ढाबा स्टाईल बटर पालक पनीर १०० % गॅरंटी । अस्सल चवदार। चुरचुरीत फोडणीचा लसूणी पालक पनीर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 мар 2024
  • ​ढाबा स्टाईल पालक पनीर | पालकांचा रंग हिरवा राहण्यासाठी या २ चुका टाळा सोपी पद्धत Palak Paneer Recipe
    पालक पनीर ( ३ ते ४ जणांसाठी )
    पालक पनीर रेसिपी | हॉटेल व रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी पालक पनीर | घरच्या घरी ढाबा स्टाईल भाजी | सर्वांना आवडेल अशी सोपी व झटपट होणारी ग्रेव्ही भाजी | चविष्ट व चवदार हेल्दी पालक पनीर | पार्टी व समारंभासाठी खास शाही बेत | महाराष्ट्रीयन रेसिपी | Palak Paneer Recipe | Hotel & Restaurant Style Creamy Palak Paneer | Homemade Dhaba Style Bhaji | All favorite easy and quick Gravy Bhaji | Tasty and Delicious healthy Palak Paneer | Party and for the occasion Special Shahi Bet | Maharashtrian Recipe |
    साहित्य | Ingredients
    पालक पेस्टसाठी | To make Spinach Paste
    • पालक पाने १ जुडी | Spinach Leaves 1 bunch
    • कोथिंबीर १/२ वाटी | Coriander ½ cup
    • हिरवी मिरची २ ते ३ | Green Chilly 2 to 3
    • बर्फाचे पाणी / बर्फ | Ice Water / Ice Cube
    पनीर तळण्यासाठी | Paneer for frying
    • पनीर २५० ग्रॅम | Paneer 250 gram
    • तेल २ चमचे | Oil 2 tsp
    • काजू १० ते १२ | Cashew Nuts 10 to 12
    फोडणी साठी | To make Fodani
    • तेल २ चमचे | Oil 2 tsp
    • तूप २ चमचे | Ghee 2 tsp
    • जिरे १/२ चमचा | cumin ½ tsp
    • लाल सुकी मिरची २ ते ३ | Red dry Chilly 2 to 3
    • लसूण १० ते १२ | Garlic 10 to 12
    • आले १ इंच | Ginger 1 inch
    • कांदा पेस्ट २ मध्यम | Onion Paste 2 medium
    • टोमॅटो १ लहान | Tomato 1 small
    • कोथिंबीर २ मोठे चमचे | Fresh Coriander 2 tbsp
    • धने पूड १ चमचा | Coriander Powder 1 tsp
    • मिरची पावडर १ चमचा | Red Chilly Powder 1 tsp
    • गरम मसाला १ चमचा | Garam Masala Powder 1 tsp
    • भाजलेली कसुरी मेथी पावडर १ चमचा | Roasted Kasuri Methi Powder 1 tsp
    • दही ताजे १/२ कप | Fresh Curd ½ cup
    • मलाई १/४ कप | Fresh Cream ¼ cup
    • बटर २ मोठे चमचे | Butter 2 tbsp
    • तूप २ मोठे चमचे | Ghee 2 tbsp
    • बारीक चिरलेला लसूण १ मोठा चमचा | Finely Chopped Garlic 1 tbsp नमस्कार मंडळी , Urmila Nerkar या नावाने RUclips चॅनेल आहे , मी मराठी मधून नवीन नवीन रेसिपी विडिओ तुमच्यासाठी बनवीत असते , माझे विडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझा चॅनेल ला SUBSCREBE करा,तुम्हाला फ्री आहे पण मला भरपूर मदत होते. माझं नवीन चॅनेल आहे , तुम्ह्च्या मदतीची फार गरज आहे'. ।। धन्यवाद ।।
  • ХоббиХобби

Комментарии • 6