जपमाळेचे प्रकार | जपमाळेचे महत्व | जपमाळ कशी जपावी | Japmala Types | Japmala importance
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #japmala_spiritual_chanting #जपमाळ #japmala #spiritual #religious #meditaion #mantra #mantrachanting #mantrameditation #prayer #prayers #poweofjapmala #jap #रुद्राक्ष #rudraksha #तुळस #तुळशीमाळ #tulashimala #कमळगड्डामाळ #lotusseeds #lotusseedmala #ritual #morningmotivation
Shree Swami samarth
Very nice information
very nice
Tai स्वामींची माळ गळ्यात घातली तर चालेल का
तुम्ही मांसाहार खात नसाल तर नक्की घाला...आणि मुखी स्वामींचे नामस्मरण सतत ठेवा खूप शांत मन राहील आणि चांगले फळे मिळत राहतील... श्री स्वामी समर्थ 🙏
कमल गट्ट माळ विष्णू मंत्रासाठी चालते का?
कमळ गट्टची माळ तुम्ही महालक्ष्मी किंवा कोणत्याही देवीचे मंत्र जपताना घेवू शकता...आणि विष्णू चे जप करताना तुम्ही तुळसी ची माळ जपासाठी घेवू शकता...जी विष्णुमंत्रासाठी खूप लाभदायी ठरेल