एकूण ४५(४७) जमाती चे प्रकार आहेत. त्यापैकी ३०-३३ जमातींना वंचित ठेवले आहे. मा. आमश्या दादा म्हणतात की रूपये १२०० हजार इतरत्र हलवल्याचे सांगत आहेत हे खरं आहे. आदिवासींनकडे दुर्लक्ष आहे. हे पण खरं आहे. विकास कोणाचा झाला हे सर्वत्र माहित आहे.
आदिवासी ग्रामीण भागात आजूनही शिक्षक वेळेवर जात नाही ,दोन शिक्षक आसतील तर आजच्या दिवशी एक येईल आणि दुसऱ्या दिवशी एक येईल असे पाळी पळीने येऊन शाळा भरवतात मुलांना जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जाते आंगणावडी बाई वेळेवर आंगांवडी भरवत नाही मुलांना वावस्थित जेवण दिले जात नाही याच्याकडे लक्ष कोण देणार
जे बोलले ते खुपच सत्ये आहे अजुन काही भागात रस्ते बारोबर नही जे गरोधर महीलांना जे काही सरकार मार्फत आंगनवाड़ीत दाळ मिळते ते पण चागली नाही दाळमध्ये लाहान लाहान रेतीचे ढगडे असतात सरकार देत असेल तर चांगल द्यावे गरीब आहेत पण माणसे आहे
आमस्या दादा एक आमच्या समाजातील उत्कृष्ठ आमदार आहे,पण ज्यांना नीट मराठी बोलता येते ते आमचे आमदार ,खासदार विधानपरिषदेत बोलता पण येत नाही ,कोण वकिली ,डॉक्टर,बनले पण यांना आदिवासी समाज काय आहे ,आपल्या समाजाचे इतिहास कसा लपला गेला ,आपला धर्म code kasa बदलुन गेला ,हे सुध्दा माहीत नाही,मग वकिली ,शिक्षण करून काय उपयोग आम्ही दुसऱ्याच समाजाचे इतिहास वाचतो पण आमच्या समाजात पण असे विविध महान पुरुष होवून गेले ,या लोकांनी सर्व लपवून दिलं.1837 wilkansion rules,1908 chota nagpur act ,आमच्या महान व्यक्तनी इंग्राजशी लडून बनवले पण ,संविधान तर याची रक्षा पण करू सकत नाही,आदिवासी कोणत्या धर्मात येत नाही ,आम्हाला वेगळा धर्म code hava aahe.
आमश्या दादा योग्य बोलत आहेत. नंदुरबारच्या अडचणी प्रखर आणि स्पष्ट पणे सरकार दरबारी मांडतात. अधिवेशनात दादांनी छान विषय मांडले होते. तापी नदीतील अडवलेल्या पाणी बद्दल योग्यरीत्या विषय मांडला होता. " आ. आमश्या दादा सातपुड्याचा वाघ आहे "
आमच्या कड़े नवापुर तालुक्यात काही कमी नाही स्टील चे रस्ते मंजूर केले आहेत आमचे आमदार साहेब ने गेल्यां पांच वर्षा मध्य. आज परंत आल नाही. ते का आता पांच वर्षा मध्य येतिल का अजून दूसरे पांच वर्ष लगतील कोनाला माहित 😂
अगदी बरोबर ...आमदर आमश्यादादा तुम्हिच नंदुरबार जिल्हा ला जागे करु सकतात बाक़ी चे आमदर झोपले आहे, आदिवासी मधे काय चाल्लय ते सरकारला झोपेतन उठवा तेवा क़डेल
मी भाऊसाहेब रोहिदास बडॆ॔ मु पो देहरे ता,नगर,जि,अहमदनगर अमचे,येथे,४०ते५० घरे आहेत अम्हाला,आज पर्यंत,सरकारी सुविधा भेटली,नाही,घरकुल तर,नाही अमचे घर तर दगड़ माती चे आहे घरावर,पाचट,नाही बार्दाना,आहे
Aamsya padvi निवडला गेला तेव्हा 10 band parti आणल्या ते पण 70-80 एक लाख पर्यंत band वाल्यांना पैसे दिले त्याचा पेक्षा ते पैसे गावाचा विकासासाठी खर्च केले असते तर आज किती रस्ते सुधारते असते उनाद्या मध्ये किती गावात पाण्यानी गरज आहे पाणी किती कमी आहे अस विकास करा band बोलवून मनोरंजन नका करू 🙏
Philyanda dadache thanks Adivasi vishyi avaj uthivla Khar pahayla gele khub hal aahet adivasi 2019 khup. Vchint zala shishan pasun hostela jevn bnd kun pyse dili Ahet ghar bhrun pyse rahile tar Ya srkani shishnacha vatola Kela aahe adhi sarkhe mul shishn nahi ghet
Da ambedkar kay sagital Avaj uthvaycha asshil tar chaglya prkare shishan ghyai Ias ips vkil chaglya jaga Kabij kra aadivasi chagla netrutv sghatna kiti ahet avaj Aaj kal uthvt nahi mhinyatun Maharashtra til aadivasi Badhav yektar ya smsyavishyi Avaj uthva por room gheun rahta mulchya shishnacha hal kele ahet khup vait prishtiti ya Srkarn keli ahe
आदिवासी भावांनो एकच आंदोलन करा पण आख्या महाराष्ट्रा ला कळुंद्या की आदिवासी काय आहे. .जय आदिवासी. .🏹🚩🚩🏹
अगदी बरोबर बोलत आहे सरकार फ़क्त आमदारांना संभालण्यात व्यस्त आहे
आदिवासी निधी बऱ्याच वर्षा पासून इतर विभागाकडे वळवले गेले आहेत, माहिती चा अधिकार-२००५ चा १५वर्षाची माहिती सादर झाली पाहिजे.
आदिवासी ग्रामीण भागात आजूनही मीडिया जात नाही हे देश्याच दुर्भाग्य आहे
बरोबर आहे सर 😢😢
पाडवी साहेब.... जिंदाबाद...
आमश्या दादा जे विषय मांडतात ते अगदी रास्त व बराेबर आहेत हे सरकार आदिवीसींवर अन्याय करते वआदिवासी इतर आमदार फक्त स्वताचे स्वार्थ पाहतात.
आगदी बरोबर आहे बरोबर बोलले आहे सैल्यूट❤
आमशा दादा ना खरंच आदिवासी समाजाविषयी कळकळ आहे बाकी आदिवासी नेते नुसते ऐश करत आहे, दादा न्याय मिळवून देतील यात शंका नाही
1नंबर दादा अगदी बरोबर
मा. आमदार साहेब महाराष्ट्रात बोगस आदिवासी आश्रम शाळेत 12000 आणि इतर सरकारी विभागात नोकरीला 78000 हजार नोकरी करीत आहे, हा मुदा पण विधिमंडळ मध्ये मांडा
एकूण ४५(४७) जमाती चे प्रकार आहेत. त्यापैकी ३०-३३ जमातींना वंचित ठेवले आहे. मा. आमश्या दादा म्हणतात की रूपये १२०० हजार इतरत्र हलवल्याचे सांगत आहेत हे खरं आहे. आदिवासींनकडे दुर्लक्ष आहे. हे पण खरं आहे. विकास कोणाचा झाला हे सर्वत्र माहित आहे.
आदिवासी ग्रामीण भागात आजूनही शिक्षक वेळेवर जात नाही ,दोन शिक्षक आसतील तर आजच्या दिवशी एक येईल आणि दुसऱ्या दिवशी एक येईल असे पाळी पळीने येऊन शाळा भरवतात मुलांना जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जाते आंगणावडी बाई वेळेवर आंगांवडी भरवत नाही मुलांना वावस्थित जेवण दिले जात नाही याच्याकडे लक्ष कोण देणार
जे बोलले ते खुपच सत्ये आहे अजुन काही भागात रस्ते बारोबर नही जे गरोधर महीलांना जे काही सरकार मार्फत आंगनवाड़ीत दाळ मिळते ते पण चागली नाही दाळमध्ये लाहान लाहान रेतीचे ढगडे असतात सरकार देत असेल तर चांगल द्यावे गरीब आहेत पण माणसे आहे
अगदी बरोबर आहे👉
आगदी योगय प्रशन माडला पाडवी साहेब
Baro bar sangat aahe dada
Aamcha padvi. Sir. 😊😊welldone
💯💯 बरोबर
आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी असेच निधी वळवले आहेत . कोणतेही सरकार आदिवासीचा विचार नाही करत.उपाय सर्व आदिवासी समाजाने यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल .
आदीवाशीचे लक्षच कोनी देत नाही पण भुजबळसाहेबच देत आहेत जय एकलव्य 🚩🙏💯🧭
1no Dada
मा. श्री.आमश्या दादा पाडवी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही जे आदिवासी साठी करता बोलता ते योग्य आहे ❤
😡 हा आता गद्दार आहे 😡 यांनी
❤️ उद्धव ठाकरे ची ❤️
साथ सोडली
आता स्वतः शिंदे गटात गेला हा आमदार 😂😂
Boss is always Boss....Amasha dada mhnje Tof ahe..❤❤🎉
आमस्या दादा एक आमच्या समाजातील उत्कृष्ठ आमदार आहे,पण ज्यांना नीट मराठी बोलता येते ते आमचे आमदार ,खासदार विधानपरिषदेत बोलता पण येत नाही ,कोण वकिली ,डॉक्टर,बनले पण यांना आदिवासी समाज काय आहे ,आपल्या समाजाचे इतिहास कसा लपला गेला ,आपला धर्म code kasa बदलुन गेला ,हे सुध्दा माहीत नाही,मग वकिली ,शिक्षण करून काय उपयोग आम्ही दुसऱ्याच समाजाचे इतिहास वाचतो पण आमच्या समाजात पण असे विविध महान पुरुष होवून गेले ,या लोकांनी सर्व लपवून दिलं.1837 wilkansion rules,1908 chota nagpur act ,आमच्या महान व्यक्तनी इंग्राजशी लडून बनवले पण ,संविधान तर याची रक्षा पण करू सकत नाही,आदिवासी कोणत्या धर्मात येत नाही ,आम्हाला वेगळा धर्म code hava aahe.
आगदी बरोबर दादा साहेब
बरोबर आहे सरजी
आमच्या दादा आगे बडो हम तुमारे सात है
Aata Toz Aamshya padvi Shinde Sobat Gelela Ahai😏😏
आमश्या दादा आगे बोडो
लवकर च कळेल शिंदे सरकार ला आदिवासी कोण आहे मतदान येऊ दया
फारच छान दादा... आमदार हो तो दादा जैसे..
आमश्या दादा योग्य बोलत आहेत.
नंदुरबारच्या अडचणी प्रखर आणि स्पष्ट पणे सरकार दरबारी मांडतात.
अधिवेशनात दादांनी छान विषय मांडले होते. तापी नदीतील अडवलेल्या पाणी बद्दल योग्यरीत्या विषय मांडला होता.
" आ. आमश्या दादा सातपुड्याचा वाघ आहे "
आमच्या
Nandurbar Che Bhavi Khasdar
जय आदिवासी 🎉🎉🎉
खर
आमशा दादा बरोबर बोलले🤛🤛💪
aamshyaa Padvi nice
Barobar ahai
ग्रेट साहेब
आदिवासी भागात आमदारांचे ST अरक्षण बंद करा,बरोबर विकास होईल
शेट्ट उपट्या तु गप पडुन राहा तुला नाही कोणी विचारलं देशी पी आणी झोप
👍🏻👍🏻
Barobar ahe sir
💯
Aks dada amchya dada padvi saheb khara khara akmev adivashi amdar manje padvi saheb
काँग्रेस ची सत्ता असताना महाराष्ट्रात बोगस आदिवासी 100000 लाख भरले, आश्रम शाळेत 12000 हजार, आहेत या मुद्यावर पण कोणी लक्ष देत नाही.
आदिवासीची समस्या मांडणारा एकमेव आदिवासी नेता.
जय आमशा दादा साहेब.
☑️
Jay Johar Jay Adiwasi Thanks Dada
आम्ही गरीबहिंदू कोळी समाज जय हो नरेंद्र मोदी जय श्रीराम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मिडिया फक्त शहारा पुरती न्युज देते गावाशी किव्हा आदिवासी वाडया वस्ती शी घेन देन आहे.अशा पद्धतीने सर्व काही चिलु आहे..जय आदिवासी
Jai Aadiwasi saheb
Aamsha padvi jinda bad 💪💪💪💪💪
आमश्या दादा आदिवासीचा वाघ आहेत
आमश्या दादा जिंदाबाद
आमच्या कड़े नवापुर तालुक्यात काही कमी नाही स्टील चे रस्ते मंजूर केले आहेत आमचे आमदार साहेब ने गेल्यां पांच वर्षा मध्य. आज परंत आल नाही. ते का आता पांच वर्षा मध्य येतिल का अजून दूसरे पांच वर्ष लगतील कोनाला माहित 😂
ज़मीनी हडप करने हे धोरन आहे सरकारचे कांग्रेस आसो बीजेपी राष्ट्रवादी कांग्रेस आसो आदीवासीं मुल निवासी ची ज़मीनी हडप करने हे धोरन आहे
अगदी बरोबर बोललात दादा तुम्ही पहिली गोष्ट अशी की रस्ते योग्य नाही धडगाव तालुक्यात सगळे खराब रस्ते आहेत ऐकुच चाले आदिवासी चाले
अगदी बरोबर ...आमदर आमश्यादादा तुम्हिच नंदुरबार जिल्हा ला जागे करु सकतात बाक़ी चे आमदर झोपले आहे, आदिवासी मधे काय चाल्लय ते सरकारला झोपेतन उठवा तेवा क़डेल
जय आदिवासी ✊✊✊
Great of Adivasi Amcya dada Padvi
मी भाऊसाहेब रोहिदास बडॆ॔ मु पो देहरे ता,नगर,जि,अहमदनगर अमचे,येथे,४०ते५० घरे आहेत अम्हाला,आज पर्यंत,सरकारी सुविधा भेटली,नाही,घरकुल तर,नाही अमचे घर तर दगड़ माती चे आहे घरावर,पाचट,नाही बार्दाना,आहे
विकास 0% राजकारण १००% वा सरकार 😔
दादा खर बोलता आहे सरकार झोपला आहे
सरकार बरोबर आहे पण सरकारी कामगार भिकार चोट आहेत कारण मी सुद्धा आदिवासी आहे मला माहित आहे मोदी सरकार भरपूर सुविधा देत पण आमच्या परत एत नाही
✊✊
1:23 1:24 1:24 1:24
जय अन्यायग्रस्त आदिवासी कोळी आर्थिक निकषांवर आरक्षण लागू करा
❤❤❤❤
Agdi barabar ahe dada
Aamsha dada borabor hay
Aamsya padvi निवडला गेला तेव्हा 10 band parti आणल्या ते पण 70-80 एक लाख पर्यंत band वाल्यांना पैसे दिले त्याचा पेक्षा ते पैसे गावाचा विकासासाठी खर्च केले असते तर आज किती रस्ते सुधारते असते उनाद्या मध्ये किती गावात पाण्यानी गरज आहे पाणी किती कमी आहे अस विकास करा band बोलवून मनोरंजन नका करू 🙏
#jayjohar
👍👍🔥🔥🔥🔥👍👍👍👍
Jay Aadivasi
Hii
Jai aadivasi
सगळं मतदाना पुरतं आहे
नतर भाव वाढवुन पैसे आपल्या हुन वसुल करतो तो भाजपा सरकार
Shinde gatat Pravesh
आमच्या कडे पन असच झाले पडघा सरकारी दवाखाना त लश नाही देत
Aamshya padvi naka bolu aamshya dada bola
Dada tumala🙏🙏🙏 ekaj vagh baki kutre ahe sagle kuthe ahe amdar
Barobar bolalat sarkar kadhich adivasi lokanch vichar krt nahi
Jay. Adiwashi
Amsha dada Borabar ahe
AAMU ADIVASI HAY RA! 🏹‼️
Tv 9 news hi pan uptitit hote tare Padvi dada se bolne ka nahi kikiye
जय आदिवासी मी मालेगाव कर शरद gaikwad
Ekdi babar bolt ahe padvi
Philyanda dadache thanks
Adivasi vishyi avaj uthivla
Khar pahayla gele khub hal aahet adivasi 2019 khup. Vchint zala shishan pasun hostela jevn bnd kun pyse dili
Ahet ghar bhrun pyse rahile tar
Ya srkani shishnacha vatola
Kela aahe adhi sarkhe mul shishn nahi ghet
khori parsiti ahe aajunhi durgam bagat raste ny
Da ambedkar kay sagital
Avaj uthvaycha asshil tar chaglya prkare shishan ghyai
Ias ips vkil chaglya jaga
Kabij kra aadivasi chagla netrutv sghatna kiti ahet avaj
Aaj kal uthvt nahi mhinyatun
Maharashtra til aadivasi
Badhav yektar ya smsyavishyi
Avaj uthva por room gheun rahta mulchya shishnacha hal kele ahet khup vait prishtiti ya
Srkarn keli ahe
आगदी बरोबर दादा साहेब