विडिओतिल बाल मित्रांच्या चेहेर्यावर दिसणारा समाधान, सात्विक अभिमान देवेंद्र जी च्या स्वभावाची परिभाषा करतो..इतका मोठा जो झाला तो देवेंद्र आपल्या बालमित्रांना आज पण तितक्याच आपुलकीने भेटतो.जसे श्रीकृष्ण आपल्या बालमित्र सुदामा ला भेटला. देवेंद्र जी आणि त्याच्या सर्व बालमित्रांचे मन:पासून अभिनंदन आणि आशीर्वाद 🙌
घाणेरडे बोलणाऱ्या ना लाज वाटली नाही तेव्हा! आमचा देवा भाऊ असे असून सुद्धा काही वाईट bolat नाही! आरे... तुम्ही senior म्हणवता? हा तुमचा सीनियर झाला. किमान ... आता तरी मनाची ठेवा.... देवा भाऊ आम्ही कायम तुमच्या बरोबर ❤❤❤❤❤❤❤
धन्यावाद खूप सुंदर संकल्पना मित्रां च्या भावना असतात ना त्या काळजाला भिडतात. ऐकताना डोळे पाणावले रे मित्रांनो खूप अभिमान. हा Video केला त्यांना पण खूप धन्यवाद. जय श्रीराम
खरंच आहे, एवढे वाईट टोमणे ऐकूणही कधीच कूणाचाच अनावर केला नाही, पत्नी बाबत तर त्यांना फारच वाईट बोलत होते लोकं,विरोधक तरीही ते शांतपणे विचार विनीमय करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असायचे, हा फारच मोठा गूण त्यांच्या कडून शिकण्यासारखा आहे,, एकेरी शब्दात कधीच कूणाचाच अपमान करत नव्हते. मी बाजू घेत नाही, चांगले शब्द मोती वेचायचे, हा माझा स्वभाव, त्यांच्या वर जगजाहीर टिका व्हायच्या तरीही ते डगमगले नाहीत, संकटातून सहजपणे मार्ग काढत आज परत मूख्य मंत्रीपदाची शपथविधी घेतली पूढील आयूष्यासाठी, कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा, माझी त्यांच्या कडे एकच मागणं आहे विदर्भाच्या विकासासाठी लक्ष द्यावे, सूशिक्षित बेरोजगारी दूर करण्यासाठी सदैव तत्पर रहावे, पदवीधर मूलांचा फारच मोठा धकाधकीचा प्रवास सुरू आहे त्याकडे पोटतिडकीने लक्ष द्यावे, अकेला देवेंद्र क्या करेगा या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक यूवावर्ग देईल असे काम करावे, कोविड पासून यूवा पदवीधर वर्ग फटके खात आहे, नोकर भरती प्रक्रिया पूर्ण नाही, उद्योग धंदे नाही मूलांचे वय वाढत जाते, शासकीय परीक्षा राजकीय वातावरणात पूर्णविराम मिळाला आहे, मूलं नाराज आहेत, विदर्भाच्या विकासासाठी, मूलं पूणे, मुंबई कडे आकर्षित न होता स्वतः च्या गावात विदर्भात राहतील यांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. एक शूभचिंतक नागरिक, आमच्या संपूर्ण परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
🚩धर्मयोद्धा 🚩मा.देवेंद्रजी फडणवीस 2019 पासून मी देवाला प्रार्थना करत होतो. देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार माझे स्वप्न आता पूर्ण झाले महाराष्ट्र चे मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा💐🙏
Deva Bhau very nice to know simplicity with friends and all or once after achievement people get ego and ignore their childhood friends and relatives this goodness has taken u today this Mile Stone GBU Brither
अगदी खालच्या पातळीवर जाऊन देवेन्द्रजी वर टीका केली राऊत ठाकरे यांना हे सर्व ऐकावा आम्ही जनता फडणविसांचे गुण जाणून आहोत रोजचा सकाळचा भोंगा बंद करणे तुमच्या हातात आहे त्याची आम्ही वाट बघत आहोत
Sagdiya mitra mandali of cm Devendra saheb che Sandeep Joshi asel parinaya fuke saheb asel Sanjay bangale saheb asel Sanjay hiranwar asel satish dagore ji asel sagdiya bjp mahayuti che leaders la bahut bahut thanks of election working so good sir
E V M वगैरे काहीच नाही हा सर्व गैरसमज आहे.बोंबाबोंब आहे.बाकी काहीच नाही.देश कोठे चाललंय आणि आपण काय बोलतोय बॅलेट पेपर वर मतदान घेणे चुकीचे आहे.विमान तुन जाण्या ऐवजी आपण बैल गाडीतून जात आहे असे तुम्हाला असे वाटत नाही का?
ABP Majha LIVE | Devendra Fadnavis CM | Maharashtra Oath Ceremony| Eknath Shinde| Marathi News 24/7
ruclips.net/user/livem0MD6Ukm0cQ
हा पण मोठेपणा सांगायला मन मोठं करून बोलत आहात तुम्हाला पण धन्यवाद मित्रा कडून असे अनुभव धन्य ती मित्रमंडळी
विडिओतिल बाल मित्रांच्या चेहेर्यावर दिसणारा समाधान, सात्विक अभिमान देवेंद्र जी च्या स्वभावाची परिभाषा करतो..इतका मोठा जो झाला तो देवेंद्र आपल्या बालमित्रांना आज पण तितक्याच आपुलकीने भेटतो.जसे श्रीकृष्ण आपल्या बालमित्र सुदामा ला भेटला.
देवेंद्र जी आणि त्याच्या सर्व बालमित्रांचे मन:पासून अभिनंदन आणि आशीर्वाद 🙌
देवा भाऊ फक्त जातीचा बळी पडत होता..
बाकी हा महाराष्ट्राला लाभलेला हिरा आहे❤❤❤
अगदी योग्य,आणि छान प्रतिक्रीया
Sharad Pawar yana purun urala DF 😂🎉❤
फडणवीसांना खूप त्रास दिला महा वसुली वाल्यांनी, आपण प्रत्यक्ष पाहिलो.
पण फडणवीस एकटा सर्वांना पुरून उरला! ❤
अगदीच बरोबर आहे.
Ho kharay
घाणेरडे बोलणाऱ्या ना लाज वाटली नाही तेव्हा!
आमचा देवा भाऊ असे असून सुद्धा काही वाईट bolat नाही!
आरे...
तुम्ही senior म्हणवता?
हा तुमचा सीनियर झाला.
किमान ...
आता तरी मनाची ठेवा....
देवा भाऊ आम्ही कायम तुमच्या बरोबर ❤❤❤❤❤❤❤
देवा भाऊ प्रमाणे मित्र सुद्धा साधे आहेत. आमच्या देवा भाऊंना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🎉🎉
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे भाग्य विधाते सिद्ध होतील अशी मला खात्री आहे
उद्धव साहेब ठाकरे यांच्या उर्वरित आयुष्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा मित्र पुन्हा भेटणार नाही
खरंच
राईट कमेंट
मनातून खरे तर आता उबाठा रडत असेल पण अजूनही मुख्य मंत्रीपदाच्या हव्यासापायी नेमके काय चुकले ते समजले नसेलच
देवेंद्र जी ना हार्दिक शुभेच्छा म्हणूनच तर देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र एवढंच म्हणावेसे वाटते ❤❤
अगदी खरं आहे
Deva Bhau 🚩❤
देवा ने मावा आघाडीची लंका जाळून टाकली ❤
सगळ्यांचा माज उतरवला
जय हो देवा भाऊ 🎉🎉
जेव्हढे आमचे देवाभाऊ तसेच त्यांचे सर्व बालमित्र.निखालस, निर्वाज्य आणि शुध्द मैत्रीच्या नात्याला सलाम.🙏
धन्यावाद खूप सुंदर संकल्पना मित्रां च्या भावना असतात ना त्या काळजाला भिडतात. ऐकताना डोळे पाणावले रे मित्रांनो खूप अभिमान. हा Video केला त्यांना पण खूप धन्यवाद. जय श्रीराम
चाणक्य
देवा भाऊ🎉
खरंच आहे, एवढे वाईट टोमणे ऐकूणही कधीच कूणाचाच अनावर केला नाही, पत्नी बाबत तर त्यांना फारच वाईट बोलत होते लोकं,विरोधक तरीही ते शांतपणे विचार विनीमय करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असायचे, हा फारच मोठा गूण त्यांच्या कडून शिकण्यासारखा आहे,, एकेरी शब्दात कधीच कूणाचाच अपमान करत नव्हते. मी बाजू घेत नाही, चांगले शब्द मोती वेचायचे, हा माझा स्वभाव, त्यांच्या वर जगजाहीर टिका व्हायच्या तरीही ते डगमगले नाहीत, संकटातून सहजपणे मार्ग काढत आज परत मूख्य मंत्रीपदाची शपथविधी घेतली पूढील आयूष्यासाठी, कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा, माझी त्यांच्या कडे एकच मागणं आहे विदर्भाच्या विकासासाठी लक्ष द्यावे, सूशिक्षित बेरोजगारी दूर करण्यासाठी सदैव तत्पर रहावे, पदवीधर मूलांचा फारच मोठा धकाधकीचा प्रवास सुरू आहे त्याकडे पोटतिडकीने लक्ष द्यावे, अकेला देवेंद्र क्या करेगा या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक यूवावर्ग देईल असे काम करावे, कोविड पासून यूवा पदवीधर वर्ग फटके खात आहे, नोकर भरती प्रक्रिया पूर्ण नाही, उद्योग धंदे नाही मूलांचे वय वाढत जाते, शासकीय परीक्षा राजकीय वातावरणात पूर्णविराम मिळाला आहे, मूलं नाराज आहेत, विदर्भाच्या विकासासाठी, मूलं पूणे, मुंबई कडे आकर्षित न होता स्वतः च्या गावात विदर्भात राहतील यांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. एक शूभचिंतक नागरिक, आमच्या संपूर्ण परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
ग्रेट. सुपर.स्टार. देवेंद्र. फडणवीस. चांगले.मित्रांचा.सहवास. हार्दिक. हार्दिक स्वागत.
फडणवीस साहेब जय श्री राम 🚩🚩🚩
देवा भाऊ जय श्रीराम
🚩धर्मयोद्धा 🚩मा.देवेंद्रजी फडणवीस 2019 पासून मी देवाला प्रार्थना करत होतो. देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार माझे स्वप्न आता पूर्ण झाले महाराष्ट्र चे मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा💐🙏
Good Sole
हे खरे मित्र, भेट झाल्यावर त्याला relax करायचं की राजकारणावर बोलायचं हा विचार करणारे
एक प्रभावी आणी हुशार व्यक्तिमत्व श्री.देवेंद्र फडणवीस🙏🏻💐💐
"mi punha yein" congratulations Devendra ji Fadnavis 👏🏼👍🏼
eknath shinde saheb zindabaad
Apan sagale Mitra khoop bhagyavan ahat. Anek goshti amhi sagale tyanchyakadun shikat asto. Apna sarvanche abhinandan.
खरंतर बाळासाहेब ठाकरे असते तर नक्कीच कौतुक केले असते आणि शिवसेना ही कधीही कोणत्याही काँग्रेस बरोबर जुडली नसती
मित्र असावे तर असे पहिले मतदारांना भेटू त्यानंतर आम्ही भेटू छान आपले प्रेम असेच साहेबांवर असू द्या जय श्रीराम
देवा भाऊ सर्वांचा
प्रतिक्रिया द्यायला पण हुशारी हवी दुसऱ्या चा मोठेपणा पण सहन करावा लागतो
श्री देवेंद्र फडणवीस पुढचे भारताचे पंतप्रधान होणार हे निश्चित आहे
कृष्णाची संगत सुदामाने केली जगात पोचले तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची संगत केली तुम्हाला महाराष्ट्र बघत आहे याचा अर्थ चांगली संगत करा फळ चांगले मीळेल
सुंदर मैत्री👌
Devenjichya Mitranna shubheccha.......
देवाभाऊ, बस फक्त देवा भाऊ च,
देवेंद्र जी महान आहेत. मित्र मस्त 🌷🙏🙏
मुख्यमंत्री साहेब आपण संयमी शांत आणि बुद्धी च वरदान लाभलेले आहात आम्हांला आपला अभिमान वाटतो.
Deva bhau
❤❤
Wah khup chan
देव भाऊ 🚩🚩
Nothing succeeds like success! 😂🎉❤
Devendra ji khup chaan mitra labhale tumhala
देवा भाऊ हा हिरा आहे महाराष्ट्रा चा
You are Great Deva Bhau
देवाभाऊ❤❤❤
Deva Bhau very nice to know simplicity with friends and all or once after achievement people get ego and ignore their childhood friends and relatives this goodness has taken u today this Mile Stone GBU Brither
❤
एक संस्कारी,शांत,संयमी व्यक्तीमत्व.दुरदृष्टी,विकासात्मक विचार जपणारा.
हा नेता देशाचा चा हिरा आहे देवा भाऊ
अगदी खालच्या पातळीवर जाऊन देवेन्द्रजी वर टीका केली राऊत ठाकरे यांना हे सर्व ऐकावा आम्ही जनता फडणविसांचे गुण जाणून आहोत रोजचा सकाळचा भोंगा बंद करणे तुमच्या हातात आहे त्याची आम्ही वाट बघत आहोत
Susanskrut,budhiman,vichari, Prabhavi vyaktimatv
सध्या नेतेमंडळी अशी आहेत की मी माझं मलाच ह्या गोष्टीचा विचार करीत आहेत असे म्हातारपणी पण फक्त मीच माझे आणि मला म्हणून धावपळ करीत आहेत
असे मित्र असावेत गरीब श्री मंत् भेदभाव करत नाही. 👌
देवा भाऊ प्रमाणेच त्यांचे मित्र ही कीती प्रगल्भ आहेत.
आदरणीय दैवैद्र फडणवीस भाऊ है महराष्टाचे भाग्यवीधाते सींध होतील अशी मला खात्री आहे
👍👍👏🏻👏🏻💯✔️
Barobar bollat saheb
उद्धव ठाकरे यांनी सच्चा मित्र तोडला आणि एकनाथ शिंदे यांनी देवाभाऊच्या रुपात सच्चा मित्र जोडला.
Jay Shree Ram Deva Bhau
बजाओ ढोल स्वागत मे देवाभाऊ, राम हर दिल कि चौखट पर आये हैं
🎉🎉🎉🎉🎉
Abhiman aahe
Great Devendra Leader of our Republic India ❤🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Ok
अद्वितीय देवेंद्र फडणवीस ( Development ) Fadavnis
Chanakya
टाकीचे ghav सोसल्या शिवाय देवपन मिळत नाही, pm होतील
त्यांच्या नावातच देवआहे
3:20 😂😂
देवेंद्र future सॉफ्ट स्किल्ड,pm by modi choice
Khup चेष्टा केली.
अगदी 12 ni pan.😂
Aalay परत, स्वाभिमानाने, kashtani,
लोकानी पसंत केलाय त्यांना, (12 sr kaltay ka?)😂
Devendra fadnvis saheb var vidarbha shegaon che shri gajanan maharajanchi krupa ahe gan gan ganat bote
देवाभाऊकोहीनूरहिराआहे
Mi punha yeein mahnat phadnvis aalech congratulations
Sagdiya mitra mandali of cm Devendra saheb che Sandeep Joshi asel parinaya fuke saheb asel Sanjay bangale saheb asel Sanjay hiranwar asel satish dagore ji asel sagdiya bjp mahayuti che leaders la bahut bahut thanks of election working so good sir
आ ना जी पंत. टरबूज. मराठा समाजाचा आरक्षण मारेकरी. किती हलाहल पचवले
अमित शहा कायम दाबता त भावी प्रतिस्पर्धी म्हणून
phadnavis is the future of maharashtra. sharapova is history
C m only d f g
Evm sarkar
तुझा बाप कोर्टात वसलाय
E V M वगैरे काहीच नाही हा सर्व गैरसमज आहे.बोंबाबोंब आहे.बाकी काहीच नाही.देश कोठे चाललंय आणि आपण काय बोलतोय बॅलेट पेपर वर मतदान घेणे चुकीचे आहे.विमान तुन जाण्या ऐवजी आपण बैल गाडीतून जात आहे असे तुम्हाला असे वाटत नाही का?
नको रे रडू आणि बघवत नसेल तर डोंगरावरून खाली उडी मार
fafanisache gun ghenyat kutatari kami padalat
kunacha marg kutun khulel te sangan kathin
pratyek yashaswi purushyachya mage stricha hat astoch
pan ayatyawel hya srey zakal jat hya durdaiv mhanaw lagel
Aata pun tasach ahe
तुम्ही घरीच रहा
देवा भाऊ या पुढे सर्वांना घेऊन काम करा आपल्याला साहकार्य करणारे आपले. 2 सहकारी यांना सुद्धा ही अपेक्षा
Devendra fadnvis saheb var vidarbha shegaon che shri gajanan maharajanchi krupa ahe gan gan ganat bote