Sanjay Kadam जिथे योगेश कदमांनी उद्घाटन केलं तिथेच संजय कदमांनी आंदोलन केलं एसटी स्टँडमध्ये आक्रमक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 15

  • @rupeshkarambele1507
    @rupeshkarambele1507 3 дня назад +2

    Great Aamdar Ma. Sanjay ji kadam Saheb 👌👌🚩🚩🚩🚩

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne 5 дней назад +4

    कृपया लोकलच्या डब्यां मधिल बसण्याची आसने कमी करु नका. जास्तीत जास्त प्रवाशी कसे बसून जातील याचा विचार करा. आसन व्यवस्था कशी जास्त करता येईल याचा विचार करा.
    रेल्वे प्रशासनाने ब-याच लोकल मधील आसने कापून 3 प्रवाशी बसत होते तेथे आता आसन कापल्यामुळे 2 प्रवाशीच बसतात. 1आसन कमी केल पण तेथे 1च प्रवाशी उभा राहतो. फायदा काही नाहीच. गर्दी व्हायची ती होतेच. तर मग आसन कापून बसायची जागा कमी का करता.
    त्यापेक्षा लोकल ट्रेन मधील सर्वच 3 प्रवाशी बसतात त्या आसनांचे 2½ आसनां मधे कंवर्ट करा म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा गर्दीमध्ये प्रवाशाना उभे राहण्यासाठी वाढेल.
    लोकल मधील सर्वच आसने 4 इंचाने कमी करून 2½ आसनां मधे कंवर्ट करा. म्हणजे 3 प्रवाशी बसतील आणि मध्ये आर्धा फुट जागा प्रवाशाना गर्दीमध्ये उभे राहण्यासाठी वाढेल.
    नवीन लोकल गाड्या बनविताना जास्तीत जास्त प्रवाशी बसून कसा प्रवास करतील याचा विचार करून निर्मिती करावी. मोठ मोठी आसने बनविण्यापेक्षा छोटी आसने बनवून जास्त प्रवाशी बसून प्रवास करतील याचा विचार करावा.
    लोकल व पॅसेंजर ट्रेन मध्ये व फलाटावर सोल्जर बॅग पाठीवर व पोटावर लटकवून प्रवास करण्यास रेल्वे प्रशासनाने प्रवाशाना मनाई करावी.
    या सोल्जर बॅगमुळेच लोकल ट्रेन मध्ये जास्त गर्दी होतोय. कृपया रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. अशा प्रवाशांसाठी नियम करून कारवाई करावी.
    म्हणून कृपया साहेब आपल्या विचाराने या विषयांवर वर्तमान पत्रातून आवाज उठवावे व एक दोन विडिओ नक्की बनवा आणि आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा सुधा करावी.
    प्रवचनकार/किर्तनकार महाराज वरील विषयावर किर्तन करा तसेच आपल्या भाषणांमध्ये या विषयावर चर्चा करावी आणि जन जागृती करावी.

  • @ashishraj795
    @ashishraj795 5 дней назад +2

    साहेब आंदोलन केल्या नंतर बस मध्ये बसून खेड ला गेले का ❓

  • @vihanr1234
    @vihanr1234 5 дней назад +5

    उजव्या बाजूचे दापोलीतले शिल्लक राहिलेले 4-5 लांडगे घाटावर नेऊन सोडा तिकडे मेंढरं खूप आहेत......दापोलीला आता फक्त एकच 🐅........ना.योगेशदादा रामदासभाई कदम....

  • @Subodhsurve
    @Subodhsurve 5 дней назад +5

    Aata Fakt Aandolanch. 😂😂😂😂

  • @rashmikanade7780
    @rashmikanade7780 5 дней назад +1

    Ata yachayasathi bhajap party shillak rahile aahe tithe gelayavr ha kasa mandolin karto te baghu

  • @chandudhadve9576
    @chandudhadve9576 5 дней назад +1

    घर पाठवा तेला

  • @rashmikanade7780
    @rashmikanade7780 5 дней назад +2

    Tu aamdar astas tr hech zale aste

  • @DineshKhale-d7o
    @DineshKhale-d7o 5 дней назад

    Ha ata maji amdarch ranar

  • @vihanr1234
    @vihanr1234 5 дней назад +2

    Tumhi chulijaval basa bhakarya bhajat.....tumhala ya janmat pan zepnar nhi dadansarkh vikas karayla ........

  • @swapnilpawar7210
    @swapnilpawar7210 5 дней назад

    Sanjay kadamana mahiti nahi ka.😂😂😂