जुगाड तुर शेंडा खुडनी यंत्र तयार करा फक्त 200 रुपयात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 94

  • @subhashrathod1032
    @subhashrathod1032 4 года назад +2

    खूप छान माहिती आहे, याचा नकीच शेतकऱ्याला फायदा होईल, दीपक भाऊ धनयवाद

  • @jagdishkharode1915
    @jagdishkharode1915 4 года назад

    Khup upyukt mahiti dili tumhi shetkaryanna.. Tya bbvdl abhari ahe.. Ashech prayog shikvt raha

  • @prakashdahatre2515
    @prakashdahatre2515 4 года назад +1

    वाह खूप उपयोगी माहिती दिली, असेच व्हिडिओ दाखवत जा धन्यवाद

  • @officialmajhishala
    @officialmajhishala 4 года назад +1

    अतिशय चांगला प्रयत्न.....खूप छान....

  • @shamwaghmare2998
    @shamwaghmare2998 4 года назад

    खुपच छान माहीती भाऊ धन्यवाद

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 3 года назад

    भाऊ या ब्याटरीवर व मोटरवर आपण ग्र्यानडर छोटी मशिन तुती छाटणी साठी वापरता येईल का?

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 года назад

      तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
      घ्यावयाची काळजी
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
      चॅनल सबस्क्राईब करा🙏
      ruclips.net/video/boGQi85Phg0/видео.html

  • @devindia2700
    @devindia2700 4 года назад +1

    BAhva mast..pan yevda khrch nahi lagnar mi kely

  • @mahadeo213
    @mahadeo213 4 года назад

    खूपच छान....

  • @avinashmasse4540
    @avinashmasse4540 3 года назад

    कृपया, Cutter वेगळे कसे करावे,हे सांगा भाऊ.

  • @ranjiet1160
    @ranjiet1160 4 года назад

    भाऊ ही मशीन कुटल्याही प्रकरच तन कापू शकते का?

  • @shivharikakarwal237
    @shivharikakarwal237 4 года назад +1

    सर कपाशि छाटनि वर परत माहिति विडियो बनवा धन्यवाद

  • @amitsanap7422
    @amitsanap7422 4 года назад +1

    छान vedio धन्यवाद

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      धन्यवाद भाऊ

    • @amitsanap7422
      @amitsanap7422 4 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala प्लीज नंबर share करा

    • @yashwantnakhate9249
      @yashwantnakhate9249 4 года назад

      Amacha ikade aka setkaryane ha200 rs j ugad kela patta nisatla man do chiral 25 30 Hajar kharch ala

  • @sakshammange927
    @sakshammange927 3 года назад

    साहित्य काय काय लागते. Please comment sir🙏

  • @sachiningale6304
    @sachiningale6304 4 года назад

    आपले खूप खूप आभार.....

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 года назад

      तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
      घ्यावयाची काळजी
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
      चॅनल सबस्क्राईब करा🙏
      ruclips.net/video/boGQi85Phg0/видео.html

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 3 года назад

    सर कांदा कापनी मशिन ला हि मोटार चालेल का ?

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 года назад

      तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
      घ्यावयाची काळजी
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
      चॅनल सबस्क्राईब करा🙏
      ruclips.net/video/boGQi85Phg0/видео.html

  • @pawanpusadkar9789
    @pawanpusadkar9789 4 года назад

    Tur che shende khudlyavar spray kara lagte k

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 года назад

      तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
      घ्यावयाची काळजी
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
      चॅनल सबस्क्राईब करा🙏
      ruclips.net/video/boGQi85Phg0/видео.html

  • @btirupataiah3662
    @btirupataiah3662 Год назад

    Good

  • @sameermhamunkar6033
    @sameermhamunkar6033 4 года назад

    तुरीच्या झाडाचे शेंडे कापल्याने काय फायदा होतो.तसेच ते लागवड केल्यापासून किती दिवसांनी खुडावे तसेच तुरीच्या रोपाला भर कधी द्यावी .

  • @surendrasalve9488
    @surendrasalve9488 4 года назад +1

    भाऊ ही 12volt ची मोटार कुठे मिळेल

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      इलेक्ट्रॉनिक दुकानात 12 v फॅन ची मोटर आणा भाऊ

    • @surendrasalve9488
      @surendrasalve9488 4 года назад

      धन्यवाद

    • @surendrasalve9488
      @surendrasalve9488 4 года назад

      Price किती आहे भाऊ कृपा करून सांगावी

  • @jakarayapatap7419
    @jakarayapatap7419 4 года назад

    Tur mug ,bheumug ya pikavarati konte khat takave, June chi perani ahe

  • @manohargaikwad5497
    @manohargaikwad5497 4 года назад +1

    धन्यवाद भाऊ👍

  • @prafullvyavahare2633
    @prafullvyavahare2633 4 года назад

    Sir amchi tur 3-3:50 foot ahe ti khudne yogya rahil ka?
    Tumcha contact no milel ka?
    Detail information sathi

  • @keshavjadhav1313
    @keshavjadhav1313 4 года назад +1

    Very good my friend

  • @sambhajikale5662
    @sambhajikale5662 4 года назад +1

    Bhau ti 40 rs wali pin kuthe milel?

    • @devindia2700
      @devindia2700 4 года назад +1

      Bhava koch pin pav 10 rs mede mile ilektical chtlya dukant

  • @shriramchavan1514
    @shriramchavan1514 4 года назад

    Amalala vikat catar milla ka??

  • @balajitidke2305
    @balajitidke2305 4 года назад

    Thank you 🙏

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 года назад

      तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
      घ्यावयाची काळजी
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
      चॅनल सबस्क्राईब करा🙏
      ruclips.net/video/boGQi85Phg0/видео.html

  • @VijayDhakne2
    @VijayDhakne2 4 года назад +2

    Thanks

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад +1

      धन्यवाद भाऊ खुप छान प्रयोग आहे.

  • @amitbhau
    @amitbhau 4 года назад +2

    12 वाट नाही, 12 वोल्ट ची DC मोटर. त्यात 2 प्रकार आहेत 555 आणि 777.
    555 ची स्पीड कमी आहे
    777 ची स्पीड आणि पावर जास्त आहे
    पहिले शेंडे खुडणी एका दिवशी 5 एकर होते. दुसरी 3 एकर आणि शेवटची 1-2 एकर होते कारण शेंड्यांची संख्या वाढत जाते.प्लास्टिक मधे ब्लेड टिकत नाही, आरी चा पत्ता घेऊन अखंड ब्लेड तयार करावा, मोटर च्या शाफ्ट वर स्क्रू वाला बुश तयार करून त्यात ब्लेड बसवा

    • @VijayDhakne2
      @VijayDhakne2 4 года назад

      धन्यवाद भाऊ, पण 2017मध्ये अशी मशीन बनवली होती विजय ढाकणे कास्तकार या youtube चॅनेलवर पाहू शकता ती अजून खराब झाली नाही जेव्हडि चांगली बनवली तेव्हढी ती टिकणार आहे हे नक्किच पण वेंस्टेज मटेरियल ने बनवली आहे खर्च जास्त नाही आणि तुरीचे शेंडे चांगल्या प्रकारे कापतात ममग rpm चा विचार कशाला

    • @amitbhau
      @amitbhau 4 года назад +1

      @@VijayDhakne2 भाऊ, मी सुद्धा घरीच बनवली, अगोदर दोन थमॉकोल कटर चे सुट्टे ब्लेड आणून बनवली, नंतर अखंड ब्लेड धार लावून बनवली. मी फक्त सुधारणा सुचवली. एखाद्या वेळेस दोन ब्लेड कडक जागेत लागल्यास जागा सोडतात. मी मोटर 130 रुपये मधे घेतली 555 नं. फिलिप्स स्क्रू चे घरीच बुश बनवले

    • @sambhajikale5662
      @sambhajikale5662 4 года назад

      Bhau ti 40 rs wali pin kuthe milel te sanga please

    • @sambhajikale5662
      @sambhajikale5662 4 года назад

      @@amitbhau 40 rs wali pin ticha nav Kay Ani kuthe milel

    • @VijayDhakne2
      @VijayDhakne2 4 года назад

      @@sambhajikale5662 चार्जिंग स्प्रे पंप भेटतो त्या दुकान वर माघा मिळेल

  • @dnyaneshwarthorbole398
    @dnyaneshwarthorbole398 4 года назад

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अंडा लिंबू संजीवक बनवले पण वापरल्यावर पिकाचे नुकसान झाले मूग आणि सोयाबीन. कृपया मार्गदर्शन करा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      काय नुकसान झाले भाऊ

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      कारण त्यात नुकसान होईल असं काही च घटक नाही. व जर तुम्ही व्हिडिओ च्या कमेंट वाचल्या तर प्रत्तेक पिकाला खुप फायदा झालेला आहे. व हे मी स्वतहा वापरत आहे.

    • @dnyaneshwarthorbole398
      @dnyaneshwarthorbole398 4 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala मूग पूर्ण मान टाकली आहे

    • @dnyaneshwarthorbole398
      @dnyaneshwarthorbole398 4 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala सोयाबीन पण तेच झालं आहे

    • @dnyaneshwarthorbole398
      @dnyaneshwarthorbole398 4 года назад

      @@ApliShetiApliPrayogshala please contact on 9766898973 kinva WhatsApp Kara mi photo पाठवू शकतो

  • @maheshchormale1030
    @maheshchormale1030 4 года назад

    सेंद्रिय पद्धतीने युरिया कसा बनवायचा या वर विडिओ बनवा लवकर,मार्केट ला युरिया भेटत नाही अशात तुम्ही सेंद्रिय पद्धतीने युरिया कसा बनवायचा हे जर सांगीतल तर लोक जागृत होऊन त्यांना सेंद्रिय शेती चा महत्व कळेल कृपा करून विडिओ बनवा

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 года назад

      तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
      घ्यावयाची काळजी
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
      चॅनल सबस्क्राईब करा🙏
      ruclips.net/video/boGQi85Phg0/видео.html

  • @pratapdeshmukh2850
    @pratapdeshmukh2850 4 года назад

    He yantra Kuthe milel? Tumcha contact milala tr br hoil bhau..

    • @rajmaharajofficial1995
      @rajmaharajofficial1995 4 года назад +1

      तुरीचे शेंडे खुडल्यानंतर उत्पनामध्ये वाढ होते
      पण सद्या मजुरांची कमतरता व मजुरी खर्च पाहता शेतकऱ्यांना ते शक्य नाही म्हणून
      आधुनिक काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून
      तूर किंवा कपाशी चे शेंडे खुडण्यासाठी चार्जिंग च्या पम्पचे बॅटरीवर चालणारे यंत्र
      बनविले आहे
      शेतकऱ्यांच्या सेवार्थ हे कार्य असल्याने याची किंमत फक्त
      नाममात्र फक्त 500 रुपये आहे.
      संपर्क:- राजू महाराज खराडे
      मोबा 8550985373, 7387384721, 9860169131
      ठिकाण साखरखेर्डा,जि.बुलडाणा.

  • @santoshchondhikar1966
    @santoshchondhikar1966 4 года назад

    Thank you sir

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 года назад

      तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
      घ्यावयाची काळजी
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
      चॅनल सबस्क्राईब करा🙏
      ruclips.net/video/boGQi85Phg0/видео.html

  • @sureshwalde9447
    @sureshwalde9447 4 года назад

    तूर तन नाशक सांगा 32 दिवसांचा प्लॉट आहे

  • @adinathmutkule9203
    @adinathmutkule9203 3 года назад

    Motar kuthe milel v fon no dhyava

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 года назад

      तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
      घ्यावयाची काळजी
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
      चॅनल सबस्क्राईब करा🙏
      ruclips.net/video/boGQi85Phg0/видео.html

  • @pandharinathmisal8632
    @pandharinathmisal8632 4 года назад +1

    लगे रहो भाई

  • @parmeshwarzale9309
    @parmeshwarzale9309 4 года назад

    1ch nambar

  • @manoharshahane122
    @manoharshahane122 4 года назад

    आपला पती सागांना

  • @rushikeshkale9423
    @rushikeshkale9423 4 года назад

    Sir hi motor kute milel

    • @sunnyovhal
      @sunnyovhal 4 года назад

      Electronics Store and spray pump repairing

    • @sunnyovhal
      @sunnyovhal 4 года назад

      Online on Amazon

  • @chavanbhausaheb8534
    @chavanbhausaheb8534 3 года назад

    तुमचा नबर पाठवा

  • @amitsanap7422
    @amitsanap7422 4 года назад +1

    दीपक भाऊ तुमचा नंबर share kara

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  4 года назад

      भाऊ शेती मालक व गडी मिच आहे फोन काम करु देत नाही.

  • @rupeshchodankar1688
    @rupeshchodankar1688 4 года назад +1

    Konacha tari dola jatoi hyane 🤦🏽🤭

  • @adinathmutkule9203
    @adinathmutkule9203 3 года назад

    आपला फोन न. द्या वा

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 года назад

      तूर शेंडे छाटणी फायदे संपूर्ण माहिती
      घ्यावयाची काळजी
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा🙏
      चॅनल सबस्क्राईब करा🙏
      ruclips.net/video/boGQi85Phg0/видео.html