28. Untold Story of AANANDI JOSHI with SAILY PANSE.
HTML-код
- Опубликовано: 18 авг 2023
- This is an informal interview which features different artists of Music field. It talks about some unknown things about the artists like their learnings, struggle and lot more. The special performance of the artists at the end makes it even more unique.
To check all other interviews of Untold Story click on the link below.
• Untold Story
Check out this link of TheMadRiyazi for more Musical merchandise specially designed for the Music lovers. A special discount code UNTOLD_10 for all the viewers.
www.themadriyazi.com/
अप्रतिम...मस्तच!!!
छान
खूप छान.
एक्स्ट्रा सुपर.आनंदी खूप ग्रेट❤
आनंदी चा आवाज खूप छान आहे आणि ती गाते पण खूप छान. सारेगमप पासून आम्ही तिची प्रगती पहात आलो आहोत. खूप छान झाला interview. खूप खूप शुभेच्छा आनंदी.
Thank you so much…
क्या बात है आनंदी ❤ Last segment कमाल!
Thank you soo much Bhakti🤗😘
खूप आवडलं ❤
आनंदी खूपच छान आणि गोड आवाज
Thanks😊
आनंदी आमही तुझे फॅन आहोत .तु खुप छान गातेस .तुला खूप खूप शुभेच्छा.
Thank you ❤
super episode 😘😘😘
दिलखुलास प्रसन्न मुलाखत, सुस्पष्ट मराठीत संभाषण ऐकून मजा आली. नव्या पिढीतील माझी आवडती गायिका. तुम्हा दोघींना भावी वाटचालीबद्दल खुप खुप शुभेच्छा.❤
sayli n aanandi doghi aavdtat
Thanks😊
👌👌👌👌 उत्तम गायिका आहे आनंदी.....
एक शंका आहे....
तुझं नाव सायली आहे न?
मग त्याचं स्पेलिंग SAYALI असं हवं ना ! विशेषनाम, Proper noun spelling.
SAILI चा उच्चार सैली होतो. सेली असंही होऊ शकतं.
जसं tail टेल sail सेल jail जेल इ. अर्थात हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण खटकलं, वेगळं वाटलं म्हणून सांगितलं...🙏
( Don't intend to offend you.....sorry)
हो बरोबर आहे, पण लहानपणी दिल्लीच्या शाळेत असंच नाव लावलं गेलं ते तसंच continue झालं
@@SailyPanse ok...np. Thanks for answering 🌹🍫