Baban Gitte Profile : बबन गित्तेंची बीडमध्ये ताकद किती? धनंजय मुंडेंना फाईट देतील? Beed
HTML-код
- Опубликовано: 17 авг 2023
- #babangitte #beed #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #sharadpawar #mns #rajthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #SenateElection
Baban Gitte : बबन गित्तेंची बीडमध्ये ताकद किती? धनंजय मुंडेंना फाईट देतील"?
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांची बीडमध्ये पहिली सभा पार पडली. धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची साथ सोडल्यामुळे या सभेला नेमकी किती गर्दी होईल असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र या सभेला तुफान गर्दी झाली. या सभेच्या आयोजनाचं क्रेडीट आमदार संदीप क्षीरसागर आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना जात असलं तरी, कालच्या या सभेत चर्चा झाली ती बबन गित्ते यांची... राष्ट्रवादीत प्रवेश करुन धनंजय मुंडेंना थेट आव्हान देणारे बबन गित्ते कोण? त्यांची पार्श्वभूमी काय? या व्हिडीओतून जाणून घेऊ...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
Video Credit : #Beed #Maharashtra | Sudhir Kakde/Producer | Amey Bhosle/Editor
बबन भाऊ यांना तरूण पिढीचा 1000%साथ आहे ही गोष्ट अगदी बरोबर आहे
बबन भाऊ गीते 2024 ला फिक्स निवडून येणार
धन्याला उचलून उचलून...... आपटल एवढी ताकत आहे त्याची.... खरच
२०२४ च्या इलेक्शन नंतर येईल लक्ष्यात
बबन गित्ते next आमदार राहतील परळीचे
गावगुंड का निवडतील लोकं?
@@louisslungpue670तुमच्यासारखे गुलाम झालेले लोकं बबन भाऊ गित्ते या वादळाला नाही थांबू शकत.. 2024 ला कळेल परळी आमदार बबन भाऊ गित्ते असतील
@@Kingofstatus9130 कसला गुलाम? तुझा बबन्या पण जिंकायला नको आणि तो लफडेबाज परळीचा इम्रान हाश्मी पण नको, आणि त्या चिक्की घोटाळा फेम ताईसाहेब पण नको. या नालायक राज्यकर्त्यांमुळे आणि उठता बसता त्यांच्या पायाशी लोटांगण घालणाऱ्या तुमच्यासारख्या लाचार कार्यकर्त्यांमुळेच परळी मागास राहिली. घ्या अजून डोक्यावर.
@@louisslungpue670 मग धनुभाऊ च पाहिजे का तुला😂 धनंजय मुंडे पेक्षा चांगलाच वाटतोय बबन गित्ते🙏
@@aniketsomatkar5185 NOTA. सगळे नालायक आहेत.
बबन गीते यांच्या चेहऱ्यावरून विजय नक्की होणार दिसतोय
परळीचे भावी आमदार बबन भाऊ गित्ते
2024 fix आमदार बबन भाऊ गित्ते
पंकजा मुंडे नी बबन गीते ला पाठिंबा द्यावा 🎉
परळी चे भावी आमदार बबन दादा
भावी आमदार बबनभाऊ गितते
बबन भाऊ गिते.... आमदार होणार
Baban bhau ❤
Vanajaryani मुंढे सोडून गीते यांना पाठिंबा द्यावा
True.. मुंडे साहेब गेल्या पासून हे दोघे बहीण भाऊ काहीच करत नाहीत...
शरद पवार ना सोडून अजित पवार ल पाठींबा द्यावा...
@@yogeshghuge968पवारांनी ओबीसी साठी वाढीव आरक्षण दिल 330 पैकी 330 जातीला .
नाहीतर काही नेते सर्व ओबीसी चे मतदान घेतात पण कार्य मात्र स्वतःच्या जातीपुरत करतात.जातीवादी कुठंचे.
शरद पवार साहेब 👍👍👍
साडेतीन जीलयाचा पक्षी देशात असा ईल
Baban gete zindabad
Next MLA in parli बबन भाऊ गित्ते ❤
ल ई. खतरनाक मानुस आहे
पवारसाहेब चा नाद खुळा
हया बबनभाऊचा पायगुण खरंच चांगला आहे. ते बोलतील तसच होत. बबनभाऊला आमची साथ जरूर जरूर आहे.
शेवटि बहिन हि भावाला आंधारातुन साथ देऊ शेकते त्या मुळे बबन भाऊ ची कमी शक्यता आहे मतदारांनो कारन संकटाच्या वेळी गुडघे पोटाकडेच वळतात
पंकजा मुंडेच निवडून येतील
बबन भाऊ गीते फिक्स आमदार परळी विधानसभा मतदारसंघ
देशात सत्ता म्हणजे अति झाले 😮😮😮
Deshat india chi satta yenar he vastav aahe feku bhagao desh bachao
😂😂😂😂
😂😂😂 rajyat pan aitch aahe.. 2n te 3n jilyat yevu shakto sharad pawar chi party
😂😂😂😂
पावर जास्त दिसतीय. थोडे मापात बोलायला पाहिजे होते पण साहेबासमोर जोश दाखवला.
Navin Lokanna Sandhi Milali Pahije...🙏🙏
Sharad pawar is power💪
जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी
जयंत पाटील यांचा चेहरा बघण्यासारखा आहे 💰💰🤭🏴
100 sonar ki 1 lohar ki..correct karyakaram kela d.m cha..😅😅😅
Br
शरद पवारांच्या विजय असो
आमच्या मंचरचा निकम व गिते निवडून येणार
सत्ता तर येत नाही पण तुम्ही निवडून याल हे वाटत आहे
👌💯
जय भगवान
किती भी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास धनंजय मुंडे
बबन भाऊ ✌️
Pawar saheb ❤
Sharad Pawar 🔥💥👑
Baban bahu gitte❤
Only babanbhau gitte
शरद पवार साहेब जिंदाबाद
2024 fix आमदार बबन दादा गीते
गीते 100 % निवडुन येणार .
Tagada 🔥🔥🔥🔥🔥
बीड जिल्हा,,,, फक्त संदीप भैया यांचाच 💯💯🙏
😂😂😂
😂😂😂😂
Bolala Amcha tiger,
Bochyat bhavana gheun 😂😂
Baban gitte bhau
धनंजय मुंडे यांच्या चारी मुंड्या चित होतील यात काही शंका नाही बीजेपी हटाव देश बचाव जय महाराष्ट्र
😊😊😊😊 धनू भाऊ भाऊ आईचा गाईचा अन बाईचा आशीर्वाद आसेल तर कुठलीच शक्ती आपल्याला हरवु शकत नाही हे तीन समाधानी ठेवा जित आपलीच आहे 🤝🚩🚩🚩
गाई चा आशिर्वाद नाही शरद पवार च्या माणसाला... हिंदू द्रोही आहे वाकड्या तोंडाचा
एकच वादा बबन दादा
❤❤❤
गद्दार नकोच फक्त बबन दादा गित्ते 👍👍👍👑
King
मुंडे साहेब जिंदाबाद 50 खोक्याची पावर हाफ बिर्याणी नाईंटी मध्ये जनता खूष 😃😁😁😜
Gite saheb he Pankaja Tai yanchya peksha ,jada fight detil ,Dhananjay Mundhe yana detil & he Chitra all Maharashtra Maddhe BJP, Shinde group, & Ajit dada group yanchya 1 pratek matdarsanghamadhe ,ase new leader, & powerfully,,social work madhe active aasnari 1 generation tayar zali aahe & te ,he worker ,opportunity chya shodh ,godfather cha ghenare 288 MLC madhe aanek new leader tayar zale aahet tyamule ,288 assembly construction maddhe kona 1 tyachi power 2024 madhe Maharashtra madhe chalnar nahi he 1000 % khare ,Maharashtra che politics 2024 madhe old ,tyach chehryana Ghar basvanar !@@
Baban gite some thing silent
मा.बबनजीगित्तेयाचीछबीफारऊत्तम॓आहे.
खरा जर शरद पवार आसला तर पुढच्या टर्म ला बबन गीतेला खासदारकी द्या
बबन भाऊ गित्ते आमदार
Boss Fix MLA🔥
*26 वीपक्षी पार्टीयोके एकत्रीकरण का नाम -I.N.D.I.A.* इनकी बैठक 31 अगस्त और 1 सितम्बर को मुंबई में होनी है.
इस बैठक में *आनेवाले विधानसभा और लोकसभा के सभी चुनाव बेलेट पेपर से कराव* ऐसा सभीने मिलकर ठराव करना चाहीए !
*सौ सोनार की, एक लोहार की*
बात समझो पतेकी
*अगर पसंत आये तो मीटींग तक हर गृप मे जाना चाहीए !!*
*Jay Savidhan Jay Bharat*
बबन गीतेची ताकद कमी वाटते तर दखल का घेतो भाऊ दंगल खोरा कडून
सुपारी घेतली आहेस काय माप काढायला
Bhau mi pan बीड जिल्हा मध्ये राहतो पण हे गीते साहेब नाव पहिल्यांदा ऐकतोय.
Ho na
Are bala jara parli la Yeun bg mg kalel kon ahet baban Bhau Gitte
Baban gite vijayi bhav
Munde BJP sobat jaun murkhapana kelay 2 bayaka ki 3?
आमदार बबन गिते साहेब
100 % आमदार होतील
Pawars pawer
करूणा मुंडे नाच आमदार करा
Bbnrav geate Bhavi 24 che AAMDAR
बबन गिते धनंजय मुंडेचा पराभव करायला हातभार लावतील एक तर ते निवडून येतील नाही तर पंकजा मुंडेना चांगले दिवस येतील हे नककी
Onli DM Boss❤❤❤
Baban gittey Savb only
Baban gite amdar honar ani tyani tharwale ter khasdar pan hou shakta jai hind jai bharat sharad pawar zindabad india ayegi
😂😂😂😂nice joke
Br landaya
पंकजाताई साहेब,धनू भाऊ, बबन गिते यांच्या मध्ये…
गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा वारसा पंकजाताई साहेब यांनी सांभाळा आहे बाकी फक्त राजकारण करत आहे त्यामुळे
🔥ताईसाहेब निवडून येतील🔥
Abp माझा न जेवढं टोमॅट च भाव वाढल्यावर न्यूज viral करतात तशीच कमी झाल्यावर पण करावी 🙏🙏
तुम्ही course केला आहे का दादा?
Miss you our 😢 king 👑 munde saheb
Bai yeda peksha tar gite bare 😁
असे बरेच प्रयोग झालेत, दैंड, टि.पी.मुडें, आणखीन बरेच होवून गेले पण सर्वांचाच गेम झालेत.....
2024मध्ये कांग्रेस काय भाजप काय कोणाची सत्ता येऊदे राष्ट्रवादी सत्तेत असणारच
पंकजाताई मुंडे ना नक्कीच फायदा होईल
हेला कोण पाठिंबा देनार
KGF ❤
Konich amdar kamach nay
बबनराव देशात राष्ट्रवादी नाही हो महाराष्ट्रत दोन चार येतील
सभा घेण्यापेक्सा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा
राजसाहेब ठाकरे 🚂🚂🚂🚂🚂
Changla manus ahe ..hou shkto MLA.
Ata shardya vanjaryat bhandan lavnar ahe 😅😅😅😅
No pm no cm only and only dm
चौरंगी सामना होणार बबन गिते,धनंजय मुंडे,करुणा मुंडे व पंकजाताई मुंडे विजयी होणार बबन गिते
बबन गीतेला उभा करा पण पण अशा लोकाना बळी पडु नका
Gitenchi fight munde tight honar 100 percent
सचाई की फुकार
मा शरद पवार साहेब यानीच ते सातारा जिल्ह्यात चमत्कार दाखवून दिले आहेच कि आज सातारकरानी त्याना साथ दिलीय कि तसेच सेम पिंच इकडे पण आहे
बबन गितेमुळे राष्ट्रवादीला महाराष्ट्रात आणि देशात सत्ता मिळत असेल तर त्यांना प्रदेश अध्यक्ष केले तरी हरकत नसावी. पवार साहेबांचे दिल्लीचे स्वप्न साकार होईल. चांगली गोष्ट आहे.
पण बबन गिते यांचे नाव अजून बाहेर कोणालाच माहित नाही. त्यांनी राज्यपातळीवर राजकारणात सक्रिय व्हावे.
But
याला याच्या सर्कलचे बाहेर कोणी ओळखत नाही
1:27
बबन गित्ते निवडून येणार
खांडेकर पैशे वाटलेलं दाखव ना...😝😝😝
ओन्ली बबन भाऊ गिते💪
बबन भाऊ गित्ते