बाल्याचा इनकाँन्टर होईल.त्याच्यावर जरा लक्ष ठेवा.त्याचे अाता कोठडीत जास्त नाटके चालू आहेत.त्याला पलंगासहीत दुसरीही सोय करा.भगवान बाबा नंतर तिसरा संत अाहे.
Dhananjay Mundhe bolte sabko kolte...politics Paisa satta actress sab apne Jeb main hai.....22 divas aaram polisanpasun vachvto,aapnch media la khabr deto kadhi surender hoychye te,aata aaplya walmik aanasathi sagli fielding lavliye,ratri bed pn aalet police station madhe..... As samajamafhe mat aahe
अगदी बरोबर आहे साहेब
अगदी बरोबर आहे
एन्काउंटर होणार हे 100%%%%
साहेब अगदी बरोबर पण हाच stand तात्पुरता नसावा ही विनंती
💯💯✅✅✅✅🙏
बाल्याचा इनकाँन्टर होईल.त्याच्यावर जरा लक्ष ठेवा.त्याचे अाता कोठडीत जास्त नाटके चालू आहेत.त्याला पलंगासहीत दुसरीही सोय करा.भगवान बाबा नंतर तिसरा संत अाहे.
संत भगवान बाबा चं नाव का आणतो मध्ये
भैय्या भगवान बाबा थोर संत होऊन गेले आहेत, किमान संत महात्म्यांनी तुलना असल्या गुन्हेगारांशी करु नका...🙏🏻😌
तुम्हीच दैवत म्हणता राव आणि असले दैवत भरपूर आहेत तुमच्या कडे.😅😅@@rahulshirsath9982
मा. फडनवीस देवेंद्रजी ने प्रचारा वेळेस सोयाबीनला ₹6000/- प्रति कुटल देतो महणाले होते त्याचे काय झाले
एन्काऊंटर होणार अस दिसत आहे तपास लावण्यासाठी वाल्या गेला आता 😂
हा माणूस कराडाना वाचवण्यासाठी हे विधान करतोय असेच म्हणावे समजा अर्थात obc पॅटर्न समजा
Obc च्या नावावर तुम्हा सर्वांचे राजकारण किती दिवस चालणार आहे माहीत नाही.....
महाराष्ट्रातील जनतेशी यांचा नाटक चालू आहे.
ते तीन गेले म्हणून हे बाहेर आले. नाही तर? बाहेर नसते आले.
Tv9 मराठी ला विनंती आहे माझ्या प्रश्नाची उत्तरे मिळावे.
Right,,, chotaa masa hati... Motha masa faraari
Saheb tevdh 15 lakhach pn bola 😂
बीड बाबतीत एवढं सांगता मग इतके दिवस का झोपले होते का
सरजी बीडची एवढी माहिती असेल तर इतके वेळ का झोपले होते का
मराठा ओबीसी मध्ये आहे का नाही हे सांगा
एडी एडी झोपली एडी झोपली कोठे आहे एडी
सुरक्षा काढणार आहेत म्हणून हे काय बी बरगळाया लागलंय
जाती साठी माती खाणारे डूक्कर
Kaahi hou shakte 100℅ sarkaar cha Ganimikaava chalu aahe... Totally bhrashtaachaar aahe
7 Porana FASHI.... ANNA WAFE aahe 👍👍
बरोबर साहेब
Aksay shindeche kay zale te athava
Dhanya la taka marun
Sampti sati psalale
Har jilyaat le aka pkda
Aana ni sarkar ani netana bot dhakwile as wat ata
Dhananjay Mundhe bolte sabko kolte...politics Paisa satta actress sab apne Jeb main hai.....22 divas aaram polisanpasun vachvto,aapnch media la khabr deto kadhi surender hoychye te,aata aaplya walmik aanasathi sagli fielding lavliye,ratri bed pn aalet police station madhe.....
As samajamafhe mat aahe
Vaddativar.ji.aapan.bhahutek.chukun.rajkaranat.aala.rao.tumhi.tar.NIA.madhe.karyarat.pahije.hota.,deshala.khup.khup.fayada.jhala.asata.ki.rao
Ata.kayhe.pan.boilu.naka.
Tumhi congress wale...facta oradat..Radat Raha..bombalat raha
Hi lok changli ahet
अबे जनतेसाठी आवाज उठवण काम असत विरोधी पक्षाच.. नाहीतर सत्ताधारी मनमानी करतील