आपली धनगरी लोककला जोपासण्याची व पुढील पिढीला सुपूर्द करण्याचा एक छोटासा प्रयत्न
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- श्री. कांतीलाल शहा प्रशाला, सांगली यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये इयत्ता सातवीच्या मुलांनी घेतलेला सुंबरान मांडलं या धनगरी ओवीवर उत्कृष्ट असा डान्स
आयोजक - श्री. कांतीलाल प्रशाला,सांगली.
शिक्षक - श्री. राजेंद्र माळी सर
श्री. राजू कोळी सर
विशेष मार्गदर्शन - शाहिर सागर माने
कु. सुरज वाघमोडे
विशेष सहकार्य - श्री.संत बाळूमामा मंदीर, वानलेसवाडी.
सादरकर्ते - इयत्ता चे विद्यार्थी
कु.विराज माने
कु.श्रेयस गुरव
कु.आदित्य वांगीकर
कु.शुभंकर रोली
कु.पवन एैवळे
कु.साहिल लवटे
कु.रुद्र कदम
कु.अनिश तुपदळे
कु.यश बागणीकर