सलील कुलकर्णीना ऐकण म्हणजे एक फार सुंदर अनुभव असतो. त्यांचे विचार इतके ओघवते असतात कि ते विचार म्हणजे एक कविताच वाटते. हि मुलाखत ऐकताना विशेषतः संगीताच्या प्रकारां बद्दल ऐकतांना एक मनात आल ते येथे नमूद करावस वाटत. क्लास आणि मास किंवा दर्दी आणि गर्दी यांच प्रमाण नेहमीच व्यस्त असत. धन्यवाद.
अतिशय सुंदर मुलाखत.किती हुशार आहेत सलील सर आणि किती तरल आणि संवेदनशील मनाचे.त्यांची मुले किती भाग्यवान की त्यांना इतके हळवे,प्रेमळ आणि सजग बाबा मिळाले.प्रत्येक प्रश्नाचे किती सखोल आणि सविस्तर उत्तर देतात ते.सलील सरांचा प्रत्येक कार्यक्रम आवडीने बघते मी.मग ते गाणे असू दे,त्यांचे संगीत असू दे,कविता असू दे किंवा त्यांचे परीक्षण असू दे.ते नेहमीच उत्कृष्ट असतात.पण त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला त्यांची ही मुलाखत खूप आवडली.
खूप छान सलील दादा....सकाळी उठून ब्रश केल्यावर तुझ्या कडून कविता, गाणी, गप्पा, आयुष्याबद्दल ऐकायला आवडतं. सकाळची प्रसन्न सुरूवात. तुला ऐकणं हे एक प्रकारचं मेडीटेशन आहे. तुम कहते हो...सुंदर रसग्रहण दादा...
काय सांगू ? संपूर्ण मुलाखत ज्यांनी मनापासून ऐकली त्या प्रत्येकाच्या जीवनात काही चांगले बदल निश्चितच घडतील.... शेवटची कविता तर न चुकता ऐकावीच..... अप्रतिम....एकटेपणा प्रत्येकचा वेगवेगळा ...त्याला काही सांगायला जावू नये तेथे शब्द नकोत.........बरंच काही जे मुलाखतीत ते त्यांच्याच शब्दांत सर्वांनी ऐकावेच ......खूप छान!
सुंदर मुलाखत! डॉ.सलीलना ऐकणं हा नेहमीच वैचारिक रित्या संपन्न करणारा अनुभव असतो..अतिशय सहजपणे खूप महत्वाच्या गोष्टी ते श्रोत्यांना सांगून जातात.. त्यांचं गाणं, सिनेमा, लेखन जितकं आनंददायी तितकंच त्यांची मुलाखत ऐकणं मनाला समाधान देणारं!!
"Saily your presentation in the 'Untold Story of Dr. Saleel Kulkarni' video exudes an unparalleled eloquence that is both captivating and profound. Your mastery of the English & Marathi language is adorned with an exquisite blend of sophistication and clarity, rendering complex narratives into easily digestible treasures for the audience. Your articulate delivery, enriched with a plethora of linguistic nuances, elevates the storytelling experience to unparalleled heights. With each carefully chosen word, you effortlessly weave a amalgam of intrigue and enlightenment, leaving an indelible impression on all who have the privilege of witnessing your remarkable talents. Truly, your presentation is a testament to the beauty and power of language, an exquisite symphony of intellect and eloquence that leaves one spellbound and inspired." keep it up keep entertaining us with such valued content, kudos my dear friend !!!
🌷🎵वाह!! सलिल जी !!🎼 हे ऐकून खूप बरं वाटलं की कविता 4/5 वेळा वाचून चाल सुचते!!! 🎶🌷 मलाही असंच होतं!! लहानपणापासून आजपर्यंत अनेक कविता /श्लोक मला तोंडपाठ आहेत... वृत्त छंदा सहित त्याच वाटेवरून जाताना मला चाल येऊन जाते... जरी मी तुमच्यासारखी प्रथितयश संगीत दिग्दर्शक नसले तरी !!! 🎶👏🎼👍🎵 त्यामुळे ऐकून छान वाटलं!! तुमच्यातील "बाबा" तुम्हांला आवडतो हे ही खूपच भावलं!!😍😪🥰🥰😔🙏🏾🕉️🎶
Wow! I was waiting for Saleel dada to come on your show Saily. There is so much to learn from this episode.🙏 Congratulations on completing of 35 episodes. 🎉
too good!!!!👏👏👏👏👏👏❤❤❤❤❤❤ Its always a treat to listen to Salil sir!!! I enjoy hearing him on all the channels. Excellent questions Saily❤ I still remember: पुण्याचे पाणी आहेच असे ❤😊😊 and I will add here: पुण्याचे पाणी आहेच असे, सलील कुलकर्णी excellently interviewed by Saily Panse ❤❤ ❤❤ By the way, chairs थोड्या uncomfortable होत्या का? सलील सरांच्या बॉडी लँग्वेज वरून जरा जाणवत होते. 🙂
सलील कुलकर्णीना ऐकण म्हणजे एक फार सुंदर अनुभव असतो. त्यांचे विचार इतके ओघवते असतात कि ते विचार म्हणजे एक कविताच वाटते. हि मुलाखत ऐकताना विशेषतः संगीताच्या प्रकारां बद्दल ऐकतांना एक मनात आल ते येथे नमूद करावस वाटत. क्लास आणि मास किंवा दर्दी आणि गर्दी यांच प्रमाण नेहमीच व्यस्त असत. धन्यवाद.
अतिशय सुंदर मुलाखत.किती हुशार आहेत सलील सर आणि किती तरल आणि संवेदनशील मनाचे.त्यांची मुले किती भाग्यवान की त्यांना इतके हळवे,प्रेमळ आणि सजग बाबा मिळाले.प्रत्येक प्रश्नाचे किती सखोल आणि सविस्तर उत्तर देतात ते.सलील सरांचा प्रत्येक कार्यक्रम आवडीने बघते मी.मग ते गाणे असू दे,त्यांचे संगीत असू दे,कविता असू दे किंवा त्यांचे परीक्षण असू दे.ते नेहमीच उत्कृष्ट असतात.पण त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मला त्यांची ही मुलाखत खूप आवडली.
अत्यंत सुंदर विचार !!! ""संगीत हे अंतर्मुख करणारे असावे " हे सर्वात सुंदर वाक्य.
सलीलजी तुम्ही फार छान बोलता
सुरेख मुलाखत! सलीलजींना ऐकायला नेहेमीच छान वाटते, आत्मपरीक्षण होते. खूप take aways मिळाले 👌🙌
धन्यवाद 🙏
खूप छान सलील दादा....सकाळी उठून ब्रश केल्यावर तुझ्या कडून कविता, गाणी, गप्पा, आयुष्याबद्दल ऐकायला आवडतं. सकाळची प्रसन्न सुरूवात. तुला ऐकणं हे एक प्रकारचं मेडीटेशन आहे. तुम कहते हो...सुंदर रसग्रहण दादा...
काय सांगू ?
संपूर्ण मुलाखत ज्यांनी मनापासून ऐकली त्या प्रत्येकाच्या जीवनात काही चांगले बदल निश्चितच घडतील.... शेवटची कविता तर न चुकता ऐकावीच..... अप्रतिम....एकटेपणा प्रत्येकचा वेगवेगळा ...त्याला काही सांगायला जावू नये तेथे शब्द नकोत.........बरंच काही जे मुलाखतीत ते त्यांच्याच शब्दांत सर्वांनी ऐकावेच ......खूप छान!
वा.... सलील सरांबद्दल असणारा आदर अजून वाढला...मुलाखत ऐकून ! .....सौ. पुजारी
सुंदर मुलाखत! डॉ.सलीलना ऐकणं हा नेहमीच वैचारिक रित्या संपन्न करणारा अनुभव असतो..अतिशय सहजपणे खूप महत्वाच्या गोष्टी ते श्रोत्यांना सांगून जातात.. त्यांचं गाणं, सिनेमा, लेखन जितकं आनंददायी तितकंच त्यांची मुलाखत ऐकणं मनाला समाधान देणारं!!
"Saily your presentation in the 'Untold Story of Dr. Saleel Kulkarni' video exudes an unparalleled eloquence that is both captivating and profound. Your mastery of the English & Marathi language is adorned with an exquisite blend of sophistication and clarity, rendering complex narratives into easily digestible treasures for the audience. Your articulate delivery, enriched with a plethora of linguistic nuances, elevates the storytelling experience to unparalleled heights. With each carefully chosen word, you effortlessly weave a amalgam of intrigue and enlightenment, leaving an indelible impression on all who have the privilege of witnessing your remarkable talents. Truly, your presentation is a testament to the beauty and power of language, an exquisite symphony of intellect and eloquence that leaves one spellbound and inspired." keep it up keep entertaining us with such valued content, kudos my dear friend !!!
🌷🎵वाह!! सलिल जी !!🎼 हे ऐकून खूप बरं वाटलं की कविता 4/5 वेळा वाचून चाल सुचते!!! 🎶🌷
मलाही असंच होतं!! लहानपणापासून आजपर्यंत अनेक कविता /श्लोक मला तोंडपाठ आहेत... वृत्त छंदा सहित त्याच वाटेवरून जाताना मला चाल येऊन जाते... जरी मी तुमच्यासारखी प्रथितयश संगीत दिग्दर्शक नसले तरी !!! 🎶👏🎼👍🎵 त्यामुळे ऐकून छान वाटलं!!
तुमच्यातील "बाबा" तुम्हांला आवडतो हे ही खूपच भावलं!!😍😪🥰🥰😔🙏🏾🕉️🎶
Wow! I was waiting for Saleel dada to come on your show Saily. There is so much to learn from this episode.🙏
Congratulations on completing of 35 episodes. 🎉
खूपच छान मुलाखत घेतली आहेस.उत्तरार्ध तर फारच सुंदर...❤
Faar kamaal bollays Saleel dada... Very good Saily
too good!!!!👏👏👏👏👏👏❤❤❤❤❤❤
Its always a treat to listen to Salil sir!!!
I enjoy hearing him on all the channels.
Excellent questions Saily❤
I still remember:
पुण्याचे पाणी आहेच असे ❤😊😊
and I will add here:
पुण्याचे पाणी आहेच असे,
सलील कुलकर्णी excellently interviewed by Saily Panse ❤❤
❤❤
By the way, chairs थोड्या uncomfortable होत्या का? सलील सरांच्या बॉडी लँग्वेज वरून जरा जाणवत होते. 🙂
फार सुंदर मुलाखत
कार्यक्रम आवडला. . मुलाखत खुप छान झाली. 🙏
खुप छान झाली मुलाखत सावलीची . मी पूर्ण ऐकली मुलाखत.
Love u Saleel Sir❤
मुलाखतीच्या शेवटी सलीलजींनी गायलेले ' जीवलगा खिन्नता ' हे गाणे कुठे ऐकायला मिळेल ? माहिती असल्यास कृपया लिंक शेअर करा. काय सुरेख गायले आहे सलीलजीने ❤
प्लस 1बद्दल छान माहिती मिळाली.छान कार्यक्रम
सलील जी खूप मनापासून ,सहज सुंदर बोलले आहेत 👌👌
खूपच आवडला हा भाग
फार सुरेख झालाय एपिसोड 🎉
खूपच interesting मुलाखत होती ही
🌷🎵मुलाखतीतील शेवटचे कथन 😪 अतिशय स्पर्शून गेले 😪😔🙏🏾🎶🌷
Khupach Chaan!
खरंच खूपच सुंदर...
तुमच्यातल्या कलावंताला सलाम
सुंदर !
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Chan chan mulakhat.man trupt zale.
मस्त सलील जी
Salil tula gatana bolatana gagg म्हणुन बोलताना फार avadata awaj pan god aahe
मस्त
मी देखील कविता करतो. चाल लावतो.
सुंदर मुलाखत. पण सायली जी आवाज खुप कमी आहे. ❤ सलील जी.