काँग्रेसच्या यशामागे ही आहे स्ट्रॅटेजी | Congress |loksabha election result

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #congress #loksabhaelection2024 #congressparty #maharashtra #satejpatil #yashomatithakur #vishwajitkadam #nandurbar #dhule #amravati #kolhapur #solapur #gadchiroli #ramtek #sangli #latur #pratibhadhanorkar #vasantchavan #balwantwankhade #gowalpadvi #pranitishinde #shobhabachhav #varshagaikwad #shyamkumarbarve #kalyankale
    लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे ती काँग्रेसला मिळालेल्या यशाची ..कारण महाविकास आघाडीत सर्वात कमकुवत घटक म्हणून महाराष्ट्रात काँग्रेसकडे पाहिले जात होते.. लोकसभेच्या 17 जागा काँग्रेस पक्ष लढवत होता..त्यामुळे त्यापैकी किती जागा येतील, 10 पर्यंत तरी काँग्रेस पोहचेल का ? महाविकास आघाडीच्या एकूण आकड्यांवर काँग्रेसच्या कमी आकड्यांचा परिणाम तर होणार नाही अशी अनेक राजकीय जाणकार शंका उपस्थित करत होते.. पण निकाल लागले आणि महाराष्ट्रात अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या . काँग्रेसला पुन्हा एकदा अच्छे दिन महाराष्ट्रात आले अशी चर्चा सूरु झाली..कारण निकालच तसा लागला.. ज्या काँग्रेसला जेमतेम जागा मिळतील असे बोलले जात होते.त्या काँग्रेसने 17 पैकी 13 जागा मिळवत महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला.. त्यात सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आणि काँग्रेसची संख्या 14 वर गेली.. खरंतर विशाल पाटील यांचा विजय हा काँग्रेसचाच विजय म्हणावा लागेल कारण त्यांच्या विजयात काँग्रेस कार्यकर्त्यांचेच मोठे योगदान आहे...त्यामुळे काँग्रेसला जे प्रचंड यश महाराष्ट्रात मिळाले त्याचे कारण नेमके काय होते याचा आपण आढावा घेतला पाहिजे.. या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे काँग्रेसच्या राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांनी आपापला जिल्हा सांभाळला.. या नेत्यांनी आपापल्या जिल्ह्यातील एका मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि तिथे पूर्ण झोकून देऊन काम केले.. आणि जेव्हा निकाल लागला तेव्हा दिसले की या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस विजयी झाली..
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

Комментарии • 104

  • @sajeedmakhamalla8904
    @sajeedmakhamalla8904 2 месяца назад +66

    काँग्रेस संघटितपणे व एकजुटीने लढली तर काँग्रेसला कोणीही रोखू शकणार नाही
    येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने असंच काम केले तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस नंबर एकचा पक्ष बनू शकतो

    • @rajarammagdum8478
      @rajarammagdum8478 2 месяца назад

      दादा बरोबर आहे नेत्यांना कार्यकर्ते सांगायच का ❓४०. ४५ वर्षे आम्ही खळ पोस्टर बॅनर लावत आहोत तरीही तक्रार नाही नेत्यांनी एक संघ व्हावे अपेक्षा

    • @Dada.Andhale-hx8pn
      @Dada.Andhale-hx8pn 2 месяца назад

      ❤😊❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤😊😊😊😊❤❤❤

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 Месяц назад

      @@sajeedmakhamalla8904 १००%

    • @user-ti2mm5ff3o
      @user-ti2mm5ff3o Месяц назад

      7:25 7:25 7:26 गखग❤❤❤

  • @VijayJadhav-rw6yy
    @VijayJadhav-rw6yy 2 месяца назад +25

    सतेज पाटील, यशोमती ठाकूर हेच खरे हिरो, बाकीचे सह कलाकार. यश फक्त राहुल गांधींचे आहे

    • @SanatkumarBhosale
      @SanatkumarBhosale 2 месяца назад

      बाळासाहेब थोरात vs नाना पटोले
      विश्वजीत कदम vs नाना पटोले
      सुनील केदार vs नाना पटोले
      वर्षा गायकवाड vs नाना पटोले
      देशमुख बंधू vs नाना पटोले
      सत्यजीत तांबे vs नाना पटोले
      विजय वडेट्टीवार vs नाना पटोले
      विशाल पाटील vs नाना पटोले
      अशा सगळ्या वादात किंवा धूसफुशीत एकच गोष्ट Common का आहे बरं ?
      आणि हे उरलेले वाद सुद्धा 👇🏻👇🏻
      गजभिये vs बर्वे
      वडेट्टीवार vs धानोरकर
      धंगेकर vs बागुल/शिंदे
      जगताप vs गायकवाड
      पाटील vs बच्छाव
      या सर्वांमुळे स्थानिक, राज्य आणि संघटन पातळीवर महाराष्ट्राला तोटाच आहे.

  • @dardbharegeet5014
    @dardbharegeet5014 2 месяца назад +23

    काँग्रेस कधी ना कधी कात टाकेलच,
    पुन्हा काँग्रेस भरारी घेईलच, भाजप ने गढूळ केलेले वातावरन पुन्हा निवळून जाईल, पुन्हा देशाला चांगले दिवस नक्की येतील, पुन्हा सर्व देशवासी गुण्या गोविंदाने मिळून मिसळून नक्की राहतील.....❤

  • @sameerpatel1347
    @sameerpatel1347 2 месяца назад +21

    आमच्या नांदेड मध्ये जनता नेच सगळ कारभार हातात घेतला होता

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 2 месяца назад +15

    राहुल गांधी व प्रियांका गांधी हेच विजयाचे शिल्पकार

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 месяца назад +21

    सुशीलकुमार शिंदे
    ,पृथ्वीराज चव्हाण,बाळासाहेब थोरात,सतेज पाटील,देशमुख बंधू ,विश्वजीत कदम,यशोमती ठाकूर,सुनील केदार,वर्षाताई गायकवाड या नेत्यांमुळे काँग्रेसने विजय मिळवला आहे

  • @samk455
    @samk455 2 месяца назад +20

    Amit Deshmukh kingmaker
    Latur
    Nanded
    Jalana

  • @prakashgadade9947
    @prakashgadade9947 2 месяца назад +22

    सीएम विश्वजीत कदम

  • @lakhanbhingarde4027
    @lakhanbhingarde4027 2 месяца назад +19

    ❤❤❤❤❤❤ काँग्रेस ❤❤❤❤❤❤

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 2 месяца назад +5

    काँग्रेसच्या विजयात शिवसेना व राष्ट्रवादी यांचा मोठा वाटा आहे .. याचे भान ठेवावे..

  • @shubhammatkar9314
    @shubhammatkar9314 2 месяца назад +11

    उध्दव बाळासाहेब ठाकरे या नावामुळे ९० टक्के विजय झाला

    • @vaibhavr6537
      @vaibhavr6537 2 месяца назад +2

      Mag swtachya jaga ka Kami aalya ??

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 2 месяца назад

      Mg shinde kade yevda jha kasa gela
      NCP Congress cha strik rate bagh ani UBT cha strike rate bagh
      Khar Karan he ahe ki lok naraj hote BJP var

    • @vaibhavr6537
      @vaibhavr6537 2 месяца назад

      @@baldwiniv2858 barobar uddhav Thackery chya 21 paiki 9 jaga aalya congres chya 17 paiki 13 ani NCP chya 10 paiki 8 shiv Sena kamjor kadi hoti mva chi

    • @Unicorn-op8hg
      @Unicorn-op8hg 2 месяца назад

      Ok

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 2 месяца назад +9

    प्रतिभा धानोरकर त्याही निवडून आलेले आहेत त्यांचा मतदारसंघ विषयी बोला

  • @salimmulani9599
    @salimmulani9599 2 месяца назад +5

    आणि उद्धव साहेब यांची मोलाच्या साथी मुळे झालय हे लक्षांत असु दे

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 2 месяца назад +9

    Congress ha Vichar aahe aani to Vishal aahe aani Satej rahnar

  • @vinodnibrad5365
    @vinodnibrad5365 2 месяца назад +2

    सटीक,संयमीत विशलेशन.... अभिनंदन साहेब🎉🎉🎉

  • @vaibhavr6537
    @vaibhavr6537 2 месяца назад +6

    Yashomati thakur 🔥

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 2 месяца назад +10

    नाना पटोले 🔥

  • @lilydsilva5274
    @lilydsilva5274 2 месяца назад +6

    Leadership is most important in election if captain of the ship is hard working helpful person and honest like patole then other workers win in their job congress president jindabad

  • @harshwardhanpatil3970
    @harshwardhanpatil3970 2 месяца назад +9

    यात विश्वजीत कदमांचा फोटो का नाही....

  • @virajkekare
    @virajkekare 2 месяца назад +4

    शरद पवारांच्या करिष्मामुळेच काँग्रेसच्या जागा येत आहेत बाकी काही नाही...........

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 Месяц назад

    आदरणीय नानाभाऊ पटोले यांचा नेतृवावर विश्वास आहे त्यामुळे विदर्भात आणि भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या सगळ्या जिल्ह्यात विजय निश्चित मिळेल फक्त उमेदवार जनतेवर

  • @shirajshaikh4824
    @shirajshaikh4824 Месяц назад +2

    या विजयात अमीत भैय्या देशमुख ( मराठवाडा ) यांचा सिहांचा वाटा आहे हे ही विसरून चालणार नाही भावी मुख्यमंत्री अमीत देशमुख

  • @motivationalvideos2145
    @motivationalvideos2145 2 месяца назад +8

    Only vk saheb 💪

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS 2 месяца назад +2

    बंटी पाटील साहेब अपराजित नेतृत्व 🙏✌️💪

  • @pralhadlulekar4383
    @pralhadlulekar4383 2 месяца назад +2

    काँग्रेसचे निवडणूक धोरण यशस्वी

  • @nikhildeshmukh304
    @nikhildeshmukh304 2 месяца назад +3

    रामटेक सुनिल केदार

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 Месяц назад

    ही निवडणूक भाजप/जनता अशीच होती आणि जनता काँग्रेस च्या पाठीशी यासाठी होती कारण काँग्रेस वरिष्ठ नेत्यांनी योग्य उमेदवार दिल्यामुळे आता पुढेही विधानसभा आहेत राजकारण करावे पण महाविकास आघाडी ने बोगस उमेदवार देऊ नये आणि दिल्यास हरण्यासाठी सुद्धा तयार राहावे

  • @salimmulani9599
    @salimmulani9599 2 месяца назад +2

    कोणीही सेनापती वगैरे म्हणूण उपाधी लावू नका मूळात BJP चे ध्येय धोरना मुळे पर्याय म्हणूण तुमचे कडे पहिले आहे काँग्रेस कायं धुतल्या तांदूळ सारखी स्वच्छ नाही फक्त पर्याय म्हणूण तुम्हाला पाहिले आहे फार हवेत उडू नका नाही तर विधान सभेला कार्यक्रम होइल

  • @parvejsheikh7557
    @parvejsheikh7557 2 месяца назад +2

    Asli Hero Uddhav Thakare Saheb aahe. Lavkarach yet aahe Thakare Sarkar 2.0

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8n 2 месяца назад

    राहुल गांधी जिंदाबाद इंडिया गट बंधन जिंदाबाद काँग्रेस पार्टी जिंदाबाद जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद ❤

  • @vilasjadhav9119
    @vilasjadhav9119 2 месяца назад +1

    कोणी ऐकानेश्रेय घेवु नका हाविजय अघाडिचाच

  • @sumedhwathore7622
    @sumedhwathore7622 2 месяца назад +1

    राहुल गांधी यांचे शिक्षण मास्टर ऑफ philosophy आहे तेही इंग्लंड येथून

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 2 месяца назад +2

    Vishvajeet Kadam, Vishal Patil, dheraj deshmukh also

  • @adarsh5669
    @adarsh5669 2 месяца назад +2

    Nice explanation 👍👏

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 месяца назад

    शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्ष आणि नेते आघाडी घेतली होती

  • @VinayMPunse
    @VinayMPunse 2 месяца назад +4

    What about Chandrpur and Nanded?

  • @sangramsinhmulik570
    @sangramsinhmulik570 2 месяца назад +3

    Balasahebanch vishwajit kadam ynche naav taka pahil..... purn rajyach laksh laglel

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 2 месяца назад +3

    Kolhapur pn patilani 70000 lead dile maharajana

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 2 месяца назад +1

      1,54,000💪✌️🙏

  • @vijaytilekar5307
    @vijaytilekar5307 2 месяца назад

    ❤❤only कट्टर काँग्रेस ❤❤

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 Месяц назад

    Congress party jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @kushindargacchegacche8348
    @kushindargacchegacche8348 2 месяца назад +2

    Only Rahul Gandhi

  • @Sabirpatel2108
    @Sabirpatel2108 2 месяца назад +2

    🎉🎉🎉🎉🎉🎉super bhai

  • @prashantdahihandepatil8913
    @prashantdahihandepatil8913 Месяц назад

    उद्धव साहेब ठाकरे यांच्या मुळे काँग्रेसच्यास्वीट सीट आल्या

  • @LakhanPartapsinghYadav
    @LakhanPartapsinghYadav 2 месяца назад +1

    यात अमित देशमुख यांचा फोटो का नाही....???

  • @harshwardhanpatil3970
    @harshwardhanpatil3970 2 месяца назад +4

    Thumbnail la बाळासाहेबांचं फोटो लावा

  • @ismailsayyed1795
    @ismailsayyed1795 2 месяца назад +3

    Amit Deshmukh yani naded pan jinkun dil

  • @hemkrushnalanje5051
    @hemkrushnalanje5051 2 месяца назад +1

    Yashomati thakur

  • @shivajikadam9488
    @shivajikadam9488 2 месяца назад +1

    Vadedivar na hatava, tarch vidhan sabhet congress la yes yenar

  • @samk455
    @samk455 2 месяца назад +2

    Amit Deshmukh

  • @musicworld_1991
    @musicworld_1991 Месяц назад

    👌👌

  • @kedarmusale9225
    @kedarmusale9225 2 месяца назад +2

    नांदेड ची जबाबदारी नाही सांगितली

  • @bhushanhendre9504
    @bhushanhendre9504 Месяц назад

    ओन्ली काँग्रेस ❤❤❤

  • @munnamulani391
    @munnamulani391 2 месяца назад

    Congress ❤❤❤❤❤

  • @alimshaikh2794
    @alimshaikh2794 2 месяца назад +4

    त्यांनी काही नाही केलं जनतेने केले आणि उदधवसाहेब आणि पवार साहेब यांनी मेहनत घेतली

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 2 месяца назад

      विदर्भात UBT आणि NCPsp चे काहीही अस्तित्व नाही.उत्तर महाराष्ट्रात त्यांचे अस्तित्त्व नाही.तिथला विजय पूर्णपणे काँग्रेसचा आहे.
      लातूर,सांगली,सोलापूर,नांदेड आधी पासून काँग्रेसचा बालेकिल्ले आहेत.
      १४ पैकी फक्त २ जागा कोल्हापूर आणि मुंबई मधे UBT ची मदत मिळाली आहे बाकी सर्व १२ ठिकाणी काँग्रेस नेते कार्यकर्ते ह्यांचे यश आहे.

    • @ravindravhandarao2780
      @ravindravhandarao2780 2 месяца назад

      त्यांच्या अती मेहनतीमुळे सांगलीची महविकास आघाडीची सीट पडली, आणि काँग्रेसचे चिन्ह चोरून घेतल्यामुळे, काँग्रेसचा अपक्ष उमेदवार निवडून आला.

  • @vishalravandale2005
    @vishalravandale2005 2 месяца назад +1

    कुणाल रोहिदास पाटील धुळे

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 2 месяца назад +1

      मालेगांव 1 लाख 98 हजार लीड

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 2 месяца назад

    Rahul gandhi, prianka gandhi, sathe patil,Congress vijiv mathvacha aahe

  • @NarendraMeshram-bb5qv
    @NarendraMeshram-bb5qv 2 месяца назад

    नरेंद्रभैययजी मेश्राम

  • @NarendraMeshram-bb5qv
    @NarendraMeshram-bb5qv 2 месяца назад

    8:01 8:01

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Месяц назад

    Yashomati thakur yanna pradeshsadhyaksha karawe.

  • @appasahebpatil4468
    @appasahebpatil4468 2 месяца назад

    सरसेनापती बंटी पाटील साहेब फक्त...

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 2 месяца назад

    Balasaheb Patil main hero

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 Месяц назад

    Rahul Gandhi ji jindabad jindabad jindabad jindabad

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 2 месяца назад

    Next CM of Maharashtra will be from Congress

  • @deepakjagtap1476
    @deepakjagtap1476 2 месяца назад

    Uddhav Thakre ani Sharad Pawar yanche suddha abhar mana tyanchi madat mothi ahe.

  • @amolshitole
    @amolshitole 2 месяца назад

    Nana Patolencha ya vijaya madhe kahihi haat naahi.

  • @parashurampatil5500
    @parashurampatil5500 Месяц назад

    तुमच्या अतितुष्टीकरणामुळे जनतेनेच तुम्हाला झिडकारले होतो .तुम्हाला मिळालेलं प्रचंड यशाचे सर्व श्रेय उद्धव ठाकरेंचे आहे .

  • @shivajikadam9488
    @shivajikadam9488 2 месяца назад

    Fakt ani fakt Manoj Jarange patil sahebanchya mule

  • @user-gi2oq1wh9i
    @user-gi2oq1wh9i 2 месяца назад

    Amit Deshmukh next CM

  • @user-dx3vr6lm6c
    @user-dx3vr6lm6c 2 месяца назад

    Khara kingmekar he pavar saheb ahet yedyano

  • @user-yd2pg3jg9n
    @user-yd2pg3jg9n 2 месяца назад

    Aho mandli Only Udhavsaheb yani tumce incoming kele he visru naka

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 2 месяца назад

    उद्धवजींना विसरू नका

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481 2 месяца назад

    Congress will contest minimum 160 assembly seats in Maharashtra

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 2 месяца назад

    Are uddhav sahebamule zale jast maju naka tumala koni vicharat nahi

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3e 2 месяца назад

    नाना हकलायला पाहिजे.बाकी ओके

  • @RaosahebPatil-pk2fj
    @RaosahebPatil-pk2fj 2 месяца назад

    Nana nahe kahe kamacha😅

  • @appasahebkohakade5270
    @appasahebkohakade5270 2 месяца назад

    Konhi.hi.congreschya
    Vijaya ha.shrey.ghyu.nahi..senapati.naslelya.saynikani
    Ch.congres.jinkli..sarvanchey.abhar❤❤❤

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3e 2 месяца назад

    प वार ठाकरे यांनी वर काढले हे विसरु नका

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 2 месяца назад

    Vishvajeet Kadam, Vishal Patil, dheraj deshmukh also

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 2 месяца назад

    Balasaheb Patil main hero

  • @raghunathkarale232
    @raghunathkarale232 2 месяца назад

    Balasaheb Patil main hero