धनगरी लोकसंस्कृतीचे अंतरंग,विशेष मुलाखत भाग:- 1
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- 👆🏻*धनगरी परंपरेचे सांस्कृतिक यथार्थ दर्शन आपण या मुलाखतीच्या माध्यमातून ऐकणार आहोत*...👆🏻
SURAJ WAGHMODE CREATION प्रस्तुत सुंबरान मांडलं. अस्सल धनगरी लोककला या चॅनेल ला 👆🏻👆🏻
…𝐋𝐢𝐤𝐞 ❤️…★
…𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 ✍️…★
…. 🅢🅗🅐🅡🅔…
…😍 Keep Supporting 😍…
👆👆👆👆
बघायला विसरु नका आणि तुमच्या सर्व मित्रांना Share करा
🙏🏻🙏🏻🙏🏻
🅢🅗🅐🅡🅔 करा🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanks…🔥
👉 SURAJ WAGHMODE CREATION ( सुंबरान मांडलं - अस्सल धनगरी लोककला)👈
9834424141
नवनवीन _Status_Video पाहण्यासाठी आताच आपल्या channel subscribe 📺 करून bell icon 🔔 क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला अपलोड केलेल्या व्हिडिओ ची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल.❤️✨😘
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तसेच माझ्या WHATSAPP ग्रूप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
chat.whatsapp....
👌👌💖✌️
दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन 👌🙏✋️🌷
खुपचं छान माहिती धन्यवाद शाहीर
सागर दादा ,संतोष दादा निस्वार्थ सेवा आहे तुमची ...अनमोल कार्य करत आहात ..श्री साकुरचा गारुडी भगवंत सदैव पाठीशी राहिली ...पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏🚩🔱चांगभले❤
🙏🌺🙏 जय बाळूमामा 🙏🌺🙏 शाहीर श्री सागर माने आणि शाहीर श्री संतोष जाधव आपले सर्व सहकारी आणि आपले हलमत संप्रदाय या सर्वांच कौतुक करावं तितक कमीच, तरुण वयात आपली संस्कृती परंपरा जपण्यासाठी तरुणपणातच सर्वांना सोबत घेऊन त्याचा प्रसार करन या साठी देवानं जन्माला घालावं लागत आणि ते तुमच्यात दिसत. आम्हा सर्वांना तुमचा अभिमान आहे आणि इतकं ज्ञान असूनही तुमची नम्रता देवांच्या आशीर्वादाला आपुनच खेचून आणते तुमचा उत्साह तुमची धडपड पाहूनच लवकरच तुमच कार्य शिखर गाटेल हे नक्की. खूप खूप धन्यवाद समाजाला खूप काही मोलाचं योगदान देत आहात.🙏🙏 जय बाळूमामा 🙏🙏 श्री बाळूमामा मंदीर वानलेसवाडी 🙏🙏
❤
मराठा समाजाचे असून सुध्दा धनगरी ओवी गातात...
महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल आभारी आहे...
❤👍🏾🙏🏾
👌👌
❤❤
आपले प्रेम असेच राहावे हा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीकडे पोहोचवण्यासाठी कृपया लिंक सर्वत्र फिरवा आणि आपले असणारे अनमोल विचार येथे प्रकट करा