आज पहिल्यांदाच तुमचा Vedio अ संबंध वाटला.समृद्धी महामार्गाचे गुपीत काय सांगताय आसे वाटले पण विषय रायगड कडे गेला.असो. तुमच्या आडचणींवर उपाय. महायुतीच्या चांगल्या कामांची तळी उचला. उद्धव आणि शरद पवार यांचे पेक्षा ठिक आहे.प्रवाहाच्या विरुद्ध या वयात कशाला पोहायला जाताय.😂😂❤
@shrikantchaudhari4056 ठीक आहे. पण मग दरवेळी हीच का उदाहरणे ? इतरही you tube व्हिडिओज करतात आणि असंख्य उदाहरणे देत असतात त्यांना का अशी embarrassing examples देता येत नाहीत? दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मनुष्याचे मोजमाप किंवा त्याच्यात असलेलं व्यक्तिमत्त्व हे फक्त आसक्ती किती आहे ह्याच एका तराजूत तोलण्याची ही कसली विकृत मानसिकता आहे??
यांचे कोणतेच उदाहरण कुठेही लागू होत नाही... प्रत्येक नवविवाहितेला टोमणे ऐकावे लागतात का ? प्रत्येकीला जाच असतोच का...?? काहीही काय... युरोपला "लाज वाटावी"... आरे कुणीही चांगलं काम केलं तर इतरांना त्याची लाज कशाला वाटायला पाहिजे ?? महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा रस्ता तयार होतो असं म्हणा हवं तर... काहीही बरळतात.... 😂😂😂
थोड्याच दिवसात सर्व महामार्गांचे होते तेच याचेही होणार. त्याच्या लगतच नागरी वस्ती येणार, टपऱ्या येणार, फर्निचर, टाईल्स ची दुकाने येणार गुंडगिरी येणार. ट्रक चे थांबे येणार आणि हे सर्व राजकीय गुंडांच्या आशीर्वादाने होणार !
हेमंत जी, आपले म्हणणे, विश्लेषण आवडले, योग्य आहे.धन्यवाद.
निव्वळ बायकी भाषेत केलेलं फुसके विश्लेषण..
उपाय आहे साहेब, जळगाव जा येथे आपणास यावे लागेल.
🎉🎉
Anil Thattenna kaay zala ?
Good question
जोशी साहेब, तुम्ही फक्त नावे घेत जाऊ नका एखाद्याचा गौप्यस्फोट करताना.
आज पहिल्यांदाच तुमचा Vedio अ संबंध वाटला.समृद्धी महामार्गाचे गुपीत काय सांगताय आसे वाटले पण विषय रायगड कडे गेला.असो.
तुमच्या आडचणींवर उपाय. महायुतीच्या चांगल्या कामांची तळी उचला.
उद्धव आणि शरद पवार यांचे पेक्षा ठिक आहे.प्रवाहाच्या विरुद्ध या वयात कशाला पोहायला जाताय.😂😂❤
मोपलवरने करोडो कमावले समृद्धी महामार्गाच्या नावावर
पत्रकार माणूस... आणि काय ही शब्दरचना... 😢😢😢😢
काहीही काय बोलता जोशी काका... जरा चांगलं बोला ना
Encourage vikrant...... you are boring 😅
kaka aambat pana soda
घाणेरडी आणि कमरेखालची उदाहरणे द्यायला तुम्हाला का आवडतं नेहमी??
व्हर्जिन, स्त्री पुरुष संबंध ह्या गोष्टी तुमच्या इतक्या आवडीच्या का आहेत??
@shrikantchaudhari4056
ठीक आहे. पण मग दरवेळी हीच का उदाहरणे ?
इतरही you tube व्हिडिओज करतात आणि असंख्य उदाहरणे देत असतात त्यांना का अशी embarrassing examples देता येत नाहीत?
दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मनुष्याचे मोजमाप किंवा त्याच्यात असलेलं व्यक्तिमत्त्व हे फक्त आसक्ती किती आहे ह्याच एका तराजूत तोलण्याची ही कसली विकृत मानसिकता आहे??
अगदी बरोबर
आंबट शौकीनच आहे हा विकृत माणूस
बाई शिवाय याच पान नाही हालत
त्रास होत असेल तर गुपित सांगायचे बंद करा
मग पैसे कसे मिळतील ??? 😂😂😂
तुम्ही दिलेले virginity ची उदाहरण रवींद्र चव्हाण यांच्या भाजपा प्रदेशाध्यक्ष नेमणूक संदर्भात आजिबात लागू होत नाही.
यांचे कोणतेच उदाहरण कुठेही लागू होत नाही... प्रत्येक नवविवाहितेला टोमणे ऐकावे लागतात का ? प्रत्येकीला जाच असतोच का...?? काहीही काय... युरोपला "लाज वाटावी"... आरे कुणीही चांगलं काम केलं तर इतरांना त्याची लाज कशाला वाटायला पाहिजे ?? महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा रस्ता तयार होतो असं म्हणा हवं तर... काहीही बरळतात.... 😂😂😂
थोड्याच दिवसात सर्व महामार्गांचे होते तेच याचेही होणार. त्याच्या लगतच नागरी वस्ती येणार, टपऱ्या येणार, फर्निचर, टाईल्स ची दुकाने येणार
गुंडगिरी येणार. ट्रक चे थांबे येणार आणि हे सर्व राजकीय गुंडांच्या आशीर्वादाने होणार !