प्रथम अभिनंदन आणि धन्यवाद ! ग्रेस यांच्या काव्यातील वेगळेपण जपलय तुम्ही ! मी ग्रेस काव्याचा चाहता आहे ! संगीतकार आणि गायक म्हणून तुम्हा दोघांचीही कामगिरी अगदी सरस आणि काव्यास न्याय देणारी आहे , नक्कीच ! खूप दिवसांनी छान अर्थपूर्ण आणि श्रवणीय ऐकायला मिळाले ! keep it up ! ! ! !
असे रंग आणि ढगांच्या किनारी निळे ऊन लागे मला साजणी निळे घाटमाथे निळ्या राउळांचे निळाईत माझी भिजे पापणी निळ्याशार मंदार पाउलवाटा धुक्याची निळी भूल लागे कुणा? तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ निळ्या अस्तकालीन नारायणा? निळे गार वारे जळाची शिराणी निळ्या चंद्रओवीत संध्या डुले निळे दुःख चोचीत घेऊन आली निळ्या पाखरांची निळी पाउले निळे सूर आणि निळी गीतशाळा निळाईत आली सखीची सखी निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची भिजेना परी ही निळी पालखी... किती खोल आणि किती ओल वक्षी तुझा सूर्य आणि तुझे चांदणे? प्राणातले ऊन प्राणात गेले तुझ्या सागराची निळी तोरणे...
Great composition sanket, kavi grace yanchya kathin kavitela tu khup surel chal dili ahes. he gane parat parat aikavese vatate Tujhyakadun ashich compositions yetil ashi asha karto ahe. congrats sanket great going
खूप सूंदर संगीत, दिग्दर्शन,संगीत संय्योजन आणि गोड आवाज.....कधी ग्रेसांच्या कवीता वाचल्या नाहीत.पण या गण्याच्या माध्यमातून कवी ग्रेसांच्या शब्दांची खोली जाणली.....किती ही वेळा ऐकल तरी समाधान होतच नाही.....अप्रतीम
प्रथम अभिनंदन आणि धन्यवाद ! ग्रेस यांच्या काव्यातील वेगळेपण जपलय तुम्ही ! मी ग्रेस काव्याचा चाहता आहे !
संगीतकार आणि गायक म्हणून तुम्हा दोघांचीही कामगिरी अगदी सरस आणि काव्यास न्याय देणारी आहे , नक्कीच !
खूप दिवसांनी छान अर्थपूर्ण आणि श्रवणीय ऐकायला मिळाले !
keep it up ! ! ! !
Thank you so much 🙂
असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या राउळांचे
निळाईत माझी भिजे पापणी
निळ्याशार मंदार पाउलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा?
तुला प्रार्थनांचे किती अर्ध्य देऊ
निळ्या अस्तकालीन नारायणा?
निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्रओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घेऊन आली
निळ्या पाखरांची निळी पाउले
निळे सूर आणि निळी गीतशाळा
निळाईत आली सखीची सखी
निळ्या चांदण्याने निळ्या चंदनाची
भिजेना परी ही निळी पालखी...
किती खोल आणि किती ओल वक्षी
तुझा सूर्य आणि तुझे चांदणे?
प्राणातले ऊन प्राणात गेले
तुझ्या सागराची निळी तोरणे...
शब्दातीत आहे. सुंदर composition Ani surel गायकी. मिलाप छान जुळून आला आहे. वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास झाला.
so beautiful.......
itake silent and soft padhatine sadar kele aahe....salute you team....
अप्रतिम ❤❤❤❤❤
अप्रतिम, खूप छान. सुरेख. शुभेच्छा. :)
अप्रतिम गायन खूप मस्त
खूप सुंदर चाल 👌👌👌🙏
This is one of my soul songs 🌸
उत्कृष्ट गीत उत्कृष्ट गायले आहे उत्कृष्ट संगीत
आज मुद्दाम मी स्वर्गिय ग्रेस यांच्या विशेष दिनी पोस्ट करतोय 👌👌👌👌👌
खूप सुंदर😍
*नितांतसुंदर श्रवणीय स्वर संगीत🎤🎼🎹🎶*
What an amazing singer
Anandi Joshi Kavi Grace zindabad
Soulful Voice
Soulful song
Great Grace Poem
फारच अप्रतिम!!
ग्रेसनी व्यक्त केलेली निळी निर्माणक शक्ती तुम्ही गहिरी केली आहे.खूप सुंदर!!
Thanks 🙏
खुप मंजुळ आवाज आहे...🥰
Superb singing, Awsome composition and lyrics , mind blowing arrangements onkar bhaai the jaaans..
Great composition sanket, kavi grace yanchya kathin kavitela tu khup surel chal dili ahes. he gane parat parat aikavese vatate
Tujhyakadun ashich compositions yetil ashi asha karto ahe. congrats sanket great going
Thanks!
Ultimate Lyrics 👌👌👌👌
This is something cosmic💝
Thanks!
Outstanding !!
Nice song.
तुझा आवाज खुप सूंदर आहे
Masta
Kup chhan voice and lyrics
मस्त.. अभिनंदन
Love this
❤️❤️❤️
Love this poem voice and she
I love anandi
Neelai : surekh aani surel !
arun sangole thank you so much
Wow
खूप सूंदर संगीत, दिग्दर्शन,संगीत संय्योजन आणि गोड आवाज.....कधी ग्रेसांच्या कवीता वाचल्या नाहीत.पण या गण्याच्या माध्यमातून कवी ग्रेसांच्या शब्दांची खोली जाणली.....किती ही वेळा ऐकल तरी समाधान होतच नाही.....अप्रतीम
ग्रेसांच्या कवितेची गाणे मला जन्मभर ऐक्यचियेई अजून कविता हाताला ना सर
nakki
ग्रेस 🙏, please compose few more.
Yogee sure 🙂