किती छान छान चाली गायल्या भजनात अशोक महाराज डोईफोडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • खूपच सुंदर भजन
    किती छान छान चाली गायल्या ह्या भजनात अशोक महाराज डोईफोडे #bhajanmarathi
    अशोक महाराज डोईफोडे
    Your queries..
    मोजता येत नाही जगातल्या मापानं भजन
    सांप्रदायिक वारकरी चाली
    अप्रतीम अभंग सुंदरचे ध्यान
    अदिती गोमदे
    Varkaribhajanpanchapadi
    ***************************************************
    video is for educational purpose only .copyright disclaimer under section 107of the copyrightact 1976,allowence is made for " fair use "for purpose such as criticism, comment,news,reporting, teaching,scholarship and research. fair use is a une permitted by copyright status that might otherwise be infringing.non profite, educational or personal use tips the balance in favor of fair use .
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जयहरी चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    हरीचा गजर करण्यासाठी
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जयहरी या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा लाभ नक्कीच होईल 🙏
    🚩🚩🚩🚩
    धन्यवाद ...
    🙏राम कृष्ण हरी🙏
    आपला सेवक
    #जालिंदर गोमदे 😊
    *****************************
    *****************************
    #ashokdoifode
    #jalindargomde
    #Gavalan
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #Nadbram
    #नादब्हम
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏
    Istagram...
    / jalindargomde
    igshid=MThlNWY1MzQwNA==
    Facebook ...
    www.facebook.c...

Комментарии • 16

  • @arjunjadhav6471
    @arjunjadhav6471 29 дней назад +3

    जय हरि माउली , खूप छान , राम कृष्ण हरि

    • @jayhari5981
      @jayhari5981  28 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @bandudevare3222
    @bandudevare3222 29 дней назад +2

    खूप छान आवाज स्पष्ट आणि सुरेल

    • @jayhari5981
      @jayhari5981  28 дней назад +1

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @kavitakhutwad-oi8wq
    @kavitakhutwad-oi8wq 28 дней назад +1

    वा वा वा खूप छान वाटलं महाराज तबला मस्त

    • @jayhari5981
      @jayhari5981  28 дней назад

      धन्यवाद माऊली 😊🙏
      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @gorakhnathphadtare784
    @gorakhnathphadtare784 20 дней назад +1

    छान छान अभिनंदन करतो फडतरे परिवार तर्फे जिहे सातारा जिल्हा

    • @jayhari5981
      @jayhari5981  20 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @Dinesh_maharaj_official
    @Dinesh_maharaj_official 27 дней назад +1

    राम कृष्ण हरी - बागेश्री
    रुप पाहता लोचनी - दरबारी कानडा
    सुंदर ते ध्यान - भिमपलास
    जय विठ्ठल रखुमाई - दरबारी
    भजन ऐकून खूप आनंद झाला 🙏🏻 खूप गोड गायन

    • @jayhari5981
      @jayhari5981  27 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

    • @GopalKale-vu1vq
      @GopalKale-vu1vq 26 дней назад

      ❤❤🎉🎉 great Maharaj Kaya bat hai khuup khuup Chan

    • @AshokDoiefode
      @AshokDoiefode 26 дней назад

      रूप पाहता
      मिश्र ठुमरी प्रकार

  • @pandharinathzanje2000
    @pandharinathzanje2000 23 дня назад +1

    जय हरी माऊली अभिनंदन

    • @jayhari5981
      @jayhari5981  23 дня назад

      धन्यवाद माऊली 😊🙏
      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @satywansurvase2565
    @satywansurvase2565 28 дней назад +1

    खुप छान

    • @jayhari5981
      @jayhari5981  28 дней назад

      धन्यवाद माऊली 😊🙏
      राम कृष्ण हरी 🙏🙏