रुपाली खूप चांगला अभिनय करते संजनाची भूमिका चांगली केली आहे तिचा खूप राग येतो इतकी सुंदर भूमिका केली आहे. मी तिला तिच्या फोटो शूटच्या दरम्यान दादरला भेटली आहे माझ्याशी चांगली बोलली आहे. तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद.
रुपाली तुझा जीवन प्रवास म्हणजे दुसऱ्यांना प्रेरणादायी आहे,किती खडतर जीवन जगलीस तू,आणि त्यातूनही फिनिक्स पक्षासारखी उभारून वर आलीस,तुझी जीवन कहाणी ऐकली/पाहिली नकळत डोळ्यातून पाणी आली,खूप मोठी हो,खूप नाव कमव,आई वडिलांना आणखी अभिमान वाटेल असं काम कर: From America
फारच छान वाटली माहिती रुपाली भोसले यांच्या आयुष्यातील पुढच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा 🌹 परमेश्वर आपल्याला उदंड यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बळी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🙏
अडचणी, संकटे. त्रास गरिबी, अपमान, सहन करत मार्ग. काढणे. चांगली प्रगती करणे. हे चागल्या चांगुलपणा चे लकक्षण आहे. आयुष्य आणी जगणं काय हे तुझ्याकडून शिकावे. छान खूप अर्शीवाद.शुभेच छान
9th paryantach aahe education. Aapla kadtar life sanguine sympathy milavate. World made konihi aase nahi ki je struggle karat nahit. Itake faltu kautuk karayache kashala? Struggle Keke tar kahi mothepana nahi bilkul.
रुपाली खूप चांगला अभिनय करते संजनाची भूमिका चांगली केली आहे तिचा खूप राग येतो इतकी सुंदर भूमिका केली आहे. मी तिला तिच्या फोटो शूटच्या दरम्यान दादरला भेटली आहे माझ्याशी चांगली बोलली आहे. तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद.
रुपाली खरंच छान कामं करते. तिची नकारात्मक भूमिका हि फार सुंदर रित्या निभावते आहे. आणि दिसतेही सुंदर.. मला तिचे ड्रेसअप फार आवडतात..
Same here
Mala pan
खुप कष्ट
Ho mala pn! Ani make-up सुद्धा 😇
Rupali is a very hardworking girl... May God give her all happiness and progress
आम्हाला रुपालीच्या प्रेरणादायी प्रवासाचे खुप कौतुक वाटते आहे आणि अभिमान तिच्या पुढच्या प्रवासाला आम्हा कडून खूप खूप शुभेच्या !
Rupal's journey is very inspiring.
रुपाली तुझा जीवन प्रवास म्हणजे दुसऱ्यांना प्रेरणादायी आहे,किती खडतर जीवन जगलीस तू,आणि त्यातूनही फिनिक्स पक्षासारखी उभारून वर आलीस,तुझी जीवन कहाणी ऐकली/पाहिली नकळत डोळ्यातून पाणी आली,खूप मोठी हो,खूप नाव कमव,आई वडिलांना आणखी अभिमान वाटेल असं काम कर: From America
🙏
Khup Chan ahe Rupali bhosle 🥰 .
Beautiful
खुप छान अशीच पुढे जा प्रगतीकर माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
रुपाली भोसले हिची जीवन कहाणी नक्कीच
प्रेरणादायी आहे, विडीओ आवडला, तिला
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार
Nice rupali
रुपाली ला पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍
Kharach ticha abhinay farach sunder ahe, ani mala ti farach awaste. Acting ek no.
Very nice...good bless you
Khrch hatts off
She is very beautiful... Her acting is supeeb a perfect charecter ...way of acting so superb.. May Bappa bless u
Kharech Rupalicha preranadai prawas aahe. Ticha abhinay chhan aahe. Ti chhan disate. Tila pudhil bhawishyakarita shubhechha.
Rupali Sunder kam karte .Abhinandan Rupali.
रुपाली खुप छान पुढील कार्यास शुभेच्छा.
Very nice 👌👌🎉🎉
फारच छान वाटली माहिती
रुपाली भोसले यांच्या आयुष्यातील पुढच्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा 🌹 परमेश्वर आपल्याला उदंड यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बळी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐🙏
Nice job
Good Luck.
रुपाली खुप सुंदर आहे आणि तिचा अभिनय पण खुप सुंदर आहे
Inspiring best of luck
छान काम करते.god bless u.
She's inspiring. I really appreciate her work too.
Nice presentation
Rupali bhosle didi cute and sweet actress ❣❣❣❣
Rupali ch kam mala khup avadte
Very inspiring
Rupali tai mala tu khup aavadhate ani tu khup chan diste
खुप छान रुपाली तुझा प्रवास आणि तु आणि तुझी प्रगती खुप स्पेशल आहे अशीच पुढे जा खुप खुप मोठी हो माझ्या कडुन तुला खुप खुप शुभेच्छा आय लव्ह रुपाली
Great , wish her best of luck 🤗
रुपाली भोसले खूप छान काम करते
Kharach 😍hats off to you rupali di
Khup chhan rupali mothi ho👌👍
Very interesting joirney
Khupach inspiring life .
Badi door se aaye hai serial is the best
mehanat tichya abhinayatun janvate
GREAT
Very EMPRIESIVE. Too good. She is good Human being.
छानच काम करते
Very nice story of hard working girl
Great talented actress
खूप छान
Very nice
Khupach kushtaacha Sangharsha aahe teecha salaam teela
अडचणी, संकटे. त्रास गरिबी, अपमान, सहन करत मार्ग. काढणे. चांगली प्रगती करणे. हे चागल्या चांगुलपणा चे लकक्षण आहे. आयुष्य आणी जगणं काय हे तुझ्याकडून शिकावे. छान खूप अर्शीवाद.शुभेच
छान
Kupch jgidine pudy aalis ashi pudy ja n khchta Best of Luck Rupali. Bhosale. Amcha koknatil muli khrch kup mhanti v gjidi aaht 👍👍👍👍
खूप छान रुपाली माझ्या कडून तुला खूप खूप छान शुभेच्छा छान रुपाली माझ्या कडून खूप शुभेच्छा
Very nice my fev rupali dii love you ❤❤😘😘
Rupalichi acting khup avadte
good rupali
खुप छान मला आवडते रुपाली नकारात्मक भुमिका आसली तरी तीची ॲक्टिंग खुप छान आहे दिसते तर मस्तच पेहराव ही छानच असतो
Rupali madam आई कुठे काय करते मधे एका एपिसोडमध्ये मके उप oily खूपच छान वाटला खूप खूप शुभेच्छा....
रुपाली all d best
छान रुपाली
👌
Really Great. All the very best Roopali.
रुपाली खुपच छान मला तु खुप आवडते लव यु मिस यु
Love u Rupali.. I'm ur bag fan
Great
Nice
😊
Very challenging life rupali
Very chellenging life, God bless to Rupali. She is very great.
तुम्ही तुमचे टॉप किंवा ड्रे सेस कुठून घेता pleas जर सांगा
मला खूप आवडतात
Beautyful❤️❤️
Mekup👌
रूपालीची कहाणी ‘दिल के करीब’ मध्ये पहा ..जिददी व हिंमत घेत नवे जीवन जगू पहातेय..शुभेच्छा तिला !!
(या चॅनलने तिचे शिक्षण याची खोटी माहीती दिली आहे)
बरोबार ती स्वतः सांगतेय मी नववी शिकलेय काय खोट सांगतो रे
Khupch mehnti aahe rupali
रुपाली " आई काय करते ? " या
मालिकेत फार छान भूमिका रंगवते आहे
ती पुढे निश्चितच प्रगती करेल .
संकल्प द्रुढ असेल तर जीवनात यश निश्चित समजा.God help those who help themselves.हिंदी मधे म्हण आहे - मेहनत सफलता की कुंजी है।
खूपच छान माहिती !
👌👌👌
Great 👍
Vapas hatgadi chalu kar
I like u sanjana
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रूपाली ने स्वतः दिलं के करिब मध्ये तीच शिक्षण ९सांगितलं आहे
Tumchi trp wadhavi mhn fake video banavta ka big boss mde ti 9 shikle sgitlay fake video banwu nka
Mazi lhan bhavjy Bhoslechich aah v kopishirgavchich aah.
मालीकेचा तमाशा केलात आता शिक्षणाचे वेगवेगळे व्हीडीओ टाकून नवीन तमाशा एक व्हिडिओ 9 वी शिकली एक व्हिडिओ पदवीधर आहे नक्की खर काय आहे
Chukichi mahiti. Tich shikshan 9vich zalela h. As tin swata mulakhatit sangitla h.
I am proud of you. Maze goan khopi shiragoan ahe.
Bigboss madhe bagitali👎
Chan
9vi paryant shikali asa ti sangate .tumhi graduate sangta
9th paryantach aahe education.
Aapla kadtar life sanguine sympathy milavate.
World made konihi aase nahi ki je struggle karat nahit. Itake faltu kautuk karayache kashala? Struggle Keke tar kahi mothepana nahi bilkul.
Oh
❤️❤️❤️
मला खुप खुप आवडते मि पन विरारचीच आहे I love you , rupali
Rupali hi. Chi. Bhoola. Farach. Sunder. Keli. Aahe
Chan aahe रुपारी चा पवास
खोपी शिरगाव हि दोन गावं असून ती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आहेत
व्हेल्हे तालुका कोणता नवीन तालुका आहे
Bhugol mahit nahi ka?
saswad chy pudhe welhe tel. ahe.
Mla pn acting chi khup aavd ahe mi aata 12th la aahe
शुभेच्छा
lAYA BHARI
Khup lok ashi kam kartat ...Stop this
Rupalich gav velhe तालुक्यात नाही तर खेड तालुक्यातील आहे
होय वेलहे तालुका नाहि तर खेड तालुक्यातील खोपीशिरगाव हे गाव आहे काही पण माहीती देवू नका
Bigboos ne saglyana rupali samjle
1a
Vamp che character asun aakrastalepana nahi. Sunder bhumika karte.
Pakki zavadi ahe he
का कोणी विश्र्वास ठेवावा.उगीचच खोटे सांगायचे . बिग बाॅस ह्याचा कधीही उल्लेख केला गेला नाही.