मुंजा नेमका कोण असतो?मुंजादोष म्हणजे काय?त्याची पूजाविधी व संपूर्ण माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 276

  • @ruturajjoshi7454
    @ruturajjoshi7454 9 месяцев назад +3

    जय श्रीराम 🌹🙏 जय हनुमान 🌹🙏 ॐ श्री कालभैरवाय नमः 🌹🙏 जय महाकाली 🌹🙏जय शनिदेव 🌹🙏

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 Год назад +13

    गुरुजी तुमची खरंच कमाल आहे. रोज एका वेगळ्याच अध्यात्मिक विषयाची माहिती आपण विस्तृतपणे आम्हाला देता व त्याद्वारे समाजात प्रचलित असलेली चुकीची माहिती, प्रथा समोर मांडून योग्य काय व अयोग्य काय याबद्दल आमचे प्रबोधन करता त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार, धन्यवाद!

    • @prakashkulkarni5237
      @prakashkulkarni5237 9 месяцев назад +1

      मुंजा बाबत सखोल माहिती दिली.गैरसमज दूर केले आभारी आहे.गुरुजींना नमस्कार.

  • @SunilAuti-qv2dd
    @SunilAuti-qv2dd 9 месяцев назад +8

    मुंजोबा महाराज आमच्या वाड्यात वडिलोपार्जति आहे पन आम्हांला कधीच कोनता त्रास झाला नाही जय मुंजोबा महाराज ❤❤❤❤

    • @empowerspehere8
      @empowerspehere8 6 месяцев назад

      Same

    • @ushadeshmukh6256
      @ushadeshmukh6256 3 месяца назад

      🙏🙏🌹🌹 जय मुंजोबा महाराज की जय!!🙏🌹🌹🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 9 месяцев назад +4

    सर, तुम्ही बरोबर योग्य माहिती दिली!!!!

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv Год назад +3

    जय जगदंब गुरुजी धन्यवाद तुम्ही मुंजोबाची माहिती दिल्या मुळे मला समाधान वाटले .कारण मुंजोबा ची एवढी महिती नव्हती .आमच्या शेतात मुंजे बसविलेले आहे.या नंतर ची माहती मी तुम्हाला उपासना शिबिराला येईन तेंव्हा सांगेन.मला तुमच्या कडून आणखी काही जाणून घ्यायचे आहे. मी दिपाली नाशिक येथे राहते.तुम्हाला कोटी कोटी प्रणाम गुरुजी.🙏🙏

  • @manishashelar6585
    @manishashelar6585 8 месяцев назад +2

    Khoop sunder ani upyogi mahity dilit guruji!!! Aaplyala khoop khoop dhanyavaf!!!

  • @GaneshJadhav-zn8vx
    @GaneshJadhav-zn8vx 10 месяцев назад +4

    खुपचं छान माहिती मळाली आपले मनापासुन धन्यवाद

  • @janki213
    @janki213 5 дней назад

    जय जगदंब गुरूवर्य 🙏🙏 तूमचे आशिर्वाद माझ्या परिवारावर राहो आई जगदंबे चरणी प्रार्थना आहे 🙏🙏

  • @prakashbait6271
    @prakashbait6271 Год назад +3

    जय जगदंबनमो आदेश

  • @chandrakantpalde6610
    @chandrakantpalde6610 Год назад +7

    गुरुजी, आपले नित्य ज्ञानी व आध्यात्मिक व्हिडीओ मी पाहतो आहे, सखोल माहिती देत आहात, त्या बद्द्ल आपले मनपूर्वक आभार ! गुरुजी, कृपया आदिवासी हिरवे देव याबद्दल ची माहिती द्यावी, ही विनंती,

  • @sangeetadeshmukh3711
    @sangeetadeshmukh3711 9 месяцев назад +2

    गुरुजी खरच खूप छान माहिती दिली आपन. एक अनुभव सांगते मी आमचे बिल अडकले म्हणुन पत्रिका दाखवली तर ते बोलले तुमच्या कुळात मुंजा आहे आणि साडे सात आठ वर्षे मला माझ्या कुटुंबाला सापानी डसल्यासारख शरीरात वेदना व्हायच्या किंवा कुणी आपल्याला वाईट बोलले खुप त्रास व्हायचा माझ्या तोंडातुन जायचे ते सापाच गरळ ओकतय आपन लक्ष नाही द्यायचं..काही दिवसानी स्वामी केंद्रांत ऐकलं साप चावुन देवाघरी गेलेल्या कुटुंबाला खुप प्रखर पित्रदोष असतो आणि आमचे तर चूलत सासरे बिनलग्नाचे साप चावुन देवाघरी गेले खुप दुःख भोगले आपन बोलता ते तंतोतंत खर आहे आपल्या सारख्या अध्यात्मिक गुरुमुळे लोकांना खुप धिर येतो संकटमुक्त होतात.खुप खुप आभारी आहे गुरुजी.🎉🎉

    • @sangeetadeshmukh3711
      @sangeetadeshmukh3711 9 месяцев назад

      आणि पत्रिका बघुन एक गुरुजी बोलले तुमचा मुंजा कुलुपबंद आहे व त्याची सेवा दिवाबत्ती होत नाही गावाकडे आम्ही सिटीमध्ये त्यामुळे तुमचे बिल अडकले जिव अटकतोय सगळे अडथळे त्यामुळे आणि लक्ष्मी बंधन झाले अस बोलले लक्ष्मी बंधन साठी उपाय सांगाल का कळकळीची विनंती

  • @MadhavShewale-f5q
    @MadhavShewale-f5q 5 дней назад

    सर मंजोबाची मी दररोज सेवा करतो व माझ्या अंगावर खेळतो मी त्याला जे प्रार्थना करतो तो ती पुर्ण करतो जय मंजोबा महाराज 🚩🚩

  • @AnandGhatage-c6b
    @AnandGhatage-c6b 9 месяцев назад +1

    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।

  • @manishashelar6585
    @manishashelar6585 8 месяцев назад

    Khoopach chyan mahity dilit guruji!!! Khoop dhanyabaf

  • @chandrabhankadam5111
    @chandrabhankadam5111 11 месяцев назад +3

    मुंजा ची माहिती खूप खूप छान दिली आहे धन्यवाद

  • @manishashelar6585
    @manishashelar6585 8 месяцев назад +1

    Khoop khoop dhanyavad guruji!!! Jai jagdamb

  • @sarang9jkl
    @sarang9jkl 2 месяца назад

    धन्यवाद गुरुजी🙏, खूप छान माहिती दिलीत! मुंजा आणी मुंजोबा याबद्दल सांगितले. धन्यवाद 🙏! ॐ नमो नारायण 🌷🙏🙏

  • @ashokghawali9870
    @ashokghawali9870 9 месяцев назад +1

    अप्रतीम माहिती दिली. धन्यवाद. नमस्कार

  • @vishuwaghmare2373
    @vishuwaghmare2373 Год назад +1

    गुरुजी अतिशय सूंदर चागली माहिती दिली धन्यवाद

  • @vickydeshkar4580
    @vickydeshkar4580 10 месяцев назад +2

    Fantastic super👌👌👌 knowledge koti koti naman

  • @AtulChaudhari-k3k
    @AtulChaudhari-k3k Год назад +1

    What a great person in this world. All my doubts has been cleared regarding munja. Guruvarya u have strong ability to communicate..

  • @kartikkame9986
    @kartikkame9986 Год назад +12

    धन्य धन्य झालो आम्ही तुमच्या सारखे गुरूवर्य आम्हाला लाभले💫🙏🌸🌺

  • @sharaddhaygude0707
    @sharaddhaygude0707 4 месяца назад +1

    खूप चांगली माहिती दिली गुरुजी

  • @manishashelar6585
    @manishashelar6585 8 месяцев назад

    Khoop chyan mahity, thank you!!!

  • @nirmalaugale5667
    @nirmalaugale5667 10 месяцев назад +1

    फारच छान माहिती दिली धन्यवाद गुरूजी

  • @purushottamkhotkar5543
    @purushottamkhotkar5543 9 месяцев назад

    खूप छान माहिती सांगितली.. 🙏🏻

  • @sanjaybhosale-if4rf
    @sanjaybhosale-if4rf Год назад +1

    भाऊ खूप छान माहिती दिली आहे गुरूवर जय जगदंब नमो आदेश भाऊ❤❤❤❤❤

  • @ushakedari7158
    @ushakedari7158 11 месяцев назад +2

    छान गुरूदेव अनमोल माहीती दिलीत जय जगदंब .

    • @rohinimathpati2651
      @rohinimathpati2651 5 месяцев назад

      नमस्कार नमस्कार गुरुजी सर प्राध्यापक !! खूप खूप छान माहिती अंधश्रद्धेच्या मागे डोकं दाखवून काय काय हे आपण सांगितली मी 75 वर्षाची आजी आहे आपले व्हिडिओ मी पाहते आपले ज्ञान शैक्षणिक दृष्ट्या चे आहे त्याबद्दल मला आदर वाटतो माझे कुलदेवी जगदंबा माता तुळजाभवानी आहे आपली सर्व माहिती देवी मातेची ऐकून खूप आनंदाश्रू आले नमस्कार नमस्कार !!

    • @rohinimathpati2651
      @rohinimathpati2651 5 месяцев назад

      75 वर्षाची मी एक आजी आहे हडपसर पुणे येथे आम्ही राहतो आपल्या आध्यात्मिक ज्ञान शैक्षणिक ज्ञान !! खूप आहे नमस्कार करते आशीर्वाद असू द्या

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 9 месяцев назад +4

    गुरुजी छान माहिती दिली आहे.एक शंका आहे.आम्ही नव्या फ्लॅट मध्ये राहण्यास गेलो आहोत.तेथे इमारत होण्यापूर्वी शेजारी विहीर होती आणि पिंपळाचे झाड होते.ते बिल्डरने तोडून व विहीर बुजवली आणि इमारती जवळ 15-20 फुटावर दगडाला शेंदूर लावून देवाची स्थापना केली.आम्ही रहिवाश्यांनी त्या ठिकाणी छोटे मंदिर बांधले आहे.पण मूर्ती स्थापन केलेली नाही.अडचण अशीकी विहरीजवळ म्हसोबा असतो तर पिंपळाखाली मुंजोबा समजला जातो.मग आता मंजोबा स्थापवा की म्हसोबा?या ठिकाणी नेमका कोणता देव असावा,याची माहिती देणाऱ्या जुन्या व्यक्ती कोणी नाहीत.त्यामुळे संभ्रम झाला आहे.अशावेळी काय करावे?

    • @pranbxyz
      @pranbxyz 5 месяцев назад

      मी एक देवीचा उपासक आहे, माझ्या ज्ञानानुसार लोकांचे शंकानिरसन करतो . मी कधी मुंजोबा पुजा, अभिषेक, बाधेवरील उपाय केले नाही, तसेच इतर कोणत्याही देवी-देवता व महाशक्तीचे उपाय करत नाही व कोणाला सांगतही नाही . भगवंत जसे , विष्णु , महेश, आदिशक्ती , गणेश, सूर्य, लक्ष्मी- सरस्वती यांची बाधा होत नसते कारण ह्या देवांमुळेच पृथ्वी निर्माण झाली व ते आपले रक्षण करतात . मुंजोबा हा परब्रह्माचा रूप नसून स्थानिक देवता आहे . मुंजोबा, म्हसोबा स्थानिय देवता असून त्यांची सेवा व उपासना वंश परंपरागत केली जाते . माझ्या निरिक्षणात आले आहे की काही ठिकाणी मुंजाची स्थापना केलेली असते तर काही ठिकाणी मुंज बिना स्थापनेचा असतो पण त्याच्या पिंपळाला पार व भोवताली मंदीर असतं व लोक तिथे पूजन करतात, यावरून दिसून येते की मुंजोबाच्या मूर्तीची विधिवत स्थापना न करता मुंज हा तिथे वास करतो, कृपा करतो, आशिर्वाद देतो , काहींना बाधा होते . विठ्ठल रुक्मिणी, शिव पार्वती, गणपती इत्यादी देवांसारखी मुंज्याची प्राणप्रतिष्ठा करणे गरजेचे नसते .
      तुमच्या घराजवळ पिंपळ व मुंज आहे , मुंजाची पुजा कोणीही करू शकतो पण त्याची प्राणप्रतिष्ठा अथवा स्थापना तोच करू शकतो ज्याच्या घरातील अविवाहीत व्यक्तीच्या नावे मुंजाची स्थापना केली गेली आहे . तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमच्या घराजवळील मुंजाल शेंदूर असतो , याचा अर्थ म्हणजे त्या मुंजाची पूर्वी कोणीतरी विधीवत स्थापना नक्कीच केली असेल . तर तुम्हाला त्यासंदर्भात पुनः स्थापना करण्याचा अधिकार नाही कारण तुम्ही त्या मुंजाच्या वंशातील नाही.
      तुमच्या परिसरात मुंज असल्यामुळे तुम्ही त्याची पूजा करावी, नैवेद्य दाखवावा, त्यामुळे मुंज शांत राहील व तुम्हाला त्रास होणार नाही . जर जास्तच सेवा करण्याची इच्छा असेल तर श्रावणात ५ लहान मुलांना मुंजाच्या नावाने जेऊ घालावे व दक्षिणा द्यावी . तुमच्या परिसरात मुंज असल्यामुळे तुम्ही त्याच्या मंदिराभोवती पार बांधू शकतात. जर जास्त काही शंका असेल तर तुमच्या जवळपास एखाद्या ठिकाणी मुंजाचे मोठे मंदीर असेल तर तेथिल रहिवाशांना विचारा अथवा तुमच्या भागातील एखाद्या जुन्या पंडीताचा सल्ला घ्या

    • @kishan7650
      @kishan7650 3 месяца назад +1

      विहिरीजवळ आसरा असतात.. त्या मुंजा किंवा म्हसोबा यापेक्षा वेगळ्या असतात..

  • @nileshindore4092
    @nileshindore4092 10 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिलीत गुरुजी थँक्यु exclent जॉब

  • @rajuwaghmare5308
    @rajuwaghmare5308 9 месяцев назад +2

    Khup chhan mahiti Guruji 🙏

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 8 месяцев назад

    नमस्कार गुरुजी.... 🙏 खुप सुंदर माहिती मार्गदर्शन ❤खूप खूप धन्यवाद 🙏🚩🚩🚩

  • @sunitathakur721
    @sunitathakur721 9 месяцев назад

    चांगली माहिती मिळाली, साष्टांग नमस्कार...,

  • @ushadeshmukh6256
    @ushadeshmukh6256 3 месяца назад

    धन्यवाद गुरुजी !! शतशत नमन!!

  • @ashokbansode6992
    @ashokbansode6992 Год назад

    आणिता गोविंद आराधीन धन्यवाद गुरुजी माहिती खुप छान आहे ❤

  • @rakeshjoshi-ws3ij
    @rakeshjoshi-ws3ij 5 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली

  • @JalindarChikane
    @JalindarChikane Год назад +1

    जय जगदंब, नमो आदेश गुरूद्वारा🙏🙏🙏🙏

  • @prashantthorat3849
    @prashantthorat3849 9 месяцев назад +1

    Guruji, very nice explained, many doubts get cleared , I'm sufferings from this .

  • @NarayanSurvase-c5d
    @NarayanSurvase-c5d 16 дней назад

    ❤ छान छान गुरुजी❤

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane Год назад +1

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 3 месяца назад +1

    छान माहिती

  • @kaustubhpatil5185
    @kaustubhpatil5185 3 месяца назад

    Khup chaan mahiti sangitle guruji

  • @vijayagujarati7701
    @vijayagujarati7701 9 месяцев назад +1

    Good explaination

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 Год назад

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasgite4083
    @vilasgite4083 4 месяца назад

    छान माहिती दिली आहे तुम्ही

  • @nimeshdongare8830
    @nimeshdongare8830 9 месяцев назад +9

    गुरुजी मी थोरा मोठया कडून ऐकले आहे की एखाद्या बटू ची मुंज झाली पण सोड मुंज व्हायच्या आधी त्याचे निधन झाले तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळत नाही व तो मुंजा होतो, मोठे झाल्यावर विवाहा आधी मरण आले तर त्याचे अग्नी द्यायच्या वेळेस रुई च्या झाडाशी लग्न लावले जाते असे ऐकले होते,तुमचे काय म्हणणे आहे

  • @sangitagalande6872
    @sangitagalande6872 9 месяцев назад

    Khup chan mahiti dilit.... 🙏🙏

  • @RajendraJadhav-q3r
    @RajendraJadhav-q3r 9 месяцев назад

    Gurujie very nice Super Jay jagdamba Namskar

  • @NagendraNikumbh
    @NagendraNikumbh 11 месяцев назад +1

    🎉very nice thanks sadhguru ji.🎉

  • @guravdinesh
    @guravdinesh Год назад

    जय जगदंब 🙏 जय मल्हार गुरुजी 🙏🙏
    आपण खूप छान व खूप दुर्मिळ अशी माहिती मिळाली आणि ज्ञानात वाढ झाली. एक विनवणी आहे. खंडोबा नवरात्र जवळ आले आहे. त्यावर एखादा Video बनवाल का.🙏🙏🙏

  • @vaijayantishinde9103
    @vaijayantishinde9103 Год назад

    जय जगदंब गुरुजी छान माहिती मिळाली

  • @rhushikeshpawar4333
    @rhushikeshpawar4333 5 месяцев назад

    छान माहिती गुरुजी 👏

  • @NarayanSurvase
    @NarayanSurvase 7 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤ जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव मुंजेश्वर महाराज की जय हो वरंगलवाडी ❤❤❤❤❤❤❤

  • @DilipBhumkar-x3f
    @DilipBhumkar-x3f Год назад +2

    धन्यवाद गुरूजी

  • @prakashbait6271
    @prakashbait6271 Год назад

    सुंदर माहिती दिली सर धन्यवाद

  • @sangitasonavane5548
    @sangitasonavane5548 9 месяцев назад

    माहिती छान आहे

  • @prataprathod2198
    @prataprathod2198 11 месяцев назад

    बड़े बाबा मच्छीदरनाथ को आदेश नवनाथ चौरासी सिद्धों को आदेश आदेश अमुल जानकारी दी आपने निस्वार्थ भाव से शत् शत् नमन करता हूं आपको

  • @ShailaKasbe-e9n
    @ShailaKasbe-e9n Год назад

    Khup chan🙏🙏🙏👌Guruji

  • @subhadranikambe7585
    @subhadranikambe7585 3 месяца назад +1

    महाराज तुमी माहीती खुप छान दिली पन माझ निवारन कस होनार मला कस कळनार मंज शांन्त झालेला

  • @PrakashBait-y9m
    @PrakashBait-y9m 9 месяцев назад

    धन्यवाद गुरुजी

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Год назад

    चरण स्पर्श करून नमस्कार करतो गुरुवर्य

  • @sangeetagaikwad8567
    @sangeetagaikwad8567 Год назад

    जय जगदंब गुरूजी खूप छान माहिती सांगितली आहे. गुरूजी खूप लोकांच्या घरात सतत कटकटी असतात त्या मागे खरच नकारात्मक ऊर्जा असते का? जर असे असेल तर उपाय काय आहे. 🙏🙏

  • @rameshjantre4236
    @rameshjantre4236 9 месяцев назад

    गुरुजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद माझ्या घरामागे 7=महिन्याचे पिंपळाचे झाड उगवले आहे पश्चिम दिशेस त्याचे काय करावे

  • @shantilalsuryawanshi127
    @shantilalsuryawanshi127 9 месяцев назад

    हुंकार देतो खरे आहे.

  • @komalbhoi92
    @komalbhoi92 5 месяцев назад

    Chan mahit guruji

  • @AkshadaKadam-lk7xb
    @AkshadaKadam-lk7xb Год назад

    जय जगदंब नामो आदेश भाऊ.

  • @pushpapendam2185
    @pushpapendam2185 11 месяцев назад

    जगदंबा गुरूजी हेमुजाबदलमाहीती दिली खुप छान वाटल ऐकुन मला यायचे आहे तरमला सांगा कसे यायचे ते

  • @UserMVG7524
    @UserMVG7524 9 месяцев назад +3

    मला मुंजाचा ञास सांगितला आहे 11वर्ष झाली लग्नाला मूल होत नाहीत काही उपाय असेल तर सांगा प्लीज नमस्कार 🙏

  • @sachinwaghmode5058
    @sachinwaghmode5058 Год назад

    जय माता दी गुरुमाऊली...साताऱ्यात तुम्ही कधी उपासना शिबीर चालू करणार आहात

  • @VidhyaThorat-ht8kf
    @VidhyaThorat-ht8kf Месяц назад

    जय जगदंब भाऊ

  • @himagaurijoshi
    @himagaurijoshi 11 месяцев назад

    Khup chan mahiti dili guruji😊 amchua ghari mangal karya adhi savashna,manvin n munja sathi mulala jewayla bolavle jate.... N oti bharun n munja mulala kapde dile jatat.... But nakki kay prakar ahe he mahiti navte....atta kalale mala

  • @smitasonava3595
    @smitasonava3595 10 месяцев назад +1

    Jay jagdamb guruji munja sidh zalyavar chat chat asa fatake kinva tiklya fodlya sarkha aavaj yeto he khare aahe ka,ase aavaj kashamule yetat.

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 9 месяцев назад +1

    Prranam guruji charran sparch namo aadesh guru ❤

  • @rambhaupatil4841
    @rambhaupatil4841 9 месяцев назад

    Om Namo Bhagvate Vasudevay!

  • @successmind9445
    @successmind9445 2 месяца назад +2

    *मुंज चे कडे आहे देव्हर्यात तर ठेवाबे का*

  • @adityatraders681
    @adityatraders681 8 месяцев назад

    chan mahiti

  • @PradipKumar-mk4zb
    @PradipKumar-mk4zb Год назад +1

    जय जगदंब 🙏💐

  • @भगवतीउपासक
    @भगवतीउपासक Год назад +4

    3:11 गुरुजी मी पण गुरव च आहे पण आमचं गोत्र शांडिल्य असल्याने आम्ही शांडिल्य गोत्रीय सामवेदी ब्राम्हण आहोत
    संविधानी दृष्ट्या गुरव समाजाला भिक्षूक समाज मानून OBC केटेगीरी मध्ये ठेवले आहे
    असो
    शेवटी आपण सर्व आई जगदंबेचीच लेकरं आहोत 😊 गुरुजी आपण शितला माते वर एक वीडियो बनवावा कारण;
    काही ठीकाणी शितला मातेला देवी मणून पुजले जात आहे तर काही ठीकाणी शितला मसानी म्हणुन पुजले जात आहे
    मग यात काही भेद आहे की या एकच आहेत ?
    काही ठीकाणी शितला मातेला गरम पदार्थ चालत नाही शिळा नैवेद्य दाखविला जातो
    मग हे योग्य आहे का ? या विषयावर आपण प्रकाश टाकावा ही विनंती 🙏🙏🙏

  • @Supriya-zk7dp
    @Supriya-zk7dp Год назад +1

    जय जगदंब गुरुवर्य.

  • @RoshanWankhade-vl2jj
    @RoshanWankhade-vl2jj 2 месяца назад

    Saheb as nahi jas tumhi sangitl
    Pn tumch ek khar ahe ki lagnachya adhi jo marto to ani tyala jar jagrut kel tr tyala munja mhanun jagrut krtat... Anubhav....amhi swata munja jagrut Kela.....pn he khar ahe ki ..to ...khup khatrnak asto

  • @sapanarevelli3463
    @sapanarevelli3463 Год назад +1

    Jay jagdamba guruji,🙏🙏🙏🙏🙏

  • @VitthalKumbhare-pc3oc
    @VitthalKumbhare-pc3oc 10 месяцев назад +4

    मुंजा याला मुक्त मोक्ष प्राप्त होण्यासाठी काय उपाय करतात याचाही खुलासा करावा.

  • @ramkrushnajadhav3479
    @ramkrushnajadhav3479 10 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी जय जगदंब नमो आदेश 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  10 месяцев назад

      जय माता दी जय जगदंब नमो आदेश

  • @prasadjadhav7276
    @prasadjadhav7276 Год назад +1

    जय जगदंब✨

  • @vilasmaheshkar523
    @vilasmaheshkar523 9 месяцев назад

    Jay maa jagdamba santoshi maa

  • @vivekbuddhi5829
    @vivekbuddhi5829 9 месяцев назад +1

    महाराज, बटुक भैरव कृपा असेल तरी मुंजा त्रास देवू शकतो का?

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 10 месяцев назад

    Nice गुरुजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dattapatil-ze7zp
    @dattapatil-ze7zp 11 месяцев назад

    जय गुरुदेव मी दत्ता पाटील तुमच्या चरणी माझा शिर्सास्तांग नमस्कार गुरुजी

  • @rameshchavan1801
    @rameshchavan1801 20 дней назад

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @Sonalijadhav2094
    @Sonalijadhav2094 Год назад +1

    जय जगदंब

  • @Dr.jayeshwaykar
    @Dr.jayeshwaykar Год назад

    जय जगदंब 🙏 जय गुरुवर्य ❤

  • @ghansyammore239
    @ghansyammore239 9 месяцев назад

    नमो आदेश !! 🌹🙏🌹👌🌹💐

  • @rushikantshinde815
    @rushikantshinde815 Год назад

    निर्वशी वरती एक व्हिडिओ बनवा सर... जय जगदंब

  • @kumbharevv
    @kumbharevv 8 месяцев назад +1

    आपण मोाइलद्वारे प्रश्नाचे उत्तर देवू शकाल काय?

  • @SushilaDange-v8n
    @SushilaDange-v8n 2 месяца назад

    Jay jagdamba guruji mla dhnda chla va yasathi kahi upay sanga maza ghrguti cake cha business ahe please kahitri margdarshan kra

  • @nehamohite2355
    @nehamohite2355 Год назад

    सर तुम्ही खूप छान सगता सगळे

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 3 месяца назад

    सर गुरुदेव दत्त यांच्या खात्रीशीर साधना सांगा

  • @vijayparkhe1887
    @vijayparkhe1887 Год назад +1

    Jay jagdaba 🎉🎉🎉

  • @VV-wq5lt
    @VV-wq5lt 10 месяцев назад

    Guru 🙏🏼,
    Niputrik lokana moksha prapti hote ka ? Niputrik lokana moksha prapti sathi margdarshan karnara ek separate video karava hi vinanti 🙏🏼

  • @YashodaDandekar
    @YashodaDandekar Год назад

    प्रणाम गुरुजी खूप छान माहिती मिळाली मला पण माझ्या कुटुंबाला पण मुंजाचा त्रास आहे असे ब्राह्मण काका सुद्धा बोलत होते