केसगळती व कंबरदुखीवर उपयोगी । बिनापाकाचे नाचणीचे लाडु | Nachniche Ladu / Ragi Ladoo Recipe Marathi
HTML-код
- Опубликовано: 31 янв 2024
- ★ Please take a moment to like and subscribe -
/ @ashwinisrecipe
✦ visit Facebook page - profile.php?...
✦Instagram - ashwinirecipe?i...
✦For business inquiries please email us on
ashwnireceipee@gmail.com
✦stainless steel kadhai
amzn.to/3XkoNj9
✦Cast iron kadhai
amzn.to/3JRRXCT
☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙☙ @AshwinisRecipe
नाचणीचे लाडु बणवण्यासाठी लागणारे साहित्य ➙
• नाचणीचे पीठ 4 कप (500gm)
• तुप 1 कप (200-250gm)
• गुळ 2 कप (500gm)
• खोबरं 2 कप (125gm)
• आक्रोड 1/4 कप (50gm)
• बदाम 1/4 कप (50gm)
• काजु 1/4 कप (50gm)
• गोडंबी 1/4 कप (50gm)
• डिंक 1/4 कप (50gm)
नाचणीचे पापड,लाडु,सत्व तयार करण्यासाठी लागणारे नाचणीचे पीठ । Ragi atta recipe | nachni pith recipe
• नाचणीचे पापड,लाडु,सत्व...
#ragiladdu #food #ragirecipes #healthyladoo #trending #marathirecipes #winterspecial #ashwinisrecipe
ताई कलाई गेलेल्या कढईत काही करायचं नसत आरोग्याला चांगल नसत पण लाडू मस्त झालेत👌
मोड न आणता आपण नाचणीचे लाडू करु शकत नाही का ताई
आपण हे लाडू उन्हाळ्यात खाऊ शकतो का
ताई नाचणी ला मोड कसे आणायचे परत एकदा सांगा
गूळ न वापरता खजूर वापरला तर चालेल का
बाहेर गेल्यावर लाडू वितळतात कशामुळे घरी तर व्यवस्थित होतात सांगाल प्लिज
Godambi kashi aani kaay pramanat ghalaychi te sanga plz.
ताई नाचणीला मोड कशे आणायचे
Try karun baghitle..khupch chan tasty zale..thank you
Mastch poshtik Ladoo❤🙏👌👌
Absolutely tempting laddoo recipe 😋
खूप छान.नाचणीचे..लाडू.रेसिपी👌👌
Khup chan healthy and tasty ladoo😋
मस्तच झालेत लाडू 😊
Chaan explain keli recipe khup easy vatli 😊
Chan zale ladu
मी करून पाहिले हे नाचणी लाडू खुप छान झाले, thankyou
Khupch chhan 👌👌
Khupch SsS sunder
Healthy ladoo recipe 😋👌👌