy
हा पाँवर पँटर्न आहे ।
वंदना चव्हाण ह्या दादांच्या खालून वरून जवळच्या आहे असे काही लोकांना वाटते.
आपल्याला जे वाटले तेच सर्वांना वाटणार कारण त्यांच्या जवळच्या माणसावर विश्वास ठेवणे ही बारामतीकरांची सवय आहे
That's Why He Rulled 50 Year's ❤😂😅
बिचारा संजय आणि उद्धव तोंडघशी पडले. आम्ही रोज शिव्या द्यायचा आणि हे आपले गोड. आता आमचे घरवापसीचे दरवाजे कायमचे बंद झाले. नितीश बाबू आपले शहाणे. नितिश सबके है.
Pan kahihi aso, sharad pawar saheb politics kartat tevha sagle mage padtat 😂
फक्त शिंदे अन फडणवीस याना बोलावले आहे ...अजित पवार यांना नाही ...अजित पवार यांना काका समोर घास घेणेही अवघड होईल .....
अरे कुठे त्या पवारांच्या नादी लागून राहिले...तुम्हाला पुरून उरतील...
अहो आवटे साहेब आपण सुप्रिया सुळे ताई यांच्या सभेत, शिबिरात आपण काय दिवे लावले आहेत ते सामन्य जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे की, आपण कुणाचे हस्तक आहेत हे कळून चुकले आहे की हो
काही म्हणा शरद पवारच्या गुवावर जगणारा पहिला माणूस
सुप्रिया सुळे यांचे नाव आहे हो
नियत साफ नाही. चोरी करुन, वाईट कृत्य करून आलेल्या एखाद्याला विचारलं जेवायला येतो का तर तो जे उत्तर देईल. तेच उत्तर मिळणार.
शेवटी चोराला पण लाज आहेच ना. 😂
त्यातही ज्याला स्वतः च्याच मुलाप्रमाणे त्यानेच चोरी केली तर?
शनिवारी नागपंचमी आहे का म्हणून कॅलेंडर पाहिलं तर काहीच नाही. मग पवार साहेबाना तीन तीन सापाना दूध का बरं पाजाव अस वाटतेय. एक घरचाच डासला आहे ते कमी झाला की काय.
एकूणच चांगली गोची झाली.
लोकमतच्या दुसर्या पाँडकास्टमधे आशिष जाधव यांनी स्पष्ट केले की सुप्रिया सुळेंनाही आमंत्रित केले आहे. तुम्ही नाही म्हणता नेमकं काय? लोकमतच्याच दोन कार्यक्रमात एकवाक्यता नाही.
अंदाजे द्यायचं ठोकून
राष्ट्रवादी शिबिरात आपल्या मार्गदर्शनाने आपली तळी उचलन्याचा अंदाज आहेच...
त्यामुळे विशेष अपेक्षा काय
Sharad pawar saheb phar sanyyam balghun astat.