सरिता एकदम छान गाजर हलवा रेसिपी मी आजच किसून गाजर हलवा बनवला पण विदाऊट खवा घट्ट दुध वसाय वापरून छान होतो टेस्टी तुझ्या चॅनेलवर एक सजेशन देते हे चॅनेल बघणाऱ्या गृहिणींना कि हिवाळ्यात खुप मस्त तजेलदार रसदार गाजर तेही स्वस्तात मिळतात तर त्या गाजरापासून होणारे विविध पदार्थ करा व खा , मला वाटते सर्वांना गाजर हलवा खुप आवडणारा गोडाचा पदार्थ आहे म्हणुन फक्त आपल्या कडे नसूदेत खवा , सुका मेवा, भरपुर साजुक तुप तर खव्याऐवजी घट्ट साईचे दुध घाला, काजूबदाम नसतील तर मगज मिळते ते स्वत असते ते व मनुके घाला आणि थोडीशी विलायची घातली कि बस तसेही गाजराचा वास छानच असतो वर्षातून काही दिवसच मिळणारी बहुगुणकारी गाजर विशेषतः डोळ्यांसाठी खुपच फायदेशीर आहे म्हणुन आपल्याकडे असेल त्या साहित्यात गाजर हलवा बनवा व आपल्या परिवाराला खायला द्या आणखिन एक हल्ली तर गोडाचे बरेचसे पदार्थ गुळ घालुन ही बनवतात अजून पौष्टिकता वाढेल गाजरा बरोबर अजून एक फळ बीटरूट त्याचाही वापर गाजर सोबत करू शकतो छान काँबिनेशन होते गाजर बीटरूट एकत्रित घालुन हलवा होऊ शकतो आणि साखरे ऐवजी ऑप्शन म्हणुन खजुर कोणतेही काळे, लाल घालु शकतो , सरीता साॅरी बरका चॅनेल तुझे आहे पण मी अशा पध्दतीने सुचवत आहे पटले तर ठेव कमेंट धन्यवाद
अप्रतिम हलवा , फारच सुंदर आहे.खरच गाजर किसायला खूपच त्रास होतो.मी तर फुडप्रोसेसर मध्ये किसून घेते.हीपध्दत अतिशय उत्तम आहे मी नक्कीच बनवून बघते 👌👌😋🙏 माझाच का सगळ्यांचा खूपच आवडता पदार्थ आहे हा 😀
खूपच मस्त साधा सोपा कष्ट कमी अप्रतीम गाजराचा हालवा .ताई मि कालच केला .मि या पद्धतीचा परत करून पाहते...ताई दाळवांग तुमच्या पद्धतीच पण दाखवाना ताई प्लीज...👌👌👌
Sarita aaj me Gajar halava kela hota. Agadi tujya sarkhach god ani mast zala hota. Khup सोप्पा vatal karayla; n kista..... Thank you so much Dear 🥰 All the best 👍💯 💐
तुम्ही ज्या रेसिपी प्रत्यक्षरीत्या दाखवतात त्यामुळे आमचे पदार्थ खूप छान बनतात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏गाजरच्या हलव्यात कोणता मावा घालायचा फिका का गुलाब जामुन चा आणि वरतून जे तूप टाकायचं त्यामुळे टेक्सचर छान येतोय ही टिप्स खूप छान सांगितली👌 ..धन्यवाद.🙏 असा छान छान टिप्स देत रहा..😊🙏
छान ahe sarita .pan मी kisun aka pan मध्ये थोडे tup घेऊन paratate .जरा shijala की दूध, व sai ghalte .तुम्ही खूप tup घातले.v kisun केलेला halvach छान disto.tumhi छायाचित्र kelay .पण avadhe tup नाही barobar
सरिता एकदम छान गाजर हलवा रेसिपी मी आजच किसून गाजर हलवा बनवला पण विदाऊट खवा घट्ट दुध वसाय वापरून छान होतो टेस्टी
तुझ्या चॅनेलवर एक सजेशन देते हे चॅनेल बघणाऱ्या गृहिणींना कि हिवाळ्यात खुप मस्त तजेलदार रसदार गाजर तेही स्वस्तात मिळतात तर त्या गाजरापासून होणारे विविध पदार्थ करा व खा ,
मला वाटते सर्वांना गाजर हलवा खुप आवडणारा गोडाचा पदार्थ आहे म्हणुन फक्त आपल्या कडे नसूदेत खवा , सुका मेवा, भरपुर साजुक तुप तर खव्याऐवजी घट्ट साईचे दुध घाला, काजूबदाम नसतील तर मगज मिळते ते स्वत असते ते व मनुके घाला आणि थोडीशी विलायची घातली कि बस तसेही गाजराचा वास छानच असतो वर्षातून काही दिवसच मिळणारी बहुगुणकारी गाजर विशेषतः डोळ्यांसाठी खुपच फायदेशीर आहे म्हणुन आपल्याकडे असेल त्या साहित्यात गाजर हलवा बनवा व आपल्या परिवाराला खायला द्या आणखिन एक हल्ली तर गोडाचे बरेचसे पदार्थ गुळ घालुन ही बनवतात अजून पौष्टिकता वाढेल
गाजरा बरोबर अजून एक फळ बीटरूट त्याचाही वापर गाजर सोबत करू शकतो छान काँबिनेशन होते गाजर बीटरूट एकत्रित घालुन हलवा होऊ शकतो आणि साखरे ऐवजी ऑप्शन म्हणुन खजुर कोणतेही काळे, लाल घालु शकतो , सरीता साॅरी बरका चॅनेल तुझे आहे पण मी अशा पध्दतीने सुचवत आहे पटले तर ठेव कमेंट धन्यवाद
Nice information
Me मी पण हे सगळे ऑप्शन वापरते
@@payaldixit7351 🙏🙏
@@sumangalkore2588 👍👍
Mst mahiti ahe tai
हा पण छान झाला आहे गाजर हलवा पण मला किसुन केलेला सोपा वाटतो 👌👌👌
अगदी बरोबर
अशाच पद्धतीने गाजर हलवा मी बनवला थोडा चवीमध्ये फरक पडतो असं मला वाटतं ......पण छान झाला आहे, 😊👍
मी कालच पारंपरिक पध्दतीने हलवा केला आणि हो त्याला तू सांगीतल्या प्रमाणे तुपाचा तडका दिला, खूप छान झाला आहे हलवा
हो. पण थोडे घाला.
आज आमच्या अहो ची फर्माईश गाजर हलवा होती....आणि तुम्ही तिच reciepe show केली...thank you
अप्रतिम हलवा , फारच सुंदर आहे.खरच गाजर किसायला खूपच त्रास होतो.मी तर फुडप्रोसेसर मध्ये किसून घेते.हीपध्दत अतिशय उत्तम आहे मी नक्कीच बनवून बघते 👌👌😋🙏 माझाच का सगळ्यांचा खूपच आवडता पदार्थ आहे हा 😀
Mi pn yach padtine bnvla hlwa khup chhan zala 🤪🤪🤪🤪🤪chhan sangitli recepe tai 👌👌👌👌👍👍👍👍
खूपच मस्त साधा सोपा कष्ट कमी अप्रतीम गाजराचा हालवा .ताई मि कालच केला .मि या पद्धतीचा परत करून पाहते...ताई दाळवांग तुमच्या पद्धतीच पण दाखवाना ताई प्लीज...👌👌👌
Sarita aaj me Gajar halava kela hota.
Agadi tujya sarkhach god ani mast zala hota.
Khup सोप्पा vatal karayla; n kista.....
Thank you so much Dear 🥰
All the best 👍💯 💐
मी असेच करते हलवा. छान होतो. वेळ कमी लागतो. तुझे सर्व व्हिडिओज खुप छानच असतात. ❤️🌹
खुप छानच...मी कूकर मध्ये कधी केला नाही..पण आयडिया छान आहे..मी करून बघेन.
👌 " गाजरचा हलवा " खुपच अप्रतिम! जलद रीतीने हा हलवा होऊ शकेल. धन्यवाद हा हलवा बनविण्याची पद्धत दाखवली.
तुम्ही ज्या रेसिपी प्रत्यक्षरीत्या दाखवतात त्यामुळे आमचे पदार्थ खूप छान बनतात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏गाजरच्या हलव्यात कोणता मावा घालायचा फिका का गुलाब जामुन चा आणि वरतून जे तूप टाकायचं त्यामुळे टेक्सचर छान येतोय ही टिप्स खूप छान सांगितली👌 ..धन्यवाद.🙏 असा छान छान टिप्स देत रहा..😊🙏
फिका
Thank you ,🙏
व्हिडिओ खुपच छान मला हिरव्या तुरीच्या दाण्यांची कचोरी बनवायची आहे रेसिपी सांगाल काय? आपणास धन्यवाद 🌹👌🙏
मी पण सेम असाच गाजराचा हलवा बनवते पटकन आणि झटपट होतो अप्रतिम
मी प्रत्येक रेसीपी तुझीच बघून करते हलवापण या नविन पध्दतीने करेल अशाच नवनवीन रेसीपी आम्हाला देत रहा thanks 👍
हो नक्की.. धन्यवाद
नक्की करून बघा
मी बनवला आज,खूप टेस्टी झाला😍
खूप छान पद्धत आहे ताई गाजरचा हलवा सोप्या पद्धतीने सांगितला
Mala tumcha saglya recipes khup avadtat Ani gajar halwa chi recipe mi try Keli Ani pahili vel maza halwa khupach Chan zala...thank u so much❤
Wow mast..
अप्रतिम, खूप चांगली पद्धत, मजेदार रेसिपी 👌👌👌
गाजर हलवा करायची ही easy पद्धत खूप च भारी. धन्यवाद. 👌👌
Tu mastershef mdhe jaych ast na tai you are best cook
Hello mam..aaj mi banavla halwa tumchi recipe baghun khup chhan zala halwa..👌👌
Your hints are very good Tupacha thadka best trick I liked it most Gajar halva khup chan
सरिता ताई खुप छान सोपी पद्धत आहे धन्यवाद ताई
Tai khup sunder Halva zala ahe asa aata nakki karunar thank you
Khupch chhan aahe receipe 👌👌😍😍
Mam tumhi वेलची आणि केसर चे जे सिरप वापरता त्याचे नाव सांगाल का please किंवा त्याचा फोटो पाठवाल का????
Thanks tai aaj gajar anle ahet market madhun aajcha halva banvte 😍😍
अरे वाह.. करून बघा.. नक्की कमेन्ट करून सांगा
farach surekh aflatoon idea 👌👍
ताई बीट , टोमॅटो ज्यूस कसा करायचा हे सांग सोप्या पद्धतीने ..हे ज्यूस health sathi ani skin sathi pn changl ahe .. याची मस्त recipe sang .
मस्तच गाजराचा हलवा 👌👌👍
Tai dudhicha halva recip dakhava pls
खुप छान रेसिपी आहे 😋😋👌
खुप छान तुपाचा तडका खुप आवडला धन्यवाद ताई 👌🌹
खूप छान झाला हलवा..thank you sarita tai
Mastttttt recipe khup khup dhanywad Tai tumchyamule sarv recipe khup sopya watat aahet
खूपच छान सांगता हो तुम्ही 😘😘😘😘😘😘😘😘
Mla he recipe havi hoti ani nemki aajch milali
Thank you
Ani ek request hoti biryani pulao nahi pan kami velet tasty ashi chiken rice recipe dakhav na
अरे वाह.. मग नक्की करून बघा
Khup chhan recipe.... aajach try keli mi.... khup bhari taste 😋... thanks Sarita Tai... 😊 🙏
ताई आमच्या गावची 🥕🥕 प्रसिद्ध आहेत मी पण हलवा बनवते पण तुम्ही छान बनवला आहे 😋😋
धन्यवाद
सरिता तू खूप छान माहिती दिली।tq so much
Khawa n ghalata 2 vatya dudha madhe 1 vati milk powder chi paste ghalun halwa kela tari khup chhan hoto Sarita Tai.
खूप छान आहे गाजराचा हलवा
खूप छान रेसिपी आहे
मी आज हीच रेसिपी शोधत होती तुझी आणि ती लगेच अपलोड झाली थँक्यू 🤗
अरे वाह. मग नक्की करून बघा :)
Khup chaan
Namskar, मिनात्तच केलाय..खूप खूप छान झालाय..dhanywad
Gajar cha halwa khup chan banvla ahe tai tumhi👍👍🙏💗❣️👌
Mastch.....Mala khuuuuup awadato
Hi ...Sarita Tai .. Gujarati Handvo banvana kadhi
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
चिकन65 ची रेसिपी दाखवा ना
Recipe aani tyabarobar tumcha god aavaj vaa donhi khup ch 👌👌🥰🥰
Kup Chan gajar halwa aata mi asa karun pahty
🙏🙏 ताई खूप खूप छान आणि मस्त हलवा 👌👌👌
Thank you for perfect recipes!!
Mam ples ekda tumhi vaprat aslelya bhandi steel kuthlya brand changla asa video kara thanku
खरंच ग ताई किसायचा खुप कंटाळा येतो
Khupchan tai nice THANKS 😋😋👍🙏✌👌
खूपच मस्त. तोंडाला पाणी सुटलं...😋
मी आजच गाजराचा हलवा करणार होते , thanks Tai
अरे वाह.. मग असा करून बघा..
माझा खूप खूप आवडता गाजराचा हलवा 👍👌👌👌😋😋😋😋
नक्की करून बघा :)
हो नक्कीच 👍
खुप सोपी पद्धत सांगितली खुप छान 👌👌👌
Mustch suran chi receipe dakhava na pls
छान ahe sarita .pan मी kisun aka pan मध्ये थोडे tup घेऊन paratate .जरा shijala की दूध, व sai ghalte .तुम्ही खूप tup घातले.v kisun केलेला halvach छान disto.tumhi छायाचित्र kelay .पण avadhe tup नाही barobar
खूप छान आणि सोप्या पद्धतीने दाखवला गाजराचा हलवा 👌👌
Khupp khuppp Chann recepe taii
खूप छान नक्की ट्राई करणार. Thanks for sharing this recipe ❤
Khup chan recipe aahe.i will try definately☺️
पनीरचे वेगवेगळे प्रकार दाखवा ना, त्याची वेगळी सिरीज करा, तुमचे रेसिपी मी खूप follow करते, खूप छान सांगता धन्यवाद
तुपाचा तडका आवडला
कसला भारी झालाय हलवा 🤤🤤
धन्यवाद :)
Just i made it with the help of your recipe and it becomes delicious,yammy, mouth watering hats off to you dear ❤️❤️❤️❤️
ंंंं
शुभ दुपार ताई😊
शुभ दुपार 🙏
Dear mam wish you a very happy new year to you and your family 💐
खुप खुप छान रेसिपी सांगितली आहे
Paramparik halva pn karun bagitla khupch sundar zala
हा पण त्याच्या सारखाच होतो.. नक्की करून बघा..
Khup sopi padhat sangitli, thanks tai👌👌😋
Waaaaaw mastach halva n tips 👌👌
Thank you
Mast chan .... Tai mava kiti divas fridge Madhya tikato
Mast khupach chan 👌👌👌👌👌👌👌
गाजराचा हलवा अप्रतिम.
खूप छान धन्यवाद
Tumhi stainless steel madhe cooker nehmi use karta ka? Aapan rojcha sathi asa cooker use Karu shakto ka?
Tup nai ghatla tr chalel ka last la ghatlela
Jabardast 👌👌👍
Khup chhan dear thanks a lot
फारच सुंदर आहे रेसिपी
👌👌 खुप छान टिप्स आणि हलवा पण 😋😋🙏
यापेक्षा तर किसून केलेला गाजरचा हलवा सोपा आणि वेळ वाचवणारा वाटतं
त्याला सुद्धा असेच परतून घ्यावे लागते.. त्याशिवाय दाणेदार होत नाही तो पण.. तसाही करू शकता.. अजून छान 😊
Healthy recipes series chalu Kara plz... Healthy snack .. healthy recipes..etc
मस्त माझा आवडता गाजर का हलवा 👌👌
Mi tar udyach karnar 😋
Khup mast distoy 😋👌👌
खूप छान
धन्यवाद
wow Mam,such a unique recipe
Kup mast jalay halva
खूप छान रेसिपी आहे गाजर किसायची गरज नाही
खुप छान ताई
👌
Ekda vegetable crispy dakhva
खुपच छान गाजराचा हलवा